नशीबवान लोकांनाच असे माहेर व सुंदर वाड्या सह घर लाभते, आई माझ्याच वयाच्या आहेत ,परिस्थती त जमीन आस्मानाचा फरक , मी माझ्या यजमान सह परदेशात मुलां कडे २४ वर्षा पासुन आहे , ह्या सार्या गोष्टी खुप मीस करते, स्वताः चे एक खोपटे तरी भारतात असावे अशी मरे परियॅंत ईच्छा बाळगून आहे. तुम्हास खुप शुभेचछा, आईची ईच्छा जोपासा हीच शुभचछा.
Great.तुमच्या आईंना नमस्कार .तुमच्या आईंनाही व्हिडिओत दाखवा.घर लहान असलं तरी अंगण मोठं आहे. माझ्या आईचं वयही 85 .माझी आईहो इतकं टापटीप ठेवायची घर. नुकतंच फेब्रुवारी 2024 साली माझ्या आईचं दुःखद निधन झालं.- सौ. मेघना लिमये.
Anita saglyanxhya jay comments aahyeth thyach maza manatalya ch aahyet Tula anek anek dhanywad hya Video sathi aani aamhsla gav dakhvalya baddal machya sarkhyan sathi janya gav nahi 👌👍🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☪️💙💜❤💛🤍💚🧡🕉
आई आहे व्हिडियो मध्ये झाडू लावत होती.. आम्ही घाईत होतो.. म्हणून आईला सपेशल दाखवू शकले नाही, एखादा व्हिडियो त्यांच्या सोबत बनवेल तेंव्हा पाहून घ्याल आईला... कमेंट केल्याबद्दल धन्यवाद.
Sudha kelshikar तुमची कॉमेंट वाचली. आपण samadukkhi आहोत. मी पण अमेरिकेत मुलाकडे रहात आहे व हे सर्व.miss करते तुम्ही मला तुमचा अमेरिकेतील number पाठवला तर आपल्याला बोलता येईल