मी एक महिना पुर्वी रिनीव्हल केले अजून पर्यंत रिनीव्हल झाले नाही त्यामुळे मी हा फार्म भरु शकत नाही, आणि बाकी सुविधांचा सुध्दा लाभ घेता येत नाही त्याकरिता काय करायचे.
आमचे मालक कामाला पाच वर्ष झालं बिगारी म्हणून जात्यात लिहिता वाचता येत नाही त्यातली आम्हाला काहीच माहिती नाही तसा करतो ते तुम्ही पाठवा मला काहीच नाही आम्हाला फक्त घर आहे दोघंही कामाला जातो आणि आम्ही दोघंही आम्ही दोघंही बिगारी काम करत आहे हाताखाली जातो😢
Mene january 2023 me bandhkam kamgaar yojna ka form bhara tha lekin woh ek hafte me hi reject hogaya reasion bataya k 90 days ka certificate nahi diya jab k mene 90 days ka certificate diya h online bhi dikha raha h k diyatoh kya krna chahiye mujhe phir se yahi form ko reupload krna chahiye ya new documents add karne chahiye plz bataye