Тёмный

फडणवीसांच्या राज्यात पोलिसांवर अरे तुरेची अभद्र भाषा वापरणाऱ्या नितेश राणे वर कोणती कारवाई होणार? 

Shivsena ek vaadal
Подписаться 329 тыс.
Просмотров 82 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 499   
@sanjaybhosale2593
@sanjaybhosale2593 13 дней назад
पोलिसांना एवढे का लाचार झाला तुम्ही एवढं ऐकून घेता नेपाळला द्या ना कानाखाली एक
@meghanasawant3313
@meghanasawant3313 13 дней назад
बरोबर, हेच सर्व सामान्य नागरिकाने केल असत तर पोलिस फटकणार,किती पोलिस पण लाचार सत्ताधाऱ्यां पुठे.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 12 дней назад
@@meghanasawant3313 पोलीस भ्रष्टाचारी असल्यामुळं ,,कुत्र्या सारखं वाकत आहेत...पगार घेऊन पण वरून मलाई समजून गु खात आहेत..
@sikandermaner5036
@sikandermaner5036 11 дней назад
❤❤
@ZaheerShaik-p9i
@ZaheerShaik-p9i 6 дней назад
Ek bar uddav thakre ko CM banaa do iski hekadi nikal jayegi Bahar itni power thodi si power agar police ko de di to iski hekadi nikal degi police Bahar police ke hath bandh rakhe is bhajpa walon ne
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 13 дней назад
ही मस्ती खुर्ची व सत्तेची आहे कायदा खुट्टीला टांगून संविधानाला भर चौकात पायदळी तुडवले
@narendrapandit5443
@narendrapandit5443 13 дней назад
तुमच्या तडाख्यात सापडला तर त्याचा अक्षय शिंदे करून टाका . 😂😂😂😂
@rahulborade3570
@rahulborade3570 10 дней назад
शरद पवार आले कि अक्षय शिंदे याचा होणार
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 13 дней назад
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र पैसा मस्ती
@BaburaoWankhade-zz9sx
@BaburaoWankhade-zz9sx 13 дней назад
फडणवीस च्या भरवश्यावर खुप नाचत आहे? नेपाळी!
@jainumor4635
@jainumor4635 13 дней назад
महाविकास आघाडीचे सरकार आले की हा गेला बाराच्या भावात समजा.
@ashokpalande6479
@ashokpalande6479 13 дней назад
, पोलिसांमधील स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठता कुठे गेली?
@mtnikam8698
@mtnikam8698 12 дней назад
हफ्ते खायला
@sunilbodade6334
@sunilbodade6334 13 дней назад
वाया गेलेली केस आहे ही😊
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 13 дней назад
सर्व पुलिस ने b j p ला मतदान करु नका
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 13 дней назад
ह्या बुटक्याला बंद खोलीत चड्डी काढून सिनेमा सारखा ठोकलं पाहिजे...😅
@abhishekrane3877
@abhishekrane3877 13 дней назад
ह्याच वय काय आणि हा अरे तुरे करतोय
@sayyadfarhan3443
@sayyadfarhan3443 13 дней назад
Yachya bapane sanskar dile nahi ya kutryala
@charudattasangare4964
@charudattasangare4964 13 дней назад
हा माज जास्त दिवस टिकत नसतो जयभीम जयशिवराय जयभैरव
@GunvantPagare
@GunvantPagare 13 дней назад
या पोलिसांमध्ये एकही सिंघम नाही का?जो , संविधान व कायदा याचे रक्षण करील,कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@wadhwekarsir9555
@wadhwekarsir9555 13 дней назад
यात पोलीसाचीच चूक आहे, गरीब दिसला की त्याची सोय लावतात. आता शेपुट घालून बसले.
@ilyastambat959
@ilyastambat959 13 дней назад
सगळं इलेक्शन चे नाटकं आहेत... हिन्दू.. मुस्लिम लोक आता हुशार झाले आहे.
@sikandermaner5036
@sikandermaner5036 11 дней назад
,❤❤❤
@firojpathan9783
@firojpathan9783 11 дней назад
Sahi pahchana aapane
@firojpathan9783
@firojpathan9783 11 дней назад
Sab election ka natak hai lachar police Dekhte Rah Gaye
@sharadkarande5746
@sharadkarande5746 13 дней назад
नित्यान बॅग भरून ठेवली आहे..काळजी नसावी..😅
@ashokTodkar-w2r
@ashokTodkar-w2r 13 дней назад
नितेश राणे यांचा माज उतरवा जय महाराष्ट्र
@manishamane8810
@manishamane8810 13 дней назад
हो नेपाली आवाज करतोय 😂😂😂😂😂
@shivajikarande483
@shivajikarande483 13 дней назад
पोलीस या नेपाळला घाबरतात हे पोलिसांचे दुर्दैव आहे
@Jindabadbharat123
@Jindabadbharat123 13 дней назад
दादा,महाराष्ट्र पोलीस कुणालाच घाबरत नसतात फक्त योग्य वेळेची वाट पहात असतात.😊
@shivajikarande483
@shivajikarande483 12 дней назад
अगदी बरोबर
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 13 дней назад
कायदा याच्या बापाचा आहे का? गृहमंत्री फडणवीस काय उपटणार
@mp-gl3fk
@mp-gl3fk 13 дней назад
पोलिसांना विनंती अमीर खानचा sarforash पिच्चर बघा आणि याला जरा आरसा दाखवा
@SalimShaikh-zr3vk
@SalimShaikh-zr3vk 13 дней назад
नेताजी को तीन दिन रिमांड रूम मे रखो ऑर. Arrest मत दिखाना😂😂
@123zgs
@123zgs 13 дней назад
पोलीसांना सुद्धा माहित आहे, 2 महिन्यानंतर या बांडगुळ्यांना साथ देणारा ग्रहमंत्री जनता घरी बसवणार आहे, आणी हे छोटे, छोटे बांडगुळ आपणच जेलमध्ये टाकणार आहोत
@123zgs
@123zgs 13 дней назад
या नित्या बांडगुला ला 2 महिन्यानंतर पोलीस च कपडे काढून मुतवणार 100%
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v 13 дней назад
मला एक कळत नाही.नेपाळमधील लोक पण. महाराष्ट्र. पोलिसांना दम.देतात.😅😅😅😅😅😅😅
@antarshakti3093
@antarshakti3093 13 дней назад
ह्याला पोलिस अरेस्त का नाही करत ? पोलिस एवढा घाबरतो कसला ?
@rajkal1326
@rajkal1326 13 дней назад
म्हणुनच म्हणतोय एकदा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवा यांना दररोज नाश्त्यात पोहे खायला मिळतील....
@GaneshSutar-rm8pm
@GaneshSutar-rm8pm 13 дней назад
याच्या आईला धमकी देतोय त्याला आत घेऊन हाणा.पोलीसांच कोण काही वाकडं करत नाहीत.
@sanjaykhade7458
@sanjaykhade7458 13 дней назад
ठोकून काढा या नित्याला माजलाआहे
@BalasahebKolhe-c6d
@BalasahebKolhe-c6d 13 дней назад
यां लोकांचे थोबाड आपल्या चैनल वर कशाला दाखवता दादा. तो दिवस चांगला जात नाही हो
@indian1669
@indian1669 13 дней назад
यह छोटी बुल्ली का आजकल बहुत उछल रहा है ?? 😂😂😂
@kisanchalke2898
@kisanchalke2898 13 дней назад
फडणवीस साहेब राणे साहेब याच्या मुलांची भाषा बघा.
@shankarlahane9515
@shankarlahane9515 13 дней назад
पुलिस वाले ना सुट्टी द्या आणि राणे फडणवीस शिंदे यांच्या. कारेकर्ते यांना बसवा ❤❤❤❤❤❤❤❤
@theindianlawyer76
@theindianlawyer76 13 дней назад
पोलिसांची काहीच चुकी नाही, गृहमंत्री फसनविसचा ह्याच्या मागे हात आहे😡
@balapawar7925
@balapawar7925 13 дней назад
गरीब माणूस पोलीस स्टेशनला गेला कि पोलीस त्यांना असं समजतात जसं खूप मोठा आरोपी आहे हा बघा कशी भाषा वापरतो
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 13 дней назад
थाम्बा 2 महीने
@sanjayture143
@sanjayture143 13 дней назад
जिथं बोलायचं तिथं बोला, त्या अधिकाऱ्यांशी काय ओरडता ते अधिकारी नपुसंक आहेत..... आणि ते फक्तं फडणवीस मुळे झाले आहेत....
@rajnikantingle1905
@rajnikantingle1905 13 дней назад
हे सगळ गृहमंत्री फडणवीस मुळे हा फक्त मुजोर आहे
@ahmulla5698
@ahmulla5698 13 дней назад
पोलीस ...वयाचा विचार करुन बोलावे. संस्कार महत्वाचे आहेत. पोलीस कुटुंबियांनी याचा विचार करावा.
@gautamkamble8878
@gautamkamble8878 13 дней назад
ह्याला उभ्याने टाकलाय ह्याला कुठला आलाय संस्कार. टिल्लू नेपाळमधील पैदास.
@kailassaskar8273
@kailassaskar8273 13 дней назад
वाईट परस्थिती आहे.
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 13 дней назад
आपल सरकार लाडक सरकार. अरे आपमतलबी स्वार्थी राजकारणी हे फक्त आपल्या पोळीला भाजुन घेणार. हे असंविधानीक गद्दारांना घरी बसणार आहे. जयमहाराष्ट्र.
@atulchavan6207
@atulchavan6207 13 дней назад
एवढी मस्ती चांगली नव्हे कधी ना कधी भोगावे लागणार😢😊
@prakashshevade4107
@prakashshevade4107 13 дней назад
टरबुज्याने महाराष्ट्राची वाट लावली
@LalaPalekar
@LalaPalekar 13 дней назад
आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे,,,,,,,,, दिवा विझायची वेळ आली की फार फडफडत असतो,,,,, तसाच कांही सा हा प्रकार आहे ,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,
@shashikantpawar7004
@shashikantpawar7004 13 дней назад
पोलिस अतिशय दबावाखाली काम करत आहेत, राजकारण्यांकडून परमिशन मिळाल्या शिवाय फआयआर सुद्धा नोंदवत नाहीत
@liladharkarekar4975
@liladharkarekar4975 13 дней назад
निसर्गाने न्याय दिला की आपट-कोतवालना वाचवले हे जरा कळू देत
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 11 дней назад
हया राजकारण्यां पुढे पोलिसांचे सॅन्डविच होणार आहे. ह्यांचा हया कर्मातून ह्यांची नियती तयार होणार आहे हे ह्यांना कळत नाही. हे ईश्वरा ह्या राजकारण्यांना चांगली बुद्धी दे.
@jabbarsharwale
@jabbarsharwale 13 дней назад
हा मराठा आरक्षण विरोधी आहेत मित्रानो
@sanjaynaykodi9243
@sanjaynaykodi9243 13 дней назад
अरे काय नालयकपणा आहे,
@sanjaygadave814
@sanjaygadave814 13 дней назад
हे बीजेपी चे मस्ती आणि हुकूमशाही राहुल गांधींच्या काळात असं होणार नाही. सर्वांसाठी कायदा समान असेल म्हणून महागडीची सत्ता हवे
@DineshPanvalkar-d2t
@DineshPanvalkar-d2t 13 дней назад
पोलिसांना हलक्यात घेऊ नये या राणेला त्यांचा हिसका दाखवतीलच पण असा दाखवतील की राजकीय नेत्याची बोलायची हिम्मत होणार नाही
@irfanshaikh-vc7ex
@irfanshaikh-vc7ex 13 дней назад
ज्यांच्याकडे महाराष्ट्र कायद्याची जबाबदारी आहे त्यांच्यासमोर पहा कसा वागत आहे सर्व सत्ते चा माज आहे
@haribhauborate8987
@haribhauborate8987 13 дней назад
बेडुक लयच फुगलय।
@War-kari
@War-kari 13 дней назад
पोलिसांनी फक्त सामान्य जनतेबरोबर माज करावा... त्यासाठी च त्यांना पगार मिळतो....
@sandippadvi7330
@sandippadvi7330 13 дней назад
महिला सुरक्षित आहोत असं सांगतांना लाज वाटत नाही का ?
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 7 дней назад
*चरित्र शून्य टिंग्या!*
@RatnakarSamant
@RatnakarSamant 13 дней назад
हि अरेरावी काही महिन्यांसाठी आहे राणे मंडळी नसणार आणि भाजप सरकारही नसणार
@123zgs
@123zgs 13 дней назад
राणे मंडळी असणार पण एकतर जेलमध्ये नाहीतर पब्लिक च्या हातात
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 7 дней назад
*नौटंकी चालू आहे!*
@sameerkhandge9895
@sameerkhandge9895 13 дней назад
त्या अधिकाऱ्यांनी ह्या पदापर्यंत यायला काय कष्ट घेतले यांना काय माहीत पण पोलीस गप्प बसतात म्हणून अरे तुरेची भाषा उत्तर द्या
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 13 дней назад
सरकार मध्ये बसलेले जेवढे मंत्री संत्री आहेत हे राहण्याचे बाप आहे त्याच्यामुळे हे एवढा रुबाब करत आहे पोलीस आल्यावर
@gameplays5536
@gameplays5536 13 дней назад
अरे अरे काय हे संस्कार संस्कृती
@indrajeetchavan294
@indrajeetchavan294 13 дней назад
हे हलावे चांगला रस काढत आहेत, बाई तुम्ही तर पटाईत आहात
@bhikapatil7800
@bhikapatil7800 13 дней назад
पोलिस डिपार्टमेंट मध्ये सिगम नाही वाटत
@saimotors15
@saimotors15 13 дней назад
Polisani nitesh Rane la marla pahije 😂❤
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd 13 дней назад
वाया गेलेलं रानेच बेन
@TarachandRathod-qo6zm
@TarachandRathod-qo6zm 13 дней назад
काय दादागिरी हे येवढे शिक्षण घेऊन पास झालेले येवढे आयकॉन घेते लाज वाटतेय
@AltafShaikh-hg6gu
@AltafShaikh-hg6gu 11 дней назад
Yacha maaj janta utrvanar ahi yala nepal la patvnar lavkar😂😂
@nehakakade6648
@nehakakade6648 13 дней назад
उबाठा गट -- माझे कुटुंब माझी जबाबदारी
@saimotors15
@saimotors15 13 дней назад
Nitesh Rane la mul bal ka hot nahi yachi chvkashi zali pahije adhaksha mahoday fasnvis 😂❤
@rkj241
@rkj241 13 дней назад
Thode divas sarkar changed hotoy hya tillyachi pehle police sach fodnar ma hyala kon sagar baglyavarcha wachavtay te bagu 😂😂😂😂
@sumitgawande7732
@sumitgawande7732 13 дней назад
Nitesh Rane Tula kashaca maaj ahe re evdha.tu police na evda bolto
@abrar_zehen_0770
@abrar_zehen_0770 11 дней назад
3,, MAHINE BAADH POLICE APNI AVHKHATH, BATHAYEGHI ABHI KHAMOSH HAI BARSAAT KE KIDE VAL VAL KARRE BAARISH KA MAHINA BHI, HAI FIR HAI ISKE NAAM PE UDDHAV THAKRE KI SARKAR AANEDHE 5,FUHT SE 4,,,FUHT BANAYENGE POLICE WAALE 😂😂😂😂😂
@nitinshirode1572
@nitinshirode1572 13 дней назад
अरे बाबा नेटवर्क आस आहे सर्वी कडे फोन लागतात
@vishalvyavahare6637
@vishalvyavahare6637 13 дней назад
बिचारे पोलीस कदी पण बोलणेच खात राहता कदी पोलीस खात स्वतंत्र होइल देव जाणे
@anwartamboli2536
@anwartamboli2536 13 дней назад
BJP sarkar maharashtra police la kamjor karat aahe I love maharashtra police ❤
@ImranParkar-ut2zy
@ImranParkar-ut2zy 13 дней назад
Maharashtra police no 1 hai hukumat ke aage koi nahi hai abhi wo baccha hai agar aisi halat rahengi tu Govt ke upper se vishwas uth jayenga
@abdullateef7589
@abdullateef7589 11 дней назад
Kumdi chor chor chor 😂😂😂😂😂😂😂😂
@SahilKhanPathan-u2q
@SahilKhanPathan-u2q 11 дней назад
Ye batuk kitta bhokta yaar sab pareshan agai isse ....takriban pure desh me iske wajah se 456789 logon ne apni Jaan dedi 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@shoaibchougle6259
@shoaibchougle6259 13 дней назад
Rane ku police ne ban krna chaye
@kazimasud9298
@kazimasud9298 13 дней назад
आंधा कानुन हैं.... ह्याचं साठी सर्व समजण्यासाठी मग बाकी नीयम...
@FirojaKhan-hg9gm
@FirojaKhan-hg9gm 13 дней назад
We. Respect. Maharashtra. Police
@DEVIDAS96
@DEVIDAS96 13 дней назад
काय बोलायची पद्दत नेपाळी ची
@sachinawale9073
@sachinawale9073 13 дней назад
Yachya gaandit golya ghatlya pahijet ..
@sudhirsurvase4807
@sudhirsurvase4807 13 дней назад
ह्याचा पण एक ना एक दिवस ह्याचा आक्षय शिंदे होनार हे नक्कीच
@saimotors15
@saimotors15 13 дней назад
Nepali nagrik 😂❤
@shankarlahane9515
@shankarlahane9515 13 дней назад
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤
@JaykumarChougule-i3c
@JaykumarChougule-i3c 13 дней назад
सामान्य माणसाला गरमी दाखवणारे पोलीस बघा शेपटी डागित कसे घालतात बघा 😜😜😜😜😜
@SahilMulani-u7i
@SahilMulani-u7i 13 дней назад
नेपाळी पुरुष
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 11 дней назад
कुठे आहेत आज सिंघम सारखे पोलिस.यामुळेच तर अजय देवगन ला सिंघम चित्रपट काढावा लागला .कोण तो बोध घेणार ???
@rajeshkengar2701
@rajeshkengar2701 12 дней назад
साहेब गरीब लोकांवर दादागिरी करण्यापेक्षा अशा लोकांचा माज जिरवा😢😢😢😢
@म्हतुगाढवे
@म्हतुगाढवे 13 дней назад
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@anispatel9846
@anispatel9846 13 дней назад
काय लाचारी झाली आहे पोलिसांची ...पोलीस दम फक्त सामान्य माणसालाच भरणार वाह रे वाह बघण्यासारखा झाला आहे 😎😎
@mohanpatil6026
@mohanpatil6026 13 дней назад
जय महाराष्ट्र
@bt-yx9tv
@bt-yx9tv 13 дней назад
कुणचेजीवावरपोलीसालधमकिखाकिचा.आपमानवाटतो
@GautamSonawale-zi9ce
@GautamSonawale-zi9ce 13 дней назад
आहो फडणवीस kai लक्ष घालणार, फडणवीस सुद्धा तसलेच. झोपी गेलेला
@ArjunKambli-h5g
@ArjunKambli-h5g 11 дней назад
पोलिसांना ही अनुभवला आले. ..सामान्य माणसांना दम देता तेव्हा त्यांना काय वाटत असेल....वर्दीचा माझं दाखवतात
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 13 дней назад
❤ जय महाराष्ट्र दादा ❤
@satishsalunkhe305
@satishsalunkhe305 12 дней назад
याची स्वतःची मस्ती जिरवायची वेळ जवळ आलीय- - तीन महिने थांब- - तुझा सागर बंगल्यावरचा बापच तुला तुझी जागा कळेल.
@shivaimude4857
@shivaimude4857 11 дней назад
ज्या लोकांना आता राजकीय नेत्यांनी पोलिसांना शिव्या दिलेल्या आवडतात आणि राजकीय नेत्यांचे समर्थन करतात, त्यांना सांगावेसे वाटते की जर पोलीस लोकांना दुर्बल केले तर एक दिवस असा येईल की कोणीही पोलीस आपल्याला वाचवायला मदतीला शिल्लक राहणार नाही
@satishsutar7868
@satishsutar7868 13 дней назад
आरे बापाला बोलतो का.
@gameershaikh-lw6wp
@gameershaikh-lw6wp 9 дней назад
पोलिस नेत्यांच्या सांगण्या प्रमाणे आपले कर्तव्य करणार कि,,???? संविधाना नुसार आपल्ये कर्तव्य करणार?????
@sanifgawankar729
@sanifgawankar729 13 дней назад
काय भाषा, पोलिस का भितायात ,सत्याला मरण नाही.सत्ता ही काय कायमची आहे,पुढच्या वर्षी सागर वर फडणवीस च दुसरा बाप पण येऊ शकतो,तेव्हा हा काय करेल,
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 13 дней назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 13 дней назад
काय ही दादा गिरी कायद्याच् बंधन नाही
@raviwaghela2974
@raviwaghela2974 13 дней назад
Jai Maharashtra
Далее
would you eat this? #shorts
00:13
Просмотров 5 млн
БЫСТРАЯ сборка ПК - от А до Я!
00:22
would you eat this? #shorts
00:13
Просмотров 5 млн