फडनविस.साहेब.तुमी.पवार.साहेबांचानादकरायचानहवता.महाराष्टा च्या राजकीय.पटलावरचे कीगं.मेकरमहनून.भारतातवळखलेजातात.आपन.फडनवीस.साहेब.तूमचाराजकीयआसतजवळआलाआहे.चकरयुवतोडनकटिनजानारतूमाला
मॅडम हे लोकांचा महाविकास आघाडीचा कल बिल काही नाही हे फक्त मराठा आरक्षण मुळे जरागे पाटील यांच्या मुले शक्य झाले आहे जरागे पाटील यांनी उमेदवार दिलास कोनाची ताकत किती आहे हे लक्षात येईल मि एक मराठा ❤
जरांगे फॅक्टर सर्व राजकीय पक्षांना महाग पडतील त्यात देवेंद्र मुळे दोन्ही गुजराती नेते माजलेत त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही, राज्य वाचविणे गरजेचे आहे केंद्रातील गुजराती नेत्यांपासून.
Rajkarn ghanerade zale ahe, kahihi ghadu shakate!!!! Jantela sukhi kara....... Jar tar la arth nasato...... Yuti ---aghadi he hotach rahate!!!! Loksabha ani vidhansabha he ganit vegvegale ahe !!!! Sagale swatantra niwadnuka ladhawatil he shakya hoil
🔥तुमचं विश्लेषण साफ चुकीचं आहे मॅडम, गाव गाड्यात, खेड्यापाड्यात महायुती खूप मजबूत झाली आहे, जमिनीवरील परिस्थिती महायुती च्या बाजूने आहे,निकाल लागल्यावर महायुती चा मुख्यमंत्री बनेल, या कंमेंट चा स्क्रीनशॉट काढून ठेवावा 🔥
सन्माननीय विजयाताई, विषय मांडताना आपल्या बोलण्यातला ठामपणा, आक्रमकपणा आणि देहबोली मनाला फार भावते.ठोक मराठा मोर्चातील आपला फ्रंटलाईनचा आक्रमकपणा अद्यापही न विसरता येण्यासारखा आहे