फणस चिरायच्या एका आगळ्या वेगळ्या युक्तीसह, फणसाची चविष्ठ भाजी कशी करायची ते शिका VMis खाद्ययात्रा मध्ये, माझ्या सासूबाईंच्या उत्तम टिप्स तुम्हाला मिळतील त्यामुळे विडियो शेवटपर्यंत पहा रेसीपी आवडल्यास video like share करा आणि channel subscribe करा
Please subscribe to @vmiskhadyayatra103
#jackfruit
#jackfruitcurry
#fanas
#konkani #food
#summerspecialrecipes
#seasonal
#coconut
#supertastyrecipe
#traditionalfood
साहित्य
*छोटा फणस घेतलाय याला कुयरी म्हणतात
हरभरे किंवा चणे फणसच्या अंदाजाने रात्रभर भिजवून घ्यायचे
गूळ दोन मोठे चमचे किंवा तुमच्या चवीप्रमाणे
5 ते 6 बेडगी मिरच्या फोडणीत टाकण्यासाठी
2 मोठे डाव तेल
ओलं खोबरं शिजताना आणि वरुन घालण्यासाठी
मोहरी, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ
फणसाचे मोठे तुकडे करायचे त्यामुळे तेल वगैरे लावायची काही गरज नाही हे मोठे तुकडे कुकरला लावून वाफवून घ्यायचे त्यात अगदीच थोडंसं पानी घालायचं चांगल्या 4 ते 5 शिट्या करायच्या जे काही व्यंजन असेल तर ते फणसाबरोबरच शिजवून घ्यायचे म्हणजे वेगळा वेळ जात नाही
फणस चिरून झालाय आता छान खमंग फोडणी करायची 2 मोठे चमचे तेल चमचे तेल. ते तापल्यावर मोहरी जिरं हिंग हळद लाल तिखट, लाल मिरच्या घालायच्या मग त्यात शिजलेले हरभरे आणि चिरलेला फणस घालून ढवळून घेणे चवीनुसार मीठ थोडं ओलं खोबरं घालून मिक्स करून घेणे आता आपल्या आवडीनुसार गूळ घालून ढवळायची फणसची tasty भाजी तयार याला तेल नारळ आणि गूळ सढळ हस्ते घालायला लागतो
* A small jackfruit, it is called Kuiri
As a combination,2 fistfuls of Bengal gram or whole chana. They need to be soaked overnight or at least 5 to 6 hours.
2 tablespoons of jaggery or as per your taste.
5 to 6 byadgi red chillies
2 tablespoons of oil
Grated coconut in adequate quantity.
For tempering:
Mustard seeds, Cumin seeds, Asafoetida, Turmeric, Red chilli powder,
16 сен 2024