ताई तुमची मुल तुमच्यासारखिच मेहनती,गुणी, सगळ्या कामांत हुशार आहेत. दोघांनाही तुम्ही चांगल तयार केलंय. प्रेमळ आहात तुम्ही. खरे काय काजू बिया काय व्हिडिओत बघायला छान वाटते पण त्यामागे खूप खूप मेहनत आहे. ते तुम्ही न कंटाळता करतात सोप नाहीये आम्हीपण कोणीच आहोत त्यामुळे सगळ माहीत आहे. तुम्हाला hat's off 🙏
खूप छान आहेत फणसाचे गरे, माझ्या मुलाला खूपच आवडतात हे तळलेले गरे, आम्ही नेहमी हे रेडीमेड च आणतो पण काही दिवसांनी त्याला तेलाचा वास येतो, दरवेळी फ्रेश मिळतील याची खात्री नसते. अभिनी आणि मावशींनी एकदम डिटेल मध्ये रेसिपी दाखवली. 🙏👌
Khup majja ali baghayala It’s a difficult task altogether Orders ghya na please And please share mango pickle recipe Send us pickle chutney masale gare 😋😋
खुप छान आहे आजचा ब्लाग ❤️ रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले आहे . खरंच तुम्ही खुप मेहनती आहात. आम्ही सावंतवाडी चे आहोत. आम्हाला तुम्हां सर्वांना भेटायला नक्की आवडेल 💕 आम्ही गावी जाताना नक्की भेटू 👍🙏असेच नेहमी हसतमुख आनंदी रहा आणि काळजी घ्या आणि सुरक्षित रहा 💕
Masataaaaaaa lahanpanichi atvan Ali ajoli gelo ki asasagley kaji bhajney and all dhamaal asaychi missing all those days, God bless your family always be happy and share such receipies Tai, khrusnai and Dada 👌👌