मुंबई मधले सर्वात स्वस्त फर्निचर मार्केट
उल्हासनगर 2 नेहरू चौक आणि शिवाजी चौक ह्या दोन्हीच्या मध्ये हे मार्केट आहे
ईथे सर्व प्रकारचे फर्निचर मिळते
वॉल ड्रॉप
बेड
खुर्च्या
टेबल
शोकेश... अजून बरंच काही
A to Z सामान ईथे मिळते तेही आपल्या बजेट मध्ये
सर्व प्रकारांचे लोखंडी सामान मिळते
मार्केट सोमवारी बंद असते
विडिओ आवडल्यास माझ्या चॅनला
Like Share & Subscibe
करायला अजिबात विसरू नका 🙏😊
धन्यवाद
27 окт 2024