या यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन, तूर , मुंग, उदुड, कपाशी, मका इ. सर्व पिकांमध्ये बारीक टायर च्या सहाय्याने फवारणी करणे शक्य आहे. कमी वेळेत टाकी भरण्यासाठी ऑटो फूटबॉल ची सुविधा असल्याकारणामुळे 5 मिनिटात 500 लिटर पाणी भरणे शक्य आहे.
व त्याच प्रमाणे 27 फूट बूम व 18 नोझल असल्यामुळे कमी वेळेत जास्त फवारणी करणे शक्य.
1 окт 2024