Тёмный
No video :(

फ़क्त 25,000 रूपयात करा साड़ी बीजनेस।Sarees wholesale market with price in surat marathi(मराठी)VLOG 

Business Majha
Подписаться 412 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@mahendraasawale8256
@mahendraasawale8256 3 года назад
प्रथम तुमचे धन्यवाद पहील्यांदाच मराठीत विडीओ बनवल्या बद्दल.
@user-mf8lm4wk8d
@user-mf8lm4wk8d 3 года назад
मराठी समजायला सोपे जाते
@nayanaphondekar3669
@nayanaphondekar3669 3 года назад
मला तुम्ही ह्याचा no दिला तर मी त्याच्याशी contact करीन
@businessmajha
@businessmajha 3 года назад
पूर्ण वीडियो पहा नंबर दिलेला आहे mam
@user-ld5uw5wb6m
@user-ld5uw5wb6m 3 года назад
@@user-mf8lm4wk8dआणि आहे निवृत्तीचे अ मृतकलेशन दुगव चदंवङ नाशिक आहे अपलेबर
@laxmijadhav593
@laxmijadhav593 3 года назад
@@nayanaphondekar3669 contect no de
@subhashshinde2317
@subhashshinde2317 3 года назад
प्रथम आपल्याला खूप खूप शुभेच्छा एक मराठी माणूस गुजरात मध्ये जाऊन एवढी मोठी प्रगती करू शकतो खूप अभिमान वाटतो सर आपला आम्हाला
@jagannathsangale52
@jagannathsangale52 2 года назад
बांधणीच्या साड्या ऑनलाइन होतील का
@sureshshinde1190
@sureshshinde1190 2 года назад
. दधनंओओएजजछस
@prashantbhurke6122
@prashantbhurke6122 2 года назад
Q
@nutankumar9932
@nutankumar9932 3 года назад
आपली संस्कृती आपला मान सन्मान करणारा हा.मराठी पाऊल पडते पुढे 🔥🔥🔥जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते मन प्रसन्न होते.🔥🔥जय भवानी 🔥🔥 जय शिवानी 🔥🔥🔥🙏🙏
@businessmajha
@businessmajha 3 года назад
Chatrapati shivaji Maharaj ki Jay
@dilipjamale7389
@dilipjamale7389 3 года назад
jay bhavani jay shivaji
@bhavnagudekar8549
@bhavnagudekar8549 3 года назад
नंबर मिळेल का दादा कधी काॅल करायचा असेल तर
@dilipjamale7389
@dilipjamale7389 3 года назад
@@bhavnagudekar8549 description madhye no ahe
@Amit-su3kw
@Amit-su3kw 3 года назад
सुंदर साडया आहेत
@satish2231
@satish2231 3 года назад
संदिप सर धुळे जिल्हा चे नाव रोशन केल्या बद्दल अभिनंदन व मराठी माणसाणा प्रेरणा मिळाली मराठी मानसाणे व्यापार करायलाच पाहिजे
@pratibhapatil8482
@pratibhapatil8482 3 года назад
जय शिवराय 🚩🚩 भावा
@latadesale3418
@latadesale3418 3 года назад
संदिप सर .छानच कलेक्शन .माझ्या मुलीला बिझीनेस सुरु करायचा आहे .नक्कीच येऊ तुमचे कडे .।।सार्थ अभिमान मराठी माणसाचा .
@ganpatpatil5674
@ganpatpatil5674 3 года назад
एक मराठी माणूस येवढा मोठें व्यावसायिक असतील असे वाटले नव्हते अभिनंदन सर आपण मराठी व्यावसायिक असल्याचा 💐❤️🥇🤝
@mahadeoingle5198
@mahadeoingle5198 2 года назад
गुजरात सुरत मध्ये जाऊन एक मराठी माणूस यशस्वी साड्यांच्या म्हणजेस कापड व्यवसाय करतो.धन्यवाद पाटील साहेब आपले मनापासून आभार.व आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 года назад
marathi manus mhnun tumcha abhiman vatla. gujrat mddhe rahun vyvsayat yevhdi mothi zep ghetlit tyach kautuk krav tevhd kmi ahe. khas gost mhnje marathi lokansathi tumch margdrshn khup molach threl.tyacha nvin vyvsay krnaryanna nkkich fayda hoil. apnas khup khup shubechcha pudhil vatchalisathi. ani apn khup changla ani upyukt video bnvilya bddl aplehi abhar. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@ushahedau6375
@ushahedau6375 3 года назад
मला अतिशय आनंद झाला आहे सर. मी घरुनच ड्रेस, कुर्ती आणि साड्यांचे काम सुरू केले आहे. हा व्हिडीओ बघून मला धीर आलेला आहे. मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
@kalpanagharde4749
@kalpanagharde4749 3 года назад
Surat varun ghetle ka tumhi sadi
@dineshshetty7468
@dineshshetty7468 3 года назад
फारच आनंद झाला आज पर्यंत गुजराती लोकांची मक्तेदारी असलेल्या साडी व्यापार क्षेत्रात ते देखील गुजरात राज्यात जाऊन एका मराठी माणसाने या धंद्यात आपला जम बसवला आहे..साडीचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने आपल्या ह्या सुरतेत आपल्या मराठमोळ्या व्यक्तीकडून साडी खरेदी करून आपला व्यवसाय करावा ही विनंती..
@vikramjagtap74
@vikramjagtap74 Год назад
मस्त video आहे संदीप भाऊ मराठी लोकांसाठी तुम्ही प्रेरणादायी video बनवत आहात त्याचा अभिमान वाटतो.
@manchalajinewad6713
@manchalajinewad6713 3 года назад
धन्यवाद भाऊ आपला मराठी माणूस धंदा करतो भाऊ जय हिंद
@ramchandrachoudhari8624
@ramchandrachoudhari8624 3 года назад
प्रथम तुमचं धन्यवाद आभारी आहोत कारण मराठी वीडियो ह्या व्यवसायासाठी बनवलात 🙏
@bhartishinde95
@bhartishinde95 3 года назад
धुळे चे नाव सुरत मध्ये रोशन केले .all the best 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@prabhakarkhandare8704
@prabhakarkhandare8704 3 года назад
खरोखर एक मराठी माणूस गुजरातमध्ये जाऊन एक यशस्वी व्यापारी झालेत ,याचा सार्थ अभिमान आहे. व्हिडिओ पाहूनआपणही एखा व्यापार करावा ,अश इच्छा मनात निर्माण झाली आहे. मनापासून धन्यवाद!,
@avinashsarate2867
@avinashsarate2867 3 года назад
जय महाराष्ट्र, धन्यवाद🙏💕 आपन मराठी मधै विडियो बनवला, आभीमान वाठतो मराठी मानुस गुजरात मधै वैपार करत आहे, तर आपन मराठी लोकान सपोर्ट करावा, मी सुधा आपली भेट नखी घेऊ, जय शिवराय जय महाराष्ट्र🦁
@jayashreegitajemam5046
@jayashreegitajemam5046 3 года назад
मराठी पाऊल पडती पुढे.... खूपच छान सरजी..... मराठी माणसाला नक्कीच सर्वांनी मदत केली पाहिजे... 👍🙏
@lahumalik4936
@lahumalik4936 3 года назад
मराठी मध्ये प्रथमच धन्यवाद सर, जय महाराष्ट्र,
@ujjawalapatil3485
@ujjawalapatil3485 3 года назад
खूप छान दादा
@ranjanaingale2868
@ranjanaingale2868 3 года назад
मराठी मानसाचा आभिमान आहे
@sangitabhere6047
@sangitabhere6047 3 года назад
संदीप राजपूत सरांचे अभिनंदन,..... मराठी पाऊल पडते पुढे....... आम्ही आपल्या दुकानात आवश्य भेट देऊ....... जय महाराष्ट्र.
@Marutisalunkhe2250
@Marutisalunkhe2250 3 года назад
खुपच छान मला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपले सहकार्य हवे
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 3 года назад
मराठी माणूस असाच प्रगती करत राहो
@vaibhavrahate2850
@vaibhavrahate2850 3 года назад
जय महाराष्ट्र, सर्वात आधी तुम्हाला धन्यवाद, ठरवल तर मराठी माणूस पण काहि करु शकतो
@dattasalunkhe8728
@dattasalunkhe8728 2 года назад
सर नबंर दया
@sarojasutrave328
@sarojasutrave328 2 года назад
मराठी माणूस व्यापार करतो आहे हे ऐकून खूप छान 👌👌👍 वाटल
@snehalprabhune2983
@snehalprabhune2983 3 года назад
Mi December pasun business start karnar aahe, tashi tayari chalu ahe, tumcha guidence lagel, I will contact you 👍🏻👍🏻
@annasahebwaghmode2187
@annasahebwaghmode2187 2 года назад
Snehal ji ata business start kela ka
@snehalprabhune2983
@snehalprabhune2983 2 года назад
@@annasahebwaghmode2187 next month pasul, प्रयत्न चालू आहेत फायनान्स साठी👍🏻
@satpalkamble8779
@satpalkamble8779 2 года назад
@@snehalprabhune2983 hii contact mi
@shivprasadetam3817
@shivprasadetam3817 3 года назад
धन्यवाद माहिती बद्दल. खूप उपयुक्त माहिती मिळाली..❤️
@jituomale9367
@jituomale9367 4 года назад
Starting ahe Low budget she 10,000 madhe suruat karu shaktoka?
@ajinathraut5971
@ajinathraut5971 2 года назад
सरांची भाषा पण थोड्या प्रमाणात गुजराती झाली आहे, खूप छान वाटत मराठी माणूस तिकडे साड्यांचे युनिट सुरू करतो.
@sanskarraut4644
@sanskarraut4644 3 года назад
मराठी मध्ये वीडीओ बनवल्या बद्दल धन्यवाद . जय महाराष्ट्र.
@businessmajha
@businessmajha 3 года назад
जय महाराष्ट्र
@swatighadage3024
@swatighadage3024 3 года назад
जय महाराष्ट्र
@savitabacche3283
@savitabacche3283 3 года назад
धनयवाद
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 3 года назад
जय महाराष्ट्र शेठ ,तुम्हांला लाख लाख धन्यवाद. 💐आम्हीं लवकरच साडीचे दुकान टाकत आहोत आणि तुमच्याकडुनच साडी घेणार आहोंत. ।।जय महाराष्ट्र।।.
@maharashtraculture8137
@maharashtraculture8137 3 года назад
Takale ka dukan
@yashwantdatar5554
@yashwantdatar5554 3 года назад
🚩🚩🚩🚩🚩 🌻 // श्रीस्वामी समर्थ // 🌻 प्रथम संदिप राजपूत ह्यांचे अभिनंदन. एक मराठी माणूस गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करत आहे हे ऐकून फार आनंद जाहला आणि त्यांच्याबद्दल अभिमान वाटत आहे. त्यांना त्यांच्या उद्योगात अधिकाधिक यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@madhavbhalerao6826
@madhavbhalerao6826 5 месяцев назад
खूप छान माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद सर
@namdevmane9828
@namdevmane9828 3 года назад
आपले धन्यवाद साहेब विडियो बनवले बद्दल आम्ही सुदा व्यवसाय चालु करनार आहे
@nutankumar9932
@nutankumar9932 3 года назад
विचार खुप चांगले आहे 👍👍
@businessmajha
@businessmajha 3 года назад
Dhanywad Tai
@rohitpatil2015
@rohitpatil2015 2 года назад
@@businessmajha mobile no plz
@kaldate4774
@kaldate4774 3 года назад
सर, मराठीत सविस्तर माहिती सांगितली, एकच नंबर.
@Maharashtra.incredible
@Maharashtra.incredible 3 года назад
Sandip bhau khup abhiman vatla tumcha,keep it up,marathi manus tumchyakade aalyavar nakki madat karal hich apeksha aahe...
@balajigadge348
@balajigadge348 2 года назад
प्रथम तुमची धन्यवाद पहील्यांदाच मराठी व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद,
@tejaskhamkar2051
@tejaskhamkar2051 4 года назад
मस्त जय महाराष्ट्र
@shivajipawar8042
@shivajipawar8042 3 года назад
अभिनंदन व अनंत शुभेच्छा संदीप.🙏🙏👍👍
@meenagangurde5436
@meenagangurde5436 Год назад
धन्यवाद सर मी लवकर च तुमच्यां दुकानात येणार आहे, गेल्यां एका वर्षा पासून मी हां छोटे खानी व्यवसाय चालू केला आहे, परंतु खुप खुप छान माहिती दिली खुप जास्त धन्यवाद।
@shivajipatil6861
@shivajipatil6861 3 года назад
मराठी माणूस सुरत मधे जाऊन बिज़नेस करु शकतो अभिनंदन जय शिवाजी जय भवानी
@jadhavfarm5479
@jadhavfarm5479 3 года назад
खुप खुप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@sunilsable4176
@sunilsable4176 3 года назад
सर मला हा व्यावसाय चालू करायचा आहे माझं शाॅपच काम चालू आहे मला तुमचा नंबर मिळेल का..
@sureshdhole5409
@sureshdhole5409 3 года назад
फोन नंबर पाठविण्यात यावेत
@yogeshnigade1638
@yogeshnigade1638 3 года назад
Sandeep sir We are proud of u Jai maharastra
@gopalindian1522
@gopalindian1522 3 года назад
Excellent sir👍
@ashishtekale7966
@ashishtekale7966 3 года назад
खूप छान आपला मराठी मानूस सूरत मध्ये आहे हे पाहून खूप खूपच छान वाटल मी नकी यनेचा पेरेतन करेने
@vilasanarthe9617
@vilasanarthe9617 5 лет назад
मस्त व्हिडिओ खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद..👍👍👍
@businessmajha
@businessmajha 5 лет назад
धन्यवाद sir जी
@geetanjalimarathe20
@geetanjalimarathe20 3 года назад
Online business karu shakto ka??
@jagdishrayane5542
@jagdishrayane5542 3 года назад
धन्यवाद .व्हीडीओ पाहून मी वयाच्या 72 व्या वर्षी घरातून व्यवसाय करावा वाटतो. येईल मी आपल्याकडे खरेदी साठी.
@rajaramdighe8222
@rajaramdighe8222 3 года назад
संदीप आपण खूप मोठी गोष्ट केली आहे. खरंच अभिमान वाटतो. Good luck
@shivajishelke4108
@shivajishelke4108 3 года назад
धन्यवादापेक्षाही जास्त ज्ञान आणि अभिमान वाटात आहे.
@janardhanmaske4964
@janardhanmaske4964 3 года назад
सुपर जर महाराष्ट्र
@ashokkhairnar2029
@ashokkhairnar2029 3 года назад
आपला माणूस हककाचा माणूस मग काहीच हरकत नाही येतो आरंभ करावयास जयहरी
@kiranpatil5444
@kiranpatil5444 3 года назад
तुमचा विडिओ बघुन तुमच्या कडुन साड्या पण घेतल्या पण थोडं नाराज आहे 8 पीस ऐवजी 4पीस जर दिले असते तर मी जुन 5 नवीन डीजाईन घेतले असते
@tejasvibeldar2662
@tejasvibeldar2662 Месяц назад
साड्या छान आहेत का
@priyapatil9572
@priyapatil9572 2 года назад
खरच खूपच छान माहिती दिली, नविनबिजनेस साठी छान माहिती दिली, समजून सांगितले तर आम्ही नवकी येणार 🙏🙏
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 Год назад
मराठी माणूस म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे.
@AkashHole8792
@AkashHole8792 5 лет назад
मस्त मराठी मधे विडिओ बनवली आहे
@businessmajha
@businessmajha 5 лет назад
धन्यवाद साहेब
@saishlokpawar88
@saishlokpawar88 3 года назад
Sir 25000/- hi house wife sathi jast ahe 5000/- te 1000/- khup zale mg buisness set zala ki mg 25000/- kahich nahi
@kalpanagharde4749
@kalpanagharde4749 3 года назад
Ho ho ekdum brobr ahe tumcha
@prakashbujad2706
@prakashbujad2706 2 года назад
खूप खूप छान मस्त मराठी मधी मायथी दिल्या बद्दल माझ्या कडून भावा आपले अभिनंदन 🌹🌹👌👌
@rohinichavan994
@rohinichavan994 2 года назад
कमी कमी किती पासून सुरु करून शकतो हा व्यवसाय
@manishathange3110
@manishathange3110 3 года назад
खुपच छान , आपला मराठी माणूस कुठेही जाऊन बिझनेस करू शकतो परंतु पटकन धंदा करायला तयारच होत नाही , म्हणून आपण मागे राहिलो असे वाटते , आपण ह्या धंद्यात उतरला आहात ,आता माघार नाही, आपल्या मराठी माणसाला रोजगार द्यावा ,🙏🙏👍👍😘😘😀😀
@sunitapawar3457
@sunitapawar3457 3 года назад
Proud to see maharashtrian mill owner.
@jaggubhi6561
@jaggubhi6561 3 года назад
धन्यवाद साहेब लय भारी
@komalgavare6284
@komalgavare6284 3 года назад
फक्त मराठी माणूस ... जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩
@vmwnews204
@vmwnews204 2 года назад
खूप छान बिझनेस करणाऱ्या साठी खुपच छान संधी आहे
@kingkp3299
@kingkp3299 3 года назад
मी ह्यांचे खूप videos पाहिलेत... क्वालिटी आणि रेट मधे एक नंबर आहेत
@namdeonikude5008
@namdeonikude5008 3 года назад
Mag mala nahi disle vidio
@krishnadhanvai2225
@krishnadhanvai2225 3 года назад
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र कृष्णा धनवई संभाजीनगर
@digitaljyoti2012
@digitaljyoti2012 3 года назад
Many video this people made but when you ask them for box packing they won't provide
@Nandlalbahirwal1988
@Nandlalbahirwal1988 2 года назад
खरचं संदीप सर छान माहिती देता सर तुम्ही तुम्हाला नक्कीच 1दिवस येऊन भेटणार सर आणि बिजनेस चालु करणार
@santoshdoke5841
@santoshdoke5841 Год назад
भाऊ मी आपल्याकडे आलो आपण मला भेटलात आपल्या फ्याक्ट्री मध्ये सर्व बघितले आणि मी खूप सुंदर असा माल खरेदी केला चेतन दादा ने खूप व्यवस्थित समजाऊन नवीन दुकान टाकण्यासाठी मला माल चॉईस करून दिला तुम्हाला भेटून खूप खूप छान वाटले दादा
@shivajisolunke238
@shivajisolunke238 3 года назад
खानदेश ची शान आहे संदिप भाऊ राजपूत
@shreyamusicplanet1335
@shreyamusicplanet1335 3 года назад
Tumchya kde Ready to wear saree miltat ka ? Kiwa ready to wear stitch krun miltat ka
@preetikocharekar1593
@preetikocharekar1593 2 года назад
अभिनंदन सर खूप अभिमान वाटला तुमचा हा vdo बघून 👍👍👌🏻👌🏻 keep it up.
@bharatibandal341
@bharatibandal341 3 года назад
मराठी माणूस व्यवसाय करत आहे ही बाब आनंदाची आहे,, Good,,,
@sujatakadam9783
@sujatakadam9783 3 года назад
Mast
@shrikantwawge
@shrikantwawge 5 лет назад
Happy to know that you are marathi.
@businessmajha
@businessmajha 5 лет назад
धन्यवाद sir
@sonaliparit1190
@sonaliparit1190 3 года назад
Hi, me interested ahe business karnyat please help kara
@renukapatil4662
@renukapatil4662 3 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आपला मराठी माणुस पुढेजात आहे याचा अभिमान आहे
@manishamalusare5208
@manishamalusare5208 3 года назад
अभिनंदन सर तुम चा पत्ता पाठवा सुरतला नक्कि येऊ 🙏🙏
@snehashahasane2902
@snehashahasane2902 3 года назад
I'm interested
@jalindarnathwaghmare6801
@jalindarnathwaghmare6801 3 года назад
I am interested I will visit one time For start new business
@sudhakarwaghmare182
@sudhakarwaghmare182 3 года назад
मराठी भाषेत सांगलया बद्दल आम्ही तुमचे आभारी
@yuvrajlingade1231
@yuvrajlingade1231 2 года назад
Sir खूप छान माहिती.......मी लवकरच visit साठी येतो..9/1/2022
@dattagchevle
@dattagchevle 3 года назад
thank you so much for this video
@sadhanaingrole2740
@sadhanaingrole2740 3 года назад
Congratulations sir 🎉🎉
@durvaraysing5164
@durvaraysing5164 2 года назад
👌👌👌👌
@greenplanetbioproductgulab1558
@greenplanetbioproductgulab1558 2 года назад
U HAVE BETTER LOGIC THOUGHT , JAY MAHARASHTRA.
@sureshpatil9787
@sureshpatil9787 3 года назад
अभिनंदन साहेब आमचा मराठी बांधव सुरत मध्ये आहे या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आम्ही एकवेळ नक्की भेट देऊ आपल्या दुकानाला
@chitrak5258
@chitrak5258 3 года назад
addres ???
@shyampatil6505
@shyampatil6505 3 года назад
हो
@vakratundmensshop7112
@vakratundmensshop7112 3 года назад
Contact number
@KVPawar
@KVPawar 3 года назад
I'm proud of you sir, congrats dada
@pavandarade8386
@pavandarade8386 3 года назад
अभिनंदन तुम्ही मराठी महाराष्ट्रीय आहे त्या बद्दल आणि सुरत मध्ये आहेत
@rupalipatil3591
@rupalipatil3591 3 года назад
छानं
@kalpanachavan1092
@kalpanachavan1092 3 года назад
खुपच छान आहे संर आम्ही पण धुळे चे आहे ,जय खादेश सर मला ही साड्या सेल करणे साठी पाहिजे आहेत तर कशा घेयाच्या ?😊
@harhadapatil8434
@harhadapatil8434 3 года назад
Nice sadi
@pawanbochre3142
@pawanbochre3142 3 года назад
मी पवन बोचरे एक वेळेस अवश्य भेटणार
@nakushapatil6392
@nakushapatil6392 3 года назад
खूप सुंदर मराठी मध्ये व्हिडिओ पाहिला आनंद झाला 🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻
@kingmaker1307
@kingmaker1307 4 месяца назад
जय भवानी !जय शिवाजी !🎉❤🎉❤
@preetiv812
@preetiv812 3 года назад
Jai Maharashtra 🙏
@vinodteli5138
@vinodteli5138 3 года назад
Jai Maharashtra 🙏🙏plz call 9284534590
@vijaybinnar9605
@vijaybinnar9605 3 года назад
Congratulations🎉🎉
@navnathmirgane
@navnathmirgane 3 года назад
मिरगणे सरचा नमस्कार .विडिओ पाहिला .फारच छान
@businessmajha
@businessmajha 3 года назад
धन्यवाद सर
@krushnapandit2683
@krushnapandit2683 3 года назад
खुप मोलाची महीती आहे धन्यवाद
@rameshnahvi7466
@rameshnahvi7466 3 года назад
Nice Great Sudhakar saheb
@mohanwamanrajkawarwamanraj3320
@mohanwamanrajkawarwamanraj3320 3 года назад
GOOD BIGGNES
@kalpeshkrushnamithbavkar6694
@kalpeshkrushnamithbavkar6694 3 года назад
हया दुकानाला कोणी कोणी visit दिली आहे त्यांनी त्यांचा exprencrince सांगावा प्लिज 👍
@sayalimagar4719
@sayalimagar4719 3 года назад
संदीप दादा तुम्ही तर खूप फेमस आहात, तुमचे व्हिडिओस मी नेहमी पाहते,फुल्ल कॉन्फिडन्स ने बोलता तुम्ही, जिओ भैय्या, मराठी माणूस पण बिसिनेस करू शकतो हे तुम्ही दाखवून दिले, आणि विडिओ बनवऱ्या दादा न चे आभार!!!😊😊😊😊👌👌👌👌👍👍👍👍👍
@businessmajha
@businessmajha 3 года назад
धन्यवाद ताई साहेब
@sunitasakat2278
@sunitasakat2278 3 года назад
खुप,छान,माहीति,दादा
@digambarsakore1212
@digambarsakore1212 5 лет назад
आरे भाऊ मराठी माणूस काय व्हीडीओ तय्यार करण्यासाठीच आहे का फोन केला तर कोणी गुजराती बोलतो आहे खरे काय आहे
@businessmajha
@businessmajha 5 лет назад
तस्स नाही calling टीम असेल साहेब
@narsingpawar9541
@narsingpawar9541 3 года назад
मला पण करायचा आहे तर कसा संपर्क करावा
@YogeshPatil-he3du
@YogeshPatil-he3du 3 года назад
भाऊ या व्हिडिओ मध्ये ज्या तुंम्ही किमती दाखवल्या त्या gst पकडून आहे का विदाऊट gst आहे याचे समाधान करावे
@adityayadav3900
@adityayadav3900 3 года назад
Hi
@mandakinikhairnar4025
@mandakinikhairnar4025 3 года назад
Chaan srvis dili sar dhanywad 🙏
@user-yy7dh7hp9p
@user-yy7dh7hp9p 3 года назад
Good job sir aapla manus to pn Surat madhye vyavsay kartoy tyabaddal abhinandan tumche
Далее
Wife habit 😂 #shorts
00:16
Просмотров 55 млн