Тёмный

फाजील वासरू मुलाखत ! fajil bail mulakhat 

sandy n yadav
Подписаться 934 тыс.
Просмотров 92 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 190   
@vihaanpatil1784
@vihaanpatil1784 Год назад
Motha sonya ch porga😘💫
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Год назад
फाजिल ❤जिवन ड्रायव्हर सुंदर❤ पिस्टन या जोडीत पळताना डोळ्याचे पारणे 100% फिटेल❤😊😊😊😊😊😊
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
पळ लय भारी आहे फाजील चा खतरनाक दोन्ही खांदी पब्लिकनी पळतो मस्त ❤❤
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 Год назад
फाजील येत्या काळात एक नंबरचा बादशहा असनार सुपर स्टार 💥💥
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 Год назад
पिस्टन आणि फाजील येणारा काळ गाजवणार💥💥
@PravinKhade-zo1xl
@PravinKhade-zo1xl Год назад
पेडगाव ला बघितला आहे 😊खाली उभा राहत नाही राव 😊 त्याला कधी सोडतोय असं होता लय कडक वस्तू आहे 🎉एकच नंबर
@jgawade
@jgawade Год назад
आदत किंग फाजील १ नंबर च आहे....❤❤❤
@rkabhimanmarathi1890
@rkabhimanmarathi1890 Год назад
तुम्ही जे मुलाखत घेता मराठी भाषा कौशल्य खूप छान आहे तुम्ही ते प्रश्न विचारतात ते देखील लोकांना आकर्षित करतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@vishalpatil-zh4pm
@vishalpatil-zh4pm Год назад
भावी मोठा सोन्या.❤
@omkarsawant4918
@omkarsawant4918 Год назад
प्रत्येक मुलाखतीमध्ये मोठा सोन्या हे नाव असतच...किंग 5050 मोठा सोन्या
@mayurbebale1318
@mayurbebale1318 Год назад
सँडी सर खूप छान मुलाखत फाजील ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा फाजील पुढे जाऊन खुप मोठं नांव करेल ❤😊
@sanketshingade5933
@sanketshingade5933 Год назад
सेम गौतम भैय्या नंदया🤩❤️
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Год назад
फाजील ला पाहिल्यानंतर गौतम भैय्या काकडे यांच्या नद्या सारखा दिसतोय भविष्यात फाजील खूप मोठं नाव करेल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 Год назад
💯
@Nadbailgadasharyat8500
@Nadbailgadasharyat8500 Год назад
कस कान पुढे करून ऐकतोय सगळ...भविष्यातील हिंदकेसरी 🎉 पीन करु ठेवा Sandy bhau ❤ White Gold 🎉
@sachinpawar7611
@sachinpawar7611 Год назад
फाजील खरंच छान वासरू आहे.. मी प्रत्येक आड्यात त्याला गुलालात बागितलाय..
@naadbailancha
@naadbailancha Год назад
बैलगाडी यूट्यूब संघटनेचे अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐
@ravan__1
@ravan__1 Год назад
फाजील दोन्ही खांदी प्बलिकला फुल्ल स्पीड लावतो. फाजील मैदानात मोठ्या सोन्याची आठवण करुन देतो.
@manojphadke2748
@manojphadke2748 Год назад
फाजील मोठ्या सोन्याचीच पैदास आहे मित्रा
@YogeshPatil-2199
@YogeshPatil-2199 Год назад
Sem मोठा सोन्या सारखा दिसेल
@akashmohite127
@akashmohite127 Год назад
Ha
@manojtupe2097
@manojtupe2097 3 месяца назад
मोठा सोन्याची पैदास आहे १००%
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s Год назад
आम्ही स्वतः शिकवले आहे आणि पळवले आहे पहिल्या मैदानापासून गुलालात आहे ❤❤❤❤❤आपली जान फाजील
@ganeshjavir8408
@ganeshjavir8408 Год назад
😊आदत कीग फाजिल❤👍👍👍
@usmannadafsohel
@usmannadafsohel Год назад
महिब्या आणि फाजील एकदा बगाएची इच्छा आहे
@ladsonesh7418
@ladsonesh7418 Год назад
Same motha sonya sarkhe nav karnar fajil congratulations fajil shet 🎉🎉🎉🎉🎉
@abhidesai7792
@abhidesai7792 Год назад
फाजिलचा पहिला मालक गणेश पाटील सागावकर यांच्या घरच्या गाईचं हे वासरू आहे . आणि त्यांच्याच फाजिल या बैलांचे हे वासरू आहे
@Yuvrajjadhav-ur7ln
@Yuvrajjadhav-ur7ln Год назад
फाजील चा बाप बेळगांव मदे आहे ❤👑
@abhijitjadhav8299
@abhijitjadhav8299 Год назад
अभिनंदन Sandya bhau💐🌟🥳
@NRR344
@NRR344 Год назад
मला तर यात मोठ्या सोन्याची जलक दिसत आहे,,,,
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 Год назад
बहे बोरगाव चा फाजील एक नंबरचा उगवता तारा💥💥
@SagarPanke
@SagarPanke Год назад
भास्कर नानानी खुप कष्ट घेतले आहे फाजील साठी
@Devil-sx4ot
@Devil-sx4ot Год назад
💪💪🔥🔥✌✌🔥🔥Public king Fajilrao🔥🔥✌✌✌🔥🔥💪💪💪
@DipakPatil-c1h
@DipakPatil-c1h Год назад
सेम मोठा सोन्या 50 50 ❤
@roshanpatil5002
@roshanpatil5002 Месяц назад
मोठया सोन्या ची पैदास आहे ही 💯
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 Год назад
2 ni Khandi Publicla Full Palnara Motha Sonya 5050, Baji ani at Fazil....❤❤❤❤🎉उगवता तारा fazil
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 Год назад
Dicto गौतम भैय्या नच नंदया ❤
@dilipwategaonkar927
@dilipwategaonkar927 Год назад
फाजिल राव ❤
@surajrodpalkar
@surajrodpalkar Год назад
छान वासरू आहे 👌🏻
@vikramjankar4433
@vikramjankar4433 Год назад
नाना ...भारी माणुस 👌👌
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 Год назад
सोनहिरा केसरी मैदानात हा खोंड बघितला,तेव्हा वाटले की एवढा देखनी बैल आहे,अजून याची मुलाखत का आली नाही,तोपर्यंत मुलाखत आली,भविष्यात मोठ नाव करनार …
@maheshpatil3864
@maheshpatil3864 Год назад
वाळवे तालुक्याची शान फाजील❤❤
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
दोन तीन मैदानावर फाजील आणि छोट्या सोन्या नी कडनी सेमी काढले आटातटी ची लढत होती
@NRR344
@NRR344 Год назад
माळशिरस मैदानात दैवत म्हणाले की याचे भविष्य खूप उज्वल आहे आणि घाडगे पण हेच म्हणाले ,,विषयच done झाला,,,
@pankajdesale9134
@pankajdesale9134 Год назад
Konegav karacha roki palayach tyach kay zal disat nay
@sagars8278
@sagars8278 3 месяца назад
मोठ्या सोन्याची पैदास आहे ही पहिली....ज्याला मोठ्या सोन्या सांभाळायला दिला त्याने जयेश शेठ ला न सांगता पैदास करून विकून टाकली ....🥺🥺
@212.siddharthpatil6
@212.siddharthpatil6 Год назад
Public king fajil 👑❤️
@pankajdesale9134
@pankajdesale9134 Год назад
👑किंग fajil
@gholapnarayantatya5244
@gholapnarayantatya5244 Год назад
प्रश्न ऐक नंबर 👌
@ganeshwagh2411
@ganeshwagh2411 Год назад
फाजिल आनी माणिक 1 नंबर कड़ेने paltat
@avishkaradagale3693
@avishkaradagale3693 Год назад
सेम मोठा सोन्या 5050😊
@dipeshporji7171
@dipeshporji7171 Год назад
शिवाजी पाटील पडलेगाव मुंबई चा मालक
@ajaypatil7642
@ajaypatil7642 Год назад
गणेश सर यांचा फाजील
@satyajittambe5504
@satyajittambe5504 Год назад
हिंदकेसरी राजा 7078 ..बरोबर फाजील नक्की पळेल....💯
@prashantsawant9492
@prashantsawant9492 Год назад
किंग फाजिल किंगमेकर श्री भास्कर शेठ जाधव बहे बोरगाव
@3vc9qi7z
@3vc9qi7z Год назад
पडलेगाव चा फजील
@avishkaradagale3693
@avishkaradagale3693 Год назад
सेम शिंग शरीरयष्टी मोठा सोन्या 5050
@shrirampalve5981
@shrirampalve5981 Год назад
भास्कर जाधव सारखा महाराष्ट्रात माणुस नाही.. राजा माणुस.
@bhaskrjadhav9092
@bhaskrjadhav9092 Год назад
साहेब तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे
@gayatrikumbhar4255
@gayatrikumbhar4255 Год назад
Nice 👌
@RutikMhatre7009
@RutikMhatre7009 Год назад
Padle gav cha badshah 👑🐎 fhajil 🔥👑
@GavranPoultryFarmGarade
@GavranPoultryFarmGarade Год назад
Lara ani Fajil Palva khup speed ahe gadi la 👑
@subhashpatil3848
@subhashpatil3848 Год назад
आपल्या जिल्ह्याचे नाव नक्कीच गाजवणार
@shivajikadam2347
@shivajikadam2347 Год назад
त्याच्या बा च नाव फाजील आहे तो पण टॉप आहे बैलं
@3vc9qi7z
@3vc9qi7z Год назад
फाजील च्या मूळ मालकाचं पण नाव घेयायला पाहिजे होता जो त्याच्यासाठी मुंबई मध्ये बसून लागेल ते पुरवतात
@akshaydesai6899
@akshaydesai6899 Год назад
घेतलंय की भावा पडलेगावच्या शेठ च नाव बघ जरा व्यवस्थित
@vikaspatil6393
@vikaspatil6393 Год назад
गणेश पाटील ३२ शिराळा
@RutikMhatre7009
@RutikMhatre7009 Год назад
Shivaji patil ❤
@yogeshpawar4033
@yogeshpawar4033 Год назад
👌👌👌
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 Год назад
Mst aahe vasru nav krnar
@BiraGorad-xi6sr
@BiraGorad-xi6sr Год назад
❤🔥👌
@djv437
@djv437 Год назад
फाजील ❤ सुदंर
@pankajbele9417
@pankajbele9417 Год назад
उगवता, तारा.... ❤❤❤❤❤
@Parasharamkoli51
@Parasharamkoli51 Год назад
मोटा सोन्या चा पोरगा अहे 💯
@vaibhavsangale7581
@vaibhavsangale7581 Год назад
याचा बाप वेगळा आहे माझ्या कडे फोटो आहे त्याचा
@siddhudalvi2979
@siddhudalvi2979 3 месяца назад
Yachya bapacha photo viral kara​@@vaibhavsangale7581
@bhaveshmagar4012
@bhaveshmagar4012 Год назад
मुंबईची अविस्मरणीय जोडी तसेच अपराजित जोडी विजय नाना पाटील (सोनारपाडा) यांचा मानक्या तसेच महेश( शेट) पाटील (ताडाली भिवंडी) यांचा कन्हैया ची मुलाखत घ्या कधी तरी..
@pranit77299
@pranit77299 Год назад
Khillar cow ghadge sahebani ghetley mulakhat mankyachi
@bhaveshmagar4012
@bhaveshmagar4012 Год назад
@@pranit77299 आता पर्यंत कन्हैया ची कोनीच घेतली नाही...
@adityapatil9275
@adityapatil9275 Год назад
king of Mumbai Sonya 5050🔥🔥
@pravinpatil1123
@pravinpatil1123 Год назад
माळशिरस मध्ये हरण्या आणि तेज्या पण कडने सेमी पास केला होता
@sahilpatil4595
@sahilpatil4595 Год назад
शिवाजी पाटील पडलेगावं याचा पब्लिक किंग फाजिल
@ajaydeshmukh3422
@ajaydeshmukh3422 Год назад
Mst
@somnathoffIcial672
@somnathoffIcial672 Год назад
❤❤❤
@pranit77299
@pranit77299 Год назад
मानक्या आणि गौतम भैयांचा नंद्या सारखं दिसतोय
@akshuakshuad1793
@akshuakshuad1793 Год назад
विक्रमी किंमत ची मागणी ही 5050 लावली है खर आहे का
@Maheshshinde-2400
@Maheshshinde-2400 Год назад
दादा छकडी वर एक विडीओ बनवा
@rajpisal3332
@rajpisal3332 Год назад
गणा सरांच्या दावणीतल आहे ❤
@pramodpatil8570
@pramodpatil8570 Год назад
Barobar
@parthlohar6281
@parthlohar6281 Год назад
घरनिकिचा राजा ची मुलाकात करा एकला भी त्याच फ़ंन आहे
@pankajdesale9134
@pankajdesale9134 Год назад
प्रत्यक मुलाखती madya मोठ्या सोन्या cha nav ghetatach
@omkarbankar5653
@omkarbankar5653 Год назад
Jativant bitivant kay nasat दादा bail palala ki sagali gaani vajtat
@kailasrane2740
@kailasrane2740 Год назад
pandhara sona aahe sheth
@shivajishinde8986
@shivajishinde8986 Год назад
1997 sal mithun set panvel yancha fajil palat hota ha pn aani to pn 1no
@bailgadalov
@bailgadalov 8 месяцев назад
भास्कर जाधव बोरगांवकर यांचा फाजीलराव 🔥🔥🔥
@official_hindkesari_fajilrao_
शिवाजी पाटील पडलेगाव मुंबई यांचा फाजील ❤🔥
@vitthaldesai522
@vitthaldesai522 Год назад
🌹🌹🙏🙏💪💪
@ashoknan1111
@ashoknan1111 Год назад
भाऊ कस जमतं तुम्हाला प्रश्न विचारताना तुम्ही कमी पण पुढची व्यक्ती विचार करत असते सॅन्डी भाऊ काय विचारणार
@agrimusic-wt1ig
@agrimusic-wt1ig Год назад
You tube channel chalvtat tyana request Ahe Kay pn taku Nka. Mumbai che RU-vid vale Kay pn taktat view sathi
@dhula_patil__4118
@dhula_patil__4118 Год назад
@sanjalitalkar580
@sanjalitalkar580 8 месяцев назад
दादा बैलाचा फिटणेस विषयी प्रश्न विचारत जावा
@गणिमीकावागृप
सेम टू सेम महाद्या
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s Год назад
आपल्या घरच्या गाईचा खोंड आहे फाजील गणेश पाटील सागावकर 405 यांचा
@vaibhavsangale7581
@vaibhavsangale7581 Год назад
याच्या फोटो बापाचा आहे माझ्याकडे
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s Год назад
@@vaibhavsangale7581 हो आम्ही त्याला घरी आणला आहे परत आमच्या दावणीला
@amolmarathe1102
@amolmarathe1102 Год назад
​@@SangramKokate-w9sgood❤
@ganeshjavir8408
@ganeshjavir8408 Год назад
दीलाय ना तुम्ही
@SangramKokate-w9s
@SangramKokate-w9s Год назад
हो शिवाजी शेठ पाटील पडलेगाव यांना दिला आहे
@rohittanpure8161
@rohittanpure8161 Год назад
Same motha Sonya👑
@shubham76490
@shubham76490 Год назад
बागड ची पण मुलाखत घ्या एकदा
@akshaynimbalkar108
@akshaynimbalkar108 Год назад
Roman gt ahe same
@surajgaikwad2151
@surajgaikwad2151 Год назад
Gharnikichya Raja chi mulakaht ghyala time bhetel kaa tumhala
@nileshwaingade9498
@nileshwaingade9498 Год назад
फाजील ज्या बैलाची पैदास आहे तो बैल बेळगाव चंदगड side la sharyat karto
@manojpatil5396
@manojpatil5396 Год назад
सागांवात आलाय
@surajkadam3269
@surajkadam3269 Год назад
आणला की माग
@Omkar_16999
@Omkar_16999 Год назад
Jintichya sonyachi mulakat
@abhijeetmagdum6713
@abhijeetmagdum6713 Год назад
Ganesh patil yancha wagh ❤️
@royalshetkariyoutubechanne5639
गार्डीच्या जिगरची मुलाखत घ्या आदत खोंड आहे खूप स्पीड आहे पण तो अंधारात आहे दुसरा फाजीलच आहे
@harshsoshte1805
@harshsoshte1805 3 месяца назад
मोठा सोन्या५०५० चा पोरगा
@xyz.265
@xyz.265 Год назад
Motya sonya5050 sarkha distoy👑
Далее