पूजेचा कार्यक्रम खूप छान झाला. तीनी दिवशी पूजेचे vlog खूप च सुंदर. अशी पूजा कधी नाही पाहिली. खूप खूप शुभेच्छा .congratulation 😊❤. तुम्ही sgleni छान छान साड्या ghatlyat. आणि विराcha ड्रेस एकदम भारी ❤😊
अश्विनी तुम्हीं तीन दिवस कोणत्या पूजा केल्या हे पण सांग ना म्हणजे आम्हाला सुध्दा माहिती मिळेल त्याचा एक वेळ मिळेल तेव्हा एक व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती देना आम्हाला