Тёмный

फुकटच पचत नाही | कर्म सिद्धांत | पाप पुण्य | Karma | Chopda Dnyaneshwari Part 9 | Namdev Shastri 

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Просмотров 2,4 млн
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 982   
@PradipThakare-w7h
@PradipThakare-w7h 8 месяцев назад
गूड thougts चांगले विचार आहेत महाराज 🚩🚩🚩 जय श्री राम
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@mayurimetkar1424
@mayurimetkar1424 Год назад
आम्ही खुप नशिबवान आहोत की आम्हाला आपले अनमोल विचार ऐकायला मिळतात. साक्षात माऊली बोलत आहे असा आनंद आपल्या वाणीतून मिळतो.. हे ऋण कधीच फेडू शकणार नाही.
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏😊
@ashokkoli3333
@ashokkoli3333 4 месяца назад
प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये फक्त ज्ञान मिळायला हवे खूपच सुंदर प्रवचन महाराज असेच प्रवचन व कीर्तन ऐकून आपण धन्य झाल्यासारखे वाटते 🙏🙏🙏🙏🙏
@ArunNS-jg1ch
@ArunNS-jg1ch 3 месяца назад
Hajaron se Anya atyachar ke liye kya kar rahe ho Dekha
@ChetanKhetade-u8i
@ChetanKhetade-u8i 8 месяцев назад
माऊली तुमच्यासारखे प्रवचन कोणी देऊ खरोखर अशीच ज्ञानेश्वरी समजून घ्यावी
@MadhukarmarkandMadane
@MadhukarmarkandMadane 8 месяцев назад
एकदम सत्य बोलततात महाराज सत्य घडत असलेली सत्य परिस्तिथि महाराज बोल ले
@pravinkumar....435
@pravinkumar....435 7 месяцев назад
अस वाट ते महाराजांनी बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावं एवढं छान बोलतात, सांगतात ,जय हरी माऊली
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 7 месяцев назад
महाराज आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही लहान वयात खूप ज्ञान प्राप्त केले आहे
@ramdasmudhale8698
@ramdasmudhale8698 8 месяцев назад
जय हरि माऊली माऊली जय हरि माऊली अतिशय छान माहिती दिली आहे धन्यवाद
@jivansar
@jivansar 11 месяцев назад
खूप अभिमान वाट तो तुमचा शास्त्री जी तुमच्या हातून असे शिष्य घडो की पिढ्यान पिढ्या ज्ञानेश्वरीतून जीवनाचे महत्व देत राहो ❤ हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना 💐💐💐
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@Spritual_1212
@Spritual_1212 4 месяца назад
खूप छान ज्ञान आहे महाराज अगदी तुमच्या रुपात ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन होते किंबहुना त्यांच्या ज्ञानाचे दर्शन आम्हाला होते....
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@sureshdangale7336
@sureshdangale7336 6 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली सर्व कर्म ईश्वर करून घेतो तर मनुष्य. दुष्कर्म का करतो
@kundamantri2070
@kundamantri2070 10 дней назад
🙏🙏जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏अतिशय सुंदर अप्रतिम प्रवचन केले आहे. तुम्हाला मनःपूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@bhagyshrithakare758
@bhagyshrithakare758 Год назад
शास्त्री महाराज आपले रूप आणी ज्ञान दोनही वाटे मज कृष्णा समान.....💫🙏
@haribhautole1377
@haribhautole1377 Год назад
संताची पायी हा माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा तुमच्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे आणि खरोखरच माऊलीची तुमच्यावर कृपा झालेली आहे आनंदाचे डोही आनंदाचे रंग तुमचे प्रवचन म्हणजे मनावर खूप खूप परिणामकारक अशी तुमची वाणी आहे हरिओम माऊली
@balasahebaher6857
@balasahebaher6857 Год назад
🙏🌹jay hari mauli
@pushpalatagosavi1164
@pushpalatagosavi1164 Год назад
Great नामदेव महाराज शास्त्री!!!🙏🙇
@swakar881
@swakar881 9 месяцев назад
GURUJI tumacha Karm Siddhantache Dnyan atishay Swagtarha aahe,Prati ShriKrishnachi Bhagvat Geeta. Dhanyavad.
@machhindrachaudhari3582
@machhindrachaudhari3582 7 месяцев назад
अतिशय सुंदर आपल्या वाणीतून सांगितले धन्य धन्य माऊली.
@hars.hali9892
@hars.hali9892 5 месяцев назад
खूप छान चिंतन आहे मनाला अंतर्मुख करणारी अमोघ वाणी 🌹🌹🌹धन्यवाद महाराज 🙏🙏
@shivajiadmane92
@shivajiadmane92 Год назад
आपली विचार समजावून सांगण्याची कला खुपच चांगली आहे. प्रत्येक वीडियो मधून खुप काही शिकायला मिळते.💐💐💐 thankyou
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg 4 месяца назад
मी मनापासुन तुमहचे प्रवचन ऐकते गुरुदेव
@bhagvatkhule5687
@bhagvatkhule5687 3 месяца назад
राम कृष्ण हरी 🙏 गिता ताई
@RupaliPatil-hv6wk
@RupaliPatil-hv6wk 3 месяца назад
😊🎉😂
@JayVeerA451
@JayVeerA451 3 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली🙏
@PremWaghmare-f9n
@PremWaghmare-f9n 9 месяцев назад
जय हारी माऊली.माहीत नाही तुमची गोड वाणी आयकुन जिवनात परीवर्तन होइल का नाही पण एक नक्की आहे की आस वाटतं मला की कुठेतरी चुकलेला रस्ता सापडतोय.काहीतरी समाधान काहीतरी आनंद मिळतोय तुमच्या कथएतउन.धन्यवाद माऊली.
@anandachesiddhant
@anandachesiddhant 9 месяцев назад
🙏
@rajshekharbirajdar1609
@rajshekharbirajdar1609 9 месяцев назад
¹😅😊😅😅😅😂😂😂😅😂😊11😊1111111111111111😊1😅😅11😊😅😊😅😅😅😅😊?1
@surekhahule5399
@surekhahule5399 7 месяцев назад
Khupach sundar
@BalkrishnaPatil-oi6vw
@BalkrishnaPatil-oi6vw 7 месяцев назад
​@@surekhahule5399ee mk ii no
@sulbhathakur4975
@sulbhathakur4975 7 месяцев назад
⁴ŕ😊46⁴​@@anandachesiddhant
@SomnathBhoskar
@SomnathBhoskar 5 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 Год назад
राम कृष्ण हरी महाराज. आपण साध्या भाषेत ज्ञानेश्वरी समजावून सांगितली मला खूप आवडले .सर्व लोकांनाही आ आवडेल.धन्यवाद.
@मराठवाड़ाब्रिगेड
महाराजांचे प्रवचन पुन्हा पुन्हा ऐकून मनुष्य जीवन परिवर्तन शील होईल सादर प्रणाम
@balrajutage7710
@balrajutage7710 Год назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली उत्तम विवेचन कर्म आणि कर्माचा सिद्धांत यावरील आपली अमोघ वाणी अमृता प्रमाणे पाझरते धन्य झालो माउली बाळराज उटगे
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏😊
@sp-ty3ms
@sp-ty3ms Год назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🌹💐
@BhaktSakha
@BhaktSakha 8 месяцев назад
आयुष्यात पावलोपावली आदर्श निर्माण करणारे मार्गदर्शन 🙏🚩
@vimalwagh6365
@vimalwagh6365 Год назад
रामकृष्ण हारी महाराज माला खूप हरल्यासारखे वाटते. पण तुमचे सिद्धांत एकूण खूपच समाधान वाटते.
@DeepakChure
@DeepakChure 18 дней назад
आदरणीय श्री नामदेव महाराज शास्त्रीजी तुमच्या मुखातून साक्षात ज्ञानोबाराय बोलतात आम्ही खूप नशीबवान आहोत आपले अनमोल विचार ऐकायला मिळतात
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 Год назад
Tumche sangne kalte hi aani ptate hi mhanun khup yogya aahe
@dinkarpatil1167
@dinkarpatil1167 7 месяцев назад
खुप आनंद वाटतो माऊली तुमच्या वाणीतून कीर्तन प्रवचन ऐकून. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी 🙏🏼
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@rupalijadhav4889
@rupalijadhav4889 6 месяцев назад
खरय खूप छान बोलतात मला खूप आवडतात विचार
@shobhathakare1276
@shobhathakare1276 6 месяцев назад
आपल्या कर्माचे महत्त्व महाराजांनी खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे,
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Год назад
खुप छान अतिशय योग्य विश्लेषण करत असतात आपन महाराज
@AksharGore
@AksharGore 5 месяцев назад
हे ऐकल्यावर खरचं ज्ञान वाढते मन प्रसन्न होते
@SubhashMadavi-h7d
@SubhashMadavi-h7d 9 месяцев назад
Khup Chan sant maharaj apan khar sangat ahat mi apale abhari ahe
@anandachesiddhant
@anandachesiddhant 9 месяцев назад
🙏😊
@GangadharMudnar
@GangadharMudnar Месяц назад
खरच माऊलीतुमचे ज्ञान हे अध्यात्मकि असुन तुम्ही शास्त्र शुद्ध ज्ञान जगाला देतात वास्तवीक स्थीतीचे प्रस्थितीचे जान तुम्ही जनतेला देता महाराज तुम्ही धन्य हो तुम्ही तुमच्या सारखेच किर्तनकार या माय भुमीला लाभो
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 Год назад
नामदेवशास्त्रीजी महाराज म्हणजे ज्ञानभंडार ,अम्रतवचनांचा वर्षाव !! सा. दंडवत महाराजजी 🙏
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏
@mangalabobde5840
@mangalabobde5840 14 дней назад
जावे त्यांच्या मागे मागे संत गर्जुनिया सांगे, पण आपन त्यांच ऐकत नाही , आणि जो ऐकतो तो खुप् धन्य होतो❤❤जय गुरुदेव❤🙏🙏
@ganeshmahakal8161
@ganeshmahakal8161 4 месяца назад
🌹खूप छान खूप सुंदर अप्रतिम प्रेरणादायी श्रवणीय धन्यवाद 🌹🙏
@shobhabacchewar2368
@shobhabacchewar2368 6 месяцев назад
गुरु माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरि 🙏🙏 कोटी कोटी प्रणाम 🌹🌹👏👏 👌👌 प्रवचन ऐकून आत्मीयतेतून धन्य झाले. भाग्यशाली आहे. धन्यवाद महाराज 👏👏 धन्यवाद महाराज
@ArtiBangar-x1r
@ArtiBangar-x1r 4 месяца назад
मन प्रसन झाले होते बाबा अयकुन. राम कृष्ण हरी बाबा🙏🙏
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@santoshgore4850
@santoshgore4850 6 месяцев назад
खुप सुंदर प्रवचन महाराज 🚩🚩🚩🚩
@ashashah1225
@ashashah1225 Год назад
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@gorakhmane333
@gorakhmane333 8 месяцев назад
खुप, छान, सांगतात माहारज ते बोलताना मन प्रसन्न झाले
@SujataWalunj-v3j
@SujataWalunj-v3j Год назад
खुप छान प्रवचन व कीर्तन सहज समजेल अशा भाषेत सांगता माऊली धन्यवाद
@savaleramjadhav9658
@savaleramjadhav9658 5 месяцев назад
M।।।m । K. oo. 😊Nk i jh. N lbmmm. Mmnoinnnnmm J Lmmombml. ।o mnnnk . ।m. oo 😮😮😮
@yashasvig6917
@yashasvig6917 Год назад
सर मला तुमचं प्रवचन खूप पटते.अगदी रोजनीशीचे उदाहरणे देऊन तुम्ही उत्कृष्ट समजावतात
@hanumantliman7999
@hanumantliman7999 6 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर चिंतन गुरुदेव
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 4 месяца назад
❤❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹 असं ज्ञान देणारे लोक खूप कमी असतात ❤❤ धन्यवाद खूप छान प्रवचन 🙏🙏
@factbhai8810
@factbhai8810 Год назад
मला खूप आवडते महाराज तुमचे प्रवचन...❤... व तस वागण्याचा मी प्रयत्न करतो...❤...
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
😊🙏
@SarjeraoSutar-g7r
@SarjeraoSutar-g7r 18 часов назад
सत्य परिस्थितीवर आधारीत माऊली आपले प्रवचन आहे ‼️🙏💐
@popatshinde7398
@popatshinde7398 6 месяцев назад
Jai.jai.ram.krishna.hari.outstanding.guidelinens.r.given.by.shastri.saheb.very.nice.thanks.for.the.same
@rajumundhe4830
@rajumundhe4830 9 месяцев назад
आपले आध्यत्मिक विचार ऐकून मन प्रसन्न होते महाराज खूप च छान
@swakar881
@swakar881 5 месяцев назад
Guruji tumache sagale Vichar agdi yogya aahet.mala sagale patat aahet.Dhanyavad Guruji.
@UshaMomale
@UshaMomale 5 месяцев назад
खुप छान पवचण
@pratibhajawarepatil9205
@pratibhajawarepatil9205 5 месяцев назад
मला मनापासून आपले प्रवचन ऐकते
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@jalindarshirsath2520
@jalindarshirsath2520 15 дней назад
महाराज आपन कल युगातील ज्ञानेश्वर माऊलीच आहात,,,!! राम कृष्ण हरी ❤❤🎉🎉
@sagarkokane4157
@sagarkokane4157 7 месяцев назад
राम कृष्ण हरि माऊली 🙏🚩 खुप छान
@sukhdevohol6301
@sukhdevohol6301 2 месяца назад
राम कृष्ण हरी. खुपच महत्वाचे सांगतात. आचरणात आणले पाहीजेत...माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली.🎉
@Narayan_Bandagar
@Narayan_Bandagar 5 месяцев назад
Best knowledge कोटी कोटी प्रणाम
@ShakuntalaPatil-jn4kx
@ShakuntalaPatil-jn4kx Год назад
महाराज खूपच सुंदर प्रवचनाचे विचार आहेत तुमचे.👌👌👍👍
@Nitinyamgar100
@Nitinyamgar100 5 месяцев назад
Jay Bhagwan baba (पृथ्वी वरील स्वर्ग म्हणजे भगवान गड 🙏🙏 )
@shrikrishnatambat8816
@shrikrishnatambat8816 2 месяца назад
किर्तन याचसाठी ऐकावयाचे असते.पण त्यातुन काहिच घेत नाही हेच दुर्भाग्य आहे त्या व्यक्तीचें जे ऐकून व्यक्ती वेड्यासारखे वागतात.त्यांच्यांत काहिच बदल होत नाही.किर्तन ऐकल्यावर एकच टक्का वागण्यात बदल होणे गरजेचे आहे.तरच सुधारणा होईल.
@arvindshirke6103
@arvindshirke6103 Месяц назад
😊¹
@AshwiniDahivalkar
@AshwiniDahivalkar 24 дня назад
सर्वानाच सगळ लगेच समजल असत तर दुनियेत जगणं फार सोपं झालं असत !समज आणि गैरसमज यातच कधी कधी काय करायच ते नाही समजत!
@satishkathar889
@satishkathar889 3 дня назад
I B
@sudhakarthakare8405
@sudhakarthakare8405 2 дня назад
Oo
@nagrajgaming2678
@nagrajgaming2678 2 дня назад
श्री ह . भ .प . महंत डॉ .‌न्यायाचार्य , श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती श्री नामदेव शास्त्रीजी महाराज , आपल्या जीवनात आनंदी कसे राहता येईल असे आपल्या प्रवचनात. .. ,किर्तनातून मार्गदर्शन मिळते. मानवी जीवन पूर्णतृप्त कसे करावे . , असे मार्गदर्शन मिळते. . .... आपला ह्रदयस्थ श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी , तालुका वडवणी जिल्हा बीड .., अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. .. आपण आमच्या घरी एकदा भेट देउन उपकृत करावे..... हि विनंती करतो ....
@latashinde7879
@latashinde7879 Год назад
जय जय रामकृष्ण हारी 👏शास्त्री महाराज चे प्रवचन ऐकून विचार त परिवर्तन नक्कीच होते .
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏😊
@GaneshGhule-
@GaneshGhule- Год назад
🕉️🙏 त्रिकुटा वैष्णो प्रिया जी के Great Heart १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर के इस पृथ्वी माता पर अवतरित हो गए l अदभुत सेनानी नाम से प्रकट होंगे l 🕉️🧘 जय माता वैष्णो राणी के Great Heart 10th & last time coming on this Earth planet 🌍🇮🇳 24 race 🌄🌹 Fital Bovine Syram Salted covid 19 Vaxcination विरोधी 🚀🔥 तीसरे महायुद्ध के बाद विश्वविधान/विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती स्थापना करते देशी गौमाता की सेवा साथ विश्वगुरु भारत बनाने वाले l 🕉️🧘 अद्भुत सेनानी 🌍🐮 कालिकाल कल्कि 🐮🙏
@shankarpansare3379
@shankarpansare3379 Год назад
।जय रामक्रुष्णहरि।।जय जय श्री विठोबा श्री रखुमाई।।श्री ज्ञानोबा माऊली।।श्री तुकाराम महाराज।।
@sandipgophane7392
@sandipgophane7392 4 месяца назад
Maharaj apan amhas dnyan dyave ani amhi te acharanat anave. 🥀🌹 Ram Krushna Hari 🌹🥀
@nanasahebtelang7092
@nanasahebtelang7092 5 месяцев назад
Very nice👍👏😊 pravachan mauli🙏👌🙏 It is the break of them🙏🌹🌹🙏
@priyankamate4617
@priyankamate4617 Год назад
ॐ नमो पार्वतीपते हर हर महादेव ❤
@surajraje4518
@surajraje4518 Год назад
रामकृष्ण हरी माऊली
@prakashchumble5970
@prakashchumble5970 2 месяца назад
" जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर "..... ।। राम कृष्ण हरीं ।। ...💐🙏... -- प्रकाश रामदास चुंबळे. प्रबोधन विचारमंच परिवार,तमाम कार्यकर्ते, जव्हार जि.पालघर
@rajshivanshpublication32
@rajshivanshpublication32 4 месяца назад
महाराज आपले ज्ञान आणि अमृतवानी खूप गोड आहे
@JanardanNagre
@JanardanNagre 3 месяца назад
🎉🎉🎉 फारच छान प्रवचन केले आहे, यालाच कर्म म्हणावे लागेल, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
@vitthalgore7803
@vitthalgore7803 4 месяца назад
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
@इंदुबाईघोडके
@इंदुबाईघोडके 8 месяцев назад
असं ज्ञान कुठे ही मिळत नाही
@Prerakkathakosh
@Prerakkathakosh 14 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r_eVTU8J2RM.htmlsi=ZJdDsf7X1YrR5Yfy
@chhatrapatiIngale-ct9gz
@chhatrapatiIngale-ct9gz Год назад
खुपचं विज्ञान वादी आहात आपला माझ्या सारख्या माणसा कडून अभिनंदन सर
@NishaVidhole
@NishaVidhole Год назад
Mauli tumhala jevapasun aadarsh thevalay, sagal kasa anand ani anandach vatato... Kimbhuna jevadha aahe tyat bhar padato mauli koti koti pranam 🙏🙏pan gharatalech far virodh karatat vachan kirtan bhajan karanyasathi aani mala rahavat nahi, masulisarakhi talamal hote pan antakaranatala bhav tyane nehamich janala aahe , toch tr deto to bhav. 🙏🚩te virodh karatat tyatahi anand aahe karan tumhi aadarsh aahat ek बळ मिळतं ... आपल्या सर्वांचे लाडके ज्ञानदेव कोणत्याही परिस्थितीत कसं जगावं हेच शिकवितात तुमच्या सारखे गुरू ज्यांना लाभले त्यांचे भाग्य थोर ... 🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
@vasudhachoukule5526
@vasudhachoukule5526 2 месяца назад
महाराजांचे. प्रवचन फारच प्रबोधन पर सोपे व्यवहारीक भाषेत कथन केलेले असल्याने ऐकतच रहाववे असें वाटते.सामाजीक परिवर्ताना साठी त्यांचे प्रवचन सर्वदूर आयोजन व्हावयास पाहिजे असें वाटते.
@prasant2106
@prasant2106 Год назад
Thank you very much 🙏🙏🙏 Shubham Bhavatu
@shripadundegaonkar3363
@shripadundegaonkar3363 3 месяца назад
खुपच सुंदर. चांगले कर्म जिवन चांगले करते.
@murlidharmodhave2058
@murlidharmodhave2058 10 месяцев назад
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि धन्यवाद महाराज
@chandrakantkhire4246
@chandrakantkhire4246 Месяц назад
कर्मफल हे किती श्रेष्ठ आहेहे ज्ञानदेवांचे विचार अप्रतीम सुलभतेनेगता खूपखूप धन्यवाद.
@arunaprabhu4806
@arunaprabhu4806 2 месяца назад
तुमचे प्रवचन ऐकायला फार आवडते मी रोज ऐकते
@abhijeetpatil2612
@abhijeetpatil2612 Год назад
शास्त्री यांच्या प्रवचन म्हणजे स्वतः माऊली आपल्या बरोबर बोलतात अस वाटत... ज्ञानेश्वरी बोलते आपल्या बरोबर मनापासून सांगतो खूप ज्ञान मिळत,आमच्या आचरण मधे यावं एवढीच देवा प्रार्थना...🙏🙏
@ShahajiGalande
@ShahajiGalande Год назад
यययययय
@vikassapkal4312
@vikassapkal4312 Год назад
​@@ShahajiGalande😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😅😅😊😊😊😊😊
@vikassapkal4312
@vikassapkal4312 Год назад
​@@ShahajiGalande😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vikassapkal4312
@vikassapkal4312 Год назад
​@@ShahajiGalande😊😊😊
@ManoranjanaWadtile-bn6ox
@ManoranjanaWadtile-bn6ox Год назад
😊
@arunkoli1688
@arunkoli1688 3 месяца назад
प्रवचन खूपछान आहे महाराज मी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करेल
@dnyaneshwaraher1146
@dnyaneshwaraher1146 9 месяцев назад
शब्द नाहीत आपली वाणी म्हणजे..... अप्रतिम बस्स....
@digutumwad1272
@digutumwad1272 Год назад
आपले किर्तन माणसाला अंधश्रद्धा निर्मूलन करणारे व माणसाला देवत्वाकडे नेणारे आहे.
@dattatrayakadam3134
@dattatrayakadam3134 Год назад
ललाटीचे लिहिले, न मोडे गा काही केले केले कर्म झाले तेची .......उत्कृष्ट त्रिकाळ सत्य सिद्धांत प्रणाम
@VaibhavAher-n5k
@VaibhavAher-n5k 2 месяца назад
Tumchyasarkhe guru ya jagat honar nahi khup Sundar Katha samjvta tumche khup khup dhanyawad RAM kurshan Hari mauli Jay sadguru 🙏🙏👏
@avinashkhalkar6688
@avinashkhalkar6688 9 месяцев назад
ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद मराठीत केला त्या ज्ञानेश्वरीचे वर्णन खुपचं सुंदर सोप्प समजून सांगता . जय हरी🙏
@prashantprabhudesai5980
@prashantprabhudesai5980 7 месяцев назад
Khup sundar bhau
@sandeepmirzapure7002
@sandeepmirzapure7002 3 месяца назад
अतिशय छान पद्धतीने सांगत आहात तुम्ही अशी प्रसंग सध्या लोकांमध्ये पाहावयास मिळत आहे जस तुम्ही ह्या प्रवचंमध्ये सांगत आहात
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Год назад
Jayhari vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram🌹🌹🌹🌹🌹 Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram Tukaram
@surekhadeolanker7574
@surekhadeolanker7574 Год назад
ओम् नमो भगवते वासुदेवाय 🙏अप्रतिम
@parashrammagar5290
@parashrammagar5290 Год назад
जय जय रामकृष्ण हरी.... असं वाटतं की, माऊलींच्या मुखातूनच ज्ञानेश्वरी ऐकत आहोत... धन्य आज दिन संत दर्शनाचा... परशराम पांडूरंग मगर कोल्ही
@durgaprasadswami9195
@durgaprasadswami9195 2 месяца назад
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी... सुंदर विवरण
@NikitaPatil-w7v
@NikitaPatil-w7v 11 месяцев назад
महाराज तूम्ही म्हणजे मराठीतील आचार्य प्रशांत आहात ❤️
@praneet3953
@praneet3953 Год назад
आजच्या कलियुगात जन्माला आलेले साक्षात संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आहेत🚩🚩🙏🙏🚩🚩😘, खरोखर अशी अनुभूती येते, माउली आपल्या सोबत आहेत,🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏
@rajanbade3153
@rajanbade3153 Год назад
0l00l
@rajanbade3153
@rajanbade3153 Год назад
0l00ll0l
@rajanbade3153
@rajanbade3153 Год назад
0l00ll0l
@rajanbade3153
@rajanbade3153 Год назад
L00l
@rambhaughusal.7835
@rambhaughusal.7835 2 месяца назад
महाराज तुमचे कीर्तन प्रवचन ऐकून मनाला समाधान मिळतं.
@vishnujadhav9046
@vishnujadhav9046 7 месяцев назад
अप्रतिम वाणी महाराज 🎉
@medhadikshit8766
@medhadikshit8766 3 месяца назад
Namaskar Shri Guru Mauali ! Ur thoughts are so informative and nice! Get different feeling after listening ! 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@vinodbabar2100
@vinodbabar2100 5 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏कोटी कोटी प्रनाम ‌गुरु जी
@pradipkambe782
@pradipkambe782 4 месяца назад
मी धन्य झालो गुरूजी तुमचं प्रवचन याईकुन .❤❤❤
@samadhanbhise105
@samadhanbhise105 5 месяцев назад
खरच महाराज तुमच्यासारख्या महाराजांची गरज आहे समाजाला आजची पिढी बिघडत चालली आहे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे
Далее