Тёмный

फेक जाळे फेकण्याची पध्दत! cast net fishing 

फक्त तडका
Подписаться 4,3 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

फेक जाळे फेकण्याची पध्दत! cast net fishing #फेकजाळे
मित्रांनो तुमच्या कडे फेक जाळे आहे परंतु ते तुम्हाला फेकता येत नाही तर हा व्हिडिओ तुमच्या साठी खुप फायदेशीर आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
आणि हा व्हिडिओ पाहुण तुम्ही सुद्धा फेक जाळे हे अगदी सहज पाण्यामध्ये फेकू शकता
या व्हिडिओ मध्ये आम्ही पहिल्यांदा च फेक जाळे कसे फेकायचे आहे ते
सर्व या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगितले आहे फेक जाळे फेकण्याच्या तशा दोन पद्धती या व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवले एकदम सोपी पद्धत आहे आहेत या जाळ्यात मासे पण खूप पकडता येतात
फेक जाळ्याने मासे कसे पकडायचे
फेक जाळे कसे टाकायचे
मासे पकडण्याची पध्दत
fishing
cast net fishing
cast net making
fek jale kase takave
net fishing
kundlikdudhwade...
#फेकजाळेकसेफेकायचे
#फेकण्याचीपध्दत
#फेकजाळे
#फेकजाळेकसेटाकायचे
#फेकजाळेकसेटफेकायचे
#फेकजाळेटाकायचीपध्दत
#fishing
#castnet
#castnetmaking
#castnetfishing
#castnetmaking
#netfishing

Опубликовано:

 

28 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@user-ct7ec5xq9n
@user-ct7ec5xq9n Месяц назад
हात पागा च्या गोळ्या कश्या तयार करने
@mukhtarparkar8132
@mukhtarparkar8132 Месяц назад
Dada tumcha number bhetal ka
@ajaygurav1036
@ajaygurav1036 Год назад
फेक जाळे हे कमीत कमी किती फुट घ्यावे.जेणेकरून नवीन माणसाला शिकण्यास सोपे जाईल. आणि कोणते घ्यावे. नाईलाँन का तगुंस मध्ये?
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला फेक जाळे 5 ते 6 फुट घ्यायचे आहे कारण ते शिकायला सोपे जाईल. आणि हे जाळे तुम्हाला तंगुस मध्ये हलके असते आणि ते फेकण्यासाठी सोपे होते व नायलॉन जाळे पाण्यामध्ये भिजले की ते खुप जड होते आणि मग ते सहज फेकता येत नाही
@maheshdabde9788
@maheshdabde9788 Год назад
फेक जाळ्याची किंमत किती आहे दादा सांगा
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
हे फेक जाळे तुम्हाला 2500 रु. पासुन पुढे भेटल तसं ते साइज वर असतं
@prachipataye4530
@prachipataye4530 10 месяцев назад
विडिओ पाठवा या नंबर वर
@MiAdivasiVlogger
@MiAdivasiVlogger Год назад
पागीर म्हणतात आमच्याकडे
@fakttadka751
@fakttadka751 Год назад
होय दादा बरोबर आहे
Далее