Тёмный

फौजींची सुट्टी संपली ,नको असणारा क्षण पुन्हा आला | आज परत गेलो माहेरी | ध्रुव खुप घाबरला 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 86 тыс.
50% 1

फौजींची सुट्टी संपली आणि जाताना सगळ्यांचे आश्रू झाले अनावर | आज परत गेलो माहेरी | ध्रुव खुप घाबरला
#sakkhhyabahinisakkhhyajava
#fauji
#vlogger
Mangalsutra bokking no : 9682333276 [Only for message]

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 471   
@prasadjadhav3775
@prasadjadhav3775 16 часов назад
राजूभाऊ जेव्हा गाडीत बसले तेव्हा आईने तोंडावरून हात फिरवला तेव्हा मला पण रडायला आले😢😢 खूप भावनिक क्षण असतो हा❤❤
@sangitasahane2189
@sangitasahane2189 12 часов назад
Mala pan khup radu aal tevha ani dhruv kasa rahil.kharch tumchya family la salam
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 12 часов назад
तुम्ही शेगडीचे पैसे रिफंड करून वेगळ्या कंपनीची शेगडी घ्या.त्यांना सांगा मला नको तुमची शेगडी.
@chandrakalasuryawanshi8620
@chandrakalasuryawanshi8620 5 часов назад
Mla pan khup radu ala
@supriyawaikar875
@supriyawaikar875 15 часов назад
स्वाती ताई सेलुट आहे ग तुला खुप स्टाँग आहेस तु रडली की माझ्या पण डोळ्यात पाणी येत ग खुप वाईट वाटतं .ध्रुव बाळ त्रास देईल खुप मिस करेल पप्पांना.
@kamalpatil2171
@kamalpatil2171 16 часов назад
ताईचे सगळ्यांना वाटतं ते आम्हाला पण वाटतं स्वातीताई सारखे थकल्यासारखे दिसते
@sujatakalange1637
@sujatakalange1637 15 часов назад
स्वाती रडली माझा पण डोळ्यात पाणी आले भारती हळवी आहे पण स्वतःला storng दाखवते स्वाती आक्का laa सांभाळण्यासाठी भारती ग्रेट आहे
@pradnyapatil7440
@pradnyapatil7440 16 часов назад
समर्थ कृपेने उत्तमाचा आखंडाचा आयुष्य लाभो लाभो स्वामी चरणी प्रार्थना🎉🎉
@shilpakhuspe6180
@shilpakhuspe6180 16 часов назад
तुमच्या नवीन बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही या बिजनेस मध्ये यशस्वी होणार हे आम्हाला माहीत होते ध्रुवाला बघून मला पण वाईट वाटलं ह्या वयातच मुलांना आई-वडील दोघांची गरज असते तू खूप लहान आहे त्यामुळे खूप वाईट वाटते हे सगळं सगळ्यांना शक्य होतं असं नसतं ते तुमच्यात जिद्द आहे चिकाटी आहे तेवढीच यामुळेच हे सगळं शक्य होते❤❤ स्वातीताई तू किती स्ट्रॉंग आहेस ग माझे पण मिस्टर असेच बाहेरगावी जायचे कामानिमित्त मी पण अशीच रडायचे तुझ्यासारखी मला काय वाटतं की फौजी ने जाताना जसे आई-बाबांच्या आशीर्वाद घेतात तसेच भाऊ आणि वहिनी हे सुद्धा तुमच्या आई-वडीलच आहेत त्यांचाही आशीर्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे कारण आज मोठ्या भावामुळे तुम्ही इथपर्यंत आला आहात त्यांचे पण आशीर्वाद घेत जा माझ्या कमेंट चा राग येऊन देऊ नका किंवा वेगळा अर्थ काढू नका पण आमच्याकडे अशी पद्धत आहे मोठा भाऊ आणि वहिनी हे आई-वडिलांचा समान असतात 🎉🎉❤❤
@UjvalaJejurkar-xi6ju
@UjvalaJejurkar-xi6ju 7 часов назад
बहुतेक पडले असतील
@ujwalachakane6298
@ujwalachakane6298 11 часов назад
खरच पर्सनल गोष्टी विचारत जाऊ नका . . . स्वाती भारती ताई ना वाटल तेव्हा सांगतीलच कि योग्य वेळी गोष्टा . . ( पर्सनल )
@sakshinimase7154
@sakshinimase7154 10 часов назад
@@ujwalachakane6298 personal vicharn Ani suggestions den yat farak ahe tai Swati Ani khas karun dhruv sathi as vatl... dhruvch balpn te pn miss karat astilch na
@poojabandgar2404
@poojabandgar2404 16 часов назад
स्वातीताई गरोदर आहे का आजकाल खुप थकल्यासारखी वाटते ❤
@saylipatil9162
@saylipatil9162 16 часов назад
या प्रश्नाचे उत्तर देऊन टाका म्हणजे कुणी सतत विचारणार नाही
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t 16 часов назад
नसेल हो ताई कामाची दगदगीमुळे आला असेल थकवा तसेच असते तर मोठ्या ताई ने आपल्या बरोबर शेर केले असते
@ganeshgokule1361
@ganeshgokule1361 16 часов назад
@@poojabandgar2404 tyana surprise dhyayla avdte
@bharatibansode8125
@bharatibansode8125 14 часов назад
Tai tya pregnant aslya tri itkya lvkr nhi n sangat wait kruyat ... As khi asel tr tai aplya sangtilch ​@@saylipatil9162
@rutujaaher7314
@rutujaaher7314 14 часов назад
Tich pot pn disataye
@VishwasSangle
@VishwasSangle 16 часов назад
स्वातीताई प्रेग्नेंट आहे का खूपच थकल्यासारखे वाटते
@VarshaMore-e4s
@VarshaMore-e4s 10 часов назад
Ganpati made dance Kela ani pregnanct kashi asel
@Shubhangi9494
@Shubhangi9494 16 часов назад
खरच ही वेळ खुप वाईट आसते फौजी जाताना खुप वाईट वाटते हे फक्त एक fouji wife समजू शकते मी ही एक फौजी पत्नी आहे
@jyotish73
@jyotish73 16 часов назад
स्वाती ताई तुमचा कडे Good news आहे
@nilamtavhare4065
@nilamtavhare4065 15 часов назад
स्वाती ताई खूप थकल्यासारखी वाटतेय...Good न्यूज आहे का
@savitamarathe-fl2yq
@savitamarathe-fl2yq 16 часов назад
स्वातीताई नको रडू आम्हाला पण रडायला येतो तू रडते असं
@latakatore9114
@latakatore9114 15 часов назад
जळता जळाच नाही या कमेंट मुळं आम्हाला पन वाईट वाटलं भारती नाराज झाली मनाला खुप लागल तिच्या व्हिडिओ मध्ये समजत होत😊
@Yashgaming04506
@Yashgaming04506 17 часов назад
स्वाती ताई तुला दिवस गेले आहेत का असं वाटतंय म्हणून विचारले
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 16 часов назад
नाल ची किंमत किती आहे ताई सांगा व्हिडीओत
@sonalipatil7038
@sonalipatil7038 16 часов назад
Ha swati la divas rahilet asa vatte
@shitalsankpal5294
@shitalsankpal5294 16 часов назад
Tya nahi bolalya
@ganeshgokule1361
@ganeshgokule1361 16 часов назад
@@Yashgaming04506 hoy
@ganeshgokule1361
@ganeshgokule1361 16 часов назад
@@shitalsankpal5294 surprise
@meenaawari6075
@meenaawari6075 15 часов назад
स्वातीताई तुम्ही रडताना मला सुद्धा रडू आले ध्रुव बाळ पण रडत होते खूप वाईट वाटलं😢😢
@shobhakadam8195
@shobhakadam8195 15 часов назад
राजू जाताना आईने तोंडावर हात फिरवला तेव्हा हुंदके देऊन रडायला आले व्हिडिओ संपला तरी डोळ्यातून पाणी थांबले नाही आणि मन उदास झाले
@VarshaUgalepatil-km8em
@VarshaUgalepatil-km8em 15 часов назад
हो खंरच खुपच रडले मी पण
@reshmagaware2042
@reshmagaware2042 14 часов назад
Ho mazya pan
@JayJadhav-fx3tl
@JayJadhav-fx3tl 14 часов назад
माझा भाऊ जाताना माझी आईची पण अशीच अवस्था होते
@drrohinigore5351
@drrohinigore5351 13 часов назад
Ase vicharu naka
@amolshinde9270
@amolshinde9270 13 часов назад
बापरे कीती वाईट वाटतं आपोआपच डोळ्यात पाणी आलं येतील लवकर च सूटटी ला स्वाती छान रहा सगळे
@jyotish73
@jyotish73 16 часов назад
आईची माया किती आहे . लहान बाळाप्रमाणे आपल्या लेकराचा मुका घेतला.
@dipalipandit3659
@dipalipandit3659 15 часов назад
स्वाती आम्हाला घोड्याच्या नालबद्लल काहीच माहिती नाही, कशासाठी वापरतात ते, कधीतरी वेळ मिळेल तेव्हा माहिती दे आम्हाला...😊
@sunandapatil5411
@sunandapatil5411 15 часов назад
Kharach. Mala pan nahi mahit. Kasha sathi vaprtat. Tai mala pan janun Ghyaychey. Tai uttar dyal please.
@dipalipandit3659
@dipalipandit3659 15 часов назад
स्वाती, तुला, आक्कांना आणि.ध्रुवला बघून मलाही खूपच रडू आले आज...😢
@Thetwoboysarefunnyvideos
@Thetwoboysarefunnyvideos 5 часов назад
Prise kay aahe tai tyachi
@sindhunagare2708
@sindhunagare2708 15 часов назад
स्वातीला छान अशी गोंडस मुलगी होणार आहे ❤
@shubhangithombare822
@shubhangithombare822 14 часов назад
अहो त्यांनी सांगितलं नाही good न्यूज aahe का नाही तोवरच म्हणतात मुलगी होणार
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ
अहो बोलू दया , बोला ला फुला ला गाठ भेट पडते आपल्या सगळ्या च्या नक्कीच चांगल्या blessing Vibes मिळतील. 😊❤
@sulabhasawant4827
@sulabhasawant4827 12 часов назад
हो आपण सगळेच म्हणतोय तर तस होईल
@purvaayatwar6247
@purvaayatwar6247 10 часов назад
Maza sathi pan mna mla pan mulgi hou dya mla ajun bal nai lavkr mla aai vaych sukh labu de deva
@rameshsablesable234
@rameshsablesable234 16 часов назад
स्वाती तू बोलली की उद्या साफसफाई करायची आज फौजी जाणार आहेत फौजी बाहेर चालले आहेत कोणी जर बाहेर जाणार असेल तर घरातली साफसफाई करायची नसते तिसऱ्या दिवशी केली तरी चालेल
@punamdevkate7820
@punamdevkate7820 16 часов назад
Ho tai kru nka safsafai
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t 16 часов назад
Ho
@bhagyashrimohite5563
@bhagyashrimohite5563 14 часов назад
Ho duty phoche paryant
@komalshinde9536
@komalshinde9536 12 часов назад
हो हे खरं आहे
@jyotinagmode2868
@jyotinagmode2868 8 часов назад
Ho... Keli nahi jat lagech safsfai...
@yogeshbhumkar2525
@yogeshbhumkar2525 17 часов назад
राजुना जय ,🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳♥️♥️♥️♥️♥️
@BhartiSahane-qr9eg
@BhartiSahane-qr9eg 16 часов назад
श्री स्वामी समर्थ भारतीयांनी स्वाती खूप कष्टाळू तुम्ही दोघी मुली अशी सगळ्या मुलींनी तुमच्या का बघून प्रेरणा घ्यावी
@shailaauti1979
@shailaauti1979 15 часов назад
खुपच रडायला आले राजु फौजी जाताना पाहुन😢स्वाती ला करमनार नाही
@Sonies_Vlogs
@Sonies_Vlogs 16 часов назад
तुमचे सासरे येत नाही का वाट लावला फक्त जंनम दिला जबाबदारी झाली आई नं सर्व करायचे त्यांची जबाबदारी संपली
@jyotish73
@jyotish73 16 часов назад
सासरे एरवी पण कधी येत नाही मुलांना भेटायला.
@KomalChopade-nj5ew
@KomalChopade-nj5ew 15 часов назад
बरोबर आहे त्यांनी निदान सोडायला तरी यायला पाहिजे ..आणि सुट्टी मध्ये राजू दादा येतात तेव्हा पण यायला हव इकडे अधून मधून
@jyotish73
@jyotish73 15 часов назад
@@Sonies_Vlogs आपण कमेंट करु पण ते लोक तिथेच राहतात उगाच आपल्या मुळे आपल्या सख्ख्या बहिणी सख्या जावाना त्रास नको.
@Yashgaming04506
@Yashgaming04506 12 часов назад
अहो ते होते ते घरामधे तुम्ही बघीतल नाही का विडीओ संपुर्ण
@jyotish73
@jyotish73 11 часов назад
@@Yashgaming04506 ते त्यांच्या सासुचे वडिल आहे
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t 16 часов назад
स्वाती ताई जेव्हा औक्षण करत होती तेव्हा छोट्या फैजींचे डोळे पाण्याणी भरले होते खूप वाईट वाटले
@renukajadhav8589
@renukajadhav8589 17 часов назад
आमच्या Faouji ना पन् घास उतरत् नाही सुट्टी वरू जाताना बघत पन् नाही कोणा कडे जाताना
@KajalWarvade
@KajalWarvade 16 часов назад
Swati Tai tu pregnent ahe ka g
@vandanaunkule6890
@vandanaunkule6890 15 часов назад
स्वातीला रडताना माझेही डोळे भरून आले ध्रुव कडे पाहून खूप वाईट वाटले स्वाती गरोदर आहे अस वाटतय कारण खूप थकल्यासारखी वाटत आहे काळजी घे❤
@manjiribandbe1242
@manjiribandbe1242 16 часов назад
Hiii tai kalji ghya sagle. Aani Raju dada happy journey....dada kalji ghya स्वतःची...........❤लव्ह यू सो मचं ताई सगळ्यांना.
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 16 часов назад
😢😢😢😢😢 खूप वाईट वाटले, आपलं गाव सोडून दुसरीकडे जायचे, मनावर दगड ठेवावा लागतो. आईचा जीव, बायकोचा जीव.😢 मन भरून आले.
@vidyakumavat3346
@vidyakumavat3346 13 часов назад
कधीही करेक्ट 12 ला नाही निघायचं घरातून ,कुणीही असो,सर्व बघून डोळ्यातून पाणी आल ❤
@jyotipatil5929
@jyotipatil5929 15 часов назад
फौजी जायच्या टाईम ल काय आवस्था होते हे फौजी वाइफ lac mahet 🙂 मला तर नकोसा वाटणारा क्षण हा 😭
@jyotipatil915
@jyotipatil915 15 часов назад
मला गाडीत बसली वर गजाजन महाराज की जय असे म्हणयची सवय आहे जशी तुमची गाडी चालू झाली तशी मी गजाजन महाराज की जय असे मुखात आले . सुखी राहा आनंदात राहा
@ganeshgokule1361
@ganeshgokule1361 16 часов назад
Swati tumhala kamvali bai milali ki tu rajusobat ja bai khup vait vatatay te tumhala sodun jatana baghtana .paisa,prem, prasiddhi kashala pradhanya deta he mahtvach aahe.
@samikshawankhede4461
@samikshawankhede4461 16 часов назад
Ho .... he divas पुन्ह पुन्ह nhi येईल
@sunandapatil5411
@sunandapatil5411 15 часов назад
Horse chya naal ne khup jananna farak padla asa Swati tai tu mhanalis. Mala kharach nahi mahit ki naal kasha sathi ani kashi use kartat ani kay fayda hoto te please sangahil ka? Video madhye reply kela tari chalel.
@NitaJadhav-ru3gy
@NitaJadhav-ru3gy 16 часов назад
ताई खुप छान व्हिडिओ झाला ताई स्वातीताई रडताना पाहून मला पण रडायला आलं
@amarpatil722
@amarpatil722 15 часов назад
स्वातीताई कितवा महिना आहे
@amarpatil722
@amarpatil722 12 часов назад
स्वातीताई विचारल्याबद्दल राग येऊ देऊ नका
@Sulakshanajadhav10
@Sulakshanajadhav10 15 часов назад
ताई video रोज पाहत असल्यामुळे family सारखी bonding वाटते . फैजी दातांनी नकळत आषरु अनावर झाले😢😢😢😢.
@shrutiskichancook
@shrutiskichancook 14 часов назад
माझ्याकडे शब्दच नाही तुम्हाला बोलायला माझे मिस्टर कामावरुन यायला पाच मिनिट उशीर झाला तरी माझा जीव वर खाली होतो स्वातीताई कशी राहत असेल😢😢😢😢
@navnathgalave1841
@navnathgalave1841 17 часов назад
ताई मी पण तुमच्यासारखे लाडकी होती आजीच्या
@nilamsutar4340
@nilamsutar4340 15 часов назад
Bharti tu wig vapartes ka.karan tuzya hairstyle varun tas vatate.from Kolhapur 😊
@anitaghodke5543
@anitaghodke5543 14 часов назад
मला ही तसे वाटते केसांचा विग लावल्यासारखे भारती ताईचे
@shubhangijagtap7410
@shubhangijagtap7410 16 часов назад
स्वाती ताई तू खूप थकत आहेस .....काही नको सांगू पण तू काळजी घे......तू रडली मला पण रडायला आला....
@BhartiSahane-qr9eg
@BhartiSahane-qr9eg 16 часов назад
स्वाती तुझ्याकडे बघून खूप रडू येते ग किती मजा असली तरी आपला माणूस घरी नसल्यावर करमत नाही
@CookingQueen0811
@CookingQueen0811 15 часов назад
Swati tai pregnant distay 💯 Karan walking pn change jhaly Swati ch
@shindukavishwar4907
@shindukavishwar4907 15 часов назад
भारती नको दाखवत जाऊ राजू जातानचा व्हीडिओ अग आम्ही एवढे लांब असुन आणि तुमचे.कोणी नसुन.इतके वाईट वाटते तर तुम्हाला कसे वाटत असेल ही कल्पना पण करवत नाही.❤❤❤खास राजू साठी माझ्या मुला सारखा आहे.
@nikhilgotad2615
@nikhilgotad2615 14 часов назад
खुपच मनाला वाईट वाटले फौजी भाऊना सुखात राहुदे देवा
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 15 часов назад
स्वाती चा चेहरा आज जरा निराजच होता सहाजिकच आहे पती पत्नी च प्रेम हे ज्याची त्याला च कळत राजु फौजी जेवले नाही दिवसभर हे ऐकुन फार वाईट वाटले सहाजिकच त्यांच्या मनातील घालमेल आपुन समजु शकतो त्यांच्या मनात धु्वचा विचार स्वाती चा विचार घरचा विचार आईचा भावाचा मुलांचा हे सगळं डोक्यात चक्र चालू आसणारच ना 😢😢😢 गाडीत बसल्यावर आव्कानी जेव्हा राजुफौजींच्या तोंडावरुन हात फिरवला तेव्हा ताई माझे डोळ्यातल्या हि अश्रुंना मी नाही आवर घालु शकले मलाही फार रडु आले भारतीताई फार छान जोक करतात हसु सुध्दा येत धु्वबाळतर काय का करायचे म्हटल्यावर सुध्दा हसुयेते अंडी म्हटल्यावर च मला फार हसु आले आसो पन आज र आई जु फौजीगेले मलाही खूप खूप खूप खूप खूप वाईट वाटले काय करणार भारतीताई स्वाती पे्गनंट आहे का कारण चालताना तसे वाटते म्हणून विचारले आनंदाची बातमी असेलतर लवकर सांगा आनंदच होईल 😂😂
@rajukadam2262
@rajukadam2262 16 часов назад
RUPALI kadam Happy journey saheb 🙏🙏🙏🙏
@AshwiniSathe-j2z
@AshwiniSathe-j2z 16 часов назад
Swati pregnant he nap
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ
जय हिंद... स्वाती तु प्रेंगनेट आहे का तुझ्या चालणयावरून असे वाटते असेल तर सर्वात अगोदर अभिनंदन मी प्रार्थना करते की छान गोंडस, गोड परी तुमच्या घरी लवकरच येवो काळजी घे रडू नकोस फौजी लवकरच येतील पुन्हा सुट्टीला लव यु खूप खूप तुला आणि भारती ताई ना .माझ्या नेहमी चांगल्या God blessing, good Vibes तुमच्या पर्यंत येवो हीच सदिच्छा 😊❤
@pranitadeore9809
@pranitadeore9809 16 часов назад
मी तर किती वेळेस म्हटले मला भेटायचं आहे तुम्हाला दोघींना आईकडे आल्यावर सांगा पण तुम्ही एक दिवस अगोदर सांगतच नाही मी खूप नाराज झाले आहे तुझ्या वर
@SuvarnaThormise
@SuvarnaThormise 14 часов назад
Swati Pregnant aahe as vatty chalnyavrun
@jyotimohod33
@jyotimohod33 16 часов назад
Deva prattek fauji la safe thev
@gaurisatav1802
@gaurisatav1802 12 часов назад
स्वाती ताईंच्या चेहऱ्याकडे पाहून अस वाटतंय की good 😊 news ahe
@ranjanaPrakashDandge
@ranjanaPrakashDandge 16 часов назад
स्व ति फैजी जाईपर्यंत रडत नठीक आहे पण नंतर पाठीमागे रडत जाऊ नकोस मला पण रडायला येत होतं तू रडत होती तर
@Ss-tc1ui
@Ss-tc1ui 16 часов назад
Sweety चे दात सळसळ करताय. तिला चावायला खेळणी आणून द्या. नाहीतर चपला बूट खाईल
@aditipande623
@aditipande623 16 часов назад
Amche fauji jeva sutti vrun jate Teva amchi pn hich halat hote. Aata maj Mann avd bharun al anii me khup radle Karn majii mulgii khup mla trass dete mumma to papa la ka airport la sodals. Nahitr papa gelech nste duty la as krun krun khup radte anii tila bagun mla tr bagitlyach jat nahii khup radayla yet
@dilipkolte4788
@dilipkolte4788 15 часов назад
स्वाती तु गरोदर वाटते ग😊
@jadhavrahul4609
@jadhavrahul4609 15 часов назад
व्हिडिओ पाहून खूप रडू येत होतं😢😢😢😢
@aishwaryadarekar4317
@aishwaryadarekar4317 16 часов назад
Swati tai pregnant ahe ka
@MansviniGavde
@MansviniGavde 16 часов назад
Kharach dolyat pani aal fouji jatana😢😢😢😢😢😢
@arifatamboli7681
@arifatamboli7681 16 часов назад
Ho majyapn dolyat Pani aal😢😢😢
@Shailaphatak58
@Shailaphatak58 15 часов назад
ताई फौजी जेव्हा सुट्टीवरून जातात तेव्हा खूप खूप वाईट वाटतं माझे पण मिस्टर आर्मी मध्ये होते खूप वाईट वाटतं तो शेण नकोस वाटतो
@savitarathod580
@savitarathod580 16 часов назад
ध्रुव बाळाला बघून आणि स्वातीला बघून डोळ्यात पाणी आलं
@IshitaChaskar
@IshitaChaskar 16 часов назад
खूप रडायला आल आज. खरच खुप great ahat तुम्ही
@ganeshgokule1361
@ganeshgokule1361 16 часов назад
Aajchya divshi tari foujina time dyaycha na bai .Manya tumchi aajji ver khup Prem aahe pan ....
@SowrajNagavde
@SowrajNagavde 15 часов назад
स्वाती नका ना रडु तुम्हाला रडताना पाहून मला पण रडु एत आहे तुमच रडन सहाजिकच आहे कारण नवरा हा शब्दच असा आहे कि आपला सर्वात भक्कम आधार प्रत्येक गोष्ट आपण शेयर करतो पण त्यांना गेल्या शिवाय पर्याय नाही थोडे दिवस मग एतिल कायमचे घरी
@Shitalwagh-ss3ds5uz7q
@Shitalwagh-ss3ds5uz7q 16 часов назад
Ho g tai khup aavghd ast g,foujinna divty la jatanni .mi pn fouji wife aahe pn sobt aahe ata
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 14 часов назад
नको रडू ग स्वाती पुन्हा लवकर च परत येतील छोटे फौजि काळजी घ्या खरंच नको असनारा क्षण आहे हा ❤️❤️
@swatikhadekhade4284
@swatikhadekhade4284 16 часов назад
असच असते ताई फौंजी सुट्टी आले कि माझ्या मुली पण पप्पा कडून च सगळं करून घेतात मला विचारत सुद्धा नाहीत 😊
@Shri_Shivay_namstubhyam_07
@Shri_Shivay_namstubhyam_07 16 часов назад
मी पण एक फौजीची मुलगी आहे माझ्या पप्पांनी तर 24 वर्षे सर्विस केल
@kalpana1
@kalpana1 8 часов назад
माणसानं पेक्षा कुत्रेही हुशार आहे,कसं फौजीच्या मागे जात आहे😢😢
@hinalad4159
@hinalad4159 12 часов назад
फौजी सुट्टी संपवून जाताना वाईट वाटते.😢 पण ते फार मोठे काम करत आहेत.🙏🇮🇳🙋
@ashwinibawadekar4075
@ashwinibawadekar4075 16 часов назад
Swati che radtana pahun mazya pan dolyat Pani aal tai.tichya manachi avstha samju shakat nahi aapan
@savitrashrirame7939
@savitrashrirame7939 14 часов назад
ताई हा फौजीचा विडीओ पाहून माझ्या पण डोळ्यात अश्रू आले
@nandapatil4195
@nandapatil4195 16 часов назад
हे दोघ भावु एक आदर्श आहे
@SonalSandeep
@SonalSandeep 16 часов назад
खरंच खुपचं भावुक झाले व्हिडिओ पाहून.... Happy journey dear फौजी ❤..ताई तुमची पूर्ण family great आहे...मी खुपचं जास्त रडले मला रडू आवरलच नाही..😢take care all of you specially Swati tai & ध्रुव...love you💕
@gaurisatav1802
@gaurisatav1802 12 часов назад
ताई video ने अक्षरशः रडवल आज खूपच vaet vatal 😢
@Seemachavan1910
@Seemachavan1910 12 часов назад
ताई मी पण फौजी बायको आहे.. मला पण माझं युट्यूब चॅनल ग्रो करायचंय कस करु ..ह्यु येत नाही
@nandakusalkar9989
@nandakusalkar9989 15 часов назад
स्वाती काळजी घ्ये खूप थकल्या सारखी वाटत आहे तुझ्या कड्ये गूड न्यूज आहे म्हणून जप स्वताला . तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहेत तुमचे व्हिडीओ रोज अवडीन बागतो 😊❤❤
@jyotidoke4590
@jyotidoke4590 14 часов назад
4 gas burners gya tumhe bharti, swati majya pn bhayiny chy nav ahi Chan video ahi all the best new business both ❤ 👍🥰
@TanmayMorale-vz5rw
@TanmayMorale-vz5rw 8 часов назад
स्वातीताई प्रेग्नेंट आहे का
@anitaabdagire3517
@anitaabdagire3517 15 часов назад
Tai opening video compulsory thev.....
@Bwagh5555
@Bwagh5555 16 часов назад
ताई आमच्या घरी मांजरी आहे ते ना पन आसाचं लंळा आहे मानसाचा आमची पन स्विटी आहे😊
@Saj67
@Saj67 16 часов назад
व्हिडीयो खरच खुप emotional होता आजचा😢 स्वातीताई ध्रुव व आक्काला बघून खरच खुप मन भरुन आले
@roshansonawane3460
@roshansonawane3460 14 часов назад
Khupch vait shan video bagun radu ale akka swati durv pahun, radle mi Khup 😢
@Rad11hika
@Rad11hika 14 часов назад
Swati tai pregnant aahe ka...as watat aahe....?? 😮
@poojabandgar2404
@poojabandgar2404 16 часов назад
स्वातीताई रडताना पाहून खरच डोळ्यात पाणी आले 😢❤
@JayavantKakade-v1b
@JayavantKakade-v1b 15 часов назад
ताई रात्री कपडे वाळत नाही घालू
@PolicewifeLife-s7q
@PolicewifeLife-s7q 16 часов назад
Swati pregnant aahes ka pot disty ts😊
@sonamkumbharkar8904
@sonamkumbharkar8904 12 часов назад
खरंच ताई विडिओ ची छान सुरुवात झाली आणिआईने तोंडावर हात फिरवला तेव्हा डोळे भरूनच आले आक्का खूप धिराच्यात आपले दोन्ही मुलं देश सेवा करण्यासाठी पाठवतात एवढे कष्ट केले विशेष
@UshaDinde-g2u
@UshaDinde-g2u 15 часов назад
भारती ताई तुमचं आजी वरचं प्रेम पाहून डोळ्यातलं पाणी पाहून मलाही रडू आले माझे हे आजी अशीच होती. माझे वडील पण फौजी आहेत 24 वर्ष सर्विस केले आहे. आम्ही पण ते ड्युटीवर जाताना ध्रुव सारखंच रडायचं.❤
@mangeshnagare5193
@mangeshnagare5193 15 часов назад
खुप छान बसली स्वीटी फौजी आल्यावर ईतका आनंद होतो पण गेल्यावर तेवढंच वाईट वाटते चला असो त्याचं कामच ते आहे म्हटल्यावर काय करणार जाऊन द्या ताई आता काय थोड्या दिवसांनी येतील परत
@sangitasonawane9443
@sangitasonawane9443 8 часов назад
ताई आम्हाला ही तुम्ही आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत असेच वाटते तुमच्या सुखात आम्ही सुखी होतो व असे क्षण आले की आमच्या ही डोळ्यात पाणी येते फौजीना सलाम 🙏
@VishwasSangle
@VishwasSangle 16 часов назад
ताई फौजी जाताना ध्रुव आणि स्वातीताई या ध्रुवाला बघून खूप मन भरून आलं फौजीचा पण चेहरा खूप वेगळा दिसतात दोघांकडे बघून
@naitikshelke4805
@naitikshelke4805 16 часов назад
परत तोच क्षण आला जो नेहमीच नको वाटतो 😢😢happy journey dear bro..... Maza pn ek bhau gela kal aani ek janar aahe 8 diwsat
@krushnapatil2449
@krushnapatil2449 15 часов назад
ताई राजू दादा जाताना खरंच खूप प्रत्येक वेळी मन भरून येतं अगदी छोटा भाऊ निघाल्या सारखाच स्वातीताई टेन्शन नका घेऊ सगळे आहेत की काळजी घेण्यासाठी
@Aartimundhen4
@Aartimundhen4 16 часов назад
Swati tai tu pregnant ye ka
@sangeetayadav6913
@sangeetayadav6913 14 часов назад
फौजी सुट्टी संपल्यावर खुप वाईट वाटते. स्वाती रडताना पाहून डोळ्यांत पाणी आले स्वाती रडु नको ध़व कडे लक्ष दे .
@duhitamane4702
@duhitamane4702 16 часов назад
Tai amachyakade sagal ahe pn amacha navara nit nahi,tai mi tar tya manasamule roj radate
@sakshinimase7154
@sakshinimase7154 16 часов назад
Swati tu faujisobat ka jat nahi tumche ata sobat rahayche divas ahet dhruv pn kiti pappasathi radto ..😢nantr retirement zalyavr ethech rahanar ahe ki..
@ganeshgokule1361
@ganeshgokule1361 16 часов назад
@@sakshinimase7154 ghri Kam kon kren ajun kamvali nahi milali bhartila .ti bhetlyaver janar aahe asel sangitlay bhartine video madhe
@anjalidhole85.
@anjalidhole85. 16 часов назад
Tai tumhi mati Jari vikalina tari tumchi sell hoil.karn tumhi Tasha ahat
Далее
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
Просмотров 1,9 млн
Катаю тележки  🛒
08:48
Просмотров 597 тыс.
КАК БОМЖУ ЗАРАБОТАТЬ НА ТАЧКУ
1:36:32
Transforming old kitchen into aesthetic masterpiece
21:55
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
Просмотров 1,9 млн