HOW IS IT POSSIBLE? AS PER PRESENT SYSTEM NOBODY CAN OPEN ANY ACCOUNT IN ANY BANK WITHOUT FOLLOWING THE STRICT PROCEDURE OF KYC FORM WHICH NEEDS HIS OWN PHOTO GRAPH, ID PROOF AND SIGNATURE.
Nominee is not a legal heir this rule has no meaning those who are unmarried and their distant relatives nice or nephew are in foreign countries then what can they do that will be money drain and after persons death his or her will will decide that who can claim the money and other propertity but the problem is its very difficult to prepare will to have better option person can be charged some amount and bank can give ad in local newspaper having sell of 1lakh copies and that state language that person died will claimants can approach bank within 15 days if not then after 3 such ads everything will be deposited in govt
भावा आपलं चॅनेल पूर्ण महाराष्ट्र राज्याची आहे, एका माणसासाठी नाही,,, कोण तू भासा,,, जो कुणी आहे, तो,,, आणि आपल्या राज्यात प्रत्येक भगत वेगवेगळी भाषा आहे, त्यामुळे हे असाच राहील,,, त्यात मी काहीच करू शकत नाही,,, sorry dud,
दादा, मार्च महिना आहे, बँक आर्थिक वर्ष आहे, बँका closing करतील, की, तुमचं nomination accept करतील, त्यासाठीच मी सांगितलंय, दादा ,,, काही माहिती दिली म्हणजे त्याआज काही तरी reasone असेल ना
दादा हीच माहिती जर मी शॉर्टकट मध्ये दिली असती तर परत लोकांच्या कंमेंट्स आल्या असत्या पूर्ण माहिती म्हणून,,, मला सर्वांना सोबत घेऊन चालावं लागत दादा,,,माझ्याजवळ एकटा viwer नाहीये, लाखो लोक आहेत, त्यांना सर्वांना मला सोबत घेऊन चालायचंय