१० रुपयांचा वडापाव, १० मिनिटे खायला, १० मिनिटे विसावा - विरंगुळा, पण त्या मागे अपार मेहनत, जिद्द आणि चिकाटी कित्येक तास कष्ट कित्येक वर्षांची सचोटी अविरत आणि अमूल्य आहे.... अभिमान आहे अश्या मराठी उद्योजकांचा आणि वारसा जपणाऱ्या पिढ्यांचा.... आणि अर्थातच या सगळ्यांना जगासमोर आणणाऱ्या आपल्या चॅनलचा.... Thanks for yet another great coverage.... Keep it up...