रोहिणी पेक्षा छान तिची बहीण भाग्यश्री छान दिसत आहे आणि रोहिणी आता तुझं लग्न होणार आहे थोडा व्यवस्थित राहिला शीख आणि फॅशनेबल तुझ्यापेक्षा तुझी बहिण सुंदर दिसत आहे
ढोघी पन चान दिस्तात राम भाई असेच वीडियो काध कहीं तरी रोज टा फिक बघयचा की आज वीडियो कसा बनूं म्हणून तुम्हीं डोघ जन बाहेर जा फिरायला तो वीडियो बनवा अस कहीं तरी नवीन बीएनवी ब नवत जा ओके रंभ रा म भाई चान वीडियो