श्रेयसडेक वरती उभा राहून बोललासहवा मुळे तुझा आवाज येत नाहीतिथे जास्त उभा राहू नकोसकानामध्ये. हवा जातेप्लेन चा आवाज जास्त येतो. त्यासाठी रबर बँडकानाला लावायला वापरतो तसे वापरत जाडेक वरती जाशील तेव्हापण जास्त जायची जरूर नाही. घरची आठवण येतेजॉब तुझ्या पसंद चा आहे नाथोडे दिवस तुला. उदास वाटेल नंतर सवय पडून जाईलशुभ दिवस.
दादा तुमी कुठले आहात माज्या मुलाची पण इच्छा आहे मर्चन्ट नेव्ही मध्ये कॅर्रिअर करण्याची आता पण आय टी आय मध्ये फिटर शिकत आहे तर रूमचा एक्सपिरिअन्स सांगा प्लीज
Hii Bhava jarra sambhalun mazhya barkya bhava sarrkha aahess mi pan kolli aahe panvel varun aata २ mull bepatta zhalwll aata १ mull ga २ mahine zhalet bepta zhalay aani १ mullga १ mahina zhalay beltta zhalay soo plizz tu pan sambhalunn rha aani sarvanna pan sagg sagle jan nitt rha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝
Mazhya pan mula cha sopan aahe नेवी मधे जाण्या cha to pan ९ la aahe pan mla aata bhiti vattayla lagali karan jji २ mula ओन डिवटि बेपत्ता झालेत ते गरिब होते आनि मि पन गरिब आहे मुंबई office aahe Kon ta tyatun te join zhale hote