Тёмный

बघा मि काय काय किराणा आणला आहे 

Radha Bhalerao
Подписаться 116 тыс.
Просмотров 96 тыс.
50% 1

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 267   
@radhabhalerao
@radhabhalerao 3 года назад
लिंक दिली आहे सपोट करा 🙏 ru-vid.com/show-UCDVCGx2IYhUePiH1HZHSffA
@lovelydaughteramaira2431
@lovelydaughteramaira2431 3 года назад
Yes
@lovelydaughteramaira2431
@lovelydaughteramaira2431 3 года назад
ru-vid.com/show-UCl6cyFIj0OT8EdvaTvypWSw
@lovelydaughteramaira2431
@lovelydaughteramaira2431 3 года назад
आम्हाला पण सपोर्ट करा
@Nashikchilalita
@Nashikchilalita 3 года назад
@@lovelydaughteramaira2431 plz tai
@anmol2468
@anmol2468 3 года назад
सबस्क्राईब केलं आहे मी तुम्हाला
@sharadamagadum6181
@sharadamagadum6181 2 года назад
राधातू खूप चांगली आहेस . तुझी प्रेमळ वाणी मला खूप आवडते . लेकरांना बाहेरच खायची सवय लावू नको . घरचे जेवणच छान असते . तुझ्या लेकरांना खूप चांगलं शिक्षण दे . तुझी कमतरता त्यांच्या माध्यमातून भरून काढ.मुलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांची चांगली काळजी घे . कारभारी व तुझी ही तब्बेत सांभाळ. ईश्वर तुमच्या कुटुंबाची नेहमी अशीच प्रगती करू दे . तुमचे कुटुंब नेहमी सुखी राहूदे . राधातू खरच अन्नपूर्णा आहेस . तुझी ग्रामीण मायबोली मला खूप आवडते . तू तुझ्या स्वतःच्या भाषेत व्यक्त होतेस . wel done Radha . देव तुझं नेहमी भलं करो🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@varshananhai9503
@varshananhai9503 Год назад
किती साधी सरळ जीवन आहे हे....बऱ्याच लोकांसाठी हा किराणा या वस्तू काहीच नाही...खूप सहज मिळते त्यांना पण ..काही आहे ही आहे त की हे सर्व त्यांच्या साठी खूप महत्वाचा आणि आनंदचा आहे .... सागायच एवढच जे आहे n त्याची किंमत tevayla हवी ...मी कधी आहे व्हिडिओ नाही बघत पण आज बघत आहे काय माहित पूर्ण च बघावं वाटल आणि कॉमेंट सुध्दा करत आहे like hi.. ....किती छोट्या गोष्टीत आनंद असतो ...❤️
@santoshkadam3537
@santoshkadam3537 3 года назад
ताई जे नाही त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यात खूष कसं राहावे समाधानी कसे राहावे हे तुझ्या व्हिडिओ तून पाहायला मिळते..!! तुझी हिंमत आणि आत्मविश्वास हीचं तुझी खरी संपत्ती..!! परिस्थीत नक्की बदलणार तुझी 🙏
@lalitabhadane9820
@lalitabhadane9820 3 года назад
राधा तु खुप छान आहेस ग आपल्याजवळ ते आहे त्याच्यात खुश राहणे मला तुझा खुप आभिमान आहे तु आशिच पुढे जा हीच प्रभु चरनी विनती 🙋🙋🙋
@maulimh1612
@maulimh1612 3 года назад
राधताई मी आज तुमचा पहिला व्हिडिओ पाहिला आहे त्या परिस्थितीत तुम्ही खूप समाधानी राहता देव आपली खूप खूप प्रगती करो
@poojasmotivation413
@poojasmotivation413 3 года назад
राधा ताई तू एक मोबाईल ठेवायचं स्टँड घे तुला फोन हातात धरून व्हिडिओ काढावं लागतो तो त्रास कमी होईल आणि तुला कंफर्टेबल वाटेल
@shobanaik7907
@shobanaik7907 6 месяцев назад
@sonusabale3324
@sonusabale3324 3 года назад
तुझ्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येत आहेत मला खूप आनंद झाला असे चांगले दिवस येत राहो
@mahadevthombre504
@mahadevthombre504 3 года назад
खूप छान ताई मस्तपैकी रेसिपी दाखवा असेच तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळू दे👍👍👌👌👌
@dipikapatil132
@dipikapatil132 3 года назад
तुमचं बोलणं खूप आवडत ताई मला
@krushna.b4018
@krushna.b4018 2 года назад
Krushna. B
@avindagaikwad8446
@avindagaikwad8446 3 года назад
काय काय खरेदी केली ते दाखवताना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ते पाहून खूप आनंद झाला. असेच आनंदी रहा. आजारी ही पडणार नाहीस.
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 3 года назад
काय किलो दराने मिळाले ताई तुम्ही भाजीपाला
@gayatrijinkalwad797
@gayatrijinkalwad797 3 года назад
प्लीज कशाला घेतली
@prafulaunawane4791
@prafulaunawane4791 3 года назад
राधा तूझ्या कडे जे आहे त्याच्यातच तू समाधान मानते हे फार र छान आहे तुझ तूझे मुल देखील आणि सगळ सांगते म्हणून तर तू खूप आवडते आज तूझा किराणा भाजी बघून खूप खूप आनंद झाला आहे अशी रहा खूप चांगले होणार आहे
@shobhabharle1133
@shobhabharle1133 2 года назад
👍👌
@jayashreegaikwad8621
@jayashreegaikwad8621 3 года назад
राधा खरचं तु खुप साधी आहेस असेल त्यात तु खुप खुष असतेस तुझी मुलं पण तुझ्या सारखी समंजस आहेत
@nandahankare2333
@nandahankare2333 3 года назад
राधा मी तुला टिक टाँकवर असल्यापासुन बघते .तुझे व्हिडीओ खुप हाल झालेत तुझे .आता चांगले दिवस आले .अशीच पुढे जा .मी पण तुझ्या सारखे हाल सोसलेत .मला जाणीव आहे गरीबीची .तु अशीच पुढे जा मी पहिल्यांदा कमेंट केली आहे पण लाईक नेहमी करते मी नंदा हंकारे
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 3 года назад
भाजी खाऊ घाल लेकराला चालते छान समजदार लेकर तु जमदार आहे बाया
@suvidhamore235
@suvidhamore235 3 года назад
राधा खरच तु ग्रेट आहेस जेवढ घरात आहे त्या मधे तु समाधानी राहतेस मी तुला लाईक आणि ससक्राईब केल आहे मी सुविधा मोरे
@aartiprakashvolg714
@aartiprakashvolg714 3 года назад
खुप उशिरा भेटलं तुज्या कष्टाच फळ राधा पण मला खुप आनंद झाला तुज payment चालू झाल☺️
@rameshingaleofficial8131
@rameshingaleofficial8131 3 года назад
Sister mul bal kiti ahet
@anjalimarathirecipe
@anjalimarathirecipe 3 года назад
हाय राधा मस्त बाजार केला तुला पेमेंट मिळाले त्या बद्दल शुभेच्छा तु खुप प्रामाणिक आहे खरं बोलते हे तुला खुप पुढे घेऊन जाणार तुझं खुप छान होईल 👍
@ujjwalagarud4139
@ujjwalagarud4139 3 года назад
राधा खरच खूप चांगली आहेस कमी याच्यात किती सुखी समाधानी रहाव हे तुझ्याकडून शीकाव खरच तूझा खूप अभीमान वाटतो
@madhurisujikar4190
@madhurisujikar4190 3 года назад
राधा मनिषा कुठे आहे आळंदी ला आहे ❓
@deelipbhuktare1610
@deelipbhuktare1610 3 года назад
बाजरी कशी किलो मिळते ताई
@pritikothimbire6110
@pritikothimbire6110 3 года назад
अग राधा कांदा आणि बटाटा एकत्र नाही ठेवायच दोन्ही बाजूला ठेव नसता खराब होतात 🙏👍
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs 3 года назад
तु खूप छान आहेस तुझ बोलन छान अशीच रहा 🌹🌹🌹😃😃💓
@realityno.1231
@realityno.1231 3 года назад
Radha tai verry verry nice tumche vidio baghun sarv tention free houn jato🙏🙏🙏🙏🙏🙏
@savitakasabe2164
@savitakasabe2164 3 года назад
राधा ताई खोबर तांदळा मथे पुरुन ठेवत जा खराब होत नाही
@nandkumarchitalkar4872
@nandkumarchitalkar4872 2 года назад
जे आहे त्याचाच खुश रहाने👌👌👌👌👌
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 3 года назад
राधा खरच तु खुप समाधानी आहेस ग
@minaksheepalkar3594
@minaksheepalkar3594 3 года назад
Bakicha bhajipala freezmade thev
@gajananyesnta7775
@gajananyesnta7775 3 года назад
Khoop Chan
@ajitvadar1892
@ajitvadar1892 3 года назад
खूप छान ताई
@prashantdongare0072
@prashantdongare0072 3 года назад
Mo. Stand ghya ata ak.. Tai
@rohinikale324
@rohinikale324 3 года назад
सण्या कुठे आहे दिसत नाही आवडतो मला
@amolhotel4184
@amolhotel4184 3 года назад
राधा कारले.भाजी दाखव कशी करते
@hydrozz9472
@hydrozz9472 2 года назад
खूप छान राधा अशीच प्रगती कर ,😍😍
@sangeetasawant318
@sangeetasawant318 3 года назад
तुझा साथा आणि सरल स्वभाव
@priyasvlogs3920
@priyasvlogs3920 3 года назад
खूप खूप मस्त.... छोटे कुटुंब आनंदी कुटुंब... जगण्याची मजा काय असते ते तुमच्या कडून शिकावे......❤ u ताई...... 😇
@anujnimbokar8419
@anujnimbokar8419 3 года назад
👌👌👌👌👌👌👌
@anuradhakoli3829
@anuradhakoli3829 3 года назад
खूप छान केलाय बाजार
@preetitupe9277
@preetitupe9277 2 года назад
😊😊
@obc1943
@obc1943 3 года назад
राधे कांदे काय भाव आणले
@vidyadhuschaudhare3076
@vidyadhuschaudhare3076 3 года назад
Tai khup Chan tumhi manani khup srimant aahe
@bhaskarshinde8255
@bhaskarshinde8255 3 года назад
राधा ताई आशिच आनंदी राहा खुप छान बाजार केला👌🏻
@dattugaikwad2834
@dattugaikwad2834 3 года назад
राधा मस्त आहे बाजार तू अजुन काही तरी करायची आहे तुला पुढे जात रहा
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 3 года назад
ताई अशीच तुमची प्रगती होत राहो.
@urmilakarne1513
@urmilakarne1513 3 года назад
Tumche video khup mast astat me nehmi pahto office madhun
@nandkumarchitalkar4872
@nandkumarchitalkar4872 2 года назад
तुझा संसार खुप छान आहे
@sunitakharat8197
@sunitakharat8197 3 года назад
मी सब्स्क्राईब केल ताई तुमच बोलन वागन खूप साथ आहे
@swarasworld6486
@swarasworld6486 3 года назад
Khup khup chan Radha ashich pude jat raha
@kalpanabagul355
@kalpanabagul355 3 года назад
खुप छान राधा तुझी खुप प्रगती होईल.
@kalpana2071
@kalpana2071 3 года назад
खूप छान आहेत
@dipakpatil1158
@dipakpatil1158 3 года назад
खुप छान
@gavshetivlog6344
@gavshetivlog6344 3 года назад
Ratha kande kase kilo bhetle maza channal ahe mi tuze vido bagte bar ka
@dattugaikwad2834
@dattugaikwad2834 3 года назад
राधा तुझा पता दे मी पोरांना पार्सल करणार
@gopikabanga2113
@gopikabanga2113 3 года назад
Radha he apal asat te apal kahi asu 🤗🤗👍🙏🙏
@MayaBhole
@MayaBhole 3 года назад
मस्तच राधाताई खूप छान बाजार खूप छान केला तरीपण राधाताई मुलांना काहीतरी खायला आणायचं होतं ना मुलं खूप खुश झाले असते
@dilshadshaikh5453
@dilshadshaikh5453 3 года назад
ताई खुप छान भाज्या आणल्या
@dilshadshaikh5453
@dilshadshaikh5453 3 года назад
आ👍मचा तुम्हाला नेहमी सपोर्ट राहील अशी च खुश रहा ताई हसत👍👍
@sunilshinde490
@sunilshinde490 3 года назад
Frist subscribe 👌👌👌
@gaminghacking2558
@gaminghacking2558 3 года назад
Radha madam please Tumi Aaj live Karta ka Karan Mallah ka muhurt
@twinsmummyvlog2770
@twinsmummyvlog2770 3 года назад
पहिलीच कमेंट आणि लाईक पण
@jayashrimugdal2828
@jayashrimugdal2828 3 года назад
Khup chan g tai ashich andi ra
@sujatahippargi2282
@sujatahippargi2282 3 года назад
बरोब्बर राधा तू खूप छान आहे 👌👌👌👌
@dipakbhende58
@dipakbhende58 3 года назад
Tai khup chan aamchi pn ashich aahe aai
@IndianmomSuvarnas_vlog717
@IndianmomSuvarnas_vlog717 3 года назад
Swathachi kashatachi kamai cha aanad vegala asato
@marutiborkar1091
@marutiborkar1091 3 года назад
मस्त राधा
@yam668
@yam668 3 года назад
फ्रीज बंद ठेऊन खराब होईल चालू कर एक बाजूला ठेव आणि मुलाला सांगून ठेव मागे हात लावायचा नाही तो ऐकेल गुणी आहे तो.
@d.l.rgamerz5225
@d.l.rgamerz5225 3 года назад
Mast tai tumhala tumchya garib sansarachi laj nasun abhiman ahe
@nutankamble4384
@nutankamble4384 3 года назад
राधा तू किती साधी व मनमोकळी आहे गं
@geetakusalkar9707
@geetakusalkar9707 3 года назад
खूप कष्ट करतेस राधा ,खूप छान दिवस येतील,मुलां ना चांगल शिकवून मोठ कर👌🏻👌🏻
@saneshlive7970
@saneshlive7970 3 года назад
Tai khup chhan
@dattashinde485
@dattashinde485 3 года назад
ताई विडियो छान आहे, पण तुमच साध पण तुमची राहानी साधी नाही. गरज नसताना फिरीज हप्त्यावर घेवून वापरतात.
@priyasakapal4507
@priyasakapal4507 3 года назад
खूप छान 👌👌👍
@dilshadshaikh5453
@dilshadshaikh5453 3 года назад
नेहमी आनंदी रहा ताई
@pavanghode7230
@pavanghode7230 3 года назад
राधा ताई मस्त बाजार आणला👌👌👌
@sureshjagtap6061
@sureshjagtap6061 3 года назад
Khupch uattam bajar......didi 😉😉😃
@anushchandane5114
@anushchandane5114 3 года назад
Tumse gaon kaun sa hai
@Manju-yt3zx
@Manju-yt3zx 3 года назад
राधा ,तुझी मुल हीच तुझी खूप मोठी खरी संपत्ती आहे.
@samrudhipatil303
@samrudhipatil303 2 года назад
Mast👍😃
@pritisreceipeandvlogs1276
@pritisreceipeandvlogs1276 3 года назад
ताई सगळ सामन छान
@dncacdmprofessortakshrajta8706
@dncacdmprofessortakshrajta8706 3 года назад
Waaa khup chaan nko balla sarv ka dakhwate viswas aahe aani ho kombdya pn ghe ajun chaan hoil andi hotil mullanna khayala madhech sanyala komdi khayala😂😂😂
@hemalatapawar2148
@hemalatapawar2148 3 года назад
ओल्या कपड्यात गुंडाळून भाजी ठेव राधा ताज्या राहतात
@meghashinde8700
@meghashinde8700 3 года назад
All The Best God Bless You Radha
@samikshavadapallewar6464
@samikshavadapallewar6464 3 года назад
👌👌👌👌👌👌👌
@kusumpatel1304
@kusumpatel1304 3 года назад
राधा तो खूब छान आहे
@ratnabaishirsath9550
@ratnabaishirsath9550 3 года назад
छान ताई
@PyaranMulla-di1gg
@PyaranMulla-di1gg 3 месяца назад
छान
@tukarambanwade6601
@tukarambanwade6601 3 года назад
Chan
@vijayauti9394
@vijayauti9394 3 года назад
Mast tai
@rekhagawture4700
@rekhagawture4700 3 года назад
Radha aasach aasto ag sansar
@nitinpawar5466
@nitinpawar5466 3 года назад
राधाताई नशिबाने सर्व काही ठीक होईल तुझाच नितीन भाऊ तुझ्या पाठीशी आहे
@jagdambamata761
@jagdambamata761 3 года назад
Bhau mla pn sanga n video ksa banvaych
@nilofarshaikh5472
@nilofarshaikh5472 3 года назад
radha kharch tu khup chhan aahes.
@supriyashinde5377
@supriyashinde5377 3 года назад
Sukhi rha sadaiv...
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
हो ताई भाजीपाला खूप महाग आहे
@ratanakaruarkude5097
@ratanakaruarkude5097 3 года назад
हाय ताई छान दिसतेस
@poonamwaghmare2766
@poonamwaghmare2766 3 года назад
मटण चिकन पण आणायचं ना राधा तुला ताकत आली पाहिजे चिकन मटण खात जा
@sapnamadavi9308
@sapnamadavi9308 3 года назад
खुप छान विडियो
@ashadighe6188
@ashadighe6188 3 года назад
आ ग ताई लाईक चे पैसे नाही मिळत फक्त व्हिव चे च पैसे मिळतात.
Далее
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 21 млн