जन्मदात्या आईचे तिकडे हाल चालेत आणि हे जनावर मनसोक्त खातंय गळ्याला येऊ पर्यंत काय करावं अश्या ऑलादीला शांतीचे नशीब फुटके मंहून अशी ऑडासा जन्माला आली जरा सुद्धा मान चर्र नाही करत आईचे हाल बघून सणाच्या दिवशी बोंबलत घरात काही नाही म्हणून आणि दररोज पार्सल मागवते .कुणाला मही कसे पैसे कमावते ते ..काही तर गोडबंगल आहे