Тёмный

बजरंग सोनावणे आणि धनंजय मुंढे एकाच मंचावर LIVE | Maharastra Prime 

Maharashtra Prime News
Подписаться 387 тыс.
Просмотров 40 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@ofcreation4960
@ofcreation4960 2 месяца назад
Only DM 🎉
@DinkarPatil-t3i
@DinkarPatil-t3i 2 месяца назад
Only sharad pawar saheb, Only तुतारी
@JayhindW3V
@JayhindW3V 2 месяца назад
तुतारीला मुतारीत घालणार
@dattadeshmukh7971
@dattadeshmukh7971 2 месяца назад
वा रे वा 42 सोयाबीन 7000 कापूस वा रे वा भाव देणार सरकार कमी करणार की देणार
@NitinRasve-o2m
@NitinRasve-o2m 2 месяца назад
मुंडे साहेबाला माझा एक प्रश्न आहे 2019-20 जमीन लाईव्ह झाल्यावर ह्या या शेतकऱ्यांना नमो चा हप्ता पी एम किसान योजना लागू करावी
@govindmugale4202
@govindmugale4202 Месяц назад
इलेक्शन आले की सगळं आठवतंय इलेक्शन झालं 4:30 वर्षे काय बघायचं नाही इलेक्शनच्या जवळ आम्ही असं करून तसं करू
@govindmugale4202
@govindmugale4202 Месяц назад
तुम्ही विठ्ठलाला एवढंच मागणं मागितलं की पुढच्या वेळेस मला मुख्यमंत्री होऊ दे
@govindmugale4202
@govindmugale4202 Месяц назад
कृषी साठी लागणाऱ्या वस्तू वरची जीएसटी काढून टाका 50kg खताचं पोतं 45 केजी वर आलं त्याची किंमत तेवढीच राहिली त्याचं काय
@eknathwani9803
@eknathwani9803 2 месяца назад
बहुतेक यांची वाट लागणार!!
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 2 месяца назад
चिक्की ताई कितीही आरवलात तरी गेम नक्की होणार. बूथ कॅप्चर कोणीही विसरणार नाही.
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 2 месяца назад
लोकांनी नाकारलेली चिक्की फडणवीसांनी ... केलेल्या.ताई
@govindmugale4202
@govindmugale4202 Месяц назад
कृषी मंत्री असून काय फायदा 4000 सोयाबीनला भाव देणार लाडकी बहीण म्हणून 1500 देणार लाडकी बहीण रोजाने कामाला गेली₹200 आणि ती ती महिन्याला 6000 रुपये किंमत आहे आणि तुमचे 1500 कुठे ठेवते
@govindmugale4202
@govindmugale4202 Месяц назад
अन्नदाता बळीराजा आहे म्हणून त्यांना जी कुठल्या वस्तू लागते त्याच्यावर 18% जीएसटी लावलेली आहे का
@raysingwarke3225
@raysingwarke3225 2 месяца назад
ताई, किती जरी मोठ बोलला तरी करेक्ट कार्यक्रम हा ठरलेला आहे
@govindmugale4202
@govindmugale4202 Месяц назад
ह्यावेळेस निवडून आल्यावर 2500 भाव कर सोयाबीनला बस झालं
@govindmugale4202
@govindmugale4202 Месяц назад
हा एक नंबरचा न्याय शेतकऱ्यांसाठी अन्नदात्या साठी
@govindmugale4202
@govindmugale4202 Месяц назад
हे सरकार कधी शेतकऱ्याच्या बांधावरून कधी शेतात आले याचा पूर्व पुरावा दाखवा
@eknathwani9803
@eknathwani9803 2 месяца назад
धनु भाऊ आहे ला आहे म्हणा आह नको. भाषण तरी निट करा.
@endlesscars
@endlesscars 2 месяца назад
काही फरक पडणार नाही
Далее
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн
🎙А НЕ СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🕺🏼
3:06:10
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн