दुकानदार चा रोल करणाऱ्या मित्राला विनंती आहे की प्लीज overacting कमी कर भावा...छगन मामा हे पात्र निवृत्ती भाऊंनी अजरामर केलं आहे...त्यामुळे डोक्यात हा विचार ठेवून काम करा....व्हिडिओ निवृत्ती भाऊ असल्या कारणाने च बघावासा वाटतो आणि त्यात बाकीच्या पात्रांची overacting बघणे फारच कंटाळवाणे वाटत आहे. तुमचा शुभचिंतक आहे म्हणून या गोष्टी सांगाव्यात असं वाटलं.