Тёмный

बनायचं आहे भामु म्हणून दिल्लीला गेले मामु 

Anay Joglekar
Подписаться 118 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 133   
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 Месяц назад
महाराष्ट्रातील राजकारणात देवेंद्र फडणवीस ह्या अभ्यासू, हुशार,कार्यक्षम, कर्तबगार व कर्तव्य दक्ष व्यक्तीची नितांत गरज आहे आणि त्यामुळे तेच मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले पाहिजेत.
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 Месяц назад
अजिबात गरज नाही, बीजेपी ची लावली तेवढी वाट पुरे आहे. 2 मूर्ख लोकांना सत्ता देवून मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला.
@ravindrapatankar3363
@ravindrapatankar3363 Месяц назад
दुर्दैव असं की त्यांना सगळीकडून कॉर्नर केलं जातंय व अशा लोकांना bjp च्या वरिष्ठ नेत्यांची पण साथ मिळत आहे.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Месяц назад
Shindena नाही कसे म्हणणार?
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Месяц назад
दिल्लीला जाऊन स्वतःची खिल्ली उडवून आले.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
श्री देवेंद्र ब्राह्मण आहेत.. हिंदू जाती जातीमध्ये वाटले गेलेलो आहोत.. मराठा ओबीसी आरक्षण हिंदू समाजाला देव वाचवो
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Месяц назад
भाजपाने लवकर उमेदवार घोषीत करावे, जनतेच्या मनातली अनिश्चितता दूर होते.
@rameshchandrarathi6030
@rameshchandrarathi6030 Месяц назад
औरंगजेब चे सरदार बनणयासाठी उध्वस्त इमान विक्री करायला गेले दिल्लीत.
@meenajadhav1219
@meenajadhav1219 Месяц назад
मामु जर भामु होतील अशा कल्पनेने झोप नाही लागणार महाराष्ट्र वासियांना....हे एक भयावह स्वप्न ठरेल... कल्पनाही न केलेली बरी
@anitasane3903
@anitasane3903 Месяц назад
घालीन लोटांगण वंदीन चरणं डोळ्यात साठविन रूप तुझे शेपूट हलवेन, बिस्कीटं खाईन 'बशी'तले....
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Месяц назад
Chaten Sada sada 😂😂😂😂
@tsharad5739
@tsharad5739 Месяц назад
गावचा सरपंच व्हायची लायकी नाही याची, आणि काही मुर्ख लोकांनी उठवलेल्या आवईवर हा जगातला सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री समजून पुन्हा मुख्यमंत्री व्हायची स्वप्नं पाहतोय.
@santoshkudale1483
@santoshkudale1483 Месяц назад
You are right
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र व्हायची पण लायकी नव्हतीच. कशाला हा तिथे जन्माला आला?
@dattatryadkulkarni1889
@dattatryadkulkarni1889 Месяц назад
जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा घ्यावे लागतील उबठा ला. पूर्ण खच्ची कारण होणार.
@jitendrakulkarni5618
@jitendrakulkarni5618 Месяц назад
जबरदस्त टायटल श्री. अनय जी.
@vikaspatil767
@vikaspatil767 Месяц назад
आपण जीव तोडून आपले विचार मांडताय ते योग्य ही आहेत 👍
@hariomtest4058
@hariomtest4058 Месяц назад
दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी आदित्य आपल्या माता पिता सह संजय काका ला घेवून गेले व म्हणाले असतील की मलाच मुख्यमंत्री चे उमेदवार ठरवा संजय तर म्हणतो युती वाल्यांना की चालले लोटांगण घालण्यास मग हि टोळी सोनिया राहुलच्या पुढे लोटांगण घालून आली व संजय बोलू लागला की मी मुख्यमंत्री म्हणून ठाकरे चे नाव पुढे केले नाही पणं पृथ्वीराज चव्हाण नीच टोला लगावला की ज्यांचे जास्त त्याचा की लगेच सर्वांची वाचा बसली
@7manmit
@7manmit Месяц назад
काँग्रेस चा इतिहास, कार्यपद्धती सर्वश्रुत आहे, हातचे सोडून पळत्याच्या पाठी गेलेल्यांच्या बाबतीत काय बोलणार? जो अपने पिता का नही, वो किसीका नहीं
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Месяц назад
अनयजी जबरदस्त टायटल.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
वो अपनी बिवि का.😅 जिथे जाईल तिथे बायकोचं शेपूट असतच... एकट्याने जायची हिंमत नाही. बायकोची ढlल लागतेच😅
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Месяц назад
स्वप्न बघता बघता हळूच गचकला कधी ते आम्हाला नाही कळला 😂😔🤔🤔😭😭😔😔
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 Месяц назад
एकदम बरोबर विषयाची मांडणी करून बोललात खूपचं छान अभ्यास पूर्वक विश्लेषण 🎉🎉❤
@yogeshveera5867
@yogeshveera5867 Месяц назад
अपमान जरी केला तरी काही हरकत नाही मुख्यमत्रीपदाची खुर्ची गेल्यापासून सवय झाली आहे
@pkhanore
@pkhanore Месяц назад
जी काही शिल्लक राहिली होती ती दिल्ली वारी करून घालविली
@rajeevkole9884
@rajeevkole9884 Месяц назад
तुमची मांडणी, भूमिका याच्याशी सहमत! मात्र महाराष्ट्राच्या माथी जगातला सर्वोत्तम मुख्यमंत्री (3वर्षात 3दा मंत्रालयात जाणारा)नाही याचे दुःख?
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Месяц назад
मा मु अल्लाऊद्दीन मँडम च्चा पायी गुडगे टेकवुन दाखवलेच.
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 Месяц назад
Banayache aahe bhamu mhanun Delhi la gele Mamu ani mhanale amhi tumchi bhandi ghasu.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
श्रावण महिन्यात सोनिया देवी चे दर्शन करlयला gele मामू 😂
@deepakpurohit6224
@deepakpurohit6224 Месяц назад
अनय दादा सध्या बैकग्राउंड pic छान लावता ❤
@avinashmhaskar2285
@avinashmhaskar2285 Месяц назад
अहो बंद खोलीत काय आश्वासन दिलेला आहे ते नीकल लागले की कळल.
@Khavchat
@Khavchat Месяц назад
😁 ‘मामु’ म्हणजे ‘माजी मुख्यमंत्री’ हा अर्थ आहे हे तुम्ही सांगितल्यामुळे कळाले. इतके दिवस मी भलताच पाच अक्षरी शब्द समजत होतो.😁😁😆
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Месяц назад
फक्त कायम, म्हणजे कमी जागा घेऊन जास्तीतजास्त जागा निवडून आल्या पाहिजे पण भाऊबंदकी नाडणार आहे,,भाऊबंदकी तशी राष्ट्रवादीला नडणार आहेच म्हणजेच जर आघाडी सरकार बनू शकते तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल तेव्हा मात्र खरी मेख उद्धवजी छ्या हाती राहणार आहे जे खेळ फडणवीस शी खेळले ते पण नेती उढवजीच्या हाती आहे, ashi chal shard pawar jivant khelle aahet tich chal udhv kheltil ,,,हरहर महादेव,,
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
आता तो मामू बनायला खुप उतावील झाले आहेत।। फक्त दाढ़ी 🧝🧑‍🎄राखली की झाले 😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
मग माचो ...असं लिहावं लागेल😅
@Khavchat
@Khavchat Месяц назад
@@sunitatakawale5615 अनयसरांची भिती वाटते!😁 पण त्यांच्या मनातही तेच असते/होते पण ते दाखवत नाहीत.
@Khavchat
@Khavchat Месяц назад
@@sunitatakawale5615 तुमचं गांव हरगुडे आहे का?😊
@AKATSUKI_TA
@AKATSUKI_TA Месяц назад
😂😂😂😂आपल्या कडे भावी या कॅटेगरी मध्ये बरीचशी वाढ होताना दिसत आहे... भावी मुख्यमंत्री, भावी पंटरप्रधान,भावी आमदार,खासदार,सरपंच😂
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Месяц назад
मामू आता आयुष्यात आहे मुख्यमंत्री होणार नाही
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
अनयचे विश्लेषण नेहमीच मुद्देसूद असते .
@madankhandade4819
@madankhandade4819 Месяц назад
अनयजी, आपले विश्लेषण व"शाल जोड"आवडले,मामु आपल्या कडेच"पेईंग गेस्ट"म्हणून आज नाही तर उद्या ”येणार आहेत,त्यांची खोली रिकामी करून ठेवा, नाही तरी दादा खोली रिकामी करणार आहेतच.धन्यवाद.
@sharadmachhe5114
@sharadmachhe5114 Месяц назад
खटाखट 8500/एक लाख महिन्याला, या फसव्या घोषणेला जनता फसली, व मते दिली.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Месяц назад
नागपंचमीचा नविन ड्रेस छान आहे अनयजी!
@sunilrege984
@sunilrege984 Месяц назад
उबाठाला मामु नाही तर काय नामु (नावापुरता मुख्यमंत्री) म्हणायच? 👊😿😿
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d Месяц назад
हुशार आहे उद्धवस्त ठाकरे हे एक चतुर कोल्हा🐺..... पत्रकार आपल्याला नको ते प्रश्न उपस्थित करतीलच. पळताभुई थोडी होईल..... संजय राऊत सुद्धा जास्त दिवस उद्धव ठाकरे करीता आपल्या महत्वकांक्षाचा बळी देणार नाही...... शरदचंद्र पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकातील यांचा मुक्काम संपला असणार.... म्हणुन पुढच्या दारात उभे येऊ देता का❓
@sandeepkulkarni3714
@sandeepkulkarni3714 Месяц назад
1. He will be only Mamu. Maji CM. 2. BJP should not welcome UbaTha. 3. I think this time CM will be female CM. Hence, no maji or Bhavi. 4. Congress will not give CM post this time at any cost. 5. Title is fantastic.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Месяц назад
अस कस म्हणता? जनाब ऊदधवजीना सोनियाना मुजरा करण्याचा योग मिळाला.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Месяц назад
मामु ऊर्फ काभापंप्र!
@vinay26371
@vinay26371 Месяц назад
Ekdam chhan vivaran ...Ani chhan dress sense aahe .
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 Месяц назад
महाराष्ट्रातील एकजण तहहयात भावी पंतप्रधान आहेत तसे हे भामु !
@suhasbarkale775
@suhasbarkale775 Месяц назад
जनता सर्व पहात आहे
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 Месяц назад
Bechara udhaw. Nirash howun parat hast hslwat parat aala. Mamu zala ray
@sheetalsawant4269
@sheetalsawant4269 Месяц назад
छान विश्लेषण केले
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Месяц назад
कॉंग्रेस ने उठा ची औकात भाजपच्या अगोदर ओळखली आणि दाखवली पण
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
1 no. कॉमेंट. भाजपा ला याची औकात ओळखायला 12 वर्ष लागली. बाळासाहेब ठाकरें जाऊन बारा वर्ष झाली.त्यानंतर याची आउकात लगेच ओळखून याला वेळीच दूर करायला हवे होते .
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 Месяц назад
भाजपने 180तरी जागा लढवाव्यात आणि जनतेने भाजपलाच बहुमत द्यावे ही कळकळीची इच्छा आहे😊
@Sadanandp73
@Sadanandp73 Месяц назад
काय नाय ओ अन्यसर , शेवटी सगळे हे manage करतात आणि मतं मिळवतात , लोकसभे आधी अशीच विश्लेषण केली होती
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Месяц назад
विश्वासघात करणारायचं हेच होणार.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Месяц назад
एक नंबर
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Месяц назад
ह्या महाराष्ट्र राज्यातील जन हिताची कामे करणारी एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीसच. धन्यवाद अनयजी.
@ulhaspatil8473
@ulhaspatil8473 Месяц назад
Anayji, Uddhya did not go to Delhi, the Aurangzeb Uddhav Balasaheb Thackeray went into Maharani Sonia Gand-Dooh’s Darbar for Mujara and to do Gamdchatugiri for Maharashtra Rajjya in return!💀💀💀
@anantpawar5498
@anantpawar5498 Месяц назад
Before At Matoshri Hindu Kriday Samrat Vandaniy Bala Saheb Thakare Was Living. Now Miabhai's Vote Jihadi Mughal Badshah Is Living At Matoshri. Wake Up Hindus Wake. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Месяц назад
👍🏻👍🏻👌👌🌹
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 Месяц назад
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री म्हणुन आम्ही पहातोय तेच योग्य आहेत, भाजपने उमेदवार घोषित करायला पाहिजे.
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 Месяц назад
Bangladesh CM 🐰
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv Месяц назад
लाईक 908😮😊
@vikaspatil767
@vikaspatil767 Месяц назад
Anayji 👍
@vinavaze2639
@vinavaze2639 Месяц назад
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असं शिर्षक हवं होतं.
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 Месяц назад
अनयजी, आपल्या या व्हीडिओमधे आवाज व ओठांची हालचाल जुळत नाही. काहीतरी तांत्रिक दोष आहे बहुदा !
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Месяц назад
Nice
@nitink15
@nitink15 Месяц назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@UjjwalaAmbekar
@UjjwalaAmbekar Месяц назад
🙏🙏
@rameshrane3396
@rameshrane3396 Месяц назад
उभाच राहाणार उबाठा.
@hemangiingale399
@hemangiingale399 Месяц назад
मला वगळा कट वाटत आहे त्यांच्या भेटी चा
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Месяц назад
😂😂 संजा राऊत चे स्वप्न आहे मुख्यमंत्री महणून 2019 ला हुकले होते
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
सानियाने मामू ला मामा बनवला😅
@Swaruppatange
@Swaruppatange Месяц назад
अहो यांचे सर्चच्या सर्व म्हणजे 288 आमदार निवडून येणार आहेत मग मीच मुख्यमंत्री होणार आणि फडणवीस यांना तुरंगात टाकणार सारख सारख माझ्या डोक्यात हेच बसलंय त्याला मी काय करू रात्रंदिवस हेच येतंय काय करू वेड लागायची पाळी आलीय
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Месяц назад
नरेश म्हस्के यांचा आरोप आहे कि ठाकरे गुप्ता बंधू (द. आफ्रिकेतील घोटाळेबाज व्यावसायिक) पैकी एकाला राउतांच्या घरी भेटले. MahaMTB वर ऐकावयास मिळाले.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Месяц назад
Very good.
@sayajipawar2468
@sayajipawar2468 Месяц назад
उबाठा चा फक्त बाठा उरलाय तरी राजा म्हणवून घ्यायची हौस अडीच वर्ष बेकायदा मस्ती मारून पण फिटली नाही.
@SAM_1980s
@SAM_1980s Месяц назад
🤣🤣🤣🤣🤣🤣 Ek number title
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Месяц назад
Mugeri lal ke Haseen Sapne.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Месяц назад
शीर्षक ल ई भारीच.
@sudnyathakur33
@sudnyathakur33 Месяц назад
सपशेल " आपटले aahet
@pallavijoshi5405
@pallavijoshi5405 Месяц назад
योग्य नामकरण 😅
@raghunig6993
@raghunig6993 Месяц назад
Britain che ata vibhajan honar ka? Video kara.
@dilipbhise871
@dilipbhise871 Месяц назад
Yogyakarta vishletion,vi vinayji
@manojbendre4754
@manojbendre4754 Месяц назад
विसरा उध्दव ठाकरेला
@chandrasenpawar4802
@chandrasenpawar4802 Месяц назад
ही त्यांचीच पिलावळ आहे,
@YSD-yx9rp
@YSD-yx9rp Месяц назад
मुद्दा भारत का या RU-vid चॅनल वर असा सर्व्हे मांडण्यात आला आहे की महायुतीला 130 आणि महाआघाडीला 155 पर्यंत जागा मिळू शकतात. तुमचा अंदाज काय आहे यावर एक व्हिडिओ करा.
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 Месяц назад
Uddhav will never be CM again.
@prashantpotnis1411
@prashantpotnis1411 Месяц назад
😅😅😅
@jarvi5019
@jarvi5019 Месяц назад
Fadnavis is gultering star ⭐⭐⭐⭐of mah. Udhav is zero tondal wachal dhekun zural mungi manjar etc.
@pradeepsalunke8418
@pradeepsalunke8418 Месяц назад
Band darawaja aad Rahul Gandhi ni Udhav Thakre na vachan dil aahe ki te Maharashtra che mukhya mantri astil. Aani congress tyana binashrt pathimba detil. It won't be disclosed now.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Месяц назад
नमस्कार
@prashantbaldawa8150
@prashantbaldawa8150 Месяц назад
bycott antinational gaddar congress indi party beware of muslim loving party
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Месяц назад
दिल्ली मधे गुप्ताला भेटले म्हने गुप्ता कोण ?😊
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
गुन्हेगार.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
गुप्ता बंधू
@amitkane6809
@amitkane6809 Месяц назад
Nachya mad ahe why people vote for him god knows
@aparnadharmadhikari4772
@aparnadharmadhikari4772 Месяц назад
Sir unfortunately the Maharashtra lok sabha results were quite distrubing and shocking. Why did the Maharashtrians did not give all the seats to the MAHA UTI ? What is the point in complaining we have to come together and stop these unwanted persons
@dilipbhise871
@dilipbhise871 Месяц назад
Sanjay rajaram ,whether he is best shivaji Maharaj????
@avinashpatil9426
@avinashpatil9426 Месяц назад
uddhat sarakha bhampak aani bawalatchap dusara shodhun sapdnar nahi😂😂
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Месяц назад
🙏🙏🙏
Далее
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
Просмотров 1,9 млн
🍏 Устарели ОФИЦИАЛЬНО! 🤡
00:32