फरक ह्या प्रमाणे आहे - EMU - Electric Multiple Unit D-EMU - Diesel Electric Multiple Unit M-EMU - Mainline Electric Multiple Unit CNG-EMU - Compressed Natural Gas Electric Multiple Unit.
हि ट्रेन चालु केलेय..आनंदाची बातमी आहे,..पण या ट्रेन चा पुरेपूर फायदा परप्रांतीय घेतील..मग काही वर्षांत ही ट्रेन रोह्यापरयर्यंत जाईल..मग हेच परप्रांतीय तिथपर्यंत जातील,.... येत्या दहा ते पंधरा वर्षांत कोकण सुद्धा कोकणवासीयांच्या हातुन जाणार आहे..... म्हणून गरज नसताना काही गोष्टी न केलेल्याच उत्तम
@@Bhushan_The_Explorer It has section of quadruple track starting from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus and ends at Kasara, Roha, Uran and Khopoli in Maharashtra. ROHA paryant permission ahey ani MEMU tran pan ahet Delly 😇