खूप छान अस निवेजण बाळेगाव उमरोली मध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी मिरवणूक काढतांना खूप सुंदर व्हिडीओ आहे आणी अशा व्हिडीओ मध्ये खऱ्या अर्थाने अस वाटलं की आपण पण त्या मिरवणुकी मध्ये स्वतः प्रत्येक्ष आहोत अस वाटलं खुप् खूप चांगल अस निवेजण ...गणपती बाप्पा मोरया ...पुढल्या वर्षी लवकर या ...