Тёмный

बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar 

Dhananjay Powar DP
Подписаться 1 млн
Просмотров 2,6 млн
50% 1

नमस्कार मंडळी
या ताणतणावाच्या लोकांचं जीवनात थोडा वेळ मनोरंजन व्हावं म्हणुन आमची फॅमिली आपल्याला दररोज विडिओ सादर करून हसवत असते. असाच आपल्याचं प्रेम मिळूदे.
तर आजचा विषय असा कि मी आईला चिडवत बसलोय, त्यात बहीण पण आल्या आमची पिंकी.. त्या दोघींच्यात भांडण लावुन रिकामा झालो. पण शेवटी डाव अंगलट आला. विडिओ शेवट पर्यंत बघा!
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos, Have a Look:
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #navrabayko #dadavahini

Приколы

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@Smitahrishee
@Smitahrishee 2 месяца назад
आईसाहेबांना प्रणाम. खूप आदर्श कुटुंब. हसत खेळत राहून इतरांना आनंदी ठेवतात.
@sarikaborade5892
@sarikaborade5892 2 года назад
😂😂 भाऊ किती मार खातो आईच्या हातात ना पण तुमचे व्हिडिओ खूप छान असतात असा आईचं प्रेम मिळाला नशीब लागतं
@pramodwaghmare785
@pramodwaghmare785 2 года назад
ताई तु का समाेर आली नाहीस. फार हसलाे तुम्हा भाऊ बहिनेचे प्रेम पाहून. दादा यू आर ग्रेट 🌹💐🙏
@priyankaparab22992
@priyankaparab22992 28 дней назад
Ho ho same
@anjalinerkar9966
@anjalinerkar9966 3 года назад
धनजंय भाऊ तुमची आई जे सटसट देते न ते मला खूप आवडत😂😂😂😂
@kambleanmol1991ak
@kambleanmol1991ak 3 года назад
Agdi barobr
@sohamjoshi2682
@sohamjoshi2682 3 года назад
Aai marayli tyachya ani tumhi hastay ,asa Asta Kay oooo🤣🤣🤣🤣🤣
@rajarammane3123
@rajarammane3123 Год назад
​@@sohamjoshi2682 ततत
@aparnatarihalkar7644
@aparnatarihalkar7644 11 месяцев назад
Nice Comedy Aai👌👌👌👌👍
@balugotmukhale8698
@balugotmukhale8698 8 месяцев назад
😅😅
@shankargodase1925
@shankargodase1925 3 года назад
खूप छान लय हसलो राव तुमच्या सर्व फॅमिली ला उदंड आयुष्य व आरोग्य लाभो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@durgadutonde3571
@durgadutonde3571 2 года назад
लय हसलो राव तु ,काय लोकांचा
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 года назад
फारच विनोदी कुंटुंब आहे.अशा गमतीशीर बहीणींचा खरच भाऊ प्रेमळच असणार. आई खरोखर मारते का.
@rajanisaigaonkar6702
@rajanisaigaonkar6702 2 года назад
@@isharao2856 ओ0कपिल
@urmilapatil6443
@urmilapatil6443 2 года назад
मला आई खुप आवडतो
@vaishalipatil5909
@vaishalipatil5909 Год назад
किती नशीबवान आहे बहीण आणी आई तुमच्या सारखा मुलगा लाभला
@shaanmaniyar
@shaanmaniyar Год назад
डावा गाल फुगला 😂😂😂 त्यात पण आईचे प्रेम दडलेले आहे ❤ अजून आईसाठी लहानच आहे म्हणून आईच्या हातचा मार खातोय🥰 नशीबवान आहेस😍😌🥰
@satishmhaske2943
@satishmhaske2943 3 года назад
या जगात आईवर प्रेम करणारे खूप कमी लोक आहेत तुम्ही आई वडिलावर खूप प्रेम करतात असाच प्रेम आयुष्यभर असू द्या खूप छान विडीओ आहेत तुमची खूप मज्जा येते तुमच्या सर्व कुटुंबला उदंड आयुष्य व आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रथांना करतो
@snehabhalekar6623
@snehabhalekar6623 3 года назад
सकाळी घरात किरकिर झाली होती आणि तुमची ही भांडण बघितली काय हसले राव मी 😆😆😆😆 खरंच खूप भारी वाटलं मनाचा ताण गेला 😃😃😃असेच हसवत रहा🙏🙏🙏
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@suryakantsanap2657
@suryakantsanap2657 3 года назад
Right
@suryakantsanap2657
@suryakantsanap2657 3 года назад
Intregram var aahe ka
@priyajadhah1401
@priyajadhah1401 3 года назад
Ho majhya pan gharat
@vanditaladole5230
@vanditaladole5230 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Yfgu01DjsNM.html
@smitamore4615
@smitamore4615 3 года назад
दादा ....परत एकदा खुप हसवलं.....आईसाहेब ...ताई एक नंबर ....आणि विषय एक नंबर आवडला .....असच हसवत रहा ....
@maruti752
@maruti752 Год назад
खरंच तुम्ही नशीबवान आहे धनु तुमच्या घरात पांडुरंग रुक्मिणी सारखे आई वडील आहेत त्यांना कधीच दुखवू नका असेच आनंदी रहा
@seemapawar728
@seemapawar728 10 месяцев назад
मला तर खूप आवडत आईने दादाला मारलेल बघायला 😂 आणि आईला सगळे मुले सारखी असतात रे दादा ❤
@suvarnakulkarni8619
@suvarnakulkarni8619 3 года назад
धनंजय भाऊ तुमचे विडिओ पाहताना खूप मजा येते. तुमची फॅमिली छान आहे. तुमची आई आमचीच आहे असे वाटते आणि तुम्ही आमचे भाऊ.
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@Mujawarjibran
@Mujawarjibran 3 года назад
DP great Without script Comman subject And great timing all of you Salute to you 🙏🙏
@jaidjamadar4546
@jaidjamadar4546 3 года назад
Nad khula timing and comedy
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@sambhajikalunge9528
@sambhajikalunge9528 2 года назад
Scripted पण असत dp भाऊच
@shubhangidesai3385
@shubhangidesai3385 2 года назад
@@jaidjamadar4546 .धेतक्षश
@mahipradhan2118
@mahipradhan2118 2 года назад
नमस्कार धनंजय दादा तुमची व्हिडिओ पार मजेदार आणि विनोदी असतात तुझ्या आई-बाबांना बहिणींना तुमच्या घरातच एक व्यक्ती असल्यासारखं वाटतं माझे आई-वडील नाहीत त्यांचे क्षत्रियत्व माया मिळाली पण तुमचे व्हिडिओ की ती पोकळी भरून निघते असेच तुम्हाला कौटुंबिक सौख्य लाभो हे मनापासून सदिच्छा 💕💕💕💕💕💕💕
@sachingiri7815
@sachingiri7815 Год назад
या सर्व गोष्टी मध्ये आईंना जास्त त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी... लई च हायपर होतात कधी कधी... खूप छान फॅमिली आहे, आनंदात राहा नेहमी...💐💐
@riyabhatkar3088
@riyabhatkar3088 3 года назад
आज काल राडवण्याची काम खूप जण करतात पण तुम्ही हासवताय जगाला खूप छान काम करताय तुम्ही बाप्पा तुम्हाला खूप आनंदी ठेऊदे 🙏🙏🙏
@akshaymore460
@akshaymore460 2 года назад
घरातल्यांचे एकमेकांवरील प्रेम बघून छान वाटते.
@vaishnavbhoir4999
@vaishnavbhoir4999 3 года назад
मस्त दादा..... तुमचे Videos आमच्या घरात सगळे आवडीने बघतात, ना कसला दिखावूपणा , ना मेकअप, ना विषय, तरीही तितकाच उच्च दर्जाचा विनोद .... आई एक नंबर
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html 😋
@aniljadhav9285
@aniljadhav9285 3 года назад
दादा लय भारी एपिसोड आहे .आपले आणि आपल्या आईचे टायमिंग जबरदस्त आहे आपल्या आईचा अभिनय नैसर्गिक वाटतो छान काॅमेडी केली. धन्यवाद
@arjunpattern1267
@arjunpattern1267 2 года назад
Aai great
@anilsalunke4694
@anilsalunke4694 3 года назад
DP।तुझ्या कुटुंबाचे सर्व व्हिडिओतील अभिनय अप्रतिम आणि वास्तववादी असतात असा अभिनय मी कोणत्याही मालिकेत किंव्हा सिनेमात पहिला नाही God Bless You
@surekhakanamuchanal7390
@surekhakanamuchanal7390 3 года назад
प्रत्येक आई हेच म्हणते 😂😂😂😂 मल सगळी मुलं सारखी आणि हे खर आहे😂😂😂😂👍👍👍👍👍
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@sunitashinde2611
@sunitashinde2611 18 дней назад
😂😂 खरंच खूप छान आहे प्रत्येक घरात असेच प्रेमाचे भांडण सुरू असावे
@aasawarimulik3057
@aasawarimulik3057 Год назад
लय भारी दादा...हसून हसून पुरेवाट झाली...एक नंबर फॅमिली...😅😅😅असंच हसवत रहा...हा भाग तर मी रोज पाहते....शेअर करते....
@jayashrijadhav5160
@jayashrijadhav5160 3 года назад
मध्ये आई che हाल। ।।कोणाची बाजू घेणार अवघड situation भारी video time pass fullllllll कोल्हापूर कर bhari 😇😇😇😝😆😆😆😆😆
@nilamlakhan7409
@nilamlakhan7409 2 года назад
धनंजय दादा खूप छान हसून हसून पोट दुखलं आईवर तुमचं खूप प्रेम आहे मस्त मस्त
@vishalpednekar957
@vishalpednekar957 2 года назад
😍💕खरचं खूप छान कुटुंब आहे.... असेच सगळे हसत खेळत एकत्र रहा.... आणि एकमेकांची साथ राहू द्या... 💕😍
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 года назад
धनंजय भाऊ तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारास ईश्वर कायम सुखी निरोगी आणि हसतमुखी सुखात आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 🙏
@vrushalisawant5446
@vrushalisawant5446 Год назад
धनंजय दादा हा विडियो मला फार आवडला कारण आई असते तोपर्यंत माहेरचं सुख असते
@akashjagdale2782
@akashjagdale2782 Год назад
तुमचा सर्व कुटुंबाचा आदर्श घ्यायला हवा असं कुटुंब छान आहे 🙏🙏🙏
@vishalpednekar957
@vishalpednekar957 2 года назад
तुमचे एवढे video बघतो ... पण हा माझा सगळ्यात आवडता Video आहे... खूप वेळा बघितला तरी पुन्हा पुन्हा बघावसा वाटतो... ❤💕 आई मुलाचं नातं खूप मस्त आहे....❤💕
@user-ju7df2lu3s
@user-ju7df2lu3s 7 дней назад
आई आणि मुलाच प्रेम बघून खुप छान वाटतय सर..
@chemistrybyuzmafirdos1683
@chemistrybyuzmafirdos1683 7 месяцев назад
Jitni bar dekho utni bar hasi aati hai.......best .....
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
एकदम छान दादा... झकास... खरच किती मोठा कलाकार आहे... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@anitagaikwad8803
@anitagaikwad8803 Месяц назад
छान आहे आई मधून मधून मुलाची बाजू घेत हसतात ❤
@nagnathberkile6022
@nagnathberkile6022 Год назад
लाखात एक कुटुंब आशात आशी family पहायला मिळत नाही खुप हसलो 😂😂👌👌👌👌
@sanjivanishinde1766
@sanjivanishinde1766 3 года назад
बहीन्चा आवाज खुप छान आहे आई तर एकच नंबर👍👌👌👌👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@proplayergamingfps3640
@proplayergamingfps3640 Год назад
My childhood gone same way.was missing such conversation but now I am enjoying it😅😅😅😅
@ankushpol8973
@ankushpol8973 3 года назад
खुप छान सगळ्या घरात असे आहे पण तुम्ही खुप सुंदर प्रेम ने पटवून देते आहे, मला खूप आवडते
@jyotigaikwad5298
@jyotigaikwad5298 4 месяца назад
छान मस्त कुटुंब आहे वहिनी पण खूप छान आहेत असं असंच असंच खेळत राहा आणि आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहा
@jaggukasturkar9080
@jaggukasturkar9080 3 года назад
Dp दादा सगळे विनोदी कलाकार तुमच्या पुढे फिके पडले राव 👌👌👌👌 एकच नंबर 👌👌👌👌👌❤❤❤❤❤लय हसलो...
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html 😋
@maheshkhade8595
@maheshkhade8595 3 года назад
भाऊ लई लई भारी हसवलं 😂😂 असेच नवनवीन vdo पाहालयला मिळोत, आई, बाबा वहिनींना, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रणाम आम्ही सांगलीकर
@JivanKumar007
@JivanKumar007 7 месяцев назад
*3:05** ही गोष्ट प्रत्येकाने शिकण्यासारखी आहे* 💯👏👏
@sonalzrecipe5341
@sonalzrecipe5341 Год назад
खूपच छान भाऊ, भाग्यवान आहात तुम्ही सारे आई एकदम कडक आणि प्रेमळ पण . 🙏
@Chiragkharge
@Chiragkharge 3 года назад
मी बेंगलोर ला राहत आहे सध्या खूप दिवसानंतर आमची कोल्हापूरी भाषा आणि भांडण ऐकलं खूप मज्जा आली.......इथे आल्यापासून माझी भाषा बद्दली आहे साऊथ इंडियन टोन आला माझ्या मूळ टोन गावला🤣😘👏
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html.
@Tejaskorecreation
@Tejaskorecreation 3 года назад
धनंजय काका आपले व्हिडिओ उत्तम आहे कारण आपली आई मंजे आजी वाटते त्याबरोबर आपली आई खूप खूप छान आहे .. 😂😂😂😂😂
@dannappamagduma2787
@dannappamagduma2787 3 года назад
🇧🇧🇧🇧
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@surekhakamble3683
@surekhakamble3683 3 года назад
आई ही आई आहे, ती सर्व मुलावर समान प्रेम ❤️करत असते, !परमेश्वराचं रूप म्हणजे आई ! खुप छान 👌👌👍👍❤️
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html.
@annarajwaghmare7556
@annarajwaghmare7556 3 года назад
वा लय भारी व्हिडीओ पूर्ण फॅमिली दोन बहिणी नवरा-बायको तुम्ही आणि आई वडील एकदम रंग उद्या ना पवार साहेब कृपया एक व्हिडीओ झालाच पाहिजे ऑल फॅमिली आणि खूप चांगले व्हिडिओ असतात तुमचे आणि आम्ही पण खूप हसत राहतो वाघमारे
@pramodchaure5023
@pramodchaure5023 3 года назад
हसु हसु पोट दुखायलं राव 😀
@preetamjambhale5554
@preetamjambhale5554 3 года назад
आई साहेब...always..super...
@anushka68
@anushka68 4 месяца назад
धनंजय भाऊ तुम्ही खरी स्टोरी दाखवली आहे बहिणी घरी आल्यानंतर कित्येक घरात अशीच भावाकडून वागणूक दिली जाते आम्ही अनुभवलेली गोष्ट मुलगी मुलगा समान कायदा आहे हे त्याला अजून माहीतच नाही
@sameergurav2116
@sameergurav2116 Год назад
डी पी किती मार खाशील भावा, काय सुट्टी नाहीच 😂😂😂😂👌👌👌👌
@sangitairale5640
@sangitairale5640 3 года назад
Dp dada tuchya aaichi acting kupch kaddak....😂😃
@pritamtirlotkar719
@pritamtirlotkar719 3 года назад
Khup sunder act kelat tumhi ..tumchi mammy n tumhi..doghehi marathi movietlya lokana mage taklat..sunder
@shmusic15
@shmusic15 14 дней назад
जबरदस्त 🤣🤣🤣खतरनाक 😁😁😁😃😃😃
@vandanasalave3550
@vandanasalave3550 Год назад
Mulga aani aai che nate khup sundar aahe
@vinayaksutar7886
@vinayaksutar7886 3 года назад
हसून हसून मंत्रमुग्ध झालो🤣😂🤣
@shrikantnavale5670
@shrikantnavale5670 3 года назад
खर तर DP sir तुमचे व्हिडिओ Covid रूग्णाला दाखवलं पाहिजे खूप कॉमेडी आहेत 😘🤗
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html.
@amitmandakhalikar
@amitmandakhalikar Год назад
Best ever comedy video... Kitida pn baghitla tri pn khup hasu yeta😆😆😆😆
@mayabandal4196
@mayabandal4196 3 года назад
खरच तुमचे व्हिडिओ खूप खूप खूपच छान व अप्रतिम असतात खूप हसवतात डोळयातून पाणी येते खूप सुंदर व्हिडिओ फँमिली मस्तच आई खूप छान व सुंदर आहे स्वभाव खूप चांगला आहे मुलावर प्रेम खूप खूप खूपच करतात अशी फँमिली पहायलाही मिळणार नाही हसत खेळत सासू सून मस्तच व्हिडिओ करतात बहिणाही खूप छान आहे आई व वडील ही छान व ह्या फँमिली साठी 🙏🙏🙏
@formoto1435
@formoto1435 3 года назад
Tu mala nhi me tula sambhala 🤣🤣🤣 end dialogue 😂😂😂😂😆😆😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣
@vrushalideshmukh2075
@vrushalideshmukh2075 3 года назад
किती केले तर शेवटी भाऊ, बहीण अशेच भांडता आई🤗😀😀
@RuchaGore-ts6iq
@RuchaGore-ts6iq Месяц назад
Khup chan bolta bhau aai pan chan aahe
@user-py6rl2kk7v
@user-py6rl2kk7v 3 месяца назад
Saheb tumchi family mhanaje 1 number
@user-nr3sb8cf2m
@user-nr3sb8cf2m 3 года назад
लै हसलो राव...खूप खूप आभारी आहे...
@dd_villain2732
@dd_villain2732 3 года назад
Jay bhim jay shivaray Bhau tumche videos khup chhan astat kaharch आईवरच प्रेम खरच हे फक्त महाराष्ट्रात होवू शकत बाकी कुठे नाही ....🙏🙏
@kapilsangodkar2844
@kapilsangodkar2844 3 года назад
मजा आली भाऊ, असा व्हिडीओ मी प्रथमच पहिला 1 नंबर आता सगळे व्हिडीओ पाहावे लागतील थोडा वेळ सगळं विसरलो आणि नुसता हसत होतो
@NavnathPatil-ki1vo
@NavnathPatil-ki1vo 11 месяцев назад
धनंजय पवार, एकदम मस्त आपण सर्व काही नंबर वन करत आहात, अप्रतिम छान, अशीच आपली समूहाची गाडी यशस्वीपणे कायमचे दौडत राहो. ...
@pritam40703
@pritam40703 2 года назад
Nice dose of marathi laughter....all stress released...in min time. Cudos...Dr.Saheb... 🙏🙏🙏🙏🙏
@jitusami1784
@jitusami1784 3 года назад
Aaisahebamchi acting khup bhari timing kadak aahe ...sat Karun maratacha😀😂
@dadabhaidhangar4489
@dadabhaidhangar4489 2 года назад
भाऊ खूप छान असेच परिवार राहिले ना तर या जगात सासू सून चे नातं आई मूलगीत रूपांतर होणार
@kishormali3034
@kishormali3034 3 года назад
काय भानगड काय की खरं video skip करूच वाटत नाही 😀😎❤️❤️❤️❤️
@Chiragkharge
@Chiragkharge 3 года назад
भावा कोल्हापुरी भाषा अशीच गोडी लावते
@raghua.7914
@raghua.7914 3 года назад
"बायको मला देवगुणाची गावलिया" दादा., हा डायलॉग तुमचा स्वतःचा आहे की वहिनीन म्हणायला लावलं.? अगदी खरं सांगायचं..!😂🤣🤣😜
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@kunalnalage9195
@kunalnalage9195 3 года назад
😂
@hemashindeshevre222
@hemashindeshevre222 3 года назад
vahinich sangnar
@poojagiri3731
@poojagiri3731 3 года назад
😆😆😆👌
@dnyaneshwarjagtap714
@dnyaneshwarjagtap714 3 года назад
Vahini ni 😀😀😂
@kadamkartikesh6267
@kadamkartikesh6267 3 года назад
दादा : ह्या लेकिस नी जनम देउन चुकलियास तू. अजुन एक सुन आणतो मी आई काकू : (हाथ जोडून) बास कर बाबा 🙏🙏 🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂😂🤣
@nilmani28
@nilmani28 5 месяцев назад
खुप छान आहे , मी बाहेर गावी आसतो पूर्ण थकवा निघुन जातो खरच खूप छान आई खूप छान , खर तर असच रियल मद्धे सर्वानी राहिले तर कीती छान असेल ना 🫶👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinnarkar7793
@sachinnarkar7793 Год назад
तुमची फॅमिली फारच छान. आई काय सट्टा सट्ट देतात 😅 कल्याणी वहिनींना नमस्कार 😊🙏🏼तुम्ही सर्वजण फार गोड आहात
@deepalipatil1551
@deepalipatil1551 3 года назад
मला कोल्हापूर भाषा खूप आवडते ....
@suyogpatildsp3603
@suyogpatildsp3603 3 года назад
That is original without scripted
@ravibhalerao3726
@ravibhalerao3726 3 года назад
दादा खूप मज्जा आली वीडियो बघायल हसुन हसुन पोट दुखायल लागले (धुळे.खानदेश)
@deepalijaware1725
@deepalijaware1725 28 дней назад
खूप सुंदर परिवार आहे आई ताई दादा वतीनी मस्त
@snehalpatil357
@snehalpatil357 3 года назад
Ur mom is great...acting superb
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html.
@jotibapowar1593
@jotibapowar1593 3 года назад
😂😂mast rav👍
@veenapatil8503
@veenapatil8503 3 года назад
Khup chan...kiti vela pahila asel me ..still njoy..very good keep it up 🙏
@rajeshshigvan5710
@rajeshshigvan5710 Год назад
एक नंबर धनंजय पवार आईचा सपोर्ट असाच करायचा तुमची कॉमेंट्री आलं का साहेब लय भारी मला जेव्हा आवडतो फॅमिली मॅटर
@namdevmore1988
@namdevmore1988 3 года назад
काय परिवार आहे यार, अक्या जगात 1 नंबर परिवार आहे,
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html.
@rugvedpadhye4773
@rugvedpadhye4773 3 года назад
तुमचे सगळे videos खुप भारी असतात👌😃😃
@rahulvlogvlogallindia5687
@rahulvlogvlogallindia5687 3 года назад
Maja aa gaya 😂lay haslo rav 👍
@user-rk2qx7te5r
@user-rk2qx7te5r Год назад
असा मुलगा प्रत्येक आईला असावा खुप छान
@satishbatunge2600
@satishbatunge2600 3 года назад
धनंजय भाऊ तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत, मला व माझ्या घरच्यांना तुमचे सगळे व्हिडिओ खूप आवडले. तुमच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये प्रोबधन पण केला हे देखिल आम्हाला खूप आवडले. घरात आईला व वहिनींना तुम्ही खूप छान मानसिकता बदलता आणि अचानक त्यांना शांत देखिल करता. आणि आई ने जे प्रत्येक वेळी तुम्हाला ते कांनपाड मारणे इतकं जबरदस्त टायमिंग आहे, एकंदरीत तुमचे व्हिडिओ खूप छान असतात....
@gajunimbolkar5162
@gajunimbolkar5162 3 года назад
भाऊ मी मलकापूर कर (बुलढाणा ) आपण एक उत्तम एक्टर आहात नक्कीच सिने श्रुष्टि मध्ये जाऊ शकतात संदेश पोहचला असेल तर रिप्लाय द्या
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html
@bhagyashridasode9265
@bhagyashridasode9265 3 года назад
Dada majhi aai pn Malkapur chi ahe
@rahulphapal3076
@rahulphapal3076 3 года назад
काेणतयाही विषयाला चांगला बनवता धनु भाऊ great job
@bhairavnathraut7213
@bhairavnathraut7213 5 месяцев назад
धनू भाऊ एक नंबर हाही कॉमेडी
@aniketgaikwad0209
@aniketgaikwad0209 3 года назад
Khup relate kel rao fantastic video dada 🤙🤙🤙😍😍
@niteendeshpande8179
@niteendeshpande8179 2 года назад
Very nice happy and loving family.Nice acting nice dialogs.
@madhurimagadum5567
@madhurimagadum5567 4 месяца назад
आई ला सगळी लेकरे सारखी❤❤
@mansurthakar5623
@mansurthakar5623 11 месяцев назад
❤ अतिशय छान वाटतय इचलकरजी ची आठवण येते❤❤ आम्ही सुद्धा दोन बहीणी आणि एक भाऊ आहे आमच्या घरात असच चालतय😂😂😂
@shahinsarkhawas4646
@shahinsarkhawas4646 3 года назад
खूप छान 👌 पण खरंच आई आहे तोपर्यंत बहिनीच अस्तित्व तिच्या शिवाय सगळंच परक😭
@chandasrecipe5477
@chandasrecipe5477 3 года назад
बरोबर
@isharao2856
@isharao2856 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html 😋
@isharao2856
@isharao2856 3 года назад
@@chandasrecipe5477 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NEpcUaETtqw.html 😋
@arushijadhav8thc553
@arushijadhav8thc553 3 года назад
Dada khup hasale tension free hotay ekdam😘😁😁😁
@manojkanitkar867
@manojkanitkar867 Год назад
मस्त हो, नशीबवान आहात, आजही आईचा मार आहे
@ramwakchaure7685
@ramwakchaure7685 6 месяцев назад
Ek number family conversation 😢😂😂
@sushantparit851
@sushantparit851 3 года назад
हसून हसून पोट दुखतंय राव 😂😂😂😂
Далее