लग्न ठरले कि देवी च्या मंदिरात जावे दर्शनाला ......................... काय गरज दर्ग्यात जायची................... आपले देव काय कमी आहेत का .............................. जय भोले ...............................
भाऊसाहेब, वहिनी साहेब आपल्याला बरेच लोक पाहतात, शिकतात. चांगली गोष्ट आहे. याच महाराष्ट्रात कर्मयोगी संत गाडगेबाबा नी अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम केले आहे. कोंबडे -बकरे, नवस देवापुढे कापने निव्वळ अंधश्रद्धा आहे. आपण हि अंधश्रद्धा वाढविण्याचे काम करत आहात, यांचा आपण विचार कराल, हि विनंती
@@prajwallonare5060 he jai bhim nahi matang samajache aahet.....aani Babasahebanni yanna itke adhikar aani hakka dile aaplyapeksha jast pn hyanna tilbhar suddha kahi Janiv nahi
हिंदू आहात आपण.दर्गा काय जाता भाऊ.मुस्लिम येवढा कट्टर आहे तर आपण धर्मा बाबतीत का नाही. मुस्लिम कधी आला का आपल्या देवाच्या पाया पडायला.मग आपण हा वेडे पणा का करायचा. विचार करा भाऊ.