Тёмный

बहिणीने बनवला चिकन सुक्का 😍 | रविवारचा बेत Chicken Sukka - Panvel ( Navi Mumbai) 

S FOR SATISH
Подписаться 382 тыс.
Просмотров 361 тыс.
50% 1

बहिणीने बनवला चिकन सुक्का 😍 | रविवारचा बेत Chicken Sukka - Panvel ( Navi Mumbai) माझी छोटी बहीण पूजा आमच्या पनवेलच्या घरी राहायला आली आहे. तिचा छोटा बाळ त्याचं नाव अद्विक त्याला आम्ही लाडाने अदु बोलतो. बहीण घरी आल्यावर तिच्या हातच्या नवनवी रेसिपी पदार्थ चाखण्याची आम्हाला संधी असते. माझी आईसुद्धा गावावरून मुंबईला आली आहे. आम्ही सर्वजण मिळून जेवण करत असतो. गावी रविवार सोमवार सारखाच पण मुंबईमध्ये रविवार हा सणासारखा असतो. रविवारी सगळ्यांना सुट्टी असते. रविवारी आपण खास मासे, चिकन किंवा मटण घरी बनवत असतो. आम्ही आमच्या घरी असाच रविवारचा बेत आखला. बहीण घरी आली आहे तर चिकन आणला होता. बहीण चिकन सुक्का खूप छान बनवते. आम्ही चिकन सुक्का आणि रस्सा दोन्ही बनवण्याचे ठरवले. चिकन सुक्का बनवणे अतिशय सोपे आहे. घरगुती पद्धतीने चिकन सुक्का आम्ही कसे बनवतो हे बहिणीने दाखवले आहे. खास गोडामसाला वापरून चिकन सुक्का बनवला जातो. गावरान चव या चिकन सुक्क्याला असते. कोकणात चुलीवरील चिकन सुक्का आणि रस्सा खूप लोकप्रिय आहे. आईने आम्हाला जेवण बनवायला शिकवलं आहे. #ChickenSukka #ChickenSukkaRecipe #PanvelNaviMumbai #sforsatish
आम्ही पनवेलमध्ये राहतो, आम्हाला बाजार जवळ आहे. प्रांजूला सोबत घेऊन बाजारातून आम्ही चिकन आणला होता. आईने चिकन रस्सा तिच्या पद्धतीने घातला. चिकन रस्सा घालताना ती खास बटाटा उकळून घेते. चिकन सुक्का आणि रस्सा तयार करताना गोडामसाला असेल तर चव लाजवाब येते. घरगुती मसाले वापरून आई आणि बहिणीने चिकन सुक्का बनवला. रविवारच्या दिवशी आमच्या घरी असा बेत असतो. आम्ही प्रदनुला आणि बायकोला खूप मिस करतोय. प्रदनु मुंबईला असता तर खूप धमाल केली असती. सद्या अदु आहे त्यामुळे आमचा विरंगुळा होतो. आई, अदु, प्रांजु, आई आणि बहीण यांच्यासोबत घरी दिवस एकदम मजेत जातो. प्रांजूला चिकन तव्यावर फ्राय केलेलं खूप आवडतं. प्रांजुसाठी आम्हाला चिकन फ्राय करावा लागतो. आम्ही दुपारी जेवायला सगळे पंगतीने बसलो. बहिणीने बनवलेल्या चिकन सुक्का आणि आईने बनवलेला चिकन रस्सा अतिशय चवदार, लाजवाब झाला होता. तुम्ही सुद्धा असे चिकन सुक्का बनवा आणि आम्हाला कसं होतं ते जरूर कळवा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही बहिणीने बनवलेलं चिकन सुक्का आणि आमच्या घरचा रविवारचा बेत दाखवला आहे तुम्हाला व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा !
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 389   
@nilab9093
@nilab9093 3 года назад
Satish, awesome breakfast & chicken sukka by yr sister. Yr mom's chicken curry & tandalachi bhakri great. Enjoy Sunday special in Mumbai. Yr mom is busy with Pranju & another grand child. Tku for this video. Keep it up
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️😍
@arunratankarparalkar2217
@arunratankarparalkar2217 3 года назад
Awesome ,this is second video I am viewing great.The very first video I had seen was of your hometown in Konkan marvellous.
@aminmulla7085
@aminmulla7085 3 года назад
घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती.तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. हा प्रेम जिव्हाळा मला आज दिसतोय
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@PrakashRajput.
@PrakashRajput. 3 года назад
तुमचे बोलणे जसं शहाळतलं पाणी....keep going on we know kokan though you sir , really unique people सर तुमचा व्हाटसअप नंबर पाठवा
@avnipatil4296
@avnipatil4296 3 года назад
ते कोंबडी चे पाय गाँस वर भाजून घ्यायचे मस्त वरच कवच निघतो
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
सतिश ब्रेड आम्लेट बनवायची नवीन पद्धत बघितली फार छान. रेसिपी पण मस्त होती त्यात बहिणीचे प्रेम होते त्यामुळे त्याची गोडी अवीट असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकत्र बसून जेवणे त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद साधला जातो आणि दोन घास जास्त जातात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️🙏
@shundi5
@shundi5 3 года назад
किती प्रेमळ आहेत तुम्ही सतीश, तशीच वर्षांची साथ तुम्हाला. जाम भारी वाटतंय. असेच राहा कायम.
@sandeshmhatre2039
@sandeshmhatre2039 3 года назад
खूप छान आहे सतिश साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Год назад
वा चिकन सुक्का खूपच सुंदर दिसत आहे mouth watering तोंडला खरंच पाणी सुटले आहे जेवताना पाहिले तर भूक वाढते
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 3 года назад
एकदम कडक भावा चिकन झाले असणार कारण आईचा हातचे आहे म्हणून आई व गाईचे हादिंक अभिनंदन चिकन करुन दाखवल्या बद्दल खूप छान तुझे विडीओ आहे जय कोकण
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️
@vijaypalaspagar331
@vijaypalaspagar331 3 года назад
खुपच छान आहे सुक चिकन रेसिपी आहे बेटा वेरी नाईस ऑल द बेस्ट
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 года назад
Dada puja Tai Chikan banawte ha👍😁🇮🇳💚💚💚💚💚👌
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 года назад
Bhari chicken ni rassa..pn chicken sukkha madhe tomato na takata dahi lawon bagha..solid test hote..
@Saundaryachi-Khan-kokan
@Saundaryachi-Khan-kokan 3 года назад
दादा नमस्कार तू व्हिडिओ कोणत्या मोबाईल वर एडिट करतोस कृपया सांगू शकशील
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
वा मस्त चीकन सुक्का, रस्सा, झणझणीत दिसते आहे खूप छान... आईने केलेल्या मसाला छान आहे त्यामुळे चीकनमस्त
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@latabule6436
@latabule6436 3 года назад
खूप छान व्हिडीओ सतीश. मस्त चिकन रेसिपी. पंगतीत बसून जेवणाची मजा काही औरच.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Hoy barobar ❤️😊🙏
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
खुप छान जेवण ,मस्त चिकण आणि तेही आपल्या माणसांसोबत भोजन . शानदार V . D. O. धन्यवाद
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@md9554
@md9554 3 года назад
खूपच छान बनवले ताईने चिकन.👌👌😊😋
@itsmytwistbysunila6251
@itsmytwistbysunila6251 3 года назад
Your Sukka also has gravy then what is tbd point of making another Rassa.
@amitasawant4630
@amitasawant4630 3 года назад
Chan vatla video Chan keli tumcha sister ne chicken sukka tondala pani sutle 😋😋😋😋 it's yummy dish sunder aprtim ekdam best ekdam kadak ase chicken sukka kele aahe mast lai bhari zale 😀👍👍👌👌 dada your lucky 👍😀 take care 🙏🙏🙏🙏😀
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you 🙏❤️
@bj1710
@bj1710 3 года назад
खूप छान सतीश जी आणि ताई👌👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️
@abhijeetkalamkar9746
@abhijeetkalamkar9746 3 года назад
Dada tuze video khup chhan astat. Aani tuzy family pan khup chhan aahe. Khup majja yete tuze video baghayla.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you 🙂🙏❤️
@Jayesh-Suradkar
@Jayesh-Suradkar 3 года назад
Hi, Satish please let us know how do you cut bread for bread omlet that is so Helpfull
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Normal knife we can cut or pizza cutter can be useful
@gayatrigokarn745
@gayatrigokarn745 3 года назад
Very nice chicken dishes. I never tried cooking chicken. Enjoy with ur family with yummy yummy receipe. Lots of love to ur mom sister. Tc
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️
@sunilgurav7012
@sunilgurav7012 3 года назад
फारच छान रविवारचा बेत 👍👍 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩 🙏 🚩
@विदयाभिसे
@विदयाभिसे 3 года назад
छान मस्तच ओम नमो शिवाय🚩🚩🚩
@deepalighag2579
@deepalighag2579 3 года назад
मस्त छान होती रेसिपी
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 3 года назад
खरंच खुप छान बनवलं आहे खूप सुंदर चिकन रसा लय भारी😋👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@sakshiwadkar7052
@sakshiwadkar7052 3 года назад
Ajacha sukha chikan fray chikan rassa lay bhari chan banvate pooja tai
@wowsnehal
@wowsnehal 3 года назад
Khupch chhan video. Recipe mast Sunday special menu. #shelatkarskitchen
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😊😊❤️
@nehakawle6873
@nehakawle6873 3 года назад
रेसिपी भन्नाट आहे मस्तच बेत पण एक request आहे की जेव्हा तुम्ही aluminum भांड्यात तुम्ही स्वयंपाक करणार तेव्हा ते भांड चांगले घासून घ्या कारण ती कढई खूप कळकट आहे तिला खूप चांगली घासून घ्या मगच त्यात जेवण करा . प्लीज ते healthy नाही आहे.
@aparnanaik4932
@aparnanaik4932 Год назад
Khup chan recipe, very nice 👍👍👌👌😘
@vidyadharkalekar4531
@vidyadharkalekar4531 3 года назад
Khup chaan Sukha chicken recipes tai sanga tai cha RU-vid channel chalu karala Konkan recipies
@6_t_ngaming562
@6_t_ngaming562 3 года назад
Kori chah madde chah powder kami take ani sugar avadi pramane taka manje pitt hoot nahi.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️
@sanjanakhatate54
@sanjanakhatate54 3 года назад
Bhau tikhat masala chaan aahe ghari banavala aahe ka chikan 1 numbar
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏
@jayupatil5749
@jayupatil5749 3 года назад
Satish bhai breakfast tumcha lai bhari ani black tea wah jhakassssssss ani chicken gravy an chicken sukka lai bhari tondala majya pani sutla wow masta
@sunilgirase4139
@sunilgirase4139 3 года назад
तोंडाला पाणी सुटलं ना राव बघूनचं एकदम झक्कास
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😍🙏😊
@vanitashinde9446
@vanitashinde9446 3 года назад
Hart
@rahuldongre9602
@rahuldongre9602 2 года назад
I see your video in last few months...... your video is full of excitement...... specially your village video...
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you
@jyotikhandagale2794
@jyotikhandagale2794 3 года назад
Narlacha doodh kuthe vaparle?
@sandipmore2073
@sandipmore2073 3 года назад
osam video ...super...😊👌👌👌
@manojkantak6807
@manojkantak6807 3 года назад
Very nice you have captured your great Sunday. Enjoy your self Thanks for your excellent video
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
खूप छान रेसिपी होती
@DilshadMulla-x5s
@DilshadMulla-x5s Год назад
Very nice family and your food also God bless you all 😊
@pallavikhatu4391
@pallavikhatu4391 3 года назад
EK Number Satish Dada, Sukka Madhe Pani Takayche Nahi.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Ok
@pankajmhatre8059
@pankajmhatre8059 3 года назад
खूप अप्रतीम 👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@satampady675
@satampady675 3 года назад
हे सुख आहे.
@bhartinagarkatti7064
@bhartinagarkatti7064 3 года назад
Ekdam chaan recipe, too good
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@urmilabane2566
@urmilabane2566 3 года назад
Khoop chaan zale chicken n bahin pan chaan aahe.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@vinayakbarskar5596
@vinayakbarskar5596 3 года назад
Mast vatat sukkh chicken . Tai ne mast chicken krun dakhvale. Jam bhari.
@omprakashrane1351
@omprakashrane1351 3 года назад
Enjoy Sunday chicken recipe take care
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Год назад
सतीशभाऊ, ब्रेड आम्लेट 1 no. सुक्का चिकन पाहू
@ganeshmalekar1058
@ganeshmalekar1058 3 года назад
खूप छान बनविले ताईने चिकन खूप छान दादा 👌
@snehalpotnis4709
@snehalpotnis4709 3 года назад
Chan banavle Chicken ...😋 Bahinicha sasti sagle khush ashnar ..karan to changli Cook ahe .. enjoyyyyy 👍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@SantoshKumar-eq1eq
@SantoshKumar-eq1eq 3 года назад
Video mast best
@dishatodankar4007
@dishatodankar4007 3 года назад
हाय दादा रविवार चा बेत खुप छान आहे .
@shantidalvi564
@shantidalvi564 3 года назад
Chan banvale chicken tai ne
@varshashinde6030
@varshashinde6030 3 года назад
Ekdam bhari.
@pralhadthakur4752
@pralhadthakur4752 3 года назад
चिकन सुका आणी कालवन अप्रतीम
@manikgawade5491
@manikgawade5491 3 года назад
भारीच बनविले चिकन very nice video गावी वहिनी आणि बाळ कसे आहेत
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Bare aahet doghe
@manikgawade5491
@manikgawade5491 3 года назад
Ok
@sachinsabale6920
@sachinsabale6920 3 года назад
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत मला खूप आवडतात... तू शूट साठी कोणता कॅमेरा वापरतोय. एडिटिंग कश्यावर करतोस
@sulabhakharat5619
@sulabhakharat5619 3 года назад
सतीश, रविवारचा बेत छानच आहे. 👍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Hoy ❤️😊
@vilasvilas964
@vilasvilas964 3 года назад
खूप छान सतिश एक नंबर मित्रा 👍👍👌👌
@tejaskhairnar9029
@tejaskhairnar9029 3 года назад
दिल खुश हो गया
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 3 года назад
छान आहे व्हिडिओ 👍
@shafiwadkar3437
@shafiwadkar3437 3 года назад
yammy ha
@priyankabidkar6950
@priyankabidkar6950 3 года назад
Sunday special लय भारी 🤗
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 года назад
मंस्त सुखा चिकन । 👌👌👌😋😋🤗👍😊 घर नवीन घेउन कीती वरस झाल ।
@rajeshsondkar3933
@rajeshsondkar3933 3 года назад
लय bhari dosta from rajiv sondkar mangaon raigad maharashtra mo no 9096938411
@sachinchavan941
@sachinchavan941 3 года назад
खुप मस्त रेसिपी छान सतिश 👌👌👍👍
@gd5730
@gd5730 3 года назад
Chan
@devyanishanbhag8972
@devyanishanbhag8972 3 года назад
गरम पाणी घालणे
@praveennegi1848
@praveennegi1848 3 года назад
Dada ek dum mast banaya hai .....❤️ Love from kalamboli
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 3 года назад
मस्त बनवले ताई👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@vivekgodse4390
@vivekgodse4390 2 года назад
लकी आहेस...👍
@rajaramkhatavkar3675
@rajaramkhatavkar3675 3 года назад
Chan hota vhidio...
@sunitapatil1959
@sunitapatil1959 3 года назад
Nice riecpe
@jyotikhandagale2794
@jyotikhandagale2794 3 года назад
Children sukaa tamting wow Pan naralachya doodh tyacha kuthe vapar kela, really pls
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Khup chaan chicken zala tai thanks
@sureshjadhav563
@sureshjadhav563 3 года назад
एकदम छान आहे
@AshokYadav-tq5po
@AshokYadav-tq5po 3 года назад
ek no.
@shrutikhochare4129
@shrutikhochare4129 3 года назад
Ymmmy ymmmy mast mi tumcha u tube cha sarv vidivo bagte
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️
@akbarpatel4767
@akbarpatel4767 3 года назад
खुप छान चिकन सुका.
@seemajoglekar4890
@seemajoglekar4890 2 года назад
छान ग
@ramandesai3319
@ramandesai3319 3 года назад
Panvel karanjade cha video with airport location banvaicha try kara.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Nakki
@swarupachavan941
@swarupachavan941 3 года назад
खूपच सुंदर फॅमिली 👌👌👌👌👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️
@mansp78
@mansp78 3 года назад
नशिबवान:)
@seemabhonsale3353
@seemabhonsale3353 3 года назад
बहिण दिसायला पण सुंदर आहे
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@ChopnSliceCuisine
@ChopnSliceCuisine 3 года назад
Khup chan
@poojayewale6545
@poojayewale6545 3 года назад
👍👍👌👌👌👌👌👌
@bhartitulaskar7370
@bhartitulaskar7370 3 года назад
काय रे जरा ते पाय साफ करून घाल किती घन वाटलं ते घानरदा कुठला
@aksitaraut6649
@aksitaraut6649 3 года назад
छान
@harshalinwale2645
@harshalinwale2645 3 года назад
चिकन रेसिपी छान आहे
@dhruvi7610
@dhruvi7610 3 года назад
Video baghatana tondala Pani sutla😋mast video dada
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@anilmane4598
@anilmane4598 3 года назад
👍👍
@narendradalvi4385
@narendradalvi4385 3 года назад
छान रेसिपी
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@ashipakshaikh1276
@ashipakshaikh1276 3 года назад
Satish nice video sister chicken masala mast
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@shubhangichikne5105
@shubhangichikne5105 3 года назад
Ek no👍
@sushilkarande2649
@sushilkarande2649 3 года назад
Kadhi betha Me goregoan la rahto
@vaishalimeshram3688
@vaishalimeshram3688 3 года назад
Only one style of cooking format 😎
@reenaraj619
@reenaraj619 3 года назад
Mai bhi panvel me rahta hu
@ajitagate3707
@ajitagate3707 3 года назад
सतीश...... लाजवाब🍗🍗
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️
Далее
Сняли домик блин🏠
23:19
Просмотров 841 тыс.
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Сняли домик блин🏠
23:19
Просмотров 841 тыс.