Тёмный

बहीण आणि भाऊजींसाठी मच्छीचि दावत🍛बहिणीचे केळवण😍 Fish Feast For Sisters Kelvan by Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 689 тыс.
Просмотров 763 тыс.
50% 1

Go check out their amazing products, links to which you can find below. Do remember to check out their amazing Ubtan Combo!
MamaEarth: bit.ly/37NyQ9e
Use my code: ranjita2021 to get an additional 20% discount!
Amazon: amzn.to/2YLgl0D
Nykaa: bit.ly/39piHq2
Flipkart : bit.ly/34JUYk8
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My 3rd Camera GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
My Mic :
Rode Wireless Go - Compact Wireless Microphone System, Transmitter and Receiver
amzn.to/2KquGfc
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
To Order GW KHAMKAR MASALE
Shop Address :-
SHOP NO-3
43/45 D, LALBAUG MARKET,
DR. BABASAHEB AMBEDKAR ROAD,
LALBAUG, MUMBAI-400012.
☎️ Contact:- 9619717273
🛍️ Amazon Link :- amzn.to/314M1j0
Google map link 👇🏻 goo.gl/maps/ha...
GW KHAMKAR MASALE Products:- wa.me/c/919619...
Latest Videos:
चला अस्मिच्या बर्थडे ला🎂
• चला अस्मिच्या बर्थडे ल...
माझ्याबद्दल पेपर मध्ये काय छापून आले?
• माझ्याबद्दल पेपर मध्ये...
तुसी जा रहे हो😩तुसी ना जाव😭1 Million Views Special Celebration Video🎂
• तुसी जा रहे हो😩तुसी ना...
बहिणीसोबत एक दिवस❤️
• बहिणीसोबत एक दिवस❤️A D...
अनिकेत प्रियंकाच्या मुलीचे बारसे👨‍👩‍👧
• Video
आजची शॉपिंग नवऱ्यासाठी❤️
• आजची शॉपिंग नवऱ्यासाठी...
रंजिताचे आई बाबा कुठे असतात?सुक्या वाकटीचे कालवण
• रंजिताचे आई बाबा कुठे ...
झणझणीत चमचमीत कोळंबी भात🍤
• झणझणीत चमचमीत कोळंबी भ...
तव्यातील झणझणीत अंडा भाजी आणि कुरकुरीत अंडा भजी
• तव्यातील झणझणीत अंडा भ...
चला कल्याणीच्या लग्नाला👰साखरपुडा,हळद,लग्न, Reception all makeup
• चला कल्याणीच्या लग्नाल...
चिक दुधाच्या 3 रेसिपी खरवस, वडे आणि भाकरी😋 Cheek Dudh 3 Easy Recipes
• चिक दुधाच्या 3 रेसिपी ...
एक शिवजयंती "अशीही" 🙏🏻
• एक शिवजयंती "अशीही" 🙏🏻...
देवी देवतांचा अपमान कराल तर "खबरदार"😡ओवीचे शिवजयंती निमित्त फोटोशूट😍
• देवी देवतांचा अपमान कर...
डोनट प्रेमी नात आणि सिरीयल प्रेमी आजी😜
• डोनट प्रेमी नात आणि सि...
10 महिन्यांनी लोकल प्रवास🚂
• 10 महिन्यांनी लोकल प्र...
अथांगच्या बर्थडे ला ओवीची धमाल💃
• Video
नवऱ्याला व्हॅलेन्टाईन गिफ्ट❤️सायलीच्या लग्नात ओवीची धमाल😍
• नवऱ्याला व्हॅलेन्टाईन ...
मटणाच्या रस्स्यासारखे शिंपल्याचे कालवण Clams Curry😋
• मटणाच्या रस्स्यासारखे ...
माझ्या सासूचा मेकओवर😍
• माझ्या सासूचा मेकओवर😍 ...
सलोन मध्ये फूट स्पा आणि सुका जवळा कांदा फ्राय😊
• सलोन मध्ये फूट स्पा आण...
आजीने ओवीसाठी बनवलं गावरान कोंबडीचं सूप🍜
• आजीने ओवीसाठी बनवलं गा...
सुपरमार्केट मध्ये खरेदी आणि ओवीचे दुकान😂
• सुपरमार्केट मध्ये खरेद...
मावशी बरोबर ऍक्टिवा वर शॉपिंगला🛍️सुक्या सोड्याचे कालवण😋
• मावशी बरोबर ऍक्टिवा वर...
ओवीने बनवली पुरी👩‍🍳बटाट्याची भाजी आणि टम्म फुगलेली कमी तेलकट पुरी
• ओवीने बनवली पुरी👩‍🍳बटा...
ओवीने आणलं बाबांना गिफ्ट🎁चना डाळ पालक ची भाजी😊
• ओवीने आणलं बाबांना गिफ...
आमच्या घरी आली पाहुणी😍 खास मासांहारी लोकांसाठी झटपट करंदी फ्राय व शाकाहारींसाठी वाल पापडीची भाजी
• आमच्या घरी आली पाहुणी😍...
मेट्रो ट्रेन मधून जीवदानी देवीचे दर्शन🙏जीवदानी मंदिर विरार🙏
• मेट्रो ट्रेन मधून जीवद...
भाभीची मारवाडी दाल बाटी | खमंग दाल बाटी रेसिपी 😊
• भाभीची मारवाडी दाल बाट...
आसावरी आणि अभिजित राजेंची मटण रेसिपीज🐐
• आसावरी आणि अभिजित राजे...
नांदगाव बीचवर धमाल😊 Exploring Nandgaon Beach😊
• नांदगाव बीचवर धमाल😊 Ex...
Audio:
Music: Spring In My Step - Silent Partner • Spring In My Step - Si... ​
Ovee & Mumma RU-vid Channel Link: www.youtube.co....
Being Ranjita RU-vid Channel Link: www.youtube.co....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#KelvanVideo #RanjitaSisterKelvan #FishFeast #BeautyTipsbyRanjita
#CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #MammaEarh
#Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter
#ovivideo #OverVideo

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 987   
@vaishalijadhav5522
@vaishalijadhav5522 3 года назад
बोलकि रंजीता वहिनी, सुगरण माझी आई, लाजरी कल्याणी वहिनी, गावठी शेप प्रतिकदादा, गुड बाहुली ओवी, आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे लपून बसणारा रोहन दादा😍असे माझे कुटुंब लय भाriiiiiiiiiiiii😘😘😘😘
@poojasangale3402
@poojasangale3402 3 года назад
Exactly......khup Chan kutumb
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍
@PARIRAJKITCHENMARATHI.
@PARIRAJKITCHENMARATHI. 3 года назад
Barobar 👍
@nayanasalunke2847
@nayanasalunke2847 3 года назад
तू ही गोड आहेस.... वैशाली..एवढे सुरेख वर्णन करते प्रत्येकाचे
@naterciafernandes7587
@naterciafernandes7587 3 года назад
Kalyani is.very simple n nice person.very humble always smiling i love her
@shreyasrhadhavhangonde3304
@shreyasrhadhavhangonde3304 3 года назад
Yes
@pratibhasSwag
@pratibhasSwag 3 года назад
Yes
@vinayvlogs6273
@vinayvlogs6273 3 года назад
बरोबर
@bhomeshhemade2890
@bhomeshhemade2890 3 года назад
Yes
@deepalitare293
@deepalitare293 3 года назад
Ho....mala pn avdate kalyani....😘
@parirevaentertenment9608
@parirevaentertenment9608 3 года назад
आजचा व्हिडीओ खूप छान होता मला कल्याणी ताई खूप आवडते खूप शांत आणि साधी आहे
@ajkaykhaswithmayu
@ajkaykhaswithmayu 3 года назад
शिळ्या राहिलेल्या चपाती पासून चटपटीत नाष्टा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rIPpITK2XqQ.html व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा 🙏
@surekhacharwad8254
@surekhacharwad8254 3 года назад
Ho
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
खूप छान आहे आमची कल्याणी❤️
@kokanchi_shatabdi_express4583
@kokanchi_shatabdi_express4583 3 года назад
Ho
@user-vs8zn9ki8r
@user-vs8zn9ki8r 3 года назад
हो
@rahulsonwane9509
@rahulsonwane9509 3 года назад
कल्यानी एक साधी आणी एकदम शांत स्वभावची मुलगी आहेत...आसीच मुलगी मला बायको म्हणून भेटावी. ही ईश्वर चरणीय प्राथना...
@geetanjalimore1977
@geetanjalimore1977 3 года назад
All fish dishes were very tempting and those chirote from Kalyani's mom's place were very crunchy.... Nice video
@online1982
@online1982 3 года назад
व्हिडीओ टाइम खूप जास्त असतो व मुख्य कंटेंट सोडून इतरच जास्त टाइमपास असतो काय खरय का?????????
@siddharthjadhav4647
@siddharthjadhav4647 3 года назад
Tumchya recipes chan astat Ani tumche family khup chan aahe. Tai God bless you
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 2 года назад
रंजीता, तुझे सर्व व्हिडिओ मला फार आवडतात, एकदा तुम्हा सर्वाना भेटावेसे वाटते ,आई, प्रतिक , कल्याणी, तु ,रोहन तुम्ही सर्व खुप छान आहात, ओवी तर मला फार आवडते, खुप गोड व गुणी आहे .
@kalpanabagul355
@kalpanabagul355 3 года назад
Very very sweet and beautiful and loveable family .All are very friendly .Bahin &jiju so sweet
@shubharagurav4780
@shubharagurav4780 2 года назад
Nice
@shobhapachpor8587
@shobhapachpor8587 3 года назад
आईच्या माहेरचे लोक जेवायला बोलवा.मला खुप आवडेल.कारण आई सुनेच्या कडच्या लोकांना खुप आनंदी असतात. रंजीता बहिण व जिजु खुप खुप छान सुंदर जोडपी आहे. रंजीता ने कल्याणी व आईने आनंदाने स्वयंपाक करून आग्रह।ने खायला घातले. पाहुन खुप आनंद झाला मला। तुम्हचे कुटुंब फारच समजदार आहे.
@medhapatankar8056
@medhapatankar8056 3 года назад
कल्याणी खूपच शांत आणि गोड आहे
@nanditakhandekar6985
@nanditakhandekar6985 4 месяца назад
आई मी नेहमी वाटण टाकून मच्छीच कालवण बनवायची पण तुमच्या मच्छीच्या रेशिपी बघितल्या पासुन मी पण आले लसूण मिरच्या कोथिंबीरचे वाटणातच बनवते आणि मी नेहमी कालवनात कोकम टाकायची पण आता तुमचं बघुन चिंच टाकते ❤️आता माझी मुलगी डबल जेवते थँक्यू आई 🙏❤
@purvapagare1060
@purvapagare1060 3 года назад
केळवण छान केले सगळे जण खुश आहे
@surekharokade4693
@surekharokade4693 Год назад
Kalyani aani ranjita chi bahin khup ch chan aahet Khup understanding aahet
@sheetalpatil1470
@sheetalpatil1470 3 года назад
रंजीता तुझी बहीण खूप छान आहे, तीचा आवाज नाजूक आहे,
@swapnilphand0009
@swapnilphand0009 2 года назад
खरंच तुमची फॅमिली खुप छान आहे आणि तुम्ही तुमच्या घरच्यांची खुप काळजी घेतात मला खूप आवडते तुमचे व्हिडिओ
@suneetadhaygude3114
@suneetadhaygude3114 3 года назад
Paid promotion from mama earth
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
मी ओवीला लहानपणापासून हेच products वापरते जुने विडिओ बघा
@poojaadvirkar6259
@poojaadvirkar6259 3 года назад
केळवणाचा थाट म्हणजे आनंदी, आनंद गडे. All Fameli is v. Sweet & mstuard. 👍👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍
@nilab9093
@nilab9093 3 года назад
Ranjita, Always keep smiling. Kelvan recipes, 👍👏😊. Sharad & Krutika, enjoyed, recipes prepared by U, Kalyani & Ovi's Aaji. Mama's products looks great. Khamkar, Lalbaug masalas are awesome, used it. Yr video is amazing. Special tks to Rohan & Pratik. Keep it up
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear 😍
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 года назад
मस्त मस्त... एक नंबर... किती गोडवा आहे तुमच्या नात्यांमध्ये...👌👌🙌 खरंच एक खूप छान वाटतं सर्व व्हिडिओ पाहुन...मी शुद्ध शाकाहारी म्हणुन तुमच्या रेसिपीज बद्दल मत व्यक्त करू शकत नाही..पण जो काही खवययेपणा आहे ताई तुझ्या मध्ये आणि पाटील कुटुंबात खरंच खूप गोड आणि कौतुकास्पद आहे...तसेच ही कृतिका मावस बहीण... खरंच खूप गोड जोडपं आहे... 🙌🙌🤗👌 तिला बघून देखील पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि तिचं हसणं पाहून, समोरच्या व्यक्तीला देखील हसायला येत... आणि तिचं इमोशनल होऊन प्रेम व्यक्त करणं खरंच ह्रदयस्पर्शी नेहमीच...🙌🙏
@panukitchenrecipes
@panukitchenrecipes 3 года назад
खुप छान , सुंदर व्हिडिओ केळवण अप्रतिम बेत होता big like 👍 share the Maharashten couple Nice 👌
@EvhaShiva
@EvhaShiva 3 года назад
Kalyani taai , very Humble & Innocent
@truptipawaskar8664
@truptipawaskar8664 3 года назад
Kalyani Didi khup god ahe 🥰🥰
@rohanpadwal8790
@rohanpadwal8790 3 года назад
Kalyani tai khupch chan diste tase sagle ch chan diatat but full naturally mhatl tar kalyani tai👌
@rupeshsonawane1972
@rupeshsonawane1972 3 года назад
पाहुणचारातील आपले पणा खुप आवडला.... अशी माणसे प्रत्येक घरात असावा...👍👍👍
@vilasbhangade1810
@vilasbhangade1810 3 года назад
सर्व पदार्थ हे उत्तम होते आणि आईंचे पोळे खूपच छान 💖😍
@ganeshthakur74
@ganeshthakur74 3 года назад
Ranjita tai tujhya Aai babancha foto dakhva n please
@chaitralichavanj9383
@chaitralichavanj9383 3 года назад
Mala Kalyani aani aai khup aawadtat kiti simple aani shant ahet....aani khup samjutdar ahet ...
@amarsutar9202
@amarsutar9202 3 года назад
ताई तुजी कोलम्बि अनी सुरमई ची रेसीप बघुन तोंड़ला पानी सूटतय खूपच छान रिसिपी
@prashantkoti1530
@prashantkoti1530 3 года назад
तुमच्या सर्व विडिओ खुप खुप छान .माझी मुलगी ४ वर्षाची आहे तीच नाव रुद्रा आहे .तुमच्या सर्व विडिओ बगते आणी आतातर तीची मम्मी सुद्धा बगते तुमच्या खुप फ्यान झाल्यात
@ranigavankar7374
@ranigavankar7374 3 года назад
Mala Kalyani khup àavdte❤️❤️❤️
@pranitakoli1291
@pranitakoli1291 3 года назад
तुम्ही लोक खूप धमाल करत व्हिडिओ बनवता खूप मस्त वाटते असे वाटते की हे सगळे आमच्याच घरात चालू आहे तुमची मुलगी खूपच गोड आहे
@kavyavarhadi5263
@kavyavarhadi5263 3 года назад
Muliche kes jad honyasathi ani vadynasathi kay karave
@supriyasawant5989
@supriyasawant5989 3 года назад
आजची रेसिपी सुंदर आहे पाहुन तोंडाला पाणी सुटले एकदम मस्त पापलेट मस्त सुरमई छान.कल्याणी तुम्ही चिरोटे छान आहेत
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 3 года назад
Khop Chan, 🌼kaylwan celebrate kayla. 🌼 Ranjita tuza Love marriage aahe ka?
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Love+Arrange
@manishapatil1785
@manishapatil1785 3 года назад
तुम्ही मासळी तळायला जे वाटण लावलं त्याची रेसेपी दाखवा, छान आहे तुमचा व्हिडिओ, ओवी तर छान च आहे, माझ्या चार वर्षाच्या मुलीला तुमची ओवी खुप आवडते. सकाळ सकाळ शुभ सकाळ लाव ना अस सांगते, ती तशीच तुम्हाला ओळखते.
@jayeshrane9097
@jayeshrane9097 3 года назад
Jeevan kadam vlogs nantr ranjita la Sudha promotion karaila sangitla mamaearth ne....paklo hey mamaearth cha promotion baghun baghun
@hemasalve7944
@hemasalve7944 3 года назад
हो खरच
@thetiger4382
@thetiger4382 3 года назад
Mag tevdha part skip karaycha simple. Tey ek Indian brand aahe promotion kelach nahi tar products kasey vikley jaatil
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
@Ab Pat मी ओवीला लहानपणापासून हेच products वापरते जुन्या व्हिडिओत दाखवले आहेत मी
@smitawaingankar8753
@smitawaingankar8753 3 года назад
तुमची फॅमिली खुपच हॅप्पी आहे. बघुनच खुप समाधान वाटते. तुमच्या कुटुंबाला कोणाचीही नजर ना लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. असेच एकमेकांना धरून रहा. व आनंदी, हसतमुख रहा. GOD BLES यू अँड your दमलेली.
@meeta1960
@meeta1960 3 года назад
So sweet of you dear Ranjitja!!!! God Bless you.
@akshaysutar6594
@akshaysutar6594 3 года назад
Ranjita Tai my mother is suffering from COPD LUNGS DISEASES n ti tumche videos khuppppach avdini bagte ti tumchi n princess OVI chi pan fan ahe n tumche videos bagun ticha laksha ticha health kadhe nhi jaat n she loves to watch ur videos. THANK YOU TAI N LOVE FROM MY FAMILY❤.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🙏🙏🙏
@sunitarathod3663
@sunitarathod3663 3 года назад
very nice ranjita😍my all time favourite family❤
@samruddhipatil2569
@samruddhipatil2569 3 года назад
मला तूमची फॉमेली खूप आवडते खास करून प्रतिक दादा त्याला बघितल की मला माझ्या लहान भावाची आठवण येते आणि ओवीला बघून भाचीची आठवण येते
@Englot8906
@Englot8906 3 года назад
Please don't change ur channel name.🙏👍 And please don't force ovees dad to come in front of camera,I think when he will feel comfortable then he will enjoy it😀👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍
@pranjalkulye3113
@pranjalkulye3113 3 года назад
Taei website open hot nahi mamaearth chi jithe tumcha code vapraycha ahe ks krayche te sanga plz
@vanitagurav2605
@vanitagurav2605 3 года назад
So sweet Ranjita and Aai you are too good 👌👌 very nice video 👍
@pradnyameher4992
@pradnyameher4992 3 года назад
असं स्वादिष्ट जेवण असेल तर आणखी काय पाहिजे 😋😋🤩🤩
@alekmartin9999
@alekmartin9999 3 года назад
It would be good to see husbands also cooking...not a good reflection otherwise for gents..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Please watch today's episode
@womanbeingsonali313
@womanbeingsonali313 3 года назад
जेवण एक नंबर ..सासूबाईंच कौतुक दोघीना चिरोटे भरवले..so sweet
@vanitagonsalves3674
@vanitagonsalves3674 3 года назад
God bless u & ur family.. I just admire the love and harmony within your family.. Ranjita plz share weight loss tips that u shared with baby Dhwani's mom & how she lost excess weight post her pregnancy..
@aforaaru2903
@aforaaru2903 3 года назад
Mast nice family. Aaj Pratik la miss kela video madhe . Tu tar mastach pan kalyani just beauty in simplicity. Sadha sojwal saundarya
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍❤️
@asmishetye4815
@asmishetye4815 3 года назад
Ranjita tai mamaearth chey konti cream asel tar sang na mange fair & lovely sarkhe daily sathi plz reply kar na
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
अशी cream बहुतेक त्यांच्याकडे नाही
@madhurigode9632
@madhurigode9632 3 года назад
शुभ सकाळ ताई आणि ओवी 🌻 तुमची बहीण आणि जिजू मस्त आहेत. दोघांनी उखाणे मस्त घेतले😍👌
@pradnyashelar3671
@pradnyashelar3671 3 года назад
Mouth watering recipes 😋💜
@payalchavan4465
@payalchavan4465 2 года назад
Mouth w
@payalchavan4465
@payalchavan4465 2 года назад
Mouth watering recipes 😋💜
@shrutiraorane7157
@shrutiraorane7157 3 года назад
Mast... लेकींचा बाबांवरच जीव असतो जास्त ❤️...माझ्या लेकीच पण असच आहे
@snehalshinde-t3016
@snehalshinde-t3016 3 года назад
I love to read your starting thoughts ❤️
@jagrutirajput3552
@jagrutirajput3552 3 года назад
खूपच छान आहे तुमची family आई च बोलन खुप गोड़ आणि कल्याणी पन तुमी पन खुप गोड़ आहात😍😍😍
@pawanpatil5498
@pawanpatil5498 3 года назад
One of the best video 😍
@ashwinibhagat7473
@ashwinibhagat7473 3 года назад
One of the best video
@kokanekswarg2802
@kokanekswarg2802 3 года назад
हाय रंजीता ताई खूप मस्त असतात तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि मला तुझा घरी जेवायला यावं असं वाटतं खूप मस्त 🐟🐠🦐🐬 फिश बनवते पापलेट सुरमई फ्राय कोलंबी मसाला कोलंबी फ्राय खूप मस्त बनवते मला एक दिवस जेवायला यावं असं वाटतं 🐠🐟🦐🦀🐬
@cherry...9416
@cherry...9416 3 года назад
Mast recipe ahee kaki ❤️🤩🥰😋
@asmii2069
@asmii2069 3 года назад
Alll skin sathi aahe ka he facewash n pack oily skin sathi chalte ka sideeffect nahi na kahi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Ho sarvana chalel
@manishakatkade6243
@manishakatkade6243 3 года назад
Nice ❤️
@tanujapatil1111
@tanujapatil1111 3 года назад
जय सदगुरु 🙏खुपच आवडते रंजिता तु मला आणि तुझे सगळे व्हिडिओ आणि कुटुंबसुदधा, खासकरुन😃🥰😘 ओवी आणि मावशींच्या रेसिपीज,कल्याणीचा साधेपणा,मनमिळावू गावठी शेफ आणि महत्वाच ऑफस्क्रीन भाऊजी जे एवढ छान आमच्यासमोर व्हिडिओ आणतात मराठीतुन टाइप करते म्हणजे मावशीपण वाचतील कमेंट 🤗खुप शुभेच्छा🙏😇🥰🤩😘🎉🎊💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
धन्यवाद🙏
@tanujapatil1111
@tanujapatil1111 3 года назад
@@CrazyFoodyRanjita मी नवीन सबसक्राबर,खुप छान वाटल रंजिता थॅक यु 😇🥰🖐
@madhavipawar2434
@madhavipawar2434 3 года назад
🤗👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🤗👸👭💏💑👩‍👧👨‍👩‍👧👍रन्जू i laik it.oll the best.may sis.and god bles you.🤗🙌👍💚👑
@shraddhachafekar1057
@shraddhachafekar1057 3 года назад
Kalyani amchya wada gavchi ahe tumchi family khupch mst ahe ovi pan khupch God ahe tumchi
@snehapatankar5438
@snehapatankar5438 3 года назад
तुम्हाला विडिओ आवडत नसेल तर बघु नका. पण उगाच काहीतरी नका बोलु कारण एका विडिओ मागे खुप मेहनत घ्यावी लागते so plzz जर विडिओ नसेल आवडत तर नका बघु.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍
@rushikeshkhoje4632
@rushikeshkhoje4632 3 года назад
Khupach chan sagle sobat asnana ghar kiti chan distay Kelvanacha karyakram very nice 👌😍😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍
@paragmayekar3156
@paragmayekar3156 3 года назад
पाणी बसून आणि घोट घोट करून पियाला पाहिजे झटकन पिऊ नये👍
@bhagyashreesonavane8292
@bhagyashreesonavane8292 Год назад
❤usabd isdb sd
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 года назад
केळवणचा बेत खूप छान होता.सगळे कुटुंब एकत्र पाहून छान वाटले
@bhavanaraut2229
@bhavanaraut2229 3 года назад
खुप छान 😍😍
@morekaki641
@morekaki641 3 года назад
खुप सुंदर जेवणाचे ताट बघुन एवढे छान वाटले तर खायला किती छान असेल
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️
@Iam_Ruchirpatne
@Iam_Ruchirpatne 3 года назад
Good morning,👌👌
@pradnyabhoir3050
@pradnyabhoir3050 3 года назад
Tai. Khup. Chan. Aahes. Fri. Surmaila. Konta. Masala. Use. Karta
@Deadman450i
@Deadman450i 3 года назад
Thank you Rohan Jiju and Tai for inviting us for Kelvan The food was awesome ❤️😍... Special Thanks to Aai and Kalyani... And my Best Ranjita Tai for Gulab jamun ❤️.
@kirtikapatil6947
@kirtikapatil6947 3 года назад
Mastch mjja aali
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
🙏🙏
@suvarnajadhav9550
@suvarnajadhav9550 3 года назад
खुप छान केळवण केल आणि हो साडीचा कलर खुपच छान आहे आणि कृतिका साडीचा कलर खुप शोभून दिसेल
@chhaganbhoir4511
@chhaganbhoir4511 2 года назад
हा विडीओ तर खुपच छान👌👌🌹🌹💐💐
@mruduladesai1480
@mruduladesai1480 3 года назад
Kai jordar menu ahe 🐟🐟☺️mastach ga! Tujhya saglyach bahini ani kalyani khup chhan ahet.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍
@ranjanaborade5794
@ranjanaborade5794 3 года назад
काकी तुम्ही कोणते फेसबुक वापरतात
@JanhaviNalawade2023
@JanhaviNalawade2023 2 года назад
Pole kashache bantat,? Recipe Kay aahe
@swapnilm9054
@swapnilm9054 3 года назад
Tai plz plz kalyanicha makeup kar na plz plz aani kelavan tar ek number mala tar fish🐠🐋🐟 nahi aavadat pan hi fish baghun pahilanda khavas man zal mast 👏👏👏👏
@krutikabendal8597
@krutikabendal8597 3 года назад
Video bghun punha tondala pani sutal 😋😋 ani tya diwshi ch tasty jevan athwl.Khup khup maja Ali.Thank you to all of my family members.Lots of love to Ovee❤️🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
आम्हालाही खूप मज्जा आली बरं का😍
@mohinisutar9780
@mohinisutar9780 3 года назад
मालवणी कोकम वापरतात . हे कोणत्या पद्धतीत केले . आणि मासे फ्राय ला कोणता मसाला लावला आहे आणि पोळे कशाचे बनवले
@ismailinamdar3808
@ismailinamdar3808 3 года назад
Pods kashyache ahet konse ate k hai
@shilpagore9001
@shilpagore9001 3 года назад
Hi ranjita, me mamaearth che product purchase kartana tuja ranjita 2021 ha Code takala pan accept nahi hot ahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Try again Available only in mamma earth website
@manjushinde6170
@manjushinde6170 3 года назад
Diii fish la merrinet kry kay kay us krta please please reply dya n
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 3 года назад
Tujhi bahin aani jiju hyancha blog pan mi baghtye khup chhan asto
@indianmompoonamn2111
@indianmompoonamn2111 3 года назад
कृतिका खूप सुंदर आहे.. nice family👌👌
@nilimanale7270
@nilimanale7270 3 года назад
खूप छान व्हिडिओ 👍..... सर्व मासे प्रकार चविष्ट आणि रुचकर... मस्तच😋😋......ओवी ❤️ कल्याणी खूप छान आहे...हसरी लाजरी ... मोजकेच बोलते....पण छान आणि बरोबर बोलते.❤️👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍
@gajbhiyesuchitra75
@gajbhiyesuchitra75 2 года назад
I like fish. Tumcha purna jewan baghun maajh pot bharl.
@vinodhalde736
@vinodhalde736 3 года назад
Ranjita tai tu khupch great aahes aani all family members la tu khupch chan japtes mala saglech khup aavadtat ❤️ u all maji little princess Ovi god bless you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@hrishibhoir7947
@hrishibhoir7947 3 года назад
Tai mamaearth che product online magvtayt ka tumhi
@jyotikulkarni6356
@jyotikulkarni6356 3 года назад
Khupch chan 👍n thanks 😊 product sathi
@kirtibane6278
@kirtibane6278 3 года назад
वाह वाह माझ्या तोंडाला पाणी सुटले ग किती fresh ग फिश god bless you all
@priyagupta-2484
@priyagupta-2484 3 года назад
Dear ranjita. Tuja aaj cha vlog mala khup avadla, sagde khup chan aahe, mala aanga mamaearth che products face wash ani face mask he teenage girl sathi changla aahe. Pl. Reply me.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Yes very good products
@rupalichavhan7373
@rupalichavhan7373 3 года назад
Mamaeart Che product 9 years chya mulgi la use karu Shakto ka
@devyanikulkarni6473
@devyanikulkarni6473 3 года назад
Very very beautiful vlog. Kelavan १no.khup sunder bet. Sasar Ani mahercha uttam mel sadhanari ranjita ani tila tevadech sath denare tiche kutumbiy. Stay blessed dear
@abhayakole1820
@abhayakole1820 3 года назад
Ovi che hairs khup long nd shiny aahet. Tichya hair sathi tumi kashi care gheta nd konte products use karta I mean hair oil nd all
@nishabagde24
@nishabagde24 3 года назад
Khooopch mast jewan zal.aamhipan yeti aata he sagl khayla👍👍👍👍 products pan waprun baghu.🙏🙏🙏pratik rohanche baba kai kartat? Tyanchi mahiti Kalwa.
@pranalidongre860
@pranalidongre860 3 года назад
व्वा किती सुंदर मच्छी बघुन तोंडाला पाणी सुटल मस्त
@ReshmaShaikh-pe7lk
@ReshmaShaikh-pe7lk 3 года назад
Wow!Kiti chaan chaan👌👌 fishchya recipes banvalya hotya Ranjita baghun agdi tondala pani aale😋😋tuzya bahiniche kelvan tumhi sarvanni ek no.kele🤗🤗😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks 😍
@poojarawool233
@poojarawool233 3 года назад
Mast hota aajacha vlog .aani kelvanachi tayyari pan khup chan Kelis.
Далее
Introducing iPhone 16 | Apple
02:00
Просмотров 4,1 млн
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30