प्रतिभा ताई, नमस्कार, तुम्ही सांगीतलेली पित्त शामक डाळ व बेसन बर्फी, करुन पाहिले, खरोखरच सुंदर चविष्ट पदार्थ झाले. तुमच्या पुढच्या स्वयंपाक प्रवासाला शुभेच्छा.
कोणतेही पापड पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
आजच्या रेसिपीला तर तोडच नाही..!!👌👌 खुप recipis पाहिल्या मी चिंचेच्या चटणीच्या पण तुमची रेसिपी हि अगदी correct आणि मला पाहिजे तशी आहे. खूप भन्नाट रेसिपी तर तुम्ही बनावताच पण त्याबरोबर तुमचं रेसिपी समजावून सांगण्याचं कौशल्य तर कमाल..!!!!🙌 Keep going काकु 👍 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
Sorry! मी गेला आठवडाभर तुमचा रेसिपीज बघू शकले नाही.. 🙏 चिंचेचं चटणी अतिशय गोड पद्धतीने सांगितले.. धन्यवाद🙏 तुम्ही किती छान पद्धतीने समजावून सांगता..🙏🙏🙏
नाही नाही आम्ही सर्वे व्यवस्थित आहोत.. नेट प्रोब्लेम मुळे बघता आला नाही.. धन्यवाद किती आपुलकीने विचारपूस करता.. तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे.. प्रत्येक पदार्थ खुप छान पद्धतीने समजावता.. 🙏🙏🙏👍👍👍
चांगली शिजली तर 4/5 महिने.वारंवार बाटली खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.उघडली तर बुरशी येते.काळजी घ्यावी लागते.
वातावरण सारखे बदलते त्यामुळे फ्रीज मध्ये ठेवावे. छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
कोणतेही पापड पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.