Тёмный

बहुगुणी तीळ! जाणून घ्या, ‘हे’ १० फायदे | Sesame Seeds Health Benefits 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 48 тыс.
50% 1

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तीळ या पदार्थाला अत्यंत महत्त्व आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीदेखील तीळगुळाचा लाडू केला जातो. पांढरे आणि काळे असे तीळाचे दोन प्रकार असतात. तीळ हे उष्ण असून खासकरुन हिवाळ्यात त्याचे लाडू, चटणी केली जाते. तसंच आळूवडी, कोथिंबीरवडी किंवा ढोकळा अशा पदार्थांवर तीळाची खमंग फोडणीदेखील दिली जाते. तीळ खाण्याचे अनेक फायदे असून त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@sunandadate5759
@sunandadate5759 3 года назад
खूपच छान 👌👌👌👌👌
@padmakarwani8178
@padmakarwani8178 4 месяца назад
ताई पण आता उन्हाळा चालू आहे तर तीळ कच्चे किंवा रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाले तर चालेल का?
@sabooransari9250
@sabooransari9250 Год назад
No teeth how to eat Til
@sagarkale668
@sagarkale668 5 месяцев назад
पावडर बनवा आणि खा
Далее
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59