एक नंबर दादा. आपण अनेक कुस्ती मैदाने सुद्धा गाजवली आहेत. याचा मी साक्षीदार आहे. निवेदक शंकर (आण्णा) पुजारी आणि हालगी वादक विशाल कांबळे असतील तरच बघायला मज्जा येते अन्यथा ......
भाऊ मान्य आहे खूप जुनी रीत आहे ही पैसे जमिनीवर ठेऊन कलाकाराला ते झोपून उचलायला सांगायला.पण यार आता बंद व्हायला हवं हे,कलाकाराला गरजेपेक्षा जास्त इज्जत देण्यातही काही फरक नाही करायलाच हवी...** (फक्त ओपिनियन आहे हे)