Тёмный

बांग्लादेशची निर्मिती । १९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध । पाकिस्तान सैन्याचे आत्मसमर्पण । बिनधास्त चर्चा 

Bindhast Charcha
Подписаться 137
Просмотров 63
50% 1

#bangladesh_war #india_pakistanwar_1971 #bangladesh_crisis #bindhast_charcha
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान operation चंगीज खान launch करत, ज्याच्या अंतर्गत पाकिस्तान भारताच्या खूप साऱ्या हवाई अड्ड्यांवर हल्ला करत. याला प्रत्युत्तर म्हणून तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या जनतेला संबोधित करतात आणि पाकिस्तान विरुद्ध युद्ध घोषित करतात.
भारताने हे युद्ध 13 दिवसात संपवले आणि बांगलादेशाची नवीन राष्ट्र म्हणून स्थापना केली. 16 डिसेंबर 1971 रोजी, पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख, जनरल याया खान यांनी 93,000 सैन्यासह, भारतीय सैन्यासमोर बिनशर्त आत्मसमर्पण केले, जे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सैन्याच्या संख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे आत्मसमर्पण होते.
ही गोष्ट आहे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची, ज्या युद्धामुळे आजच्या बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धामागची पार्श्वभूमी काय होती, युद्ध होण्याची आणि पाकिस्तानातून अलग होऊन बांगलादेश निर्माण होण्याची नेमकी कोणती कारणे होती, त्यात भारताचा काय role होता, आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर व subscribe करायला विसरू नका.
‪@Bindhast.Charcha‬

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@sarjeraopatil5809
@sarjeraopatil5809 48 минут назад
👍👌👌👌👌👌
@vikasbhosale7500
@vikasbhosale7500 2 часа назад
छान
Далее