Тёмный

बाजीला दिला आज घोड्याबरोबर फेरा / बाजीने आज केला रेकॉर्डच | Bailgada Sharyat | 

Shrisha Nikam
Подписаться 50 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

बाजीला दिला आज घोड्याबरोबर फेरा / बाजीने आज केला रेकॉर्डच | Bailgada Sharyat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
www.instagram....
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 473   
@MahavirKHANDEKAR
@MahavirKHANDEKAR 2 дня назад
स्पीड मस्त आहे.. बाजीला..गुलाल घेणार 💯लवकरच.. ❤️❤️
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@SachinPatil-zy3jz
@SachinPatil-zy3jz 2 дня назад
बाजी सेम सातार एक्सप्रेस बलमागत पळतो ❤
@MahavirKHANDEKAR
@MahavirKHANDEKAR 2 дня назад
हा राव...
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
😊🙏🏻
@dharamrajchavhan8488
@dharamrajchavhan8488 2 дня назад
हा ना ❤
@ganeshshejawal4151
@ganeshshejawal4151 День назад
💯 खरं आहे सेम बालमा
@Carton-4606
@Carton-4606 2 дня назад
मा़झ्या अनुभव तुन सांगतो बाजी ला फुल स्पीड चा बैलं घाला आणि त्याचं स्पीड फुल आहे शेवट पर्यंत हातात होता पैरा चांगला करा नाव करणार बाजी🎉
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@ravikamble4741
@ravikamble4741 2 дня назад
बाजीला जसा जोडीदार भेटणार तसा पळणार म्हणजेच टॉप च बैल पाहिजे छान
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा खूप खूप धन्यवाद तुमचे 😊🙏🏻
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 2 дня назад
निकम दादा जबरदस्त स्पीड आहे बाजी ला 😱पाहूनच थक्क झालो लवकर पैरा घ्या दादा ग़ुलाल घेणार तो 🔥🔥 बलमा सारखा पळतो बाजी ✅ रायबा बाजी ❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@sagarfuse9121
@sagarfuse9121 2 дня назад
बाजी नाव करणार dada तुमचं 👌👌
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@tarun3598
@tarun3598 2 дня назад
जबरदस्त स्पीड आहे बजीला❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@surajbhusari7713
@surajbhusari7713 2 дня назад
बाजी हा टॉप चा विषय आहे दादा वाटल नव्हत एवढा पलेल खालून वर पर्यंत स्पीड आहे बाजी ला सध्या लय मोठा पैरा नका करू वायदी पण नका देऊ धनाजी पिसाळ यांना विचारा पहिरा साठी देतील ते नंतर तर आहेच काही दिवसांनी घरचा साज बाजी अन रायबा ❤️😍💥
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊
@manishamule3691
@manishamule3691 2 дня назад
मस्त पळाला बाजी घोड्या बरोबर 1नं बाजी पहील्या पेक्षा चांगला दिसतोय तब्येत पण सुधारली आहे तुमच्या सानीध्यात येऊन छान वाटल बाजीला पळताना बघुन तुमची मेहेनत वाया जानार नाही राधाला पण बाहेर काढत जा पाय मोकळे करायला
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो ताई धन्यवाद 😊🙏🏻
@satishlangote1001
@satishlangote1001 2 дня назад
बाजी भारी पळतोकी एकदम नामांकित बैला प्रमाणे. एक दिवस टॉप च्या बैलांमध्ये बाजीचे नाव असेल.
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@mukeshchougule4480
@mukeshchougule4480 2 дня назад
बाजी ला वळण भारी आहे...शांत पण असतो तो...शांतीत कार्यक्रम करणार तो...
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@revatiswonderland1111
@revatiswonderland1111 2 дня назад
बाजीचे पाय घोड्यापुढे होते, जाम भारी पळाला.
@mr_unique_0007
@mr_unique_0007 2 дня назад
दादा थोडी वायदी द्या पण बाजी ल पैरा मोठा करा शब्द आहे दादा 2 च मैदान मोठा पैरा केला तर लोक तुमच्या मग लागतील पैऱ्यासाठी ❤👑💯
@yatrapremi9316
@yatrapremi9316 2 дня назад
बरोबर जातील लाखभर पण नंतर सर्व वसुल होईल ..झेप घेत पळतोय बैल दिसायला शांत आहे पण पळताना फुल एनर्जी लावतोय...
@sunilghude5893
@sunilghude5893 День назад
Bakasur sobat palava ekda chhan palato baji
@dharamrajchavhan8488
@dharamrajchavhan8488 2 дня назад
आता रायबाला येसन टोचा लवकर आणि पंधरादिवसात फेरा टाका रायबाला घोड्याबर ❤😊
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा टाकणार आहे फिरा धन्यवाद 😊🙏🏻
@Sachinpawar_4518
@Sachinpawar_4518 2 дня назад
👑 बाजी = सातारा एक्स्प्रेस बलमा 👑
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@rutu_sunny_92
@rutu_sunny_92 2 дня назад
हिशोबाच्या बाहेर पळतो बाजी दादा 😢😮
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@sachinbhokare225
@sachinbhokare225 2 дня назад
मी सगळे मैदान बघतो सगळे टॉप चे बैल मला माहित आहे त्यांचं स्पीड पण अनुभवतो बघूनच तसाच तुमच्या बजीच्यात पण क्षमता आहे फक्त पैरा त्याच्या बरोबरीचा करा बारके सारके पैरे नका करू त्यामुळं त्याच गट पण नाय निघणार
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@Mahesh.G.4613
@Mahesh.G.4613 2 дня назад
किंग बाजी मस्त पळाला नाव करणार ❤️‍🔥🔥💯
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@GopinathIde
@GopinathIde 2 дня назад
खूप स्पीड आहे बाजीला ,❤ रायबाशेठ बाजी ❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@pravinkamerkar2372
@pravinkamerkar2372 2 дня назад
चांगला पळाला येणाऱ्या मैदानासाठी चांगला पैरा करा टॉप मध्ये पळणाऱ्या वासरा सोबत बाजी गुलालात नक्की राहील आणि बाजी ला उजवी साइड ने च पळवा पैरा डावी खांदी फिक्स असणारा नंदी सोबत पैरा करा❤❤❤❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@samirkumarmore3881
@samirkumarmore3881 2 дня назад
ताकद आल्यावर बाजी जोरदार पळेल.
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@sachinbhokare225
@sachinbhokare225 2 дня назад
तुमच्या मेहनतीला यश आल हे बाजीच स्पीड बघून कळतंय आणि बाजी गाजविणार मैदानं खूप लवकरच
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप धन्यवाद दादा😊🙏🏻
@motivationalvideostatusall3213
बाजी ला बाजी 1001 सोबत पलवा बिनजोड ला
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा 😊🙏🏻
@sachinbagul4826
@sachinbagul4826 2 дня назад
रायबा भविष्यात हिंद्केसरी होणार आणी तुमचं नाव मोठ करणार तुम्ही खूप मेहनत करता ताई
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@tanajigosavi5919
@tanajigosavi5919 День назад
दादा खरच जबरदस्त स्पीड आहे बाजीला खालून वर पर्यंत जबरदस्त वेग आहे खुप भारी वाटल पैरा टाॅपचा करा गुलाला भेटणारच 100% खात्रीने सांगतोय मोठ्या मैदानावर खेळा हार जीत होईल सयम ठेवा फक्त विश्वास आपल्या नंदीवर पाहिजे ❤❤ बाजी व आदत किंग रायबा ❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद 😊🙏🏻दादा
@karanpandere2046
@karanpandere2046 2 дня назад
खतरनाक स्पीड आहे आपल्या बाजीला 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद 😊🙏🏻
@sudarshanparswale1934
@sudarshanparswale1934 2 дня назад
दादा बाजी आणि युडुबर धनाजी यांच्या सर्जा बरोबर पळवा खूप भारी पळेल ❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद 😊🙏🏻दादा
@akashnarale18
@akashnarale18 2 дня назад
वा बाजी वा किंग आहेस रे तू बाजी 💯👑
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@SWertyhkf
@SWertyhkf 2 дня назад
लय बेकार स्पीड लागलंय गाडीला, नियोजन फक्त नीट कर भावा नक्की गुलाल होणार बाजीचा लवकरच 💐💐💐❤️❤️
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@DnyaneshvarDhurve
@DnyaneshvarDhurve 2 дня назад
👑 वेगाचा बादशाह बाजी ❤ रायबा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@SudipDoiphode-ey9iv
@SudipDoiphode-ey9iv 2 дня назад
एक नंबर पळाला बाजी गुलाल घेणार लवकर पट्ट्या💯
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@pratikgodivale2970
@pratikgodivale2970 2 дня назад
बाजीला खुप स्पीड आहे.❤ पैरा फक्त मोठा करा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@yogeshbhumkar2525
@yogeshbhumkar2525 2 дня назад
बाजी बकासुर बरोबर पळवा,लवकर बाजी मैदानात दिसला पाहिजे,❤️❤️❤️❤रायबा❤❤❤❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@GaneshPawar-mu5wb
@GaneshPawar-mu5wb 2 дня назад
बाजी नाही बाजीराव बोला जाळं धूर संग च काढतय 1नंबर पळाला आहे बाजीराव पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@sumitbhalerao1124
@sumitbhalerao1124 2 дня назад
Baji la khup sped ahe tejya baila bar payra kara mast gadi palel an gulalat pn rhanar tejya davi ni chagla palto nabratla bail ahe fatrya shingacha chan gadi palel❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
हो धन्यवाद दादा 😊🙏🏻
@statusgalaxy2612
@statusgalaxy2612 2 дня назад
दादा बाजी हुशार आहे शिस्त आहे बैलाला.....छान पळतोय 🫶 नाव करेल बाजी.....शुभेच्छा 💐
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@yatrapremi9316
@yatrapremi9316 2 дня назад
तुम्ही केलेली मेहनत दिसतेय बाजी ची तब्बेत चांगली होत आहे जेवढी ताकद वाढतेय तेवढ स्पिड वाढतेय ...❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@revantkumarnikam3729
@revantkumarnikam3729 2 дня назад
Aaj पळला baji changla
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@shyamdudhalmal5541
@shyamdudhalmal5541 2 дня назад
दादा पयरा मोठ्या मापाच्या बैला सोबत करा म्हणजे अजून पण चांगला पळन बाजी ❤ रायबा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@rutu_sunny_92
@rutu_sunny_92 2 дня назад
चांगला खुराख रहुद्या बाजी ला लई नाव करील बाबा 😱
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो चांगलाच खुराक आहे धन्यवाद 😊🙏🏻
@pankajbele9417
@pankajbele9417 2 дня назад
सातारा एक्सप्रेस बलमा सारखा पळतो.... बाजी❤❤❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@SrikantTambe
@SrikantTambe 2 дня назад
Baji top cha bail aahe tumi purn takt laun top cha paira kra 100% gulal aaplach aahe. ❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@hareshsai7135
@hareshsai7135 2 дня назад
निंबाळकर सराच्या सर्ज्या बरोबर पळवा बाजीला एकदा
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद 😊🙏🏻
@vikrantdabholkar7636
@vikrantdabholkar7636 2 дня назад
तुमची मेहनत आहे बाजी रायबा ताई दादा धन्यवाद ❤❤❤❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद 😊🙏🏻दादा
@DnyaneshwarPatilSalve
@DnyaneshwarPatilSalve 2 дня назад
अंतर 1000फूट पल्ला पाहिजे पळण्या साठी बाजी ला अजून एक फेरा काढायला पाहिजे होता घोड्या बरोबर स्पीड वाढेल ताण निघून जाईल विठ्ठल नाना बुध यांच्या कढील रतीफ चालू करा बाजी ला
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@VaijeshMandlik
@VaijeshMandlik 2 дня назад
2 फेरे देत जा, कारण मैदानात 3 फेरे पळावे लागतात, स्टॅमिना झाला पाहिजे .. बाजी एकदम सरळ पळतोय, आवडला पळ... बेस्ट luck
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा दोन फेरे दिले
@VaijeshMandlik
@VaijeshMandlik 2 дня назад
@@ShrishaNikam छान
@SushantDhanawade-pn9sk
@SushantDhanawade-pn9sk 2 дня назад
बाजी la बघून balma chi आठवण झाली❤ एक no पळतोय बाजी 🔝 ल जाणार top ch paira kara
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@SushantSodage-dh2jr
@SushantSodage-dh2jr 2 дня назад
1 number palto baji lavakarc nav karnar
@manishrokade4791
@manishrokade4791 2 дня назад
Ek no palala Dada apla baji same gharnikicha Raja distoy ek divas apn gharnikichya Raja sobat paira karu Dada bgha baji aaple khup mothe nav karnar ahe apla baji....... Bgha apla gharcha Saaj Rayba sheth ani Baji Rao ❤❤❤❤❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@tanvidaamre9497
@tanvidaamre9497 2 дня назад
फेरा व्यवस्थित झाला आहे स्पीड अजुन वाढेल बाजीचा
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@jaypawar2933
@jaypawar2933 2 дня назад
बलमा सारखा पळतो बकासुर सोबत 1no करणार
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@user-id7mp1vq9j
@user-id7mp1vq9j 2 дня назад
नियोजन चांगल झाल तर उन्हाळी मैदान गाजवेल बाजी हुशार बैलाबर नियोजन करा.
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@ravirajrade
@ravirajrade 2 дня назад
खतरनाक स्पिड आहे रायबाच कुत्र आडव आल्याने थोड स्पिड कमी केलत पन आणि स्पिड पन पळाला बाजी लय भारी
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@YuvarajVansale
@YuvarajVansale 2 дня назад
Bhaji manje king
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@nileshkumbhar5208
@nileshkumbhar5208 8 часов назад
Jabardast speed ahe aaplya bajila bakasur sobat palva❤❤❤
@SURENDRASHINDE-fh4bd
@SURENDRASHINDE-fh4bd 2 дня назад
नादच केला रायबान❤❤❤कडक
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
😊🙏🏻 धन्यवाद 😊🙏🏻
@swapnilpatil8685
@swapnilpatil8685 9 часов назад
बाजी हिंदकेसरी होणार ताई दादा मेहनत घ्या जरा अजून मैदानात बघायला आवडेल❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 9 часов назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@फक्तबैलगाडा
जबरदस्त अस स्पीड लागलं आज
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@Mr_Free_Fire_353
@Mr_Free_Fire_353 2 дня назад
बाजी नाव करनार तुमच❤ बाजीला खुप स्पिड हाय
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
Thank you so much 😊🙏🏻
@rahul21345rnns
@rahul21345rnns 2 дня назад
पुढचा व्हिडिओ येईपर्यंत 50000 होणार नक्की 🎉 congratulations
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@PravinPatil-zn6hm
@PravinPatil-zn6hm 2 дня назад
खूप छान पळतोय पैरा चांगला करा अजून स्पीड लागेल बाजी ला ❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद 😊🙏🏻
@dharamrajchavhan8488
@dharamrajchavhan8488 2 дня назад
आता कसं भारीच की आता मैदानात धूर्र् च दिसनार बाजी चा एकच नंबर दादा ❤😊
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@Baillgada_premi
@Baillgada_premi 2 дня назад
टॉप च हत्यार आहे बाजी ❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद 😊🙏🏻
@prempatil1621
@prempatil1621 День назад
बाजी आणि बकासुर सोबत टाका न 1 होणार
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@rohanmantur3364
@rohanmantur3364 17 часов назад
बाजी चांगला पळतोय फक्त पेरा चांगला हवा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 12 часов назад
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@nitinkalbhor7528
@nitinkalbhor7528 2 дня назад
बाजी शेट वादळां सारखा पळला. 1च नं.❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@bajulgeritesh6743
@bajulgeritesh6743 2 дня назад
बाजी खरंच जीव तोडून पळतोय.....
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद 😊🙏🏻
@santoshkate4659
@santoshkate4659 2 дня назад
दादा बाजीला मैदानात काढण्याआधी एकदा आप्पासाहेब भोसले यांच्याकडून बाजीची मालिश करून घ्या.. इतक्या दिवस तो आराम वर होता आणि काही शिरा मालिश केल्यामुळे मोकळ्या होतील आणि अजून बाजी फ्रेश होईल. आणि मालिश केल्यामुळे यापेक्षा अधिक स्पीड वाढेल भाजीच... धन्यवाद 🙏🏻
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा नक्की प्रयत्न करतो धन्यवाद 😊🙏🏻
@santoshkate4659
@santoshkate4659 2 дня назад
@@ShrishaNikam बाजी चा पळ सुद्धा घोडी पेक्षा जास्त होता.. कुत्रा मधी आल्यामुळे बाजी नी स्पीड कमी केला.. घोडी ला पुरून उरला बाजी... बाजीला खरंच खूप स्पीड... भाजीला चांगला स्पीडचा बैल भेटला तरच पळवा मैदानात.... नाहीतर बाजी उभा राहू द्या घरी
@vikasbhosle2280
@vikasbhosle2280 9 часов назад
खरंच एक नंबर स्पीड आहे भाजीला 🔥🔥🔥👌👌👌
@ShrishaNikam
@ShrishaNikam 9 часов назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@jadhavvijay875
@jadhavvijay875 2 дня назад
Jabardast speed aahe baji la aajun don char vela fera kadha❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा हो फेरे काढणार आहे 😊🙏🏻
@madhurasalunke1486
@madhurasalunke1486 2 дня назад
दादा बाजीला फुल स्पीड स्पीड आहे त्याला बकासुर सारखा बहिरा पाहिजे
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@बबलुभाऊराऊत
भाऊ बाजी मस्त पाळतो फक्त पैरा चांगला टाका आणि वायदी नका घेऊ आणि पळवा गुलाल नक्की
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
हो दादा नक्की खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@satishnaik1691
@satishnaik1691 День назад
बजीचा स्पीड खतरनाक आहे शांत पण वादळासारखा सिड आहे
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद 😊🙏🏻
@amankazi3452
@amankazi3452 2 дня назад
मस्त पाळला आज.. पहिरां चांगला कारा .काही मदत लागली तर संगा डावी ची 2 बैल आहेत चांगली देऊ कॉन्टॅक्ट करून .
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
दादा तुमचे गाव कोणते आहे 😊🙏🏻
@amankazi3452
@amankazi3452 2 дня назад
@@ShrishaNikam सातारा /वाई
@akashchapke736
@akashchapke736 2 дня назад
बाजी sir सराव दया तो top मध्ये speed पकडतो. आणि तो top करेल सुंदर गत पळतोय
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा सराव चालू आहे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@vikaspisal6385
@vikaspisal6385 День назад
लय जबरदस्त पळाला बाजी नादखुळा ❤❤
@Vaibhav-cv8hf
@Vaibhav-cv8hf 2 дня назад
स्पीड मस्तच आहे बाजीला.
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@sureshthorat201
@sureshthorat201 День назад
बाजीला चांगला पैरा मिळाला तर गुलाल करणार. विंगला पळवाच .रायबाला लवकर येसण घाला.
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
😊🙏🏻हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@Maharashtrastyle
@Maharashtrastyle День назад
भावी हिंदकेसरी बाजी जबरदस्त स्पिड
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@dineshjoshi8365
@dineshjoshi8365 2 дня назад
ek number speed number 1 cha mankari honar baji
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
Thank you 😊🙏🏻
@vaibhavyadav8915
@vaibhavyadav8915 День назад
नाद केला पण वाया नाही गेला एकदम मस्त पळाला
@ShrishaNikam
@ShrishaNikam 12 часов назад
धन्यवाद 😊🙏🏻
@KiranKirve-ns2nd
@KiranKirve-ns2nd 2 дня назад
साहेब तुमच बोलणे बघून मला वाटत की पैरा चांगला करायचा आहे पण लक्षात ठेवा या क्षेत्रात जी आहेत ती माणस अस करा तस करा सांगतात पण वेळ आली कि पैशे मागतात बैल चांगला पळत आहे आपण पैरा मागायच नाही बैल पळत आहे तुमच्या कडे कोण येत का पहा तुम्ही पैरा मागाय गेला कि ते तुमला पैश मागणार च कारणे लय सांगणार जो पैश मागणार नाही त्यांच्या संग पैरा करा पैश लय येतील जातील पण सत्य कळल काय खर खोट
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा आम्ही पैसे देणारच नाही असाच पैरा आला तर करणार आहे भले आपला बाजी उजेडात आला नाही तरी चालेल 😊🙏🏻धन्यवाद
@KiranKirve-ns2nd
@KiranKirve-ns2nd 2 дня назад
@@ShrishaNikam ok
@salimshaikh-ib5wq
@salimshaikh-ib5wq День назад
Ok
@pravinkamerkar2372
@pravinkamerkar2372 2 дня назад
चांगभलं चॅनल वर बाजी आणि रायबा ची मुलाखत द्या ते बाजी साठी चांगला पैरा बगतील
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा नक्की ट्राय करतो खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@Rohitsabale646
@Rohitsabale646 День назад
घोडा बैल मधला चांगला बैल घाला भाऊ येगदा नाशिक चा खूप स्पीड लागेल 💯
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@sachinpatil8962
@sachinpatil8962 2 дня назад
वेगाचा साम्राज्य
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 2 дня назад
बाजी टॉप च्या नंदी सारखा पळाला नक्की 100 टक्के नाव करेल
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar День назад
@@ShrishaNikam 🙏
@Sarkar786-h4d
@Sarkar786-h4d 2 дня назад
1no baji नाव करेल बाजी❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@ameysalvi5558
@ameysalvi5558 2 дня назад
Ek no बाजी ❤❤❤ खूप स्पीड लागले
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@sachinsanas16
@sachinsanas16 2 дня назад
बाजीला मोठ्या बैलांच्या पैरयात पळवा दादा सुरवातीला वायधी ज्यावध्या पण नाव लवकर करेल नंतर तुम्हाला पैरे आपुआप होतील
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@kiranmuthe2856
@kiranmuthe2856 2 дня назад
खुप चान पलाला बाजी...🔥👑❤️
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@umeshkadam871
@umeshkadam871 День назад
रायबा ला पण घोडया बरोबरच फेरा टाका म्हणजे रायबच स्पीड वाडेल आणि तो सरळ पळायला शिकेल लवकर 😊
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@karanmasurle2271
@karanmasurle2271 2 дня назад
विषय कटच ....🎉🎉
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@mangeshmagare5461
@mangeshmagare5461 2 дня назад
Bajila bharpur speed aahe javal maidan asel tr kadhat Java bajila maidanat kalel tri baki baji gadi fall ajibat honar nahi saral eka reshet palato aahe mast vatal video bagun Uday raybacha pn video ta
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
Ho Dada thank you 😊🙏🏻
@dilipsurve11
@dilipsurve11 2 дня назад
बाजी,खूप छान पळत आहे.
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@AashaJadhav-g2i
@AashaJadhav-g2i День назад
बाजी मस्त पाळला एकच नंबर चांगला पैरा करा
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
हो दादा 😊🙏🏻
@vishvasbhosle
@vishvasbhosle 2 дня назад
बाजीचि तब्येत वाढवली तर अजुन स्पीड लावणार.
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
हो दादा 😊🙏🏻
@sagargadekar9431
@sagargadekar9431 2 дня назад
चांगला पळतो बाजी खुप स्पीड आहे. पैरा चांगला करा. ✌️
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा 😊🙏🏻
@ShreyashThorat-w4o
@ShreyashThorat-w4o 2 дня назад
Jo ghodyala gham fodto tyala baji 6666 mhantat Bhavishyat baji lay nav karnar ❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@vikramdhondwad9531
@vikramdhondwad9531 День назад
खूप छान स्पीड आहे. गुलाल फिक्स तुमचा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 12 часов назад
धन्यवाद 😊🙏🏻
@hamrajkadam194
@hamrajkadam194 2 дня назад
बाजीला बुलढाणा एक्स्प्रेस babya बरोबर पळवा एकदा पैऱ्याची लाईन लागेल
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
हो दादा 😊🙏🏻
@babujedhe5461
@babujedhe5461 2 дня назад
एक नंबर बाजी पळाला ❤❤❤❤❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam День назад
धन्यवाद 😊🙏🏻
@anitapatil3340
@anitapatil3340 2 дня назад
बाजी छान पळाला
@ShrishaNikam
@ShrishaNikam 2 дня назад
धन्यवाद 😊🙏🏻
Далее
У НАС ДОМА ЗАВЕЛАСЬ КРЫСА 🐀
01:00
🧙‍♀️☃️💥 #ice #icequeen #winter
00:14
Просмотров 69 тыс.