Тёмный

बाजी || स्पेशल भिमजयंती || Baaji | Special Bhimjayanti 2023 | Pandurang Waghmare Official 

Sumdit Kumdi
Подписаться 54 тыс.
Просмотров 226 тыс.
50% 1

Presented by Pandurang Waghmare
Bhim jayanti 2023 special
"Baaji"
Direction & Story : Mahesh Shivaji Lohar
Writer - Mahesh Shivaji Lohar
DOP :
Kisan More , Sagar Bhosale,Pandurang Waghmare
Editor : Kisan More
Music :Pandurang Waghmare / Sagar Bhosale
Casting :
Pandurang Waghmare
Rahul Padmini Navnath Raje
Kisan More
Somnath Waghmare
Vikram harge
Pailwan. Prashant aaba garad patil
Samyak Sabale
khushalThorat
Sagar Bhosale
Kisan kale
Sagar pawar
Manik kale
Umesh chavan
Anil pawar
Salim tamboli
Location - katphal, Akluj , Baramati ,3 star hotel malinagar
Follow mi on Instagram
Pandurang Waghmare
/ pandurang9002

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 929   
@pandurangwaghmarecomedy01
@pandurangwaghmarecomedy01 Год назад
🙏नमस्कार मित्रांनो.... हा एपिसोड बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे.... एपिसोड आवडल्यास फक्त लाईक आणि कमेंट न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा ... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका जातीचे नसून संपूर्ण देशाचे साहेब आहेत ... आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती कशाप्रकारे असावी याचं उत्तम उदाहरण मांडण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे..... सर्वांना जय भीम जय शिवराय.... जय भारत... हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्ही आपल्या मनोरंजनासाठी केलेल्या अपार मेहनतीचं चीज करा.... ❤️🙏🙏
@priyasvlog3482
@priyasvlog3482 Год назад
हो दादा बरोबर जय भीम 🙏💙🇪🇺
@manikmana7819
@manikmana7819 Год назад
Jay bhim dada
@satishkamble772
@satishkamble772 Год назад
Jay bhim dada
@rameshbhandre5307
@rameshbhandre5307 Год назад
हो सर एपिसोड जास्तीत जास्त शेअर केले
@anilpanchal802
@anilpanchal802 Год назад
अप्रतिम एपिसोड पांडू भाऊ👌👌
@gauripol8172
@gauripol8172 Год назад
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार्‍या महामानवास त्रिवार अभिवादन जय भीम 🙏
@bholachayakaramati6089
@bholachayakaramati6089 Год назад
मित्रांनो मि सगळ्यांचा आवडता भोला तरी माझं तुम्हाला सांगन आहे कि हा एपिसोड खुप मेहनतीने बनवला आहे तरी जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏🙏
@sangramarde9439
@sangramarde9439 Год назад
हा भाग खरच मनाला भावणारा आणि प्रत्येकाला एक नवी शिकवण देणारा झाला आहे😊 नाद खुळा पांडू सर एक नंबर मला तर खूप आवडला जय भीम जय भीम🎉🎉🎉❤
@chandrakantavhad9025
@chandrakantavhad9025 Год назад
हा भाग खरच खूप छान झाला
@Hindisecret
@Hindisecret Год назад
Tv वरती पाहिजे हा एपिसोड. ठोका लाईक टिव्ही वर येण्यासाठी
@user-nb7qf5uv7c
@user-nb7qf5uv7c Год назад
खरंच पांडुरंग सर डोळ्यातून बघताना अक्षरच्या अश्रू आले 😭😭😭 बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो 🙏 💙💙💙
@poojaahire9119
@poojaahire9119 Год назад
Ho kharcha khup Chan 👌👌 vichar mandla ahe
@balasahebsalunke3879
@balasahebsalunke3879 Год назад
लेखक,दिग्दर्शक,कलाकार यांना त्रिवार मुजरा. काळजाला भिडणारा उत्तम एपिसोड. पुन्हा एकदा संपूर्ण टीम चे मनापासून आभार. एक जिवंत उदाहरण दिले या व्हिडिओ मधून. जय भीम जय शिवराय 💙💙💙💙
@shashikanthumbre6419
@shashikanthumbre6419 Год назад
जय भिम पांडूरंग सर खुप भारी डोळ्यातून पाणी आले आपल्या बाबांची जयंती आशीच साजरी होयला हवी सर्व कलाकारांना जय भीम🙏🙏
@chandajagtap6954
@chandajagtap6954 Год назад
खूप छान माणसाने माणसाची एकरूप, एकजुटीने राहावे वागवे या छोट्याशा प्रयत्नाने (लघुकथा, लघुपटाद्वारे) दाखवली पांडू दादा तुम्हाला खूप यश मिळो हीच देवा चरणी प्रार्थना सर्व कलाकारांना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 👌👌👍👍❤❤
@pandharidaware4279
@pandharidaware4279 Год назад
अस वाटल साऊथचा मूव्ही पाहतोय जबरदस्त अँक्शन.💙💙"जय भीम"💙💙
@mr_guru_4301
@mr_guru_4301 Год назад
विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💙🙏⚡⚡
@pornimadhotre2990
@pornimadhotre2990 Год назад
तुमची सर्वांची मेहनत या व्हिडिओ मार्फत दिसून आलेली आहे खूप छान संदेश तुम्ही या व्हिडिओद्वारे सर्वांना दिलेला आहे आणि प्रत्येकानेच असाच विचार केला पाहिजे बाबासाहेब हे कोण्या एका जातीचे नसून त्यांनी जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी कार्य केलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आपण सुखाने जीवन जगत आहोत म्हणूनच आज त्यांना जगभर मानवंदना दिली जाते कोणत्याही महापुरुषांची जयंती एवढी उत्साहाने साजरी होत नाहीत एवढेच बाबासाहेबांची संपूर्ण जगामध्ये साजरी होते. या 132 व्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा आणि तुम्हा सर्वांना मानाचा आदराचा कडक निळा जय भीम 🙏 तुम्ही हा एपिसोड बनवून आम्हा सर्व बौद्ध बांधवांचे आणि भगिनींचे मन जिंकलेल आहात...पांडू भाऊ अप्रतिम कला अप्रतिम सादरीकरण असेच पुढे जात रहा.... मी तर ही व्हिडिओ शेअर करतच आहे पण माझी सर्वांना विनंती आहे की खरोखरच त्यांच्या कष्टाचं चीज होऊ द्या आणि व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp Год назад
शिक्षणा साठी जी मदत केली 👍👍👍 बाबां साहेबासारख तर खरोखर मूल डॉ बाबासाहेब आंबेडकर होणार खूप खूप छान पांडुरंग संर डोळ्यात पाणी आले मस्त जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SurajTadasare2004
@SurajTadasare2004 Год назад
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास त्रिवार अभिवादन जय भिम 💙🙏🏻
@Ganrayaflimproduction2021
@Ganrayaflimproduction2021 Год назад
दादा खरच विडीओ खूप छान आहे ..movie बघतोय की काय असे वाटत होते .. acting , story , direction , editing , videography खरच खुप छान डाॅ बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा खुप चांगला प्रयत्न केला ...जय भीम 💙
@ushagayakawad9450
@ushagayakawad9450 Год назад
खुपच छान सिनेमा केला आहे सर्वांनी हा विचार केला तर देशाची प्रगती नक्कीच होणार
@nileshgaikwad474
@nileshgaikwad474 Год назад
खरंच डोळ्यात पाणी आल हे स्टोरी पाहून . जबरदस्त पांडुरंग सर वास्तविक परिस्थितीची आज खरच गरज आहे .
@swapnalikasture6099
@swapnalikasture6099 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🌍🌍।।।। विश्ववंदणिय विश्वरत्न परमपूज्य आखंड भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव युगपूरूष कोटि कोटी ऊधारक Symbol Of knowledge बोद्धिसत्व डा‌ँ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ।।।। Great JOB🙏🙏🙏🙏🙏🌍🌍🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@anilraut9000
@anilraut9000 Год назад
पांडु दादा आणि किसन राव खुपच छान आहे एपिसोड आणि तूमची सगळ्याची मेहनत.🙏🙏👏👏
@swapnalikasture6099
@swapnalikasture6099 Год назад
खरच खूप भारी‌ वाटल हा विडीओ‌ पाहतांना कालजाला लागला हा भिम जयंति विषयाचा विडीओ ।।।।। नमों बुद्धाय जय भिम जय बौद्धमय आखंड भारत‌ ।।।।।🙏🙏🙏🙏🙏🌍🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@AKSHAYKUMARKUDALE
@AKSHAYKUMARKUDALE 2 месяца назад
@@swapnalikasture6099 kajuoa
@sakshinandgave9281
@sakshinandgave9281 Год назад
खूप छान एपिसोड झाला खरच बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ‌🙏🙏🙏🙏
@prajaktasaswade2116
@prajaktasaswade2116 Год назад
खुपच छान एपिसोड बनवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण अमलात आणण्यासाठी प्रयत्न केला खुप छान काम आहे सगळा चे ....🤞👌👌🤞🙏
@rohanhavale295
@rohanhavale295 Год назад
दादा सर्व प्रथम जय भीम हे ep खरंच खूप छान झाला आहे या व्हिडिओ मध्ये जे तुम्ही दाखवनाचा प्रयत्न केला आहे ते खरोखरच समाजातल्या सर्व लोकांनी करावा.....Jay Bhim ❤ BIG FAN dada❤
@sonyabapudhaygude9356
@sonyabapudhaygude9356 Год назад
जय भीम
@vish780
@vish780 Год назад
#जय शिवराय #जय भिम एकच नंबर व्हिडीओ पांडूरंग सर
@sanjayjagtap8438
@sanjayjagtap8438 Год назад
जय भीम. आजपर्यंतला सर्वात भारी समाजप्रबोधन वरला एपिसोड. जय भीम.❤
@vaishalishinde854
@vaishalishinde854 Год назад
जय भीम,जय शिवराय मामा 💙 एकच नंबर व्हिडिओ झाला 💙🙏🙏
@dhanashrimane1937
@dhanashrimane1937 Год назад
पांडु दादा या व्हिडिओतून खूप काही शिकायला मिळाले तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला भीम जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा 🎊🎊🎉🎉
@satishkamble6022
@satishkamble6022 Год назад
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या. जयंती निमित्त महामानवास त्रिवार अभिवादन..जय.भींम.जय.शिवराय..🙏
@MrRama9357
@MrRama9357 Год назад
अतिशय उत्तम सुरेख असा भाग होता सर्वांनी अशाच प्रकारे भिमजयंती साजरी करावी
@manishapote9845
@manishapote9845 Год назад
छान झाला आहे विडियो महामानव जयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
@rahulturukmare4585
@rahulturukmare4585 Год назад
जय भीम जय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणारा हा एपिसोड आहे
@rahuldhekale896
@rahuldhekale896 Год назад
सर्व कलाकारांचा हार्दिक अभिनंदन
@anjalikapoor4905
@anjalikapoor4905 Год назад
1 number episode keep it up sir ❤ look ekdam jordat hota tumcha tumhi tr ahat ch great actor pn bakiche actor pn khup chhan hote really proud of you
@rahulkhadke9123
@rahulkhadke9123 Год назад
जय भीम 🙏🙏खूपच छान एपिसोड वा मला खूप आवडला आफ्रिका मध्ये राहून पाहत आहे एपिसोड लई भारी👌👌👌👌 पांडू दादा, गौतम, सागर सर,किसन या सर्वांचे सोमा,भोल्या या सर्वांचे खूप मस्त काम होते छान वाटलं मला . पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन जय भीम
@PavanRanpise-ns3mk
@PavanRanpise-ns3mk Год назад
खूपच छान एपिसोड बनिवला आहे आपण बाबासाहेबांची खरी जयंती ही त्याच्या विचारांची साजरी करावी हा संदेश तुम्ही घराघरांमध्ये दिला आहे सप्रेम जय भीम
@MyLovesai
@MyLovesai Год назад
Great Episode Pandu Dada..Manacha Jai Bhim 💙💙🙏🙏
@nutanbhalerao7618
@nutanbhalerao7618 4 месяца назад
Excellent team work, excellent work.Pandurang Waghmare ,tumhi ek uttam actor, samjik jababdariche bhan aslele ,jabadar vyakti aahat.Episode kharach bhari zala aahe,Saglyana manacha Jaybhim.🙏🙏
@divyaingole019
@divyaingole019 Год назад
Happy Bhim Jayanti sir 🙏🏻 Episode is awesome 💙
@sanjaychavan6448
@sanjaychavan6448 Год назад
1 namber ❤❤❤❤Kay script Kay directhin ek namber pichar baghitlya sarkh vatay asa episode RU-vid VR philyandach baghitlya
@sumitkurud7
@sumitkurud7 Год назад
Aaj kharch dolya madhun pani aale Khup chan acting pandu kishan khup chan script director sir ❤ One more hats effort for editing sagar sir pandu kishan 8 days zal tumhi zople nahit but aaj yach reasponse baghun khup chan zop lagel tumala ❤❤❤❤❤
@abhijitsirsat2788
@abhijitsirsat2788 11 месяцев назад
आई शपथ हा विडिओ बघत आसताना डोळ्यातून पानी आल पांडु दादा जयभिम आसच आपन कार्य चालु राहुदया पांडु दादा आपन वंचित च कार्य करा कारण समाजाला तुमची गरज आहे
@goutamkamble5150
@goutamkamble5150 Год назад
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा ‌💙💙💙🙏🙏🙏
@Jay_bhimwala_358
@Jay_bhimwala_358 Год назад
Ek ch no. Sandesh dilay bhau video madhun💙🌏. " Vachanara kdhi tri nachala pn pahije Ani nachnara kdhi tri vachla pn pahije"
@payalkadam344
@payalkadam344 Год назад
खूप छान एपिसोड झालाय 👍💪 पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 😊💐
@dipalisanas4422
@dipalisanas4422 Год назад
khup bhari yekachnumber👌👌👌👌👍
@dipakkumarcomedian8895
@dipakkumarcomedian8895 Год назад
महामानवाच्या जंयती निमित्त सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@ranimadane8140
@ranimadane8140 Год назад
आतापर्यंतचा सगळ्यात खतरनाक episode झालाय...खरच मला खुप आवडला...खुप छान...मी माझ्या सगळ्या ग्रुपवर सगळ्यांना पाठवलाय...
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 Год назад
महामानवाच्या जयंती निमित्त सर्व कलाकाराना खूप खूप शुभेच्छा 👌👌👍
@rani-ot7bk
@rani-ot7bk Год назад
Khup chan व्हिडिओ dada jastit jast शेयर kru 😊
@Gajanan3589
@Gajanan3589 Год назад
खरच खूप छान पूर्ण टीम ला डोळे भरून आले जय भिम
@aartikhamkar3694
@aartikhamkar3694 Год назад
Dada khup chhan episode hota saglyanni khup chhan kam kel 🙏🙏💐💐❤❤
@user-hp9yu9lh7j
@user-hp9yu9lh7j Год назад
खूप खूप छान आहे व्हिडिओ. जय भीम
@sonalikharat4424
@sonalikharat4424 Год назад
Dada khup sundar episode jhalay dolyat pani alya shivay rhat nahi ata hya duniyet asech saglyanche vichar rahile tr pratek garib mul pn fude jatil ani changle shikatil ani hi sikvan ata motya mansani dili tr fudche pn yenari pidhi pn tenchya fudchya pidhi la asich sikvan deil ani saglyanch vichar asech kaym pidhya n pidya rahtil koti koti pranam dada tuja hya vicharala khup avdla ha episod lakhat 1 no jhalay ..Jay bhim dada 💙💙
@sandipAngarakh___
@sandipAngarakh___ Год назад
खूप छान ep बघायला भेटतोय पांडू दादा 🎉🎉🎉🎉
@seemarandive8460
@seemarandive8460 Год назад
जय भीम एक नंबर व्हिडिओ बनवला आहे 👌🏻👌🏻
@mr_guru_4301
@mr_guru_4301 Год назад
*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🙏*
@dikshagulshanjadhav5082
@dikshagulshanjadhav5082 Год назад
Dada tumhi bhim jayanti episode varun ek चांगला messase दिला सगळ्यांना.त्यांसाठी thank you dada. episode खूपच मस्त आहे अगती मनाला लागला.एक एक line important ahe hya episode madhe.khr ahe ki mahamanav doctor बाबासाहेबांची.जयंती. नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून करा.तरच सगळे त्यांचं swpan पूर्ण करू शकतील.आणि episode varun jo message बाबासाहेबाना देयाचा आहे तो हाच आहे.जय भीम🙏 जय शिवराय जय संविधान🙏 सगल्या टीम member ch manamasun dhnnyavad🙏 ki खूपच मेहनत करून व्हिडिओ बनवला आणि amhla एक चागलं message dila.bhim jayanti episode varun.🙏 Nice. episode bhim jayanti 🙏👌👌🤗
@Mangeshkshirsagarofficial
@Mangeshkshirsagarofficial Год назад
खुप छान,अप्रतिम एपिसोड सर 👌👌👌👌जय भीम 💙जय शिवराय❤️
@sureshmagar9436
@sureshmagar9436 Год назад
खूप छान एपिसोड पांडू भाऊ छान मेसेज दिला तुम्ही व्हिडिओ मार्फत..... महामानवास त्रिवार अभिवादन 🙏
@ITS_SURAJ_BANSODE
@ITS_SURAJ_BANSODE Год назад
Jay bhim
@ravindramane1057
@ravindramane1057 Год назад
💙💙💙💙👌
@ITS_SURAJ_BANSODE
@ITS_SURAJ_BANSODE Год назад
👌👌👌👌
@poojaahire9119
@poojaahire9119 Год назад
Khup Chan vichar mandla ahe babasahebancha saglyanlacha abhiman aahe hats off to you 👍👍
@sachinbhosale6089
@sachinbhosale6089 Год назад
❤❤❤छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤. डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर की जय❤❤❤
@ashvinideshmukh519
@ashvinideshmukh519 Год назад
Khup bhari Tim ahei ha video pahun bhari vatl❤
@gautamkamble163
@gautamkamble163 Год назад
Jay bhim..jay shivray... today is biggest festival in world..
@user-mq2op2sr4f
@user-mq2op2sr4f Год назад
💙💙💙खुप छान👏✊👍
@amolsabale6012
@amolsabale6012 Год назад
गौतम, किसन, आणि पांडुरंग सर यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे
@celebrityfanclub4268
@celebrityfanclub4268 Год назад
Sagar sir was tooo good ..and this is the best
@monikachavan1721
@monikachavan1721 Год назад
Khup chan.. 👍
@vaishaliwaghmare981
@vaishaliwaghmare981 Год назад
Khup mast episode........... जय भीम ❤
@KOMALWAGHMARE1
@KOMALWAGHMARE1 Год назад
काही कारणामुळे विडीओ मी बगीतला नव्हता आज मी पुर्ण विडिओ बगीतला खरच खुप छान आहे विडिओ वविडिओ बगताना डोळ्यातुन पाणी आल खरच जयंती मोठी करण हे म्हतवाच नाही पण त्या पैस्यातुन कोणी तरी शिकत आहे फुडे जात आहे हे महत्वाचं आहे खुप छान संदेश दिला जय भिम नमो बुद्धाय
@dhirajpatil4882
@dhirajpatil4882 Год назад
कडक क्रांतिकारी जयभिम.......पांडुरग वाघमारे साहेब. नेहमी तुमचा पयत्नांना यश मिडत राहो..... एक नागपूरकर
@vijaysadar637
@vijaysadar637 Год назад
Very nice episode sir Jay Bhim Jay savidhan Jay shivray 🙏👍👍👌🙏
@sanketdhamankar8487
@sanketdhamankar8487 Год назад
खूपच छान होता व्हिडिओ. बाबासाहेबांनी खरंच खूप छान शिकवण दिली. जय भीम.
@vaishalishindevlogs6495
@vaishalishindevlogs6495 Год назад
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास त्रिवार अभिवादन जय भीम 💙💙🙏🙏👍👍
@vaishalishindevlogs6495
@vaishalishindevlogs6495 Год назад
एकच नंबर व्हिडिओ झाला आहे तात्यासाहेब खूप छान विचार मांडलेत,Very good 👍🥳👏🤗
@deepakshinde7256
@deepakshinde7256 Год назад
जय ्भीम एक नंबर भाऊ
@KisanKale-iy6le
@KisanKale-iy6le Год назад
Dada mi तुमचे सगळे एपिसोड बघतो पण हा एपिसोड आत्तापर्यंतचा सर्वात चांगला एपिसोड झाला आहे लेखन आणि direction apratim aahe tumhi hich story घेऊन pichar बनवा दादा
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Год назад
छान 💐💐💐👌 महामानवाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@roshubandare1047
@roshubandare1047 Год назад
पांडू दादा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं राव खरच. 1 no. व्हिडिओ बनवलास दादा तू . 💙💛जय भीम जय लहुजी
@BadshahaBanjo
@BadshahaBanjo Год назад
Jay Bhim 💙💙
@shitalsathe1491
@shitalsathe1491 Год назад
Best video very nice
@kanchanbhawar9994
@kanchanbhawar9994 Год назад
खुप मेहनत घेतली आहे खुप छान झाला एपिसोड जय भीम जय शिवराय
@dhanshrydhanshry7527
@dhanshrydhanshry7527 Год назад
Khup mast video ahee pandu sir prnadayak video ahee sir tumchi Ani kisan sir chi Jodi khup mast distey
@sachinwaghmare9818
@sachinwaghmare9818 Год назад
Very nice 💙
@amolmandlik3085
@amolmandlik3085 Год назад
Jay bhim Khupch chhan sandesh dilat
@saurabhkamble1911
@saurabhkamble1911 Год назад
Pandurang waghmare एकाद्या फिल्म सारखं creation आहे. खरोखर खूप भारी वाटल भाग पाहून ❣️🙏 Keep it up ❤️
@sudhakarwaghamare3214
@sudhakarwaghamare3214 Год назад
Koti koti Jay Bheem Namo buddhay 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehalatawanjari9999
@snehalatawanjari9999 Год назад
Apratim episode Jay Bhim 🙏🙏🙏
@aaradhyasuryawanshi684
@aaradhyasuryawanshi684 Год назад
खरचं आभी मान वाटलं व्हिडिओ पाहून...छान....🎉🎉all टीम nice....❤❤
@maheshbedre2378
@maheshbedre2378 Год назад
Jay Bheem Dada very nice 🙏💐💐
@NyandeepVlog
@NyandeepVlog Год назад
Apratim Mastch episode aahe👌👌👌👌👌 💐💐
@narayanhukke8467
@narayanhukke8467 Год назад
जय भीम भीम आर्मी
@bhaiyadongare
@bhaiyadongare Год назад
खरंच भावा तू सांगितल्या प्रमाणेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाईल 💙💙💙🙏
@Rajvardhan_2763
@Rajvardhan_2763 Год назад
पहिला लाईक आणि कमेंट....🎉😊❤ खुप छान आहे व्हिडिओ...🎉❤👌🏻
@rajukhadse4557
@rajukhadse4557 Год назад
💕💕💕💕💕👏👏👏हा एपिसोड बघातांना Sir डोळ्यात अश्रू आणि अंगावर काटे थांबत नव्हते आस मले पहिली बार झालं. 💕💕💕💕💕💕👏👏
@BharatBarkade
@BharatBarkade Год назад
जय भीम मित्रांनो
@ashathorat8206
@ashathorat8206 Год назад
खुप खुप छान बनवला आहे हिडिओ 🙏🙏❤️❤️🙏🙏
@suniladhagale3457
@suniladhagale3457 Год назад
महामानवाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
@BalasahebKirwale-xj4ss
@BalasahebKirwale-xj4ss 2 месяца назад
कोटी कोटी prnam mnapasun dhanyavaad jay bhima. Jay शिवराय
@rohitdevdeshmukh
@rohitdevdeshmukh 22 дня назад
Thank you 🙏
@diyapawar1071
@diyapawar1071 Год назад
Jai Bhim🙏🙏💙💙
Далее
Introducing iPhone 16 | Apple
02:00
Просмотров 4,1 млн