Тёмный

बाणखेले असे आमदार, खासदार होते जे टपरीवर कधी स्टॅण्डवर भेटायचे, आजही शिरूरचे लोक हे किस्से सांगतात 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 198 тыс.
50% 1

#BolBhidu #KisanraoBankhele #MaharashtraPolitics
आजचे राजकारणी म्हणजे नुसता धूर, हवा. साधा नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य देखील एसयूव्ही गाड्या उडवताना दिसतात. त्यांची मुलं तर त्याहून वरचढ. वडील राजकारणात आहेत याच जोरावर ऐट मिरवत असतात. धिंगाणा करायचं जणू लायसन्स मिळालंय आपल्याला असं त्यांना वाटतं. थोडे डोक्याचे घोडे दौडवा, तुम्ही पण असे प्रसंग बघितलेच असतील. अशात जर किसनराव बाणखेले अण्णांबद्दल तुम्हाला सांगितलं तर दंतकथा वाटू शकते. पण असाही एक लोकनेता महाराष्ट्राने बघितलाय याला इतिहास साक्षीदार आहे.
In todays politics Ordinary corporators and gram panchayat members are also seen flying SUVs. Their children are superior. Father is in politics. They think that they have got a license to be rude. Run some head horses, you must have seen such cases. In this case, if we tell you about Kisanrao Bankhele , it may sound like a legend. But history is a witness that Maharashtra has seen such a people's leader.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 361   
@dhirajpatil4131
@dhirajpatil4131 2 года назад
बोल भिडू कुठून कुठून असावं अफलातून विषय आणते याच नवल करावं तेवढं कमीच, म्हणूनच इतर सर्व चॅनेल पेक्षा बोल भिडू खूप छान आहे
@rpaapahihi
@rpaapahihi 2 года назад
अण्णा मुळे "धोतर गेले दिल्लीला " ही म्हण आजही इथे म्हटली जाते
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 2 года назад
अशा लोकनेते असलेले प्रसिध्दी पासुन दुर राहणारे, यांची ओळख नविन पिढीतील युवकांना करून दिली तर चांगला परिणाम दिसून येईल छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 года назад
होय आण्णा किसनराव बाणखेले यांना एसटी स्टँड वर पाहिले आहेत.अतिशय साधे व्यक्तिमत्त्व होते.
@ganeshpansare1594
@ganeshpansare1594 2 года назад
खुप छान माहिती. अण्णा खरोखरच आचार विचारांनी साधे होते. ना कसला गर्व ना कसली घमेंड. आता असं व्यक्तिमत्व बघायला सुध्दा मिळणारं नाही पण अशा या साध्या सरळ माणसाला त्रास देणारी सुध्दा काही माणसं होती जी आजही आहेत त्या माणसांवर एक व्हिडिओ अवश्य करावा ही विनंती. 🙏🙏🙏
@sunilarote5831
@sunilarote5831 2 года назад
Very nice
@Abcd999-t1t
@Abcd999-t1t 2 года назад
बाणखिले अण्णा यांनी आमच्या शिरूर- आंबेगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले तेव्हाच्या घटनांची चर्चा आजही वयोवृद्ध लोकं पारावर बसल्यावर करतात।।
@user-lk6tp5vc2c
@user-lk6tp5vc2c 2 года назад
आण्णा खरंच खूप सर्व सामान्यांच्या हक्काचे खासदार होते 👍🏻🙏
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 2 года назад
खरी आहे कथा नाही
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 2 года назад
खरी आहे कथा नाही
@maulichakkar8812
@maulichakkar8812 2 года назад
आमच्या मंचर शहराची शान 👌👌👌👌✌✌✌
@kishormane9509
@kishormane9509 2 года назад
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदार संघात असे व्यक्तिमत्त्व असलेले आमदार असावेत तरच महाराष्ट्राचे सुजलाम सुफलाम होईल जय महाराष्ट्र
@yogeshkale8035
@yogeshkale8035 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली. असा लोकनेता होने नाही.
@subhashbenake6517
@subhashbenake6517 2 года назад
गणपत राव देशमुख, किसनअण्णा, केशवराव धोंडगे एन डी पाटील अशी मोजकीच माणसं नांव घेण्यासारखी🙏🙏
@bharatdaundkar7510
@bharatdaundkar7510 2 года назад
Baburao Daundkar anna
@gajananmore2953
@gajananmore2953 3 месяца назад
Agadi khar.. ❤
@msthorat261
@msthorat261 26 дней назад
Shankarrao Patil Indapur
@satishpandit5386
@satishpandit5386 2 года назад
यांचा एखादा बुटाचा जोड जपून ठेवला असेल तर विधानभवनाच्या दारात ठेवा, म्हणजे आजचे आमदार त्याला चाटून आत प्रवेश करतील....
@mahadevkhandekar9461
@mahadevkhandekar9461 2 года назад
तरीसुध्दा बुटाचा अपमान होईल 😂
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 года назад
जमाना 50 खोकेचा आहे
@dattudherange5052
@dattudherange5052 2 года назад
बरोबर आहे मित्रा निदान ह्या चोरांना ध्यानत तरी येत राहिलं हा अनमोल माणूस तिचं माऊंट एव्हरेस्ट सारखं हे राजकारण तील शिखर
@suhasshewale6430
@suhasshewale6430 2 года назад
Great
@bulletraj775
@bulletraj775 4 месяца назад
1 no.
@jitendrahule2126
@jitendrahule2126 2 года назад
I Am Proud to be मी अण्णांच्या घरातून येतो ♥️
@salmanhaidrabade5659
@salmanhaidrabade5659 2 года назад
Dada he mla khup chagle ahet
@jitendrahule2126
@jitendrahule2126 2 года назад
@@salmanhaidrabade5659 MLA ani shirur che pahile khasdar tyanantar adhalrao patil ani ata amol kolhe
@jitendrahule2126
@jitendrahule2126 2 года назад
@@salmanhaidrabade5659 majha lagna jhala ani 7 divsani anna varle hote 😢
@Royal1111-r2b
@Royal1111-r2b 2 года назад
@@jitendrahule2126 annana kivha jvlchyancha no milel ka.kiv tumcha.annachya patni ahet Ka.
@salmanhaidrabade5659
@salmanhaidrabade5659 2 года назад
दादा तुम्ही आन्ना चे कोण आहत
@lokeshjadhav7879
@lokeshjadhav7879 2 года назад
अशी देव माणसं पण हाेती बघून महाराष्ट्राचा अजूनच अभिमान वाटताे
@balasahebshelot6832
@balasahebshelot6832 2 года назад
लोकनेते खासदार किसनराव बाणखेले म्हणजे निश्चयाचा महामेरू बहु जनांनी आधारू वयक्तीत माझ्या बाबतीतही खुप घटनांचा साक्षीदार आहे गोरं गरिबांचा कैवारी गेला त्यानी प्रत्येक गावात एक दोन विश्वासू सहकारी जपले होते व तिच त्यांची खरी ताकद होती आजही ती माणसं अण्णांना देवासारखे मानत होते अण्णांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏🙏
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 2 года назад
पुर्वी हे आमदार खासदार खरोखरच देशाचं आणि जनतेची कामे प्रामाणिक आणि निष्ठेने करायचे जनतेला दैवत मानत होते देशासाठी इमानदारीने आणि प्रेमाणे वागत होते आणि आत्ताचे बघतो आहे आपण सर्वजण
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 года назад
प्रामाणिकता हरवलेले व निष्ठुर झालेत दयाळुपणा हा टिंगलीचा विषय झाला
@OmkarMadageVlogs
@OmkarMadageVlogs 2 года назад
आण्णा जेव्हा खासदार झाले तेव्हा "धोतर गेलं दिल्लीला" असे म्हटलं जायचं अस अजूनही जुनी माणसं आठवणीने सांगतात😇♥️
@vithalsabale7681
@vithalsabale7681 2 года назад
आताचा साधा सरपंच सुध्दा स्वतः ला आमदार व मंत्री समजतो व कित्येक पिढ्यांना पुरेल इतकं कमावतो धन्य ते अण्णा ज्यांनी खरोखरच समाजसेवा केली
@Vighnaharrollingshutter07
@Vighnaharrollingshutter07 2 года назад
लोकनेते स्व.आण्णा आमच्याच मंचर गावचे.. आण्णा म्हणजे सर्वांना आपलेसे वाटणारे सर्वसामान्य नेते.. आजच्या राजकारण्यांपेक्षा कधीही ते उजवे.. कधीही कुठेही सहज उपलब्ध होणारे व्यक्तीमत्व..
@rajumujawar391
@rajumujawar391 2 года назад
विश्वास बसत नाही अजून, असा आमदार असेल. सलाम या आमदाराला
@Vikram18396
@Vikram18396 2 года назад
असे व्यक्ती महाराष्ट्राला ला लाभले मला तर विश्वास पण होत नाही आहे..............🙏🙏🙏🙏 आज अण्णा असते तर नक्की त्यांना भेटलो असतो..मात्र त्याचा गावाला एकदा नक्की भेट देणार
@pratapthorve5917
@pratapthorve5917 2 года назад
निशब्द, कुठे आण्णा आणि कुठे आजचे राजकारणी, किळस वाटते आजच्या राजकारणाची.
@suhasshewale6430
@suhasshewale6430 2 года назад
होय खरे आहे
@swapnilthorat5841
@swapnilthorat5841 2 года назад
माजी गृहमंत्री वळसे पाटिल यांचे वडील यांचा स्वर्गवास झाला पण त्याला बाणखेले साहेंबा पुढं जिंकता आला नाही
@shantanukotgire1854
@shantanukotgire1854 2 года назад
पुजणीय.वंदनीय.आताचे लोकप्रतीनिधी.राजकीय लोकानी आदर्श घ्यावा
@haribhauharawane1593
@haribhauharawane1593 2 года назад
या माणसाला," जाणता राजा "ही उपाधी सार्थ आहे. अण्णांना विनम्र अभिवादन. 🙏🙏
@akshaysatishkumarbankhele1403
@akshaysatishkumarbankhele1403 2 года назад
आम्ही लहान असताना आमच्या शाळेत नेहमी मुलांना भेट द्यायला यायचे अन शाळेत व्यवस्थित शिक्षण मिळतय ना हे विचारायचे. प्रगती करा अन मोठे व्हा अस आवर्जून म्हणायचे. तेव्हा आम्हाला खासदार वैगेरे इतक समजायचं नाही पन आज कळतयं की खरच अण्णा हे सामान्य राहणारं असामान्य व्यक्तिमत्त्व होत. 🙏🙏
@hanmantkolekar3975
@hanmantkolekar3975 2 года назад
अतिशय विलक्षण असे आमदार देवा पुन्हा पुन्हा या महाराष्ट्रात् जन्माला यावेत
@kishanraodaund5100
@kishanraodaund5100 2 года назад
किसनराव बाणखेले साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली....... नम्रपणे समाजसेवा केली होती सविस्तरपणे वृत्त प्रसिद्ध केले!!! बोल भिडू ..... धन्यवाद बोल भिडू
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 года назад
असा साधेपणा असलेला आमदार व खासदार परत होणार नाही फक्त एकच बाणखेले अण्णा
@ajaysonawane6709
@ajaysonawane6709 2 года назад
असा आमदार होणे आता शक्य नाही... धन्यवाद बोल भिडू ❤️🙏आजुन खुप जुन्या आठवणी असतील तर सांगा
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 2 года назад
Asa aamdar aata tiknarhi nahi aata lokch yevhade chalu jhalet ki pudhchya veli ashya aamdarala deposit japt karun ghari basavtil.
@balasahebgade3086
@balasahebgade3086 2 года назад
एकदम साधं पण उत्तुंग व्यक्तिमत्व होते अण्णा🪔🪔
@nitinkhanderao4706
@nitinkhanderao4706 2 года назад
आज जनता इतकी चावट झाली की, अशा माणसाला आपले डिपॉझिट सुध्दा वाचवता येणार नाही
@vishnumuley56
@vishnumuley56 2 года назад
Bhari re bhava
@dnyandeopawar8340
@dnyandeopawar8340 2 года назад
He was a representative of a common man Hats off to his memory
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 2 года назад
अण्णांना भेटायचं म्हणजे पहाटे पहाटे सहा वाजताच घरी जाऊन दाराची कडी वाजवुन अण्णांना उठवायचे.आण्णांचे सहकारातील काम ही ऊल्लेखणीय आहे
@ashishdhule2462
@ashishdhule2462 2 года назад
विडिओ पाहता पाहता विडिओ च्या शेवटी डोळ्यात पाणी आलंय...... सुखात शामिल झालं नाही तरी चालेल पण दुःखात शामिल झालं पाहिजे 👍
@balasahebrode5100
@balasahebrode5100 2 года назад
असा साधा सरळ माणूस पुन्हा होणे नाही.
@mohanm6818
@mohanm6818 2 года назад
महाराष्ट्राला।अण्णा बाणखेले सारखे आमदार ,खासदार मिळतील का आणा salute
@vijaythorat8823
@vijaythorat8823 2 года назад
अगदी योग्य व तंतोतंत खरी आहे अण्णा यांची माहिती असे व्यक्तिमत्व आता होणे नाही , बोल भिडू मध्ये जे सांगितले जाते ते खूपच अभ्यासपूर्ण व खरी माहिती देतात त्यांच्या सर्व टीम चे अभिनंदन
@archanadeshmukh3617
@archanadeshmukh3617 2 года назад
खूपच आवडली आणि अंगावर शहारे आणणारी आण्णांची जीवनगाथा🙏🏻
@pigeonslovers5365
@pigeonslovers5365 2 года назад
खूप छान माहित,, आण्णा ना मुजरा त्याना, आमचे साहेब आशेच होते,, गोपीनाथराव मुंडे, 💐💐💐 आणि विमल ताई मुंदडा 💐💐💐
@vishalshete1471
@vishalshete1471 2 года назад
खरंच ही एक दंतकथा आहे असंच वतेय
@suchitrakalje8947
@suchitrakalje8947 2 года назад
दंतकथा नाही हे खरे आहे.
@atul3427
@atul3427 2 года назад
अशा राजकारण्यांची पूर्ण देशाला गरज आहे आपल्याकडे साधा नगरसेवक ही suv मध्ये फिरतात
@Deepukumar-ne2bg
@Deepukumar-ne2bg 2 года назад
आजचे मंत्री स्वतः 10लाखाचा पोशाख घालून फिरतात आणि स्वतःला फकीर म्हणतात असो आपापली मानसिकता आपापले राजकारण
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 года назад
आज आणि काल यात फरक आहे
@sachindhavle2124
@sachindhavle2124 2 года назад
There are no words for this leader 🙏
@dnyaneshwarlande9192
@dnyaneshwarlande9192 11 месяцев назад
असा आमदार खासदार होणे नाही खुप Great आणि साधा माणुस आदर्श घ्यावा तितका कमीच पडेल
@rekhapatil11
@rekhapatil11 2 года назад
शासनाने शालेय अभ्यासक्रमात असे व्यक्तिमत्त्व समाविष्ट करावे
@faroqbaqar4248
@faroqbaqar4248 2 года назад
Ata che leader marteel
@omkarpawade7774
@omkarpawade7774 2 года назад
धन्यवाद आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही मा.अण्णांचा व्हिडिओ बनवलाय मनापासून आभार असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Bhargav141
@Bhargav141 2 года назад
पुण्यात शनिवार वाड्याजवळ बाणखेले यांची पतसंस्था/बँक आहे, आजवर माहीत नव्हत की ते हे आण्णा, एक पुणेकर म्हणून आण्णा बाणखेले यांस सलाम! 🤟
@shivajichavan2172
@shivajichavan2172 2 года назад
अध्यभूत नमन शतशः नमन 🙏
@pradipgorle2133
@pradipgorle2133 2 года назад
असेही लोकनेते आहेत विश्वास बसत नाही ताई अण्णांना नमन करतो
@ajay26patil
@ajay26patil 2 года назад
Amazing 👏👏👏
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 2 года назад
खरोखरच किसनराव बाणखेले यांच्या सारखा नेता कदापिही होणार नाही हे खरे आणि सत्य आहे त्यांना आणि त्यांच्या कामाला कोटी कोटी वेळा नमस्कार करतो
@sainathdhotre4230
@sainathdhotre4230 2 года назад
असं नेतृत्व असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला मिळणं खूप अवघड आहे. अशा थोर माणसाला आमचा मानाचा मुजरा
@AK-hr6pj
@AK-hr6pj 2 года назад
आमचे अण्णा..किंग होते......आजही अण्णांच्या मुलांनी त्यांचीच कामगिरी चालू ठेवली आहे.
@gajananmore2953
@gajananmore2953 3 месяца назад
Kontya pakshat aahet Aananchi mule ?
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 2 года назад
अतिशय वास्तव जीवनप्रवास खासदार किसनराव बानखेले तथा आण्णा यांचा राजकीय प्रवास सुंदर शब्दात कथन केला
@sandipchavan7928
@sandipchavan7928 2 года назад
डोळ्यात पाणी आणलस तू.... खरच फॅन झालो मी तुमचा..
@rajusamund4131
@rajusamund4131 2 года назад
मॅडम तुम्ही फार छान दिसता ........I Love you आज मी खुप खुश आहे........ .
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 2 года назад
जुने आमदार खासदार मंत्री फार चांगले गोड स्वभाव जनतेशी नाळ जोडलेली त्यांचे विसई शब्द अपुरे पडतात
@sanjayyawari16
@sanjayyawari16 2 года назад
कै.बाणखेले एक आगळावेगळं व्यक्तीमत्व होते, आपला कामाचा ठसा उमटविला होता.मतदारसंघातील जनता कधीच विसरू शकत नाही.
@user-qz3he8cc9e
@user-qz3he8cc9e 2 года назад
बोल भिडुचे कीस्से नेहमी ऐकतो खुप छान👍👍👍
@hrishikeshnaikwade122
@hrishikeshnaikwade122 2 года назад
Very nice presentation, thanx for such forgotten political stories. Need some visuals and creative to elaborate/feel more diplomatic.
@sudamaware
@sudamaware Год назад
Very good Bankhele Saheb Devmanus
@JayShriKrishna.864
@JayShriKrishna.864 2 года назад
जबरदस्त व्हिडिओ. डोळे पाण्याने भरून आले.
@omkarpawade7774
@omkarpawade7774 2 года назад
असेच सगळे राजकारणी निःस्वार्थी झाले तर खूपच मोठा बदल होईल 😅पण ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी
@pravinbansode9422
@pravinbansode9422 2 года назад
आमच्या पंढरपूरचे आमदार भारत नाना भालके असेच दिसतात
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 2 года назад
अण्णा तुमच्या बद्दल काय बोलणार, विनम्र अभिवादन 💐💐💐💐
@__Turn__15
@__Turn__15 2 года назад
"असा अस्सल मराठी राजकारणी होणे आता तर ते चुकूनही शक्य नाही....!"🙅
@bkkadam7436
@bkkadam7436 2 года назад
आदरणीय आण्णा,एकमेव अद्वितीय... असा माणूस होणे नाही...
@suhasshewale6430
@suhasshewale6430 2 года назад
अण्णांच्या साधेपणाचा अनुभव मी स्वतः पण घेतला आहे. ते खरे लोकप्रतिनिधी होते.
@user-ub4vd8iz9u
@user-ub4vd8iz9u 2 месяца назад
Saamnyyan che Asaamanytv By Na Si phadke Evergreen legend of Common folk. Lovely it goes Bol Bhidu! Dhanyawad for clipping Voracious present day politika Manch..
@devidaskad9747
@devidaskad9747 2 года назад
बाणखेले नेहमी बरोबर भाकरी चटणी खरडा घेऊन बाहेर पडायचे. मी एकदा त्याच्या बरोबर पुणे कलेक्टर ऑफिस मध्ये जेवलो आहे.
@Sanjay_Babar123
@Sanjay_Babar123 2 года назад
१६ नव्हेंबर २०२० च्या दै. दिव्य मराठीमधे जेष्ठ पत्रकार संपत लक्ष्मण मोरे यांचा किसनराव बाणखेले यांच्याबाबत आलेला लेख वाचला होता तेंव्हापासून या माणसाने मला कायमचा जिंकून घेतलं आहे.
@avinashkandhare8274
@avinashkandhare8274 2 года назад
धोतर गेलं दिल्ली ला ......... एक सामान्य मराठी माणूस खासदार झाल्यावर समाजाची आलेली प्रतिक्रिया🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आण्ण🙏🙏
@pkcreation7831
@pkcreation7831 2 года назад
खरच खूप छान आधी चे लोक खरच राजकारणाच्या खूप पलीकडचे होते. नाही तर आता आज इकडे उद्या तिकडे
@dr.vijaypatil5946
@dr.vijaypatil5946 2 года назад
खुप छान आदर्शवत ,आदरयुक्त व्यक्तित्व आता असे लोक होणे नाही
@sushil7948
@sushil7948 2 года назад
किसनराव बाणखेलेआमच्या गावचे व्याही आहेत
@anilsartape6768
@anilsartape6768 2 года назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहातं घर आणि छापखाना विकावा लागला.... (काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी...) ६ डिसेंबर १९५६... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस... अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती... नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती... प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता... त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली... आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेला अवघा देश लोटला... जस कळेल तसं शहरातून, खेडोपाड्यातून पाऊल मुंबईच्या दिशेने पडू लागली होती... या अंत्ययात्रेसाठी उसळलेल्या जनसागराच्या असवाने मुंबईचा रस्ता ओलाचिंब झाला होता... या सगळ्यात एक समांतर गोष्ट घडत होती... या गोष्टी पुढं यायच्या सोडून काळाच्या ओघात गडप झाल्या.... त्या शेवटच्या क्षणांना कायमच कैद करणारे, त्यासाठी आपलं राहत घर आणि आपला छापखाना विकणारे आजही सर्वांसाठी अनभिज्ञच आहेत, ही माहिती पुढं आली नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे... माजी आमदार, दलित मित्र नामदेवराव व्हटकर यांच्या विषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी... कोल्हापूर जिल्ह्यातील मसूदमाले गावात २४ ऑगस्ट १९२१ मध्ये त्यांचा जन्म झाला... तर ४ ऑक्टोबर १९८२ साली मृत्यू... एकाचवेळी त्यांनी साहित्यिक, संपादक, नाट्यरंग, चित्रपट, नभोवाणी, स्वातंत्र्य सैनिक, प्रगतिशील शेतकरी अशा पंधराहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे... जन्मापासून बसलेल्या जातीयतेच्या चटक्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं... एकदा दाढी करत असताना नाव्ह्याने विचारलं तुम्ही कोणत्या जातीचे... यावेळी दलित म्हणून दिलेल्या उत्तराने नाव्ह्याचा वास्तरा गाल कापून गेला... तो चेहऱ्यावरचा डाग घालवता येणार नाही, पण या देशावरचा अस्पृश्यतेचा डाग मला पुसून काढावा लागेल असा प्रण करून त्यांनी अख्ख आयुष्य यासाठी खर्ची घातलं... वर सांगितलेल्या सर्व क्षेत्रातून त्यांनी या विरोधात आवाज उठवला... त्याच्या या कामाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना पहिला 'दलित मित्र' पुरस्कार देऊन सन्मानित केलं... ६ डिसेंबर रोजी ते मुंबईतच होते...त्यांना बाबासाहेब गेल्याचं कळल्यानंतर अतीव दुःख झालं... त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं...चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या... त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हतं, काहींनी तर "त्याच आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे आम्ही करणार नाही" असं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं... कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी अशा फोल ठरली होती... येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाच महत्व त्यांनी ओळखलं होत... कुणी मदत करो न करो, मी स्वतः करतो असं त्यांनी ठरवलं... पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती... त्याकाळी व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि त्यासाठी रील या इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही... अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील, कॅमेरा आणि कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला... आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता... काही किरकोळ कारणांसाठी काहीतरी तारण ठेऊन ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत... पण यावेळी रक्कम मोठी होती, त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला... त्यांना याच्या बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले... धावत - पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामनकडे गेले... त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिवस भाड्याने एक कॅमेरा आणला... आणि रात्री १०-११ च्या सुमारास राजगृह गाठले.... बाबसाहेबांचं पार्थिव पहाटे आले... एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.. याच ट्रकवर कसाबसा कॅमेरालावून उभा राहण्याची जागा मिळाली... पहिला शॉट खोदादाद सर्कल वर घेण्यात आला... यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होत... सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहचलं... याठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली... चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं... त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं... बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा याठिकाणी चित्रित झाला... चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आल....
@adv.uttambhaikolekar5245
@adv.uttambhaikolekar5245 2 года назад
Salute 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 बोल भिडू चे हार्दिक अभिनंदन.... नवीन माहिती आपण देत असतात आपले मनपूर्वक आभार... 🙏🏽🙏🏽
@rajendrakaldoke6143
@rajendrakaldoke6143 2 года назад
खुपच प्रेरनादायी विचार
@ratnadeepkharat412
@ratnadeepkharat412 2 года назад
होऊन गेले आण्णा... 👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 2 года назад
This is unbelievable. I am really surprised.
@sachinanilhonkalas9038
@sachinanilhonkalas9038 2 года назад
अशी माणसं औषधाला सुद्धा सापडणार नाहीत...!!!👌
@akshaymodhave2102
@akshaymodhave2102 2 года назад
धोरत गेल दिल्लीला..... असे काहि गौरव शाली शब्द असयाचे लोकांचे.....
@tusharbhuse4068
@tusharbhuse4068 3 месяца назад
किसन अण्णांना मी पाहिलय मंचरच्या एक साध्या हॉटेलमध्ये चहा आणि भजी खाताना. ❤️ 2010 मध्ये
@dattudherange5052
@dattudherange5052 2 года назад
आर्दश आहे किसन अण्णा अशीच माहिती देतं जा
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 года назад
आजच्या काळात असे अभ्यासु व कष्टकरी लोकप्रतिनिधी निर्माण व्हाव्यात हवेत.
@subhashbenake6517
@subhashbenake6517 2 года назад
गणपत राव देशमुख, किसनअण्णा, केशवराव धोंडगे एन डी पाटील अशी मोजकीच माणसं नांव घेण्यासारखी
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 2 года назад
खरच असे ही आमदार होते हे बोलभिदू मुळे कळले
@tejasdhadam892
@tejasdhadam892 2 года назад
आमचच नशीब फुटक अशी माणस बघायला मिळाली नाही 🤦‍♂️
@adv.santoshbhalerao.6505
@adv.santoshbhalerao.6505 2 года назад
Aata tr sagle rajkarani endeavor aani range rover wale baghyla milatata
@Ghanshyam1987
@Ghanshyam1987 2 года назад
True
@omkarsuryawanshi2702
@omkarsuryawanshi2702 2 года назад
दिघे साहेबही असेच होते.. आशा निस्वार्थीपणे काम करणाऱ्या लोकांची गरज समाज्याला आहे...
@ganeshshinde7070
@ganeshshinde7070 2 года назад
💐💐🌹 समाजकारण व निःस्वार्थ पणे जनतेची सेवा करणारे अण्णा सारखे नेते होणे नाही 🌹💐💐🙏 विनम्र अभिवादन 🌹🌹💐💐🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 2 года назад
तंतोतंत खरी माहिती.मी स्वतः त्यांच्या घरी बऱ्याच वेळा जाऊन आलो.फारच गरिबीत दिवस काढले.अण्णा स्वतः ST ने प्रवास करायचे. शेवटच्या काही वर्षात काही दानशूर लोकांनी त्यांना बलेरो गाडी घेऊन दिली होती. विनम्र अभिवादन.
@mininathdhumal8735
@mininathdhumal8735 2 года назад
महाराष्ट्राचे लालबहादूर शास्त्री म्हणजेच स्व.किसनराव बानखिले,,,
@bhausahebshinde828
@bhausahebshinde828 2 года назад
खूफ सूंदर प्रणाम असे आमदार खासदार साहेबांना 🙏🙏🙏🙏🙏
@daryan8225
@daryan8225 2 года назад
आज कालच्या आमदार खासदार यांच्या 4-5 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती जमवतात, आज सर्वसामान्य नेता होणे दुर्मिळ च
@akashwalunj8109
@akashwalunj8109 8 месяцев назад
माझे वडील सुद्धा त्यांची कहाणी सांगतात. धोतर चाललं दिल्लीला!! अस म्हणायचे लोक.
@khandugavhane2658
@khandugavhane2658 2 года назад
असा लोकनेता होणे नाही ...
@md.shakiljafari804
@md.shakiljafari804 2 года назад
लोकनेते अण्णा.... विनम्र अभिवादन
@gajanandaspute15
@gajanandaspute15 2 года назад
आशा देव माणसला कोटी कोटी प्रणाम छान माहिती आहे.
@hanumantkulkarni14
@hanumantkulkarni14 2 года назад
असे.नेते. सुद्धा.होते. असतात.हे.आजच्या.नेते. मंडळींना.माहीत. असणे.गरजेचे.आहे
@ghanshyamchore2360
@ghanshyamchore2360 2 года назад
🌹🙏🌹खुप छान माहिती असेच आमदार भाई मंगळे, व खासदार सुदामकाका देशमुख याची पण घ्या
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 2 года назад
अशी देवमाणसं पुन्हा पुन्हा जन्म घ्यावीत आणि निवडून यावीत. 🙏
Далее