Тёмный

बाणाईने झाडाच्या सावलीखाली चुलीवर बनवले मुलांच्या आवडीचे गुलगुले | Gulgule Recipe | BanaisRecipe 

धनगरी जीवन
Подписаться 479 тыс.
Просмотров 206 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 197   
@jayashrijadhav5160
@jayashrijadhav5160 6 месяцев назад
आयुष्याची कंप्लेंट करणाऱ्या प्रत्येकाने धनगरी जीवन व्हिडिओ बघावेत..आयुष कास जगावं,अडचणींवर पाय देऊन उभ राहावं हे बानाई कडून शिकावं...देवाने तिला भरपूर आयुष द्यावं..तिचा आजाराचा व्हिडिओ पाहून .प्रतेक जन रडेल..शेवटी पूर्व कर्म..बनई खरंच तू खूप मायाळू आहेस🎉🎉
@rambabar3356
@rambabar3356 6 месяцев назад
खर बोलला
@aakashirkule7000
@aakashirkule7000 6 месяцев назад
बाणाई खूपच सुगरण आहे किती कठीण परिस्थितीत सुद्धा स्वयंपाक उत्तम बनवते छान झाले गुलगुले
@SangitaChoudhari-l8i
@SangitaChoudhari-l8i 6 месяцев назад
बानूला देवाने वेळ काढून बनवले आहे समजूतदार हुशार मायाळू आनंदी कष्टाळू सगळ्यांना सामावून घेणारी कौतुक करावं तेव्हढ थोडेच आहे आणि सिधु भाऊ तुम्ही सगळीच माणसे प्रेमळ आहात सगळीच माणसे तुमच्या कुटुंबातील छान आहे अशीच माणसे सगळीकडे अस्ती तर नक्कीच रामराज्य झाले असते❤❤
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 6 месяцев назад
किती खडतर जिवन जगती आहे हे haket कुटुंब. सिद्धू हाके यांची आई आणि वडील, भाऊ, भावाची बायको, banai ताई किती छान जिवन जगत आहेत. Banai ताई कायम डोक्यावर पदर ठेवते. आनंदाने सर्व कामे करते. सुख यापेक्षा वेगळे काय असते. या कुटुंबास माझे कडुन हार्दिक शुभेच्छा.
@sujatagawande8796
@sujatagawande8796 2 месяца назад
Chaan gulgule❤❤
@rohiniangane3260
@rohiniangane3260 6 месяцев назад
बाणाई एखाद्या लढवय्याप्रमाणे आजाराशी लढलीस. तुझा अभिमान वाटतो. पाटा वरवंटा छान आहे ग तुझा.
@bharatichaudhari4964
@bharatichaudhari4964 3 месяца назад
Khup chhan kele gulgule
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 6 месяцев назад
चहा बरोबर गुलगुले छान लागतात , मस्त बनवले बाणाई ❤❤
@latagaikwad2717
@latagaikwad2717 6 месяцев назад
बाणाई सागरला किती जीव लावतात त्याची उणीव भासते तो पण सारखा लुडबुड करतो खरंच तुमचं कुटुंब खूप छान आहे दादा नी बरोबर बांधून ठेवले यं प्रेमानी दादा बाणाला औषध आणा
@DOATEX777
@DOATEX777 6 месяцев назад
खरंच खूप धन्य आहात तुम्ही बाणाई किती कष्ट करून सुद्धा आनंदी जीवन जगता
@tanishqshinde6388
@tanishqshinde6388 6 месяцев назад
माझी आजी पण बनवायची पण लहान असल्यामुळे कधी आवडीने बघून शिकले नाही पण आज तुमची recipe बघून माझ्या मुलाला देईन बनवून . इकडे कोकणात त्यात पिकलेली केळी घालून उंबर बनवतात .
@ranjanathanage7387
@ranjanathanage7387 6 месяцев назад
बाणाई ताईगुलगुले छान बनवले एकोपा पाहून छान वाटले
@sandiplavate3413
@sandiplavate3413 6 месяцев назад
बानाई ताई साक्षात सुगरण आहे...
@nishanair1721
@nishanair1721 6 месяцев назад
He ekach channel aahe jithe sarva chan comment aasatat...
@nayanabele4861
@nayanabele4861 6 месяцев назад
बाणाई फाटा खूप छान घेतला आहे मला खूप आवडला
@dilippore6113
@dilippore6113 5 месяцев назад
खरे आनंदी जीवन आहे परंतु त्यात कष्ट खूप आहे तरीसुद्धा हे लोक समाधानी आहेत🎉❤
@Ulka-rt5vi
@Ulka-rt5vi 6 месяцев назад
खूप छानच खरंच अगदी बघून सगळे खूपच छान वाटते
@anitakad1231
@anitakad1231 3 месяца назад
खुप छान ❤❤🎉🎉
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 5 месяцев назад
खूप छान,बनवलेत गुलगुले
@RanjanaKankal-b8x
@RanjanaKankal-b8x 5 месяцев назад
बानाताई पाटावरवटा मुळ किती भाज्या चांगल्या होतात, आणि चवदार होतात, त्यात बानाई ची बनविण्याची पद्धत लयी भारी आहे, आण आनंदाने सवॅच कामे सारखी करीत असते, खरच परमेश्वर खुप शक्ती देवो बानाताई ला एकदा भेटीला येनार मी, आणि बानाई ताईच्या हातचे जेवन पण करनार माझी ईच्छा आहे. सैा रंजना कंकाळ अकोला, ह.मु. कल्याण ठाणे.
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 6 месяцев назад
Khupch chan gulgule banvle banai tai
@pushpalatamisal5697
@pushpalatamisal5697 6 месяцев назад
खुपचं छान
@dilippore6113
@dilippore6113 5 месяцев назад
प्रेम समाधान शांती हेच खरे जीवन आहे बाणाई एकदम भारी😊
@aashajore2807
@aashajore2807 6 месяцев назад
नवीन पाटा छान आहे बाणाई ताई मस्तच
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 6 месяцев назад
खूप खूप छान गुलगुले
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 6 месяцев назад
Kup chan kelegul gule
@sunitahiwale5019
@sunitahiwale5019 6 месяцев назад
Khup chan zale Gulgule
@nandajadhav7797
@nandajadhav7797 6 месяцев назад
खूप छान गुलले🎉🎉
@rajanisadare3721
@rajanisadare3721 6 месяцев назад
मस्त झाले गुलगुले. पोरं पण खुश.
@vishalpol4482
@vishalpol4482 6 месяцев назад
Khup chan 😊😊
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 6 месяцев назад
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 6 месяцев назад
Chan video 👍👍👍🙏🙏🙏
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 6 месяцев назад
Gulgule party 1 no. Lai bhari
@kalpanasunil1221
@kalpanasunil1221 6 месяцев назад
Wa wa superb 🎉🎉 आणखी एक नवीन रेसीपी ❤ One no banai Tai 🥰🤗
@neetamokashi3122
@neetamokashi3122 5 месяцев назад
आहे यात काही करुन आनंदी रहाणे खरे कौतुक आहे असेच आनंदी रहा
@AditiPrakashPatil
@AditiPrakashPatil 6 месяцев назад
Gulgule pan mast Ani banaye pan mast
@rinasalunke4487
@rinasalunke4487 6 месяцев назад
1 ch number gulgule❤❤❤
@reemamankar7596
@reemamankar7596 6 месяцев назад
पाटा वरवंटा खूप छान आहे
@SaasBahuFoodVlogs
@SaasBahuFoodVlogs 6 месяцев назад
Mast❤
@piyusalve5800
@piyusalve5800 6 месяцев назад
साक्षात सुगरण ग्रूहलक्ष्मी आहे बाणाई आजारांवर मात केली किती ही संघर्ष असो बाणाई हसतमुखाने तोंड देत असते इतर च्यानल चालवणारे लोक आहेत त्यांनी आदर्श घेतला पाहिजे गुलगूले छान च बनवले शुभेच्छा
@devsolat
@devsolat 6 месяцев назад
खूप खूप छान.. 👌👌हार्दिक शुभेच्छा... 🙏🙏
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 6 месяцев назад
बाणाई गुलगुले खुप छान झाले😍😋आम्हाला पण गुलगुले खुप आवडतात 🎉
@supriyamenavlikar9635
@supriyamenavlikar9635 6 месяцев назад
बाणायीने नवीन पाटा घेतला छान वाटले
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 6 месяцев назад
सुंदर प्रयत्न!🌹🌹🌹
@latakamble4977
@latakamble4977 6 месяцев назад
Gulgule chhan banavali
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 6 месяцев назад
👌👌👌👌👌 दिपा किती छान खात आहे ❤ आई असल्या की मोठा आधार छान वाटत
@jyotsnamore118
@jyotsnamore118 6 месяцев назад
खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
@ArchanaKadam-q1z
@ArchanaKadam-q1z 6 месяцев назад
KhupChchan
@vibhadhole7127
@vibhadhole7127 6 месяцев назад
साक्षात अन्नपूर्णा
@BharatKambale-hj3qm
@BharatKambale-hj3qm 6 месяцев назад
👌👌👌👌👌👌👌
@VijayaDivekar-vv8du
@VijayaDivekar-vv8du 6 месяцев назад
Banai gulgule chan jhalet mastach.
@sunitahushare4784
@sunitahushare4784 6 месяцев назад
खरंच खूप छान बानाईताई
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 6 месяцев назад
मस्तच बेत आम्ही पण बनवितो
@NamrataDeshmukh-q1h
@NamrataDeshmukh-q1h 6 месяцев назад
Chan gulgule kale banai
@surekhapandit1274
@surekhapandit1274 6 месяцев назад
बानाई मला तुमचा pata वर vanta खूप आवडला.तुमचा pata ज्या पद्धतीने टाक वाला तसा आमच्या विदर्भात अजून पर्यंत मी तरी नाही बधी तला. माझं पण बालपण जातं,pata,खलबत्ता ह्यात नच गेलं.आता सगळ्या सुविधा आल्यात.पण ह्या सगळ्यांची आहे मला सवय आणि मी आताही करू शकते. पण ह्या तुमच्या पाट्यावर पटकन बारीक होते.कारण पट्याला टा की मारण्याची पद्धत खूप चांगली आणि वेगळी आहे.खूप छान.😅
@anilverybeautifulwayase9964
@anilverybeautifulwayase9964 6 месяцев назад
एकच नंबर लय भारी
@geetachiplunkar4476
@geetachiplunkar4476 6 месяцев назад
खुप सुंदर गुलगुले
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl 6 месяцев назад
छान बनवले गुलगुले, सागरची आठवण झाली, हो ना सर्वांना एकत्र पहायची सवय आहे
@CSCBarsing
@CSCBarsing 6 месяцев назад
बाणाताई दादा तुम्हा दोघांना नमस्कार असेच आनंदी रहा
@RishikeshKale-qe7li
@RishikeshKale-qe7li 6 месяцев назад
बाणाई ताई पाटा वरवंटा खुप छान आहे
@monalishinde4946
@monalishinde4946 6 месяцев назад
Khup chan dada🙏🙏
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 6 месяцев назад
गुलगुले छान बनवले
@manglaniklja7204
@manglaniklja7204 6 месяцев назад
खुप छान
@girishthakare3484
@girishthakare3484 6 месяцев назад
🙏🌹 बानाईताई पाटा वरवंटा खूपच सुंदर आहे तु जशी सुगरण आहेस मायाळू आहे एवढं मोठ्या आजारावर मात करून आंनदी आयुष्य जगत आहे तुझ्या कडून खूपच शिकण्यासारखे आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार
@suvarnasable6728
@suvarnasable6728 6 месяцев назад
वहिनी खूप छान गुलगुले बनवले 👌👌👍👍
@madhavimandlik3181
@madhavimandlik3181 6 месяцев назад
Khoop chan gulgule
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 6 месяцев назад
खुप छान बनवले गुळगुले
@kavitanigade3728
@kavitanigade3728 6 месяцев назад
Hi dada video mast gulgule lay bhari pata motha wat kasahala barobar aanla juna aanaycha vazala kar ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👍👌
@bharatitandel2613
@bharatitandel2613 6 месяцев назад
खरंच खूप छान कुटुंब
@minakshibhadane6652
@minakshibhadane6652 5 месяцев назад
गुलले🎉🎉🎉
@neelawatikhandare2685
@neelawatikhandare2685 4 месяца назад
Banai love you❤
@sandipkadam9813
@sandipkadam9813 6 месяцев назад
खुप छान गुलगुल. माझी आई पण बनवते.
@narayansaswade6530
@narayansaswade6530 6 месяцев назад
Very nice
@surekhayadav5080
@surekhayadav5080 6 месяцев назад
नवीन पाटा पाहून छान वाटलं
@machhindrawaman9034
@machhindrawaman9034 6 месяцев назад
पाटा बदलला वाटतं ताई गुलगुले छान झाले
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 6 месяцев назад
बानाई ताई खुप छान गूळगळे ❤🎉
@VaishaliBabar-qd9ee
@VaishaliBabar-qd9ee 6 месяцев назад
बानाई तुमची साडी छान आहे
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 6 месяцев назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच गुलगुल १नंबर मस्त पैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 6 месяцев назад
Mulanchi majja aahe ata suttit 😊gulgule 👌👌😋😋
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 6 месяцев назад
नविन पाटा आनला छान आहे बर झाले पाटा घेऊन आले दादा
@surekhapandit1274
@surekhapandit1274 6 месяцев назад
असा सुंदर pata कुठे मिळतो सांगाल, बाणाई.
@alkamulik6921
@alkamulik6921 6 месяцев назад
आमदार ला तुम्ही घेऊन आलाय मस्त
@Informationall...
@Informationall... 6 месяцев назад
Dada akhada कुकर घे म्हणजे स्वयंपाक लवकर होईल आणि ताईंना जरा वेळ मिळेल स्वतःसाठी
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 6 месяцев назад
Banaye Doctor kada Jaa kadha ghaa gulgala ekdam mast 👌👌👌👍👍👍
@SantoshPAldar
@SantoshPAldar 6 месяцев назад
कमीत कमी साधनामध्ये छान गुलगुले बनवलेत.
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 6 месяцев назад
गुलगुले खाताना सागरची आठवण काढली तुम्ही हाके भाऊ. आम्हाला ही सागरची आठवण आली. ❤❤😊
@srk.priyarvi369
@srk.priyarvi369 6 месяцев назад
यंदाचा उन्हाळा खूप आहे.तुम्ही कसे काय राहता. तुमचं कौतुक आहे.मुल ही सगळी कदाचित उन्हाळ्यामुळे शांत आहेत का काय? आम्ही ही बनवतो कधी कधी गुलगुले.आमची अजेसासुबाई करत असे.
@kishoribodke6456
@kishoribodke6456 6 месяцев назад
Vahini amala pn gulgule far aavdtat aaj nkki bnvnar 👍
@vandanagalinde8469
@vandanagalinde8469 6 месяцев назад
Pata navin pahun chann vatale tai. !🎉🎉🎉
@activesumedhplayandfun8000
@activesumedhplayandfun8000 6 месяцев назад
Khup chan ..tumchya kdun khup khi shikayla milt ahe..mla tr ky bolav tech kalanay pn ek nkki bolel ki tumhi khup genuine ahat..tumhala khup success Milav..
@shilpa0780
@shilpa0780 6 месяцев назад
मला पण खूप आवडतात गुलगुल ... मी गावी गेले ना सातारला की माझी आई मला बनवून देते येताना ....😊😊
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 месяцев назад
मस्तच बनवले बानाई गुलगुले 👌👌👍🚩🚩
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 6 месяцев назад
नवीन वरवंटा पाटा छान आहे❤❤🔥🚩🙏🙏👌
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn 6 месяцев назад
Chanch ahet gulgule
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 6 месяцев назад
Bhari🎉🎉
@PadmavatiDivekar
@PadmavatiDivekar 6 месяцев назад
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
@nitinkedare3128
@nitinkedare3128 6 месяцев назад
👍
@shashikantkharje9702
@shashikantkharje9702 6 месяцев назад
🙏🙏
@anandjadhav2912
@anandjadhav2912 6 месяцев назад
छान
@navnathgade-yb8ri
@navnathgade-yb8ri 6 месяцев назад
😅😅😅😊😊 खूप छान 😊😊😅😅🎉
Далее
На самом деле, все не просто 😂
00:45