Тёмный

बाणाईने धनगरवाड्यावर बनवले पारंपारीक पद्धतीने वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे | kairiche lonche recipe 

धनगरी जीवन
Подписаться 479 тыс.
Просмотров 905 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 544   
@meelaankhohar3849
@meelaankhohar3849 Год назад
इतक्या कमी गोष्टीत बनू किती खुश ,नाहीतर आजच्या पोरी ,बायका लाखो चे पगार असून सदा कटकट
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Год назад
बाणाई ताई खरंच ग्रेट आहे. आंबे फोडायच काही सोपे काम नाही पण एकूण एक काम करून एकटीने लोणचे घातले. कॅमेरा समोर ताई आता एकदम आनंदाने आणि उत्साहाने माहिती देत असते. मला खूप अभिमान वाटतो ताईचा. मुले सुद्धा चुटूपुटू काम करू लागतात. पालकांचे संस्कार हेच भावी आयुष्यात मुलांसाठी भांडवल असतें. असेच आनंदी रहा. मदत करणाऱ्या शेतकरी दादांना सप्रेम नमस्कार.
@VaishaliBagalsKitchen
@VaishaliBagalsKitchen Год назад
बाणाई ताई तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात... एक आदर्श आई, आदर्श पत्नी, खूप छान वाटले तुमचा व्हिडिओ पाहून... एक प्रेरणदायी व्यक्तीमत्व... ❤ खूप खूप छान रेसिपी
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Год назад
बाणाई सारखी माता आताच्या युगात दिसणे भेटणे खुप खूप कठीण धन्य ती माऊली खूप खुप धन्यवाद बाणाई 🙏 🙏 🌹 🌹 🌹
@vrundajadhav6345
@vrundajadhav6345 8 месяцев назад
बानाई ताई खर्च लोणच्याची रेसीपी खुपच छान व कमी साहित्यात दाखवली सलाम तुझ्या कार्याला ❤❤
@suvarnarananavare6669
@suvarnarananavare6669 Год назад
बानायी आपण खूपच छान सुगरण आहात,किती कष्ट करता,आणि तुमच्या पती देवांना मोलाची साथ देता तुमचे किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे.तुम्हाला मनापासून सलाम.
@neetamokashi3122
@neetamokashi3122 Год назад
बाणा तुझ्या मुळे लोणचे तुमच्या पद्धतीने करायची माहिती मिळाली खुप छान
@pikeltevikelagricalcharproduct
आत्ताच्या मुलींनी आदर्श घ्यावा ताईचा,अश्या परिस्तिथी मध्ये खूप आनंदी राहतात,खरा स्वर्ग यापेक्षा वेगळा नक्कीच नसेल,धन्यवाद ताई आणि सर्व परिवाराला ❤
@padamvatijadhav4057
@padamvatijadhav4057 Год назад
स्वछता निटनेटकेपणा.आणि मध्येच किचन टिप्स् साध्या पद्धतीने सांगणे खुप छान बानुताई.
@suvarnadabholkar7404
@suvarnadabholkar7404 6 месяцев назад
सुख मानण्यावर असते हेच या बानाई ताई कडून shiknyasarkhe आहे..... किती आनंदी, उत्साही आहेस तू.... तुझ्या saudaryapudhe कोणतीही सेलिब्रिटी फिकी आहे... तुला सलाम 🙏🙏🌹🌹
@sheetaljadhav9666
@sheetaljadhav9666 Год назад
बाणाईचे आडवे कुंकु मला खूप आवडते. आणि बाणाई खूप सुंदर व स्वच्छ स्वयंपाक करतात
@swatikadam3333
@swatikadam3333 Год назад
खूप छान बनवले कैरीचे लोणचे. बानाई खूप सुगरण आहेत 👌👌
@chitra2312
@chitra2312 Год назад
खरच खूप सुगरण आहे ताई, सगळ्या कुटुंबातील सदस्यांची छान काळजी घेतात त्या 👌👌🙏
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Год назад
दादा, भाग्यवान आहात तुम्ही अशी सर्व गुण संपन्न बायको मिळाली..😊 वहिनीसाहेब...किती छान बनवलय लोणच.. मसाला मस्त पाट्यावर वाटून घातलाय... चटपटीत होणारच 🤤🤤
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Год назад
बाणाई आई मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹बाणाई खुप सुगरण आहे खूपच छान बनवले लोणचे 🥦 🥦 🥦 🥦
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 11 месяцев назад
बाणाईताई लोणचं खुपच मस्त बनले असणार. शंकाच नाही. हिच पारंपारीक पद्धत आहे आपल्या समाजाची. ❤❤
@suvarnagosavi8390
@suvarnagosavi8390 Год назад
माऊली खूप मस्त धन्यवाद।
@kancjanshah
@kancjanshah 8 месяцев назад
बाणाई खूप चांगली सुगरण आहे लोणचं छान बनवलंय आणी जेवण पण छान बनवते
@rajendrasarak9111
@rajendrasarak9111 5 месяцев назад
मी प्रथमच तुझा video पाहिला. खूप छान मनापासून केले तू बानाई. तुझा स्नेह, सात्विक भाव त्या पदार्थात उतरतो v पदार्थ अजून चांगला लागतो.अभिमान वाटतो मला माझ्या बहिणीचा.
@seemavaidya8153
@seemavaidya8153 Год назад
बाणाइ आपण खरच खूप सुगरण आहात.धन्यवाद.
@anandmk2902
@anandmk2902 Год назад
बानाई खुप सुंदर कित्ती कष्ट करता तुम्ही ,,, मी माझ्या आयुष्यात इतकि संदर श्रीमंती कुठेही बघितली नाही ,,, किति हसरा चेहरा कुठलाही मीपना नाही ,अहंकार नाही, गर्व नाही, कुनाशी स्पर्धा नाही,, कित्ती निरागस सुंदर आणि शांतता ,,
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
मन लाऊन केलेली कुठलाही पदार्थ एकदम चविष्ट बनतो आणि ताई तूम्ही तर एवढे मनलाऊन बनतात ना एकदम मस्त खुप सुंदर व्हिडिओ 👌❤️🙏
@nilimatirpude1282
@nilimatirpude1282 5 месяцев назад
Khupach chhan sangitl ahe...Banai
@sheetaljadhav5611
@sheetaljadhav5611 5 месяцев назад
Khupch bhagyevan ahe bana baiche misatar kharach isabar khush thevot tyanna
@jyotigosavi6646
@jyotigosavi6646 Год назад
बानु ताईच. बोलणं हे खूप छान आहे. 👍👍🙏🙏 त्यांच्या चेहऱ्यावर सतत हसू असतं . त्यांच्याकडून शिकलो पाहिजे. 🙏🙏आनंदी जीवन कसे जगले पाहिजे.👍🙏🙏
@yogitabhujadi8317
@yogitabhujadi8317 Год назад
अतिशय छान पारंपरिक पद्धतीने तयार केले लोणचं व्हिडियो दाखविला त्याबद्दल ताई तुमचे मनपूर्वक आभार
@varshasangolkar7487
@varshasangolkar7487 Год назад
Khup Chan paddhtine sangitale ATA amhihe asech lonche karnar chotya chotya tips sangitalya thanks
@umapatil4756
@umapatil4756 Год назад
Khupach mast video asatat tumache. Tumacha pratyek shabd manapasun aikate.
@rekhamali8761
@rekhamali8761 Год назад
Khup chan banvle lonche Tai khup mast
@virenpatil8551
@virenpatil8551 Год назад
खरच धन्य आहेत ,बानाईच प्रत्येक गोष्टी करतात ते पण मनापासून 💐💐👌
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Год назад
❤️🙏||श्री स्वामी समर्थ||🙏❤️ Ekdum mst video Ani recipe 🙏vahini
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Waheeni kairiche loncha chhan mast laybhari kele video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
@SSD_Arts
@SSD_Arts 5 месяцев назад
Khuppppp Chan Recepi aahe ❤❤❤
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 Год назад
खुप छान माहिती धन्यवाद बानुताई Thanks
@sujataingale1948
@sujataingale1948 Год назад
खूपच छान लोण च बनवलं ताई रेसिपी आवडली खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@sushamatiwatne5741
@sushamatiwatne5741 10 месяцев назад
Banubai lonche khup chhan keles ga... 👌👌👌🙏🙏🙏😋😋😋
@nilimagameinf9523
@nilimagameinf9523 5 месяцев назад
Khup chan tai tumi dakhvli recipe dhanyawad
@anaghanimgaonkar2541
@anaghanimgaonkar2541 6 месяцев назад
Banayi you are great Tumhi kiti khooshi ne Ani Sundar sansar karta Dhanya ahe Banai tumhala
@योगेशसोनावणे-च9ठ
Khup chhan my favourite mango pickle
@sandipshinde8347
@sandipshinde8347 Год назад
खुप मस्त होता व्हिडिओ आणि लोणचं बनवण्याची पद्धत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सांगितली...👌👌👏🥰
@shitalsalvi7229
@shitalsalvi7229 5 месяцев назад
Khup chan recipe tai 😊👌👌
@harshadamale9545
@harshadamale9545 Год назад
बानाई तुम्ही खूपच सुगरण आहात पाणी सुटले तोंडाला😋😋😋😋
@SantoshKumar-zp1yz
@SantoshKumar-zp1yz Год назад
खूपच छान मस्तच लोणचे बनवले ताई तुम्ही 👍👍🙏
@sunitahinge1311
@sunitahinge1311 Год назад
बानुताई पारंपारिक पद्धतीने लोणच खुप छान बनवलंनावाप्रमाणे अन्नपुर्णा आहे बानुबाई
@shesharichanandoskar9511
@shesharichanandoskar9511 Год назад
धनगर वाडा म्हणजे कुठे आहात तुम्ही नक्की मला कळेल का, छान वाटलं लोणचं घातलेल आणि तुम्ही बोलता पण सुंदर समजेल असे. खूप खूप आभारी आहे तुमची. धन्यवाद.
@minalmane4973
@minalmane4973 Год назад
खुप छान मस्त केल या लोणच. आणि banai tai तुम्ही लय छान आहे
@sambhajikokare5831
@sambhajikokare5831 Год назад
खूप छान, प्रत्येक वस्तू समजून सांगितले आहे.
@sayajinehe2071
@sayajinehe2071 Год назад
बाना ताई खरंच आपण सुगरण आहात लई भारी ताई तुम्ही घातलेले लोणचे खूपच छान दिसते आहे तोंडाला पाणीच सुटले लोणचे बघून
@kaminibhorjunnarbhor1810
@kaminibhorjunnarbhor1810 Год назад
Banu Tai khup chhan Jevan banavte
@sadhanauke5498
@sadhanauke5498 Год назад
खुपच छान लोणच बनवलेले ताई अक नंबर
@ujwalasawant716
@ujwalasawant716 Год назад
खूप छान लोणचे ,माझी आजी अशा प्रकारे लोणचे बनवायची त्याची आठवण आली बानाई खूपच छान छान पदार्थ बनवत असते ,खूप कष्ट करते तरीही नेहमी आनंदी असते ,मला तिचे बोलणे फार आवडते ,मनापासून सगळं करते
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 6 месяцев назад
Khup Chan lunches ghatles banai tu kharch sugran aahe.❤❤
@vasundharakaulavkar4708
@vasundharakaulavkar4708 Год назад
बाणाई फारच हुशार आहेस येवढ्या कामातून किती छंद जोपासते मस्त एकदम छान
@vrundajadhav6345
@vrundajadhav6345 8 месяцев назад
बानाई ताई लोणच्याची रेसीपी खुपच छान दाखवली
@smitashouche9958
@smitashouche9958 Год назад
खूप छान बाणाई कित्ती छान लोणच तुझे पदार्थ खूप छान असतात मी तुझे सर्व व्हिडिओ बघते तुझ्या कडून खुप शिकायला मिळाले
@shilpakamble5412
@shilpakamble5412 Год назад
बायनाताई,खरच खुप खुप छान झाले कैरी चे लोणंचे धन्यवाद 🙏 👌👌💯👍💥🥰❤️🌹🙏🌹🙏🌹🙏
@aminakazi4770
@aminakazi4770 Год назад
खूप छान, बाणाई सुगरण आहेच लोणचे चांगले होणारच 👌👌👌
@jyotikuchekar828
@jyotikuchekar828 Год назад
Khup Chan bolta tumhi tai aani lonche chan banvile
@SBMofficial1
@SBMofficial1 Год назад
Good morning 🌄💐❤️☕ खूप छान 👌👍
@creditcrunchers2878
@creditcrunchers2878 Год назад
Khup chaan zale lonche
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
लय भारी 👌👌👌👌👍
@04fojasvigaikwad14
@04fojasvigaikwad14 Год назад
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई ताई. खूप छान केले आहे लोणचे! 👌😋
@vidyapatechawan7773
@vidyapatechawan7773 Год назад
खरंच सुंदर आहे बाणाईबेटा, तोंडाला पाणी सुटलं 😊
@sangeetabhadale4240
@sangeetabhadale4240 Год назад
Khoopch sunder banai tuza vidio
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@sunandadrode6978
@sunandadrode6978 Год назад
खूप सुंदर लोणचं बनवलं बाणाई तुमच्या कामाला साष्टांग नमस्कार 🙏🙏👍
@SurekhaSalvi-u1r
@SurekhaSalvi-u1r 6 месяцев назад
खुप छान बनवले लोनचे बानाई ग्रेट🎉❤🎉
@GangaPotale
@GangaPotale 7 месяцев назад
❤ खुप छान माहिती दिली❤
@Kasal269
@Kasal269 Год назад
पाच मिनिट विजे मुळे लाईट गेली तर आमच्या जीवाची काहीली होते. यांना कश्याची तरी चिंता आहे का किती आनंदी जीवन जगतायत हे, धन्य 🙏🙏
@minalchumble3503
@minalchumble3503 7 месяцев назад
फार मस्त लोणच बनवलं बाणाई ताई. खूप भारी वाटलं बघायला. तुमची लोणच बनवायची पारंपरिक पद्धत खूपच छान आहे. मसाला भारी तयार केला आहे. आता मुरलं असेल लोणच . सर्वांनी आंनदानी त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद .
@priyankavelhal6366
@priyankavelhal6366 Год назад
Banai tumhi khup sweet ahat
@girishthakare3484
@girishthakare3484 Год назад
👌🌹 बाणांई ताई तुला खूप खूप सलाम लोणचं खूपच छान बनवलं आहे
@ranjanachavan7808
@ranjanachavan7808 Год назад
बाणाईताई आणि अर्चनाला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐लोणचं सिद्धू भाऊंच्या भाषेत मस्त पैकी, एक नंबर झालयं. सागर चे केस कमी केले, तर तो वेगळाच दिसुन राहिला आहे . तुमची सगळीचं मुलं तुमच्या सारखी कष्टाळू आहेत. दिवसभर इतकी कामं असुनही व्हिडिओ साठी पण वेळ देता, अगदी चेहर्‍यावर कसलाही ताण न दिसु देता. सतत तुमच्या चेहर्‍यावर हसुचं असतं. आत्मविश्वासाने तुम्ही वस्तुस्थिती व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडता. मला एक स्त्री म्हणुन खुप अभिमान वाटतो. सर्वांनाच असं जमत नाही.
@SampatMohite-d2z
@SampatMohite-d2z Год назад
बाणाई ताई अति सुंदर खुप छान व्हिडीओ.
@अविनाश_77
@अविनाश_77 5 месяцев назад
छान मस्तच नमस्कार धन्य वाद
@kalpanakonde7316
@kalpanakonde7316 Год назад
खुपच छान मी तुमचे सगळे व्हीडीओ पाहाते मला खुपच आवडतात
@MayaKotawar
@MayaKotawar 6 месяцев назад
खूप सुंदर लोणचे सुगरण च आहे
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 Год назад
Lonache mazya aaisarkhech ghatalet me lahanpani te sarva pahayche khup chhan tikate garam bhat aani lonache mast lagate khup chhan banavlet mastach
@vandanashevkari9680
@vandanashevkari9680 Год назад
खूपच छान बाणाई हे खरं जीवन पीवर आहे ❤️❤️❤️😍😍😍
@smitapatil1169
@smitapatil1169 Год назад
ekdam bhari lonche banai vaini🎉🎉 wa kya bat hey
@kavitakadu6907
@kavitakadu6907 Год назад
must lonche
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 Год назад
वहिणी खूपच छान .......चटण्यांचे व्हिडिओ बनव ...तुमच्या पद्धतीने बनवलेल्या चटण्या खूप छान असतात....खूप छान😍😍
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Год назад
खूप छान व्हिडिओ आहे
@sushamapathare7607
@sushamapathare7607 Год назад
Banaee 🎉🎉🎉🎉🎉mast tondala pani sutal tumhi Sugaran aahat sundar bolata thankyou Moraya
@sachinpatole1907
@sachinpatole1907 Год назад
एकच नंबर लोणचे बानू ताई सेम असं लोणचे माझी आत्या बनवायची 👌👌👌👌🙏🙏🙏
@ranjitmumbai
@ranjitmumbai Год назад
very cute way to present
@PranilAwhale
@PranilAwhale 7 месяцев назад
खूप छान लोणचे बनवण्याची पद्धत
@TanusGlobe
@TanusGlobe 6 месяцев назад
खुप छान... रेसिपी..
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Год назад
समाधान महत्त्वाचे आहे ईतक्या कमी साधन सामुग्री मधे किती समाधानी आहात तुम्ही हेवा वाटतो मला
@vijayadeshmukh12
@vijayadeshmukh12 5 месяцев назад
खुपच छान ताई ,तुमची लोणच्याची रेसीपी.😊
@sangeetapadekar1782
@sangeetapadekar1782 5 месяцев назад
आता पर्यंत ची सगळ्यात छान आणि निखळ गावरान लोणच्याची रेसिपी आहे
@sulbhaphalke6384
@sulbhaphalke6384 Год назад
बानाई मी पण तुझ्याच पद्धतीने लोणचं बनवणार आहे.तू खूप छान लोणचं बनवलं आहे.👍👍👌👌🌹🌹
@ujjwalabaviskar5980
@ujjwalabaviskar5980 5 месяцев назад
Banue bai khupach chhan Lonche takle
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Год назад
Wa,banai ताई, खूप छान,तोंडाला पाणी सुटले
@sangitastreat3391
@sangitastreat3391 10 месяцев назад
काय मस्त पांढर्या कैऱ्या आहेत
@shirishpakhare9326
@shirishpakhare9326 Год назад
खूपच सुंदर रेसिपी बानाई ताई तुम्ही मला खूप आवडता नेहमी अशाच आनंदी रहा तुमचा परिवार पण खूप छान आहे तुमचा आवाज मस्त आहे
@padmaramteke9952
@padmaramteke9952 Год назад
बानुताई आपण खूप छान पद्धतीने लोनचं बनवलं ते बघूनच किती चांगलं व स्वादिष्ट असेल हे समजलं, मला तुमची भाषा ऐकायला बरं वाटतं, आम्ही विदर्भात रहातो.
@हसतखेळतशिक्षण-ह7ठ
Khup Chhan Banai.. 🤤
@dushyantpatil4875
@dushyantpatil4875 Год назад
Khup Chan lonche zale aahe
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Год назад
वहिनी लई भारी लोणचे झाले आहे. लोणचे बघून पाणी सुटले तोंडाला. 😋 माझी आई पण असेच लोणचे बनवते, खूप भारी लागते. घरात भाजी नसेल तर भाकरी सोबत मस्त लागते. नाहीतर चपातीला लोणचे लाऊन चपातीचा रोल करून खायला खूप भारी लागतो.
@nilamsalunkhe6647
@nilamsalunkhe6647 Год назад
Khup chan banaval lonche.
@nanasahebsankpal4871
@nanasahebsankpal4871 Год назад
एकदम गावठी लोनच आहे.खूप सुंदर
Далее
ИСТОРИЯ ПРО ШТАНЫ #shorts
00:32
Просмотров 279 тыс.
Думайте сами блин
18:15
Просмотров 602 тыс.
ИСТОРИЯ ПРО ШТАНЫ #shorts
00:32
Просмотров 279 тыс.