Тёмный

बाणाई-अर्चना दोघीच मेंढरं घेऊन जंगलात गेल्या, त्यांच्यासाठी मस्तपैकी बेत आखला 👌| dhangari jivan 

धनगरी जीवन
Подписаться 463 тыс.
Просмотров 138 тыс.
50% 1

बाणाई-अर्चना दोघीच मेंढरं घेऊन जंगलात गेल्या, त्यांच्यासाठी मस्तपैकी बेत आखला 👌| dhangari jivan
#dhangarijivan #siduhake #banai
#banaihake

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 191   
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 6 месяцев назад
बाणाईचा " पदर " महाराष्ट्र चि "शान " आहे.... 👍👍👍👌👌👌
@RaviKamble-oj4ri
@RaviKamble-oj4ri 6 месяцев назад
खरोखरची बानुबाई
@prachirokade1723
@prachirokade1723 6 месяцев назад
बाणाईच महाराष्ट्राची धनगरी शान आहे...❤
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 6 месяцев назад
पूर्ण you tube मध्ये हे च चॅनेल बेस्ट आहे .जे आहे ते रियल आदर्श घेण्यासारखे एवढा प्रवास करून सर्व एकत्र आनंदी राहतात ,दादा तुम्ही आत्ता कुठे आहेत तर अड्रेस द्या मला भेटायचे आहे .
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 6 месяцев назад
बाणू बेटा तुझ्या कडे किती कला आहे जंगलात मेंढरा मागे उभेरहा आणि तेथेही शिवण काम खरच बाईचया मागे संसार सर्व जबादारी आणि किती कष्ट करून ही हसत मुखाने शिवाय गाणे रचले ले फारच सुंदर आवाज आहे सलाम तुमचया कष्टमय जीवन नीला 🙏
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 4 месяца назад
दादा बानाई वर खुप जीव लावतात रानात व वायावर खुप चांगले चांगले ख ऊ घालतात श्री आहे तर सर्व काही आहे लक्ष ठेवले पाहिजे दादा श्री च्या आतमया ला खाऊ घाल तुम्हाला नकिच आशीर्वाद मीळतो
@suvarnasable6728
@suvarnasable6728 6 месяцев назад
दादा उन्हाळ्यात कलिंगडाने आस थंडावा मिळतो आणत जा अधून मधून कलिंगड 🍉🍉खूप भारी वाटल वहिनीला, अर्चना दोघींना उन्हाचा थंडावा मिळाला😊👌👌👍👍
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 6 месяцев назад
खरच बानुताई आणि तुमचा जोडा🎉🎉 खूप छान आहे
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 6 месяцев назад
आजचा व्हिडीओ खूप गोड गोड आगदी तुमच्या सारखा आणि कलिंगडा सारखा गोड गोड
@seemaambokar2113
@seemaambokar2113 6 месяцев назад
दादा उन्हा तान्हात तुम्हाला भटकंती करावी लागते. खरोखरच सलाम आहे तुमच्या कष्टाला बाळुमामाचे आशिर्वाद नेहमीच पाठीशी उभे आहेत
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 6 месяцев назад
अरे वा, कलिंगड बघूनच बाणाई लहान मुलांसारखी खूष झाली की! तिचं हसू फार निर्मळ आहे। अर्चना पण आनंदात दिसली। ❤
@jayshreelendghar7611
@jayshreelendghar7611 6 месяцев назад
बानाई व आर्चणा कडून खुप काही शिकण्यासारखे आहे 😊❤
@vijaygamre1325
@vijaygamre1325 6 месяцев назад
आती सुंदर रान दर्शन घडवले जाते ते फक्त धनगिरी जीवन, दादा आणि बानई यांच्या मुळे काहीतरी चंगल आस जीवन जगण्याचे उमिद निर्माण होते. त्यांचाया जगन्यला त्रिवार वंदन ❤❤❤
@shobhapatil5853
@shobhapatil5853 6 месяцев назад
बानाई ताई खुप छान विनकाम करतात खुपच हुशार आहेत
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 6 месяцев назад
म्हालराराव होळकर यांचे जयंती निमित्त विनम्र अभिवादन
@indumatiraskar455
@indumatiraskar455 6 месяцев назад
कलींगड खुप छान होतं अर्चना बानाई तुमच्यासाठी सीद्दु भाऊ नी एवढं ओझं पाठीवर घेऊन आले 👍👍👍👍
@mandakinikadu8775
@mandakinikadu8775 6 месяцев назад
दादा आज तूमच्या व्हिडिओ मध्ये सालू,मालू‌ पारगाव या गावा‌चा उल्लेख केला ते माझे माहेर आहे, ऐकून खूप छान वाटले..तूमची कलीगंड पार्टी एकच नंबर होती.....
@ramdasgotarane6661
@ramdasgotarane6661 6 месяцев назад
शिद्दु.भाऊ जीवन खडतर आसुन.फार अंनंदी गोड जगता आम्हाला तूमचा आभिमान वाटतो आम्हीही तूमच्या.सारखे राहन्याचा र्प्रयन्त करु धंन्यवाद😅😅😅
@latagaikwad2717
@latagaikwad2717 6 месяцев назад
बाणाई खरंच तुझ्या कडे किती शिकण्या सारखं आहे मिळाल्या ल्या थोड्याशा वेळात शिवण काम करते मांड्या तर तुमचे जीवनच संसार त्यचं खाणं पिणं किती कष्ट करुन इतक्या आनंदी सी मध्ये बसुन काॅम्पुटर वर काम करुन पैसे कमवणआरयआ मुली पेक्षा कमी नाही आणि कलिंगड खाण्याचा आनंद लयं भारी दादा पणं जापतोय सगळ्यांना
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 6 месяцев назад
Banaiche गाणे खूप सुंदर.कलिंगड पण आनंदाने एन्जॉय केले खूप छान
@user-yc6hy3du1d
@user-yc6hy3du1d 6 месяцев назад
अर्चना ताईंना व्हिडिओमध्ये पाहून आनंद वाटतो व छान वाटते.
@mysweethome4566
@mysweethome4566 6 месяцев назад
बानाई खूप हुशार आहे तिला शिक्षण मिळाले असते तर खुप पुढे गेली असती
@kishormule7287
@kishormule7287 6 месяцев назад
दोगी ताई एकदम साध्या आणि सरळ स्वभावाचे आहे
@geetagurav3414
@geetagurav3414 6 месяцев назад
आज कलिंगडाची पार्टी खूपच छान झाली 🎉🎉 मनमोकळे पणाने हसत खेळत खूपच सुंदर आयुष्य जगता तुम्ही ❤❤
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 6 месяцев назад
तुमचा विडिओ पाहून आम्हाला खूप ऊर्जा मिळते. उन्हाची काळजी घ्यावी सर्वानी.
@eknathdeore743
@eknathdeore743 6 месяцев назад
दादा लई झक्कास व्हिडिओ.,
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 месяцев назад
मस्त च व्हिडिओ 👌👌🌹🌹🚩🚩
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 6 месяцев назад
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान दादा कुटुंबातील सर्व सदस्यांची अशीच काळजी घेत जा 👌👌💐💐
@sunandadrode6978
@sunandadrode6978 6 месяцев назад
व्हिडिओ खूपच सुंदर आहे 🎉🎉❤
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 6 месяцев назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान कलिंगडाची पार्टी उन्हाळ्यात टरबूज सुद्धा आणा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@piyusalve5800
@piyusalve5800 6 месяцев назад
दोघीही खुप कष्टाळू आहेत एवढ्या मोठ्या मेंढ्या दोघी च सांभाळत आहेत दादा किती सगळ्या मेंढ्या आहेत सांगा
@piyusalve5800
@piyusalve5800 6 месяцев назад
बाणाई तुमच्या कडील मेंढ्या ची संख्या किती व त्या तुम्ही रोज घरी आल्यावर मोजता का हा मला पडलेला प्रश्न आहे
@SuvarnaKhodal
@SuvarnaKhodal 6 месяцев назад
खूप छान असतात विडिओ. आणि कलिंगड पार्टी लय भारी 👌👌
@tatyabathombare2240
@tatyabathombare2240 6 месяцев назад
खूप छान कुटुंब आहे दादा तुमच ❤
@deepalishindedeshmukh6475
@deepalishindedeshmukh6475 6 месяцев назад
👌🏼👌🏼 खूपच छान
@archanaart3233
@archanaart3233 6 месяцев назад
बाणाई रिकामी बसत नाही...काही तरी करत असतात❤❤ परिसर बघून गावची आठवण आली
@shivajiPatil-rr3nb
@shivajiPatil-rr3nb 6 месяцев назад
❤❤❤सुपर सुपर सुपर किंग्ज ❤❤जीवनऐकसंघष््््््््््््❤❤❤❤आपकाे सलाम सलाम सलाम ्््््््््माऊली््््््❤
@savitribharani5883
@savitribharani5883 6 месяцев назад
Khup changla aahe dada mast ahe 🙏👌
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 6 месяцев назад
दादा, बाणाई व अर्चना ताई खुप कष्ट करतात ❤खुप चांगले केले त्यांचे साठि कलिंगड आनले 😋😋 मेंढरं सांभाळुन शिवणकाम पण करताय त्या 🎉
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 6 месяцев назад
आज दुपारीच व्हिडीओ पाहतेय रोज मी मुद्दामच झोपताना पाहत असते कारण झोप छान लागते मग ❤
@asmitasawant6003
@asmitasawant6003 6 месяцев назад
You tube varil saglyat best channel.
@devsolat
@devsolat 6 месяцев назад
रोज व्हिडिओ टाकत जा रोज वाट पाहतो आम्ही. खूप छान.. 👌👌
@rammahamuni9771
@rammahamuni9771 6 месяцев назад
बानाई...माझी आज्जी हे गाणं म्हणायची.तुमच्यामुळे आज्जीचीआठवण झाली😢😢
@mandakiniparale3146
@mandakiniparale3146 6 месяцев назад
एवढा त्रास हा असून पण किती आनंदात रहाता खरच तुमचा आदर्श घ्यावा ❤
@PratapsinhSawant
@PratapsinhSawant 6 месяцев назад
Sidhu dada panyachi ekach batli thevta 3gha madhe kasa purnar.pani jast thevat ja unhala kadak ahe
@g4sgroupindiapvtltd268
@g4sgroupindiapvtltd268 6 месяцев назад
असं जीवन जगायला नशीब लागतं... खरंच तुमचा खूप सुंदर व्हिडिओ असतात❤❤❤
@archanawankhede3273
@archanawankhede3273 6 месяцев назад
Nisargramya vatavaran ❤ sunder video ❤ premal banai❤jiv lavnari archana❤otaprot siddhukadun kautuk ❤sarach bhari❤nice
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 6 месяцев назад
Nice video
@pushpalatajadhav2332
@pushpalatajadhav2332 5 месяцев назад
Bhari gaan banai
@MangalDongare-d4k
@MangalDongare-d4k 6 месяцев назад
मस्त ताई आणि दादा 🎉😊मेंढरं माग छान झाली पार्टी 🎉
@latakatore9114
@latakatore9114 6 месяцев назад
आईचा जीव लैकरात गुततो दादा
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 месяцев назад
छान झाली कलिंगड पार्टी👌👌🚩🚩
@user-eb6fb9mo9s
@user-eb6fb9mo9s 6 месяцев назад
Khup Chan 👌🙏
@rohidaswalunj814
@rohidaswalunj814 6 месяцев назад
ऊनाचे थंड ‌कलिगंड खाणे म्हणजे शरिरालाथंड पेय आहे दादा धन्यवाद
@bharatitandel2613
@bharatitandel2613 6 месяцев назад
खरच दोघींचं आदर घेवा डोक्यावरचा पदर पडत नाही
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 6 месяцев назад
दादा तुम्ही भाग्यवान आहात. बानाई सारखी जोडीदार तुम्हाला मिळाली. हुशार आहेत. वाटत नाही की शिक्षण झाल नाही म्हणून. जय मल्हार.
@saliyapatel5303
@saliyapatel5303 6 месяцев назад
Dada tumhi nisrg mai jivnath kiti anddat rahatai banai vahini ani archna vahini khup chaan garhni ahe 😘⚘️🌹
@ganeshzite96
@ganeshzite96 6 месяцев назад
येळकोट येळकोट जय मल्हार 👌
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 6 месяцев назад
Ranat kalingad party 😋😋👌👌👍👍😊😋
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 6 месяцев назад
आत्ता kam avrla ani tumche video baghayla survat karte chhan vat tay mast
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 6 месяцев назад
Siddu bhau kitti mendrh astil sagle
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 6 месяцев назад
Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉❤😊😊
@kisansharma3783
@kisansharma3783 6 месяцев назад
Kalingad mast banaila khup aavte vatt kalingad banai sarv kama ndhe hushar aahe1ch nambar❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@SanjayArgade-k4l
@SanjayArgade-k4l 6 месяцев назад
तुमच्या पूर्ण कुटुंबाला भेटण्याची खूप इच्छा आहे, दादा कुठे आहात tumhi
@user-iq4ir9in5g
@user-iq4ir9in5g 6 месяцев назад
Mast mast
@vatsalazende8256
@vatsalazende8256 6 месяцев назад
बानाई सगळ्या कला कुठे शीकली
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 6 месяцев назад
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 6 месяцев назад
खुप छान बानाई ताई अर्चना ताई ❤❤🎉
@adityakhamgal7691
@adityakhamgal7691 6 месяцев назад
मस्त व्हिडिओ पाव्हण❤
@pallavijadhav8362
@pallavijadhav8362 6 месяцев назад
दादा अशीच काळजी घेत जा
@bhimsingwanve2358
@bhimsingwanve2358 6 месяцев назад
खरंच खुप हुशार आहे बानाई
@tw-official8491
@tw-official8491 6 месяцев назад
Khup mast ❤
@bharatishinde5986
@bharatishinde5986 6 месяцев назад
बान्ई खूप छान नाव
@PravinHarad
@PravinHarad 6 месяцев назад
खूप छान
@amolyogi-sy3hn
@amolyogi-sy3hn 6 месяцев назад
1 नबंर दादा ❤❤❤❤
@pravinchavan1088
@pravinchavan1088 6 месяцев назад
कलिंगड बघून दोघींना पण समाधान वाटले,मस्त.
@chitrakale7289
@chitrakale7289 6 месяцев назад
लई भारी
@aakashirkule7000
@aakashirkule7000 6 месяцев назад
मस्तपैकी कलिंगड पार्टी🎉🎉
@rajeshpujari3097
@rajeshpujari3097 6 месяцев назад
छान भाऊ
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 6 месяцев назад
Bhari Dada ,Banai ,Archana 🍉🍉🍉🍉👍👍👍
@user-of6xk3je8v
@user-of6xk3je8v 6 месяцев назад
Banai tai the great😊
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 6 месяцев назад
Shri swami samarth.
@sandipmane2544
@sandipmane2544 6 месяцев назад
Mast
@user-yz8lt1qo7b
@user-yz8lt1qo7b 6 месяцев назад
दादा मी रांजणगाव ची आहे सालू मालू पारगाव या रांजणगाव जवळच आहे छान वाटलं पारगाव च नाव घेऊन कलिंगड पार्टी छान झाली आहे
@vaishalikature1396
@vaishalikature1396 6 месяцев назад
तुमचा विडिओ पाहून उर्जा मिळते. 🎉🎉🎉
@sayalikale7036
@sayalikale7036 6 месяцев назад
Video 👌👌👌
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 6 месяцев назад
Dada khup Chan vahiny aani Archana sath Kalingad adhun madhun aanat ja❤❤
@vandanakamble713
@vandanakamble713 6 месяцев назад
व्हिडिओ नेहमीच लयभारी
@subhashmali4181
@subhashmali4181 6 месяцев назад
दादा आई आहे मुलाची आठवण तरी येणार आई ही आहे.आठवण कधी येणार सांगू शकत नाही
@meeramhaske6900
@meeramhaske6900 6 месяцев назад
खुप छान वाटले कलीगड बघुन उन्हाळ्यात असंच आणतजा😊😊😂
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 6 месяцев назад
Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌
@nandajadhav7797
@nandajadhav7797 6 месяцев назад
खूप छान ठरबू आहे🎉🎉❤❤
@sanjayjagtap5271
@sanjayjagtap5271 6 месяцев назад
@anandjadhav2912
@anandjadhav2912 6 месяцев назад
छान
@unicorn3885
@unicorn3885 6 месяцев назад
खुप छान कलिगड
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 6 месяцев назад
आजचा व्हिडिओ खुप गोड गोड...कलींगडासारखा ❤
@wholegamingsk8802
@wholegamingsk8802 6 месяцев назад
टरबूज किंवा कलिंगड च्या फोडीवर चिमुटभर मीठ टाकावे खूप छान लागते.. उन्हाळा सुटीत गावाकडे गेलो की चुलत भाऊ सोबत गुरे चरायला डोंगरात जायचो .रानात टरबूज चिंच कैरी आंब्याचे पाड करवंद टेंभूर्न मध खायची खूप मज्जा असते..लहानपण आठवलं
@VaishaliNavase
@VaishaliNavase 6 месяцев назад
Nice
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 6 месяцев назад
❤❤❤❤
@ratnamalakachare7957
@ratnamalakachare7957 6 месяцев назад
खूप छान व्हिडिओ
@supriyamohite1600
@supriyamohite1600 6 месяцев назад
दादा असच उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे फळ आणत जा बानाई अर्चना नी छान एन्जॉय केलं
@ArpitaJoshi-q4j
@ArpitaJoshi-q4j 6 месяцев назад
Khup Chan 👌👌👌👌
@rekhapacharne2200
@rekhapacharne2200 6 месяцев назад
छान व्हिडिओ❤❤
Далее
Mini bag sealer
00:58
Просмотров 6 млн
Mini bag sealer
00:58
Просмотров 6 млн