Тёмный

बानाईचा आषाढी एकादशीनिमित्त भारीच फराळाचा बेत | शेंगदाणा आमटी, वरई भात | bhagar recipe | khichadi 

धनगरी जीवन
Подписаться 478 тыс.
Просмотров 245 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 300   
@dhangarijivan
@dhangarijivan 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🎉 माऊली..माऊली..❤️
@gajananzine4787
@gajananzine4787 3 месяца назад
Gajananzine❤🎉 3:44 😅
@uttamzaware5230
@uttamzaware5230 3 месяца назад
मी व्हिडिओ न पाहताच लाईक करतो आणि मग पहातो
@apurva...2628
@apurva...2628 3 месяца назад
Me pn ☺
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 3 месяца назад
आपले कर्म प्रामाणिक पणे करत राहणे आणि ईश्वरा वर श्रद्धा ठेवणे हेच सुखी जीवनाचे तंत्र आहे
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 месяца назад
जय हरी विठ्ठल आई कडे खूप लक्ष द्या इतक्या मोठ्या घराची मुख्य असूनही शांत रहायचे कोणालाही काही न बोलता सर्व गप्प पणे पहाणे आणी काम करणे सोपे नाही त्यांचे मला खूप कौतुक वाटते त्या खूप विशेष आहेत
@KalpanaIngale-np3pi
@KalpanaIngale-np3pi 3 месяца назад
बाणाई यू आर ग्रेट विठ्ठल जय हरी माऊली
@sujatagawande8796
@sujatagawande8796 2 месяца назад
Changla bet❤❤
@vidulakoshti9794
@vidulakoshti9794 3 месяца назад
सौ. बाणाई कडून खरंच माणसं कशी सांभाळायची हे शिकण्यासारखे आहे, त्यांचं कौतुक वाटतं .आनंदी कसं रहायचं हे शिकण्यासारखे आहे. काही लोक कामाला मागं पण खायला पुढं असे असतात पण बाणाईचे तसे नसते सगळ्यांना प्रेमाने देणार .खूप चांगला स्वभाव आहे. तुमचा व्हिडिओ बघताना केंव्हा वेळ संपते कळतच नाही.
@maharuraundal5438
@maharuraundal5438 3 месяца назад
रामकृष्ण माऊली🙏🙏🙏 आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा पाडुरगाचा कृपाछत्र सर्वावर राहो ही प्रार्थना कष्ट आणि प्रामाणिक पणा हिच खरी इश्वरसेवा असते आणि ती तुम्ही सारे करतात म्हणून देव प्रसन्न असतो भगर आमटी खिचडी १ नंबर बानाई तादुळजा भाजी पण मस्त
@poonampatil9149
@poonampatil9149 3 месяца назад
Aai dada 1 no aahet mhanun tumhi sarv tasech aahat. Hech khar. Great. 👌👍🙏
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 3 месяца назад
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@ajitsidwadkar5192
@ajitsidwadkar5192 3 месяца назад
सगळे मिळून जेवताना बघून खूप छान वाटते
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 3 месяца назад
काही ठिकाणी भगरीला "मोरधन"असे ही म्हणतात. सर्व पदार्थ अप्रतिम !
@sandipkadam9813
@sandipkadam9813 3 месяца назад
हाके कुटुंबाला आमच्या कडुन आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 3 месяца назад
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi Video❤❤❤❤❤❤❤❤❤
@vrushalikashid2500
@vrushalikashid2500 3 месяца назад
Taai khup mehanati aahet
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 3 месяца назад
खुपछान विडिओ दादा 🎉🎉🎉🎉👌👌👌👌
@PushpaJadhav-tz5dc
@PushpaJadhav-tz5dc 3 месяца назад
जय हरी माऊली
@AlkaWaghmare-ym3nv
@AlkaWaghmare-ym3nv 3 месяца назад
बाणाई आणि दादांचे घरच्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉.
@ayushganeshjadhav5081
@ayushganeshjadhav5081 3 месяца назад
जय हरी माऊली ❤फराळ एकच नंबर..
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 3 месяца назад
बानाई किती छान लाजते
@shankarshedge1291
@shankarshedge1291 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा, जय हरी माऊली 🙏🏻🚩
@patilbagomase9711
@patilbagomase9711 3 месяца назад
Chan Vishleshan kele Dada tumi
@jayashreeshinde4296
@jayashreeshinde4296 3 месяца назад
खुपच गोड फेमेली आहे
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 3 месяца назад
घरचा भुईमुग छानच!शुभ आषाढी एकादशी🎉
@shailalande4150
@shailalande4150 3 месяца назад
बाणाई यू आर ग्रेट विठ्ठल जय हरी माऊली❤🎉
@sawrajpilane9572
@sawrajpilane9572 3 месяца назад
Agadi barobar banai tai
@sandhyapandit3490
@sandhyapandit3490 3 месяца назад
अस सगळे एकत्र बसुन जेवन करण्यात एक वेगळीच मजा आहे 👌👌👍💯😍🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 3 месяца назад
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@LataSakhre-iv1oe
@LataSakhre-iv1oe 3 месяца назад
बानाई एकच नंबर बनवते सर्व रेसिपी ज बघतो आम्ही
@jyotirajan2626
@jyotirajan2626 3 месяца назад
सिदुजी आणि बाणाई , तुमचे देवाविषयीच विचार ऐकून खूप आनंद झाला. तुम्ही दोघे म्हणजे विठू रखुमाई जणू . दोघांना माझा साष्टांग नमस्कार.
@anitababar9877
@anitababar9877 3 месяца назад
Shri Swami Samarth. Banai tai aani Dada tumhala tumchya ghari pahun khup chan vatate.
@anantgawai440
@anantgawai440 3 месяца назад
जय हरी माउली
@anitasalunke9403
@anitasalunke9403 3 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🌹
@meghashewade8174
@meghashewade8174 3 месяца назад
किती छान तत्वज्ञान सांगत सिद्धू भाऊ
@chitrathakur889
@chitrathakur889 3 месяца назад
बाणाई अन्नपूर्णा आहे गृहलक्ष्मी आहे सर्व गृहिणींना मार्गदर्शक आहे सगळी कामं हसत मुखाने करते परफेक्ट करते घर संसार धर्म आहे मोठ्यांचा मान करते नवऱ्यावर मुलांवर प्रेम करते धीर नळा जावा बहिणी वहिनी आई वडील सासू-सासरे सगळ्यांवर प्रेम करते एकदम आदर्श स्त्री आहे. मी प्रत्येक व्हिडिओतून तिच्याकडून काही ना काही शिकत असते
@vatsalazende8256
@vatsalazende8256 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा
@UrmilaKamble-ym8uo
@UrmilaKamble-ym8uo 3 месяца назад
शेंगदाणे सगळयांना आवडतात d मार्ट ला गेलो तरी चार का होईना तोंडात टाकतो बाणाई खूपच सुंदर दिसत आहेअग्दि लक्शुमि आणी सुगरण आहे खूपच छान रेसिपी आजचे हेच जेवण महत्वाचे 👌👌👌🙏🙏
@anitabankar1646
@anitabankar1646 3 месяца назад
Jai हरी माऊली 🚩
@kamalinimulik5552
@kamalinimulik5552 3 месяца назад
तवा खूप छान आहे.
@LataSakhre-iv1oe
@LataSakhre-iv1oe 3 месяца назад
मला तुमचे शेतातील व्हिडिओ खूप खूप आवडतात आम्ही सर्व जण घरात टिव्हीवर लावून बघतो रात्री खूप खूप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही
@sandiplavate3413
@sandiplavate3413 3 месяца назад
माऊली रामकृष्ण हरी... हाके पाहुण्
@prachirokade1723
@prachirokade1723 3 месяца назад
Banana lay bhari bolte....❤
@dhanshrikokate1391
@dhanshrikokate1391 3 месяца назад
👌👌
@balasahebbagat8926
@balasahebbagat8926 3 месяца назад
सिदूभाऊ, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आपण सर्वांनी हिंदू लोकांना पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरागत रूढी परंपरा संभाळून आयुष्याचं मार्गक्रमण करत असतो, जरी आपण सामान्य लोकं वेगवेगळ्या जातीत विखूरलो असलो तरी आपला सर्वांचा एकच धर्म हिंदूधर्म. ' तुमच्या आगामी व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो. "धन्यवाद"
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 3 месяца назад
Shri swami samarth.
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 месяца назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच फराळ आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@Bhargavihumane
@Bhargavihumane 3 месяца назад
Mi pan aashich amati banavate
@swatirajguru3429
@swatirajguru3429 3 месяца назад
mast khup chhan 👌🏻👌🏻
@kishorvanve5349
@kishorvanve5349 3 месяца назад
जय श्रीराम 🕉️🚩🚩🚩🚩🚩🕉️
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sindhuaskar4092
@sindhuaskar4092 3 месяца назад
Khup chan फराळ
@pratibhasurve1234
@pratibhasurve1234 3 месяца назад
Dada tumhi khup nasibvan aahat banai tai sarkhi bayko milali mast
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 3 месяца назад
Masst
@vaijusmagic6773
@vaijusmagic6773 3 месяца назад
बानाई खूपच संस्कारी आणि सुगरण आहे❤🥰
@KajalWaghmare-h7m
@KajalWaghmare-h7m 3 месяца назад
मी तुमच्या व्हिडिओची वाट बघत होते तेवढ्यात आला थँक्यू
@radhabaviskar9102
@radhabaviskar9102 3 месяца назад
पांडुरंग हरि विठ्ठल हरि,माऊली
@swapnajashembekar1208
@swapnajashembekar1208 3 месяца назад
जय हरी विठ्ठल 🙏🏻
@sandeeppawar5059
@sandeeppawar5059 3 месяца назад
आशाडी एका दशी च्या हार्दिक शुभेच्छा. बानु वहीनी तुमच्या रेसीपी खुप छान राहतात( मला चूली वरची सांबर रेसीपी पाहायची आहे 😊
@RekhaDaundkar-xo2fd
@RekhaDaundkar-xo2fd 3 месяца назад
Nice
@sachinshirke795
@sachinshirke795 3 месяца назад
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 3 месяца назад
Super 💯
@VijayaDivekar-vv8du
@VijayaDivekar-vv8du 3 месяца назад
Babare khup chhan.
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 3 месяца назад
Banai kharach hushar ahe❤
@latakamble4977
@latakamble4977 3 месяца назад
Banai Waheeni aaj tumhi varaicha bhaat dhegadanyachi aamti sabudaana khichadi chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
@rutujap6037
@rutujap6037 3 месяца назад
Banai chan lajate
@SavitaJadhav-y6j
@SavitaJadhav-y6j Месяц назад
Ho
@samaethshelar2112
@samaethshelar2112 3 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली
@seematarge2205
@seematarge2205 3 месяца назад
आषाढी एकादशी निमित्ताने तुम्हाला hardik shubheccha
@jyotilaxmanlangade6864
@jyotilaxmanlangade6864 3 месяца назад
🙏
@jayshreepatil3240
@jayshreepatil3240 3 месяца назад
Jay Hari Mauli
@shailanikam5560
@shailanikam5560 3 месяца назад
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वाना.तुम्हा सर्वांना. तुमचे घर गाव छान आहे.❤🎉
@swatithomas4371
@swatithomas4371 3 месяца назад
🙏🙏👌👌👌👌
@AshwiniChinche
@AshwiniChinche 3 месяца назад
Sundar
@PramodBavache-tc3zz
@PramodBavache-tc3zz 3 месяца назад
मस्त💐
@shreeganesha172
@shreeganesha172 3 месяца назад
घर आंगण मस्त आहे.. थोडी झाड लावली तर खूप छान वाटेल तुम्हाला च... सावली राहीन हिरवळ मस्त दिसेल..
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 3 месяца назад
हाके भाऊ तुम्ही म्हणता तसे श्रध्दा असावी अंधश्रद्धा नसावी देव करावा पण देवरूषी करू नये कारण आपली म्हण आहे मेहनत आपली मदत देवाची आणी आशिर्वाद आई वडिलांचा ❤❤❤❤🎉🎉
@vikasraut466
@vikasraut466 3 месяца назад
Jay malhar....ashadhichya hardik shubhecha 🎉amhi sangole kr bhagar mhnto...
@manikgawade5491
@manikgawade5491 3 месяца назад
खूप छान अन्नपूर्णा बाणाई
@parvatipalyekar3983
@parvatipalyekar3983 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई आणखी सगळयाना
@shamashinde4971
@shamashinde4971 3 месяца назад
Ram Krishna Hari
@shobhakhawale579
@shobhakhawale579 3 месяца назад
Ramkrushan Hari
@madhaviraut46
@madhaviraut46 3 месяца назад
Aashadi yekadashichya tumhala pan hardik shubhechya mauli mauli rup tujhe vithal vithal vithal vithal ram krishna hari
@anitagawade5228
@anitagawade5228 3 месяца назад
राम कृष्ण हरी 🙏
@vijaygamre1325
@vijaygamre1325 3 месяца назад
सुंदर ❤
@Nanda-cc1vu
@Nanda-cc1vu 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd 3 месяца назад
रामकृष्ण हरी माऊली🙏🏻🚩
@RamdasBorkar-c7s
@RamdasBorkar-c7s 3 месяца назад
राम कृष्ण हरी
@GadeTanaji-pf7ps
@GadeTanaji-pf7ps 3 месяца назад
हाके, भाऊ, तूमा ला, आश्या डी, एकाद शि छा, हार्दिक, सुभेछा, मि, कोल्हापूर कर
@bhartishinde2877
@bhartishinde2877 3 месяца назад
Ram Krishna Hari ekadshi chya hardik shubhechha
@sanjaykute1684
@sanjaykute1684 3 месяца назад
राम क्रिष्णा हरी माऊली 💐🙏🙏
@sangitanathe4057
@sangitanathe4057 3 месяца назад
आषाडी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या फँमिलीला 🎉🎉
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या आपल्या परिवारास पाटील सर आणि परिवार, कल्याण यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा....... जय हरी माऊली....👌
@suhasjagtap09
@suhasjagtap09 3 месяца назад
खूप छान ❤❤
@chhayadongre409
@chhayadongre409 3 месяца назад
I I राम कृष्ण हरी l l छान गोकुळ नांदते हाके भाऊंच्या घरी ,🙏🙏
@SunitaSalgar-h1p
@SunitaSalgar-h1p 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा दादा बाणाई आणि परिवारना
@Use-c1
@Use-c1 3 месяца назад
तुम्ही पण मस्त घर बांध दादा
@bhaskarwharkate4883
@bhaskarwharkate4883 3 месяца назад
Jai Hari vitthal mauli
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy 3 месяца назад
शुभेच्छा आणि आशिर्वाद 🎉
@mrunalpansare4687
@mrunalpansare4687 3 месяца назад
जय हरी विठ्ठल.
@anitakasaralikar2615
@anitakasaralikar2615 3 месяца назад
आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
Далее
ITZY 예지한테 AI 메이크업하기💖 #shorts
00:23
РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:05:16
Просмотров 1,3 млн
ITZY 예지한테 AI 메이크업하기💖 #shorts
00:23