Тёмный

बापमाणूस हारपला, आमचा देव गेला.. Devendra Fadnavis रतन टाटा यांच शेवटचं दर्शन घेताच प्रचंड भावुक 

Подписаться
Просмотров 10 тыс.
% 142

#RatanTata #DevendraFadnavis #EknathShinde #LIVE : माणुसकीचा जिवंत झरा ..Ratan Tata यांना शेवटचं पहिलं . हॉस्पिटल मधून देवेंद्र फडणवीस लाईव्ह
DCM DEVENDRA FADNAVIS ON RATAN TATA
Ratan Tata News | Ratan Tata News Today
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं नि झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. को\ रोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं न झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. रतन टाटा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
marathi news live today,marathi news live,marathi,abp maza breaking news,marathi bhasha abhijat darja,marathi classical language,marathi news,maharashtra rain news,tv9 marathi news channel,tv9 marathi latest news,marathi breaking news,marathi news today,marathi news video,marathi news latest,marathi live news,marathi news updates,marathi latest news,marathi bhasha,tv9 marathi batmya,tv9 marathi live,marathi batmya video,tv9 marathi video live
eknath shinde,cm eknath shinde,eknath shinde news,eknath shinde live,eknath shinde speech,thackeray vs shinde,eknath shinde latest news,eknath shinde vs uddhav thackeray,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde cm,uddhav eknath shinde,akshay shinde encounter,eknath shinde interview,cm eknath shinde on rahul gandhi,uddhav thackeray vs eknath shinde,cm eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde son,cm | eknath shinde,eknath shinde camp
ratan tata
ratan tata news today
ratan tata death
ratan tata live
ratan tata passed away
ratan tata live news
ratan tata latest news
ratan tata status
ratan tata biography
eknath shinde on Ratan Tata
ratan tata status for whatsapp
ratan tata news marathi
ratan tata marathi news
ratan tata marathi speech
ratan tata marathi news channel
breach candy hospital mumbai
Ajit Pawar | Sharad Pawar | Raj Thackeray | Uddhav Thackeray | ShivSena | Mumbai | Ratan Tata | Marathi News | NEWS
#RatanTata #MarathiNews #LIVE
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RU-vid : ru-vid.com
► Facebook : viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видеоклипы

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 3 часа назад
भारत रत्न कै रतन टाटा समूह चे शिल्पकार यांना आदरपूर्वक श्रद्धांजलि💐💐💐💐💐
@apa3153
@apa3153 56 минут назад
भारतातील महान उद्योगपती रतन टाटा व भारत रत्न रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤ आय लव यू रतन टाटा ! ! !
@apasahebmarkad1874
@apasahebmarkad1874 39 минут назад
भावपूर्ण श्रद्धांजली देव माणूस गेला समाजाच्या हितासाठी प्रयत्न करणारी महान व्यक्ती
@anujabal4797
@anujabal4797 Час назад
स्व रतन टाटा यांचे दुःखद निधन ही बातमी ऐकून धक्का बसला एक आपल्या घरातील वडीलधारी माणूस गमावला उद्योग व्यवसाय कसा सचोटीने करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व रतन टाटा सर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@nitinbhadane9154
@nitinbhadane9154 57 минут назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@DattatrayWaditake-ri7wd
@DattatrayWaditake-ri7wd Час назад
रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 2 часа назад
Purest soul in India 🇮🇳. Our team worked under his guidance & leadership as Telco employee. He was our family head , master like parents as he took care & provided maximum employment & extended maximum benefits to us. May God Sai & Durga Ma rest his soul in peace
@madhurideshpande3501
@madhurideshpande3501 3 минуты назад
खूप मोठा "माणूस" गमावला.देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
@santoshdeshmukh2236
@santoshdeshmukh2236 2 часа назад
भारतीय रत्न, देव माणूस हरपला, भावपूर्ण श्रद्धांजली देवमाणसा,
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 2 часа назад
चोर राजकारण्यांना महान देशभक्त चे नाव घेण्याची लायकी नाही
@आम्हीनगरकर-श2ड
भावपूर्ण श्रद्धांजली