Tikade gele na ki kahi evadhya low pricemadhye nahi milat amhi jaun aalo ahot. Ani te lok entertain pan karat nahi aaplyala jar aapan hya price madhye set vicharale ki
माझ शॉप नाही मी मार्केट चे शूट करते फक्त. आणि तुम्ही पण बिझनेस करत असाल पण हे रेट जे आहेत ना ते शॉप मधून सांगितले आहेत. मी मनाने नाही सांगितले. एकदा भेट देऊन बघा आणि मग review शेअर करा. 👍 Thank you