कोकणात उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गणपती उत्सव. आम्ही केलेले डेकोरेशन, गणपती आगमनाची तयारी हे सर्व थोडक्यात तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतेय. #kokanivlog #ganeshchaturthi #kokani #festival #familyvlog
10 окт 2024