Тёмный

बाप म्हणे लेकी तु तर गुलालाची गोणी,सोयऱ्याच्या घरी लोटीली केरावानी  

The Great Indian
Подписаться 12 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

बाप म्हणे लेकी तु तर गुलालाची गोणी
सोयऱ्याच्या घरी लोटीली केरावानी
भावाच्या बरोबरी भाचा बाळ मूळ आला
दारात उभा आत्या माहेराला चला
माझ्या पोटीचा नाही शोभत माझा मला
सांगते बाळा तुला, आई म्हण मावशीला
#जात्यावरीलओव्या #marathiovi #viralvideo #viral #trending #marathi #youtube #viralmarathi #youtubeindia #marathigane

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@meeramohite8808
@meeramohite8808 22 дня назад
खुप छान संगीत काही नाही त्यामुळे शब्द स्पष्टपण कळतात गायलय सुंदर पारंपारिक ओवी अशीच हवी
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 21 день назад
धन्यवाद 😊❤🙏🏻आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहे
@ramdasshinde8245
@ramdasshinde8245 3 месяца назад
ताई खूप छान जुने ते सोने मनापासून धन्यवाद
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 3 месяца назад
आपले मनापासून आभार ❤😊🙏🏻आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहे 😊🙏🏻
@yashrajgadekar3151
@yashrajgadekar3151 3 месяца назад
❤❤❤
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 3 месяца назад
😊❤🙏🏻
@krushnajoshi8594
@krushnajoshi8594 3 месяца назад
चॅन
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 3 месяца назад
आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻आपल्या अनमोल प्रतिक्रिया अवश्य कळवा
@aditikatkar5080
@aditikatkar5080 2 месяца назад
ताई खुप छान गाणी म्हटला आंशिक, म्हणा लिहुणपाठबा
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 2 месяца назад
धन्यवाद आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻
@balajinimbalkar3409
@balajinimbalkar3409 Месяц назад
​999😊😊😊😊😊😊😊
@user-gl2tf4hd1j
@user-gl2tf4hd1j 3 месяца назад
😊❤😊❤
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 3 месяца назад
😊❤🙏🏻
Далее