Jarange पाटील साहेब, वंजारी समाजाच्या विरोधात आहेत का? वंजारी जातीचा कधीच ते उल्लेख करत नाहीत, वंजारी समाज दऱ्या खोऱ्यात राहून स्वाकष्टाने पुढे येतोय. अजून 17विश्व दरिद्री या समाजात आहे, 🙏
मनोज दादा जरंगे पाटील तुम्ही कुटूंबातील सर्व भेटायला गेले होते तेव्हा आम्ही खूप छान वाटले 🙏🙏 तरटे पाटील परीवाराकडुन दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय
सर्वांना दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा समाजरत्न संघर्ष योध्दा मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे सह कुटुंब सह परिवार लढेंगे जितेंगे एक मराठा लाख मराठा जय शिवराय
दादा तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला तसेच तुमच्या सोबत असणाऱ्या सर्व मराठा व अठरा पगड जातीतील सर्व मावळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩🚩
🚩जय शिवराय जय मराठा 🚩 संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगेपाटील यांच्या वडिलांना नमस्कार आणी मनोज दादा व त्यांचा परिवार आणी मित्र परिवार व पत्रकार बंधु सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
गरीब मराठ्यांचा कैवारी माननीय मनोज दादा जरांगे पाटील मी व माझ्या कुटुंबा मार्फत सर्व मराठा समाजामार्फत आपल्याला व व आपल्या कुटुंबाला गाडीच्या हार्दिक शुभेच्छा आपला एक मराठा चाहता कन्नड
वडीलांच्या पुढे आदराने बसाव हि अक्कल नसल्यामुळे कोणालाही अभद्र वागताना बोलताना याला काहीच वाटत नाही ? जिथे जन्मदात्या बापालाच मानसन्मान इज्जत देऊ शकत नाही तेथे बाहेरच्याची काय ?
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खरा महाराजांचा मावळा व समस्त मराठा समाजाचा छत्रपती मनोज दादा एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय कुऱ्हाड पाचोरा जळगाव खान्देश
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनोज दादा जारंगे पाटील बाप लेकाची भेट झाली वर्षातून खूप गहिवरून आले धन्य आहेत ते बाबा तुमच्या सारखा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला जय शिवराय 🙏🙏जय भिम जय संविधान 💐💐💐
मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत. काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,. ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या.. मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे,