Тёмный

बाबाच्या अपमानाबद्दल बोलली लेक | Exclusive Interview: Grishma Kamble | Pandharinath Kamble 

Rajshri Marathi ShowBuz
Подписаться 2,2 млн
Просмотров 226 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 198   
@taramarathe1635
@taramarathe1635 2 месяца назад
ग्रिष्मा तु खुप दुरदृष्टकोन ठेवते आणि स्वच्छंदी मनाची आहे समजदार व विचारी आहे तुझ्या वयातील मुली खूप लवकर राग व्यक्त करतात शेवटी संस्कारांचा भाग येतो.... ग्रेट आहेस 👌👍✊🌹
@mansisurve2332
@mansisurve2332 2 месяца назад
पेंडी कांबळे यांची मुलगी खूप सुंदर दिसते❤
@sonasona7132
@sonasona7132 2 месяца назад
पेंडी नाही प्याडी
@PareshMisal-g5f
@PareshMisal-g5f 2 месяца назад
​@@sonasona7132प्याडी नाही पॅडी
@Aparichit_9
@Aparichit_9 2 месяца назад
​@@PareshMisal-g5f✅✅✅✅
@aishwaryabhogavkar
@aishwaryabhogavkar 2 месяца назад
पंढरीनाथ कांबळे❤ मराठी चित्रपटसृष्टीचे जॉनी लिव्हर आहेत❤❤❤ त्यांच्याबद्दल बोलण्याची जान्हवी किल्लेकर तुझी काहीच लायकी नाही लक्षात ठेव
@kalpeshthange6952
@kalpeshthange6952 2 месяца назад
👍
@kalpeshthange6952
@kalpeshthange6952 2 месяца назад
kadhi baher jateye ky mahiti
@aishwaryabhogavkar
@aishwaryabhogavkar 2 месяца назад
@@kalpeshthange6952 finale च्या आधी जाणार जान्हवी कारण ती विलन म्हणून हवी च ना show मध्ये त्या शिवाय मजा कशी येणार
@aishwaryabhogavkar
@aishwaryabhogavkar 2 месяца назад
@AVATAR__ रितेश सरांनी जान्हवीची काढायला पाहिजे मग मला सुकून मिळेल Bigg Boss बघण्याचा आणि majority प्रेक्षकांना पण We know, की जान्हवी पाहिजे show मध्ये, कारण कुणीतरी विलन पण हवं च ना त्या शिवाय मजा कशी येणार पण, तिची ठेचायलाच हवी तिची real personality एवढी खराब आहे हे दिसतंय त्या शिवाय पण आम्हाला प्रेक्षकांना मजा येणार नाही
@Atharv_Redij
@Atharv_Redij 2 месяца назад
Marathi jony liver only Sameer chaugule
@Pradnya_Jadhav
@Pradnya_Jadhav 2 месяца назад
एखादी बाई कशी असू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे जान्हवी किल्लेकर 🙏
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh 2 месяца назад
100%%
@LM-uh3jr
@LM-uh3jr 2 месяца назад
पॅडी साहेबांची मुलगी किती गोड आहे.किती छान बोलतेय,ग्रीष्मा खुप युनिक नाव आहे.तुम्हा बाप-लेकीची जोडी सेम Johnny आणि Jamie Iever सारखीच आहे.तू मेन अभिनेत्री असलेला मराठी चित्रपट पाहायला उत्सुक आहोत... बाकी निकी आणि जान्हवी ना आम्ही ओळखत नाही,बिग बॉस मधून आम्ही त्याना पहिल्यांदा पाहिले. त्यांची वर्षा मॅम आणि पॅडी साहेबांबरोबरची वागणूक पाहून तर आम्ही त्यांची सीरियलच काय पण त्यांचा सिनेमा टॅक्स फ्रीच काय फुकटात दाखविला तरी पहाणार नाही.त्या दोघींची नक्कीच कोणीतरी कान उघाडणी केली असणार,समज दिली असणार की वर्षा मॅम आणि पॅडी साहेबांचे चाहता वर्ग असंख्य आहे,आणि तुम्ही त्यांना असे अपमानास्पद वागणूक दिली तर तुम्हाला सिने- इंडस्ट्रीमधे कोणीही काम देणार नाही.म्हणून त्या दोघी आता (वर वर ) माफी मागू लागल्या आहेत.पण त्यांच्या "शेपटया वाकड्या ते वाकड्याच" दिसतात आणि अशा गर्व,अहंकार असलेल्या लोकांचे चित्रपट थिएटरमध्ये पैसे देऊन बघायला येण्या साठी आम्ही मोकळे नाही आहोत...
@sarikaahir8325
@sarikaahir8325 2 месяца назад
आम्हाला पण नाही पटली तिची माफी
@priyakhandkar1622
@priyakhandkar1622 2 месяца назад
माफी मागायचे तिने सोंग केले मनापासून तिने माफी मागितली नाही
@sangitakarpe5287
@sangitakarpe5287 2 месяца назад
पंढरीनाथ दादा तूम ही खूप नशीबवान आहात Grishma सारख कन्या रत्न तुमहाला लाभल ,अ प्र तिम मुलाखत, ऊतम संस्कार,
@BhartiNaik-of4yi
@BhartiNaik-of4yi 2 месяца назад
पॅडी दादा ❤
@sap1207
@sap1207 2 месяца назад
जान्हवी किल्लेकर ही दुहेरी चेहरा असलेली मुलगी आहे.तिची भाषा गुंड, टपोरी, मवाली अशी आहे. पहिल्या मिनिटाला ती बिचारी सारखी वागते आणि रडते आणि पुढच्या मिनिटाला ती कोणाला तरी शिव्या देताना दिसेल. ती सर्वात अविश्वासू आहे ..
@ulkapatil3581
@ulkapatil3581 2 месяца назад
Pyadidadachi mulgi khup hushar ani smart aahe.Tichi mulakat chan zali Pyadi pan khup chan comedy actor , ek changla maanus ahe.❤
@akshaysamel8972
@akshaysamel8972 2 месяца назад
आर्याने आपला गेम दाखवायला सुरुवात केली आहे. निक्की आणि तिच्या ग्रुपला मस्त धडा शिकवते आहे. टीम बी ला असचं खेळायला पाहिजे.😊 मी आर्याला vote देणार.
@samip3124
@samip3124 2 месяца назад
बाबासारखीच दिसतीये मुलगी खरं म्हणजे पॅडी दादा ला आता गेमचा सुर सापडलाय जसा आता खेळत आहे तसाच खेळला पाहिजे तर तो नक्की पुढे पर्यंत जाऊ शकतो
@anitaborse8249
@anitaborse8249 2 месяца назад
जान्हवी चं माफी मागणं हे सुद्धा नाटकीच होतं
@srushtipatil8623
@srushtipatil8623 2 месяца назад
💯✅ तिला दुःख अरबाजने कॅप्टन नाही केलं म्हणून रडली आणि डब्बल डब्बल रडण्यापेखा त्याच रडण्यामध्ये माफी मागीतली😂
@aartidhoble882
@aartidhoble882 2 месяца назад
अगदी बरोबर ​@@srushtipatil8623
@aartidhoble882
@aartidhoble882 2 месяца назад
शेवटी संगत निक्कीची आहे ना "sorry" म्हणायचं नाटक करून परत अपमान करत फिरायचं
@lalitayeram8448
@lalitayeram8448 2 месяца назад
Ani tila he changal mahit ahe ki tine punha eka senior cha carrier var boli mhanje bhaucha dhakkyavar orada bhetanar mhnun tine natak kel. Ek themb nhi dolyat ticha. Fengadi bai nusati jents lokancha ethe jaun oradat baste. Bcoz aebaz ani to bailbhav tila adavat asato 😂
@ranikudale2578
@ranikudale2578 2 месяца назад
जानवी ने खोटीच माफी मागितली आहे रितेश भाऊंनी हा मुद्दा mandach पाहिजे या आठवड्यात
@pushparokade636
@pushparokade636 2 месяца назад
सगळ बरोबर आहे. पॅडी दादांचा चांगुलपणा दिसतोय पण त्यांनी जान्हवीला माफ नव्हतच करायचं. ती नाटकी सगळ ढोंग करते आणि इतकं होऊन ही काल पण ती same ch krt hoti.Arya sobat.
@HarmonyAquatics
@HarmonyAquatics 2 месяца назад
Pady dada fakta ok mhanla. Maaf wagare nai kela tyani. Please vote for irina if we want to eliminate bailbhav.
@kadambari0816
@kadambari0816 2 месяца назад
किती छान आहे ही❤ खूप सुंदर दिसते आणि बोलते पण. छान संस्कार दिसून येतात तिच्या वरचे 💯
@sheetaldhable3106
@sheetaldhable3106 2 месяца назад
ग्रिष्मा तू खुप सुंदर आहेस. आम्ही तुझ्या बाबांच्या सोबत आहोत. पॅडी दादा ❤
@prakashekavade8819
@prakashekavade8819 2 месяца назад
Grishma khupch talented ahe.baba chi same copy...boln ,hasn same..ani vichar pn chhan ahet
@snehalkate3265
@snehalkate3265 2 месяца назад
We all are proud of paddy Bhai... He has great contribution to Maharashtra film industry.. And we won't tolerate janhavi behaviour towards him...
@meghadeo2238
@meghadeo2238 2 месяца назад
वरून गोरी आतून काळी शूर्पणखा जानवी
@jayeshbangar7442
@jayeshbangar7442 2 месяца назад
Marnachi chapri ahe
@mansibhogade59
@mansibhogade59 2 месяца назад
Maje tar mat ahe ki janhavi la baher ka nahi kadhat big boss
@seemakolambakar218
@seemakolambakar218 2 месяца назад
100 सैतान मेल्यावर एक शूर्पणका जन्म घेते ती जान्हवी
@chaitanpatil2996
@chaitanpatil2996 2 месяца назад
तिला बाहेर काढा तिला काही आकल नाही
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 месяца назад
Shurpanakha mata yancha apman karu naye
@arpitaphadtare3330
@arpitaphadtare3330 2 месяца назад
Khup bhari aahe Padi siranchi mulgi ❤ Politely bolte aahe❤
@rohaningale688
@rohaningale688 2 месяца назад
Paddy dada ❤❤❤
@pravinwadke9892
@pravinwadke9892 2 месяца назад
ग्रिष्मा ताई आम्ही पंढरीनाथ दादांच्या सोबत आहोत , परंतू बिग बॉस मेकर्स ला अशी चांगली लोक जास्त दिवस ठेवत नाही, कारण निकी जान्हवी अरबाज वैभव यांच्या सारखी नालायक लोक घरात हवी असतात.....
@absnews6522
@absnews6522 2 месяца назад
ग़्रिष्मा पॅडी कांबळे माॅ कामख़्या तुझी इच्छा पुर्ण करेल तु खरच छान बोललीस ग़्रेट कलाकार ग़्रिष्मा
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
Hich Marathi unexpectedly khuuuup changla ani spashta aahe !!!
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 2 месяца назад
खूपच छान ग्रीष्मा ! अनेक शुभेच्छा तुला अन तुझ्या बाबांना 🎉
@rimadesai5187
@rimadesai5187 2 месяца назад
Paddy भाऊ ची मुलगी, ग्रीष्मा ,अगदी wadilansarkhich दिसतेय, बोलतेय...एकदम SMART आहे...गोड आहे...GOD BLESS YOU BETA ❤🎉
@shraddhashetye575
@shraddhashetye575 2 месяца назад
Natki vatli maafi,khoti maafi hoti tichi changla samjhat hota natka tichi....Mala mahitey na paddy dada kasa aahe te,me tar tyachi bahin nahi sakkhi,pan tyane mala sakhya bahini peksha khup Prem dila aahe,proud of you dada....
@mrunalinikibe7429
@mrunalinikibe7429 2 месяца назад
Arya was absolutely right in troubing Nikki......In fact i was expecting entire team B barring Sawant to be non-cooperative! Unfortunately the team does not use their brains effectively! Team B is biased against Arya. Arya takes stand for all the team nembers but the team does not! I find them extremely selfish!
@thespeckybaker2744
@thespeckybaker2744 2 месяца назад
Exactly
@anitapatkar6590
@anitapatkar6590 2 месяца назад
❤Paddy
@MiraSathe-y3p
@MiraSathe-y3p 2 месяца назад
पॅडी दादा तुमची मुलगी एक च नंबर आहे दिदि लयभारि आहे स तु 👌👌👌❤❤❤❤❤❤
@Pratiksha_panchal021
@Pratiksha_panchal021 2 месяца назад
घमंडी आहे खूप ती जानवी माफी पण तिने नाटक केलंय😡😡
@prashantotari2874
@prashantotari2874 2 месяца назад
पॅडी दादा हें bigg boss मध्ये वडिलांसारखे आले होते
@sachinjadhav8727
@sachinjadhav8727 2 месяца назад
khup god boltes paddy dada chi mulgi. hyala mhantat sanskar evdhya mothya abhinetyachya mulgi asun dekhil itki samajhdari, sadgi v shantpane bolne prashansatmak ahe. 👌👌
@Praviniviraj24official
@Praviniviraj24official 2 месяца назад
Serial मध्ये negative role करून करून जानव्ही पण negative झाली आहे
@asmitahulenwar8386
@asmitahulenwar8386 2 месяца назад
Bhutaani zapatlay asa vaagtiye
@salonishah4226
@salonishah4226 2 месяца назад
Maybe 🤔 तिचं negativity बगून च तिला negative role दिला असेल, Bcuz हे त्र नक्की की तिला ॲक्टिंग च A pn kalat nhi 😂
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 2 месяца назад
पंढरीनाथ जी ची तू खुप चांगली मुलगी आहेस खुप छान बोलतेस परंतु आपल्या बाबांना तू तो म्हणणे संस्काराला धरून नाही आहे रिस्पेक नाही आहे बाबांबद्दल
@CookitupwithSamiksha
@CookitupwithSamiksha 2 месяца назад
Khup talented watate Grishma
@sachinpvaidya4200
@sachinpvaidya4200 2 месяца назад
Khoop matured reactions... Well done 👍👍
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
Khup natural bolte hiii !!!! NICEEEEE !
@mandatorane8397
@mandatorane8397 2 месяца назад
पंढरीनाथ नाव प्रमाणेच ❤, लव्ह यू पेड्डी दादा ❤
@MeenaVaidya-m9i
@MeenaVaidya-m9i 28 дней назад
खूप छान बोलते
@ruchadeulkar8848
@ruchadeulkar8848 2 месяца назад
यावेळेस जान्हवी ला माफ करु नये पक्की माजोरी आहे
@jayshrigujar2233
@jayshrigujar2233 2 месяца назад
Khup chan boltoy,khup chan mulakt ghetli padyi chi khup jalk disty khup mothi clakar ho
@sap1207
@sap1207 2 месяца назад
तथाकथित गट अ गलिच्छ आहे
@शाश्वतशेती-ढ1झ
@शाश्वतशेती-ढ1झ 2 месяца назад
ही जान्हवी paddy दादा ला म्हणत होती overacting करतो म्हणून. पण paddy दादा ची माफी मागताना जान्हवी ची ॲक्टिंग किती सुमार दर्जाची आहे ते समजू न आले.
@djrana4629
@djrana4629 26 дней назад
त्या मूर्ख जान्हवी च जेवढं वय आहे तेव्हडे वेळ पॅडी दादा ने मराठी इंडस्ट्री साठी काम केलंय मुळात हा बिग बॉस हा लोकांना चू बनवायचा काम करतो
@archanamane1178
@archanamane1178 2 месяца назад
किती सुंदर विचार आहेत ग्रीष्माचे ❤️
@YogroopBySanvi
@YogroopBySanvi 2 месяца назад
निकी अभिजित जान्हवी वैभव आणि पुढारी यांना जिंकून देऊ नका
@seemaheddur111
@seemaheddur111 26 дней назад
पढरीनाथ सारखा चांगला माणुस आज पर्यंत मनोरंजन क्षेत्रात बघितला नाही
@newarepriti2023
@newarepriti2023 Месяц назад
@anilgaonkar5821
@anilgaonkar5821 2 месяца назад
खेळासाठी आपलीं माणुसकी विसरून चालणार नाही,जे तुम्ही आज त्या घरात वागतात ते खर्या आयुष्यात पणं आपलं वागणं दाखवून देता तुमचे संस्कार
@geetanjalinarayankar3838
@geetanjalinarayankar3838 2 месяца назад
जानवी ने मागितलेली माफी फार नाटकी वाटते
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 2 месяца назад
Nice interview ❤
@altaffakir1477
@altaffakir1477 2 месяца назад
एकदा nominate होऊ द्या... तिला... होईल लगेच बाहेर
@vanitakhade2101
@vanitakhade2101 2 месяца назад
Bb nahi kadhnar baher tila. Tamashya karnar kon mg 😮😮😮
@veerthelabra3016
@veerthelabra3016 2 месяца назад
​@@vanitakhade2101बिग बॉस मध्ये फक्त घाणेरडे बोलणारे लोकच शेवटी शेवटी राहतात कारण त्यांना बिग बॉसला पण त्यांचा तमाशा बाहेर दाखवायचा असतो
@Usernz9
@Usernz9 2 месяца назад
आज janvi la घराबाहेर काढल आहे रितेश दादा ने ,, प्रोमो मध्ये बघा नक्की काढल आज बाहेर तिला
@jyotijadhav3537
@jyotijadhav3537 2 месяца назад
👌👌👌❤️
@Ajuuxyx99
@Ajuuxyx99 2 месяца назад
आज इरिना ला vote करा म्हणजे वैभव बैल बाहेर जाईल
@veerthelabra3016
@veerthelabra3016 2 месяца назад
इरिना ला वोट करण्याचा प्रश्नच येत नाही ते बाहेरच्या देशातली आहे
@shobhapisal1902
@shobhapisal1902 28 дней назад
पॅडीदादा👍👍
@mayuripatil5618
@mayuripatil5618 2 месяца назад
जाहिरात नाही दाखवायला पाहिजे bigboss मध्ये
@BhaskarSardar-e3f
@BhaskarSardar-e3f Месяц назад
छान ग्रीस्मा
@bhartichoudhari4535
@bhartichoudhari4535 2 месяца назад
तिला माहीत आहे आता एक दिवस राहिला शनिवार आला ,तर नाटक करून माफी मागितली पॅडी दादाची
@Santosh_Dada
@Santosh_Dada 27 дней назад
Paddy dada was best player in big boss
@Sanjana-y4m
@Sanjana-y4m 2 месяца назад
konalach nahi patli tichi maafi. ek number ghanerdi boltey ti baai .
@deepavaidya4083
@deepavaidya4083 2 месяца назад
ग्रीष्मा फारच हुशार आहे,अगदी बरोबर बोलते
@BanuKadam-v5x
@BanuKadam-v5x 21 день назад
Pyari Dada sports Suraj and pedi Dada superhero Maharashtra
@shrutitapare3146
@shrutitapare3146 2 месяца назад
Janhavi ne mafi magitli ch nhi karan tila barobr capitan se nikki la medali nhi medali nhi tila dili tr tya goshti ch tila wait watla ki arbaaz ne nikki dili aani mala nhi pn tyava ti emotional zali aani aata cover kasa karnar tr mg tine hai nakar kela mafi ch and all mala tr full to drama watla toh
@SuvarnaDeokar-x2d
@SuvarnaDeokar-x2d 22 дня назад
ग्रीष्मा तुझं बाबाचं कौतुक करणं सगळं काही बरोबर आहे पण मी एक प्रेक्षक म्हणून तुला एक सजेस्ट करते की तू तुझ्या बाबाला एकेरी नको बोलूस
@kirtidahiwale7534
@kirtidahiwale7534 2 месяца назад
Interviewer should also ask the question about Suraj and Paddy bond
@ravirajgaikwad2555
@ravirajgaikwad2555 23 дня назад
Paday दादा खूप छान आहे
@anilpotdar2540
@anilpotdar2540 2 месяца назад
Grishma don't take seriously BB house speaking because it is a game and every contestant is trying to achieve trophy and they all will forget their differences of opinion. So the activities of BB house may be taken shortly.
@KadamLaxman-j9q
@KadamLaxman-j9q 2 месяца назад
Pide Dada 1nambar
@kotankars
@kotankars 23 дня назад
'दोन हात लाकूड आणि चार हात ढलपी' असल्या थापाड्याला निरुत्तर करण्याचे धाडस जे आजपातूर कोणी केलं नाही ते पॅडीभाऊंनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन! 😂😂👌👌👍👍
@bhagwanghode3139
@bhagwanghode3139 2 месяца назад
सुरज बद्दल एक वाक्य तरी बोलायला पाहिजे होत.त्याच नाव एकदा पण घेतल नाही.
@shivajiraochavan2606
@shivajiraochavan2606 2 месяца назад
Comedy ka Badshah hai❤❤
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 2 месяца назад
Janhwichi माफी पण खोटी आहे
@appa7235
@appa7235 2 месяца назад
पाड्यी दादा लोकांना फक्त विनोदी नट वाटतो पण तो एक अष्टपैलू अभिनेता आहे
@adityarawate435
@adityarawate435 2 месяца назад
स्वता:चे करीयर कसे संपवावे याचे उत्तम उदाहरण - जान्हवी किल्लेकर
@misskolaveri
@misskolaveri 2 месяца назад
Janvi sarkhi vyakti kharach khup santaapjanak ahe
@vedant4311
@vedant4311 2 месяца назад
12:35
@jayshreeingole2080
@jayshreeingole2080 2 месяца назад
खूप उद्यट आहे जानवी तीला जी शिक्षा दिली ती योग्य च आहे ती सतत कुणालाही उर्मट पणाने बोलते😮😮
@bhavikagaming3802
@bhavikagaming3802 2 месяца назад
Sanskar kay astat te grishma kadun shikun ghe janhvi tula garaj ahe tyachi,...nust thobad changl asun kay hot nst
@surekhamore7916
@surekhamore7916 2 месяца назад
This is not respect show so plz don't be serious it's a game show so chill everyone
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 2 месяца назад
👍👍👌👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
@Rolly111
@Rolly111 2 месяца назад
प्याडी दादा ला बचपन पासून ते पचपण प्रयत्न सगळे ओळखतात. ही जानवी कोन आहे लोकांना माहित सुद्धा नाही
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w Месяц назад
Padydada cha apman manya nahi.😮😮😮😮😮😮😮😮
@nirajpadolkar72
@nirajpadolkar72 2 месяца назад
Hila vatate ki Family week madhye Hi kahich nahi bolnaar pan BB hila patavnaar script deun. Hya bicharichya manat nasun suddha tila bolava lagel.
@नंदनवन-ट9ब
@नंदनवन-ट9ब 2 месяца назад
फारच योग व छानच मत्त मांडलं ग्रीष्मा❤ने
@sunitashere7184
@sunitashere7184 2 месяца назад
ह्यांची फक्त भाषा च ऐकून घ्या...... खूप पपपपपप
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
3:36 Totally agree!!!! Maafi fake hoti. SCRIPTED!
@mandatorane8397
@mandatorane8397 2 месяца назад
लय लांब नाय हि निक्कीच तिच्या ग्रपू ची मस्त वाजवलं 😂 बेअक्कल निक्की, बैल जोडी, बस्ती की अँटी जान्हवी, छोटा मुतारी 😂
@seemaheddur111
@seemaheddur111 26 дней назад
पंढरीनाथ दादावर बोलायची जान्हवी निक्की ची उची नाही . पंढरी दादा अजातशत्रु आहेत
@PritiTolye
@PritiTolye 2 месяца назад
जाणुन बुजुन लाथ मारायची आणि माफी मागायची याला मुर्खपणा म्हणतात.
@vishalpawar3352
@vishalpawar3352 2 месяца назад
अरे तो program आहेः मनाला लावून घेऊ नका
@vaishalimundhe7458
@vaishalimundhe7458 2 месяца назад
ज्यानवी निकी ची चमची आहे.
@eazyetodre573
@eazyetodre573 2 месяца назад
Paddy dada ne swata suddha abhijit cha disrespect kela hota tyachya magun. Khupda to swata abhijit baddal bolla aahe aani kami lekhla aahe dusryanna. Mala janhavi ajibat aavdat nahi pan bara zala bolli te. Tyala pan kalu det to jevha baki lokanna bolto tevha tyanna kiti vait vatta te
@shobhanajadhav4419
@shobhanajadhav4419 2 месяца назад
Paddy dada tumhi bilkul ya natki Bai la maf Karu naka khotardi ahe khup...
@AmitJaware
@AmitJaware Месяц назад
बाबाला तू कसे बोलतात तुम्ही का म्हणत नाही ताई
@anjalithombare7000
@anjalithombare7000 2 месяца назад
He season nahi ha season
@nikhilchavan5075
@nikhilchavan5075 2 месяца назад
Jenva senior apli maryada olandatat tenva tyana tyanchi jaga dakhavavi lagte.
@swatiroman4981
@swatiroman4981 24 дня назад
Aaho ha session itka bhangar hota karan nikki aani arbaj mule ha show khup badnam zala tyat hosting pan nit nahi tyamule aattaparyant je show zale tyatla ha show ekdum worst shameful hota
@jyostnabirajdar5802
@jyostnabirajdar5802 2 месяца назад
जान्हवी आणि मीकीला बा हेर काडा
Далее