Тёмный

बाबूजींचं गाणं, लतादीदींचे स्वर आणि अडवाणींना अश्रु अनावर... राज ठाकरेंनी सांगितला किस्सा | Maha MTB 

MahaMTB
Подписаться 333 тыс.
Просмотров 58 тыс.
50% 1

स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटाचा ट्रेलर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी सांगितलेला खास खिस्सा
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RU-vid - / @mahamtb

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@nileshkulkarni7225
@nileshkulkarni7225 4 месяца назад
चित्रपट रूपाने का होईना बाबूजींची संघर्षयात्रा आपणां सर्वांना प्रेरित करेल . कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था. बाबूजींना विनम्र अभिवादन. जय श्रीराम.
@shantaramshinde395
@shantaramshinde395 4 месяца назад
चित्रपटाचे स्वागत. सुधीर फडके.खरी श्रद्धांजली. 🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🤔🤔
@SanjayGiteMusic
@SanjayGiteMusic 4 месяца назад
राज ठाकरे स्वतः संगीताची उत्तम जाण असलेले कलेची उत्तम समज असलेले कलंदर कलाकार आहेत व्हिजनरी आहेत, राजकीय क्षेत्र आपल्याला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही पण राज ठाकरे हा माणूस एक जादूगार आहे
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 4 месяца назад
कलेचा प्रभाव किती मोठा असतो याचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. "भाभी की चुडीयाॅं "आणि मराठीतील "वहिनींच्या बांगड्या" या दोन्ही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक आदरणीय बाबुजी. एका नव्या दिवसाची सकाळ परत नवीन चैतन्य घेऊन येते तिचं स्वागत करणारं ज्योती कलश छलके हे गाणं खरोखरच मनाला एक नवीन उर्मी देतं. आदरणीय राज साहेबांनी अतिशय ह्रदयस्पर्शी आठवण सांगितली आहे. आदरणीय श्रीकांतजी ठाकरे साहेब यांनी संगीतबद्ध केलेली शोधीशी मानवा, प्रभू तू दयाळू ही गाणी देखील मनाला अंतर्मुख करणारी आहेत. मराठी रसिकांना या दिग्गज मंडळींनी एवढं भरभरून दिलं आहे की आम्ही उतराई होऊ शकत नाही. महाराष्ट्रात जन्मलो आणि मराठी भाषा ही मातृभाषा आहे हे खूप मोठं भाग्य आहे. कला क्षेत्रातील सर्व आदरणीय व्यक्तीमत्वांना प्रणाम.
@sheeladorlekar2676
@sheeladorlekar2676 4 месяца назад
अगदी १००% खरं आहे.🙏♥️
@user-du6hz8qy7t
@user-du6hz8qy7t 4 месяца назад
@@sheeladorlekar2676 धन्यवाद
@adnyat
@adnyat 4 месяца назад
मराठी कलाजगताचा सुवर्णकाळ म्हणजे बाबूजी
@vivekogale1551
@vivekogale1551 4 месяца назад
Jai shree ram
@ravindramohite1149
@ravindramohite1149 4 месяца назад
Khup marmik kissa sangitlat Raj saheb Dhanyawad
@prasaddasharath1333
@prasaddasharath1333 4 месяца назад
हा चित्रपट प्रत्येक मराठी प्रेमीने चित्रपट गृहात जाऊन पाहिलाच पाहिजे! ❤
@SushamaAndhare-no3kc
@SushamaAndhare-no3kc 4 месяца назад
अतिशय हृद्य आठवण , छान बोलले राज ठाकरे
@armarimaratha
@armarimaratha 4 месяца назад
Superb ❤
@madhukarmalkar1157
@madhukarmalkar1157 4 месяца назад
Dehachi tijori
@ulhasphadtare4083
@ulhasphadtare4083 4 месяца назад
Babooji is great music director and singer with that he was a great man
@prakashamb3034
@prakashamb3034 4 месяца назад
Aashaji aani sudhir ji pranam
@pramodmirashi542
@pramodmirashi542 4 месяца назад
🎉🎉
@harshal2012
@harshal2012 4 месяца назад
🙏🙏🙏🙏
@shivamumbai1
@shivamumbai1 4 месяца назад
👌👍🙏🌹
@aniruddhakelkar5715
@aniruddhakelkar5715 4 месяца назад
ज्या राज ठाकरे यांचा बाबूजींच्या गाण्याशी, बाबूजींच्या जीवनाशी कधी सुतराम संबंध नाही त्यांना का बोलावले?
@Usergkirdhk
@Usergkirdhk 4 месяца назад
कारण ते सावरकर सदन जवळच राहतात..आणि सध्या खीली पिली सुद्धा आहेत😂😂😂😂
@sureshbegampure1456
@sureshbegampure1456 4 месяца назад
चाहते असणे पुरे होत नाही का? का बोलावलं तर ते कलाक्षेत्राशी आणि त्यांच्या प्रश्नांशी कायम निगडीत असतात म्हणून..बाकी आपल्याला विनाकारण हरकत घेण्याचं स्वातंत्र्य आहे..
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 4 месяца назад
राज ठाकरेंना विस्मरणाचा रोग सुरु होतोय का❓ आठवत आठवत बोलणे अं अं करणे डिमेंनशिया?
@ulhasphadtare4083
@ulhasphadtare4083 4 месяца назад
Raj thakraynche vadihi ek mahan sangeet kar hote kadheech raj saheban kadun tyancha ullekh aathvat nahi shreekant jincha uleekh kelat tyanchya aathvani sangitlya anand zhala thyanks tumchya tulnet prassidheet te kami aasteel parantu hrudhyatun tyanchyashi jodlelee manse adhik asteel sorry saheb becouse i am very immotional about shreekanji
Далее
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 16 млн
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 39 тыс.
Ya Sathi Bolne Aikane
47:08
Просмотров 416 тыс.
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 16 млн