कशी झाली यापेक्षा कुणी केलीय, हे फार महत्त्वाचे आहे. न खाणाऱ्या व्यक्तीनं बनवलं. नौकरी सांभाळून संसार तेही गावी येऊन, मुलींनो शिकण्यासारखं आहे. श्वेता दीदी तुला मानाचा मुजरा.
श्वेता ताई सलाम आहे तुला मानल पाहिजे तू मुंबई ला राहून गावी एवढी छान राहते आहेस सगळ्या गोष्टी सांभाळून घेते करते नवऱ्यासाठी व्हेज असून नॉनव्हेज करते सासर पासून सगळ्या गोष्टी मॅनेज करते आहेत खरंच भारी आहेस तू नवीन लग्न झालेल्या किंवा होणाऱ्या सगळ्या मुलीने काही तरी शिकून घ्या सौंसार कसा करायचा तो तेही सगळ्या गोष्टी सांभाळून घेऊन है शिकण्या सारखं आहे नाही तर मुंबई पुणे वाला पाहिजे अस नको आपल्याला सांभाळून घेणारा पार्टनर लाईफ मध्ये पाहिजे है जास्त महत्त्वाचं आहे आपल्या हक्काचा माणूस आपला जोडीदार सोबत असेल ना तर आयुष्य सुखाच आनंदी च अस्त
नागेश तुधी आज खरच खूप छान आठवण झाली तुझ्या हातात अन्नपूर्णा आहे रेसिपी कुठलीही असो पाहूनच मन भरून जाते श्वेता तु पहिल्यांदा केली पण सुंदर। मस्तच केली पत्याभाई तुमचे प्रथमच यूट्यूब चँनेल सुरू केले श्री स्वामी समर्थ यांची कृपा सदैव तुझ्या बरोबरच। आहे पत्याभाई श्वेतावा मदतही मस्तच केली असो श्वेता तु कुठलेही काम असो मन लावून करते खात नाही पण आनंदाने रेसिपी बनवते आडचा निसर्गाच्या सानिध्यात चूलीवरचे बिर्यानी तेही केळीच्या पानावर 👍👍👍👏👏👏 अनिकेत तुमचे मैञीप्रेम अप्रतिम आहे पत्याभाई ने नवीन चॅनेल चालू केले त्याला चांगला सपोट करा हे एक खरा मिञच भाऊ सांगू शकतो श्वेता बिर्याणी तिखट नको करू एकदा आमच्या लाडक्या पत्याभाई ने चिकन रस्सा असाच खूप तिखट केला हो ना पत्याभाई 😂😂😂तरी त्यात त्याने प्रेमाने केलेली रेसिपी सगळ्या मिञांनी आनंदाने खाल्ली हाच आनंद आयुष्य भराची संपत्ती आहे ✌✌✌👍👍👍
Good job Shweta. ..कांदा लवकर परतन्या साठी....थोडे कांदे उभे काप करून उन्हात वाळवून घ्यावे आणी साठवून ठेवावे. जेव्हा पाहिजे तेव्हा तळून घ्यायचा. अस पण तो कांदा काळी आमटी साठी पण वापरता येतो. आणि वर्षभर पण टिकतो..आमच्या कडे असा कांदा विकत पण मिळतो..त्याला कांद्याची करप असे म्हणता...बिर्याणी जबरदस्त बनवली...दिसताना तर अगदी हॉटेलच्या बिर्याणीचा लुक आलाय ...एकदम मस्त
Aniket tu khupach nashibvan aahe re nahi tur aaj Kaal chya muli kuthe chul var swayampak kartat ani te hi swathala nahi khayach turi pun tuzya Sathi banvite God bless both of you❤
असाच रोज एक व्हिडीओ करत जा नऊ वाजले की मला उस्तूकता असते आज काय नवीन असेल आणि श्वेता शहरी भागातून आली असली तरी गावात खूप छान रमली आणि तुझ्यासोबत शेतात काम करते छान वाटत
Apratim biryani aahe. Biryani madhe thodass food colour takaycha colour fakt jast zala. And colour tumhi rose water Kiva kevda water madhe ghalun takla tar agdich hotel sarkhi chav yeil. Baki biryani was ousom
Khupch Sundar Vlog👌Shweta Tu khupch chhan aahes Aatachya generationchya mulini kharch tuzyakdun khup kahi shikav👍Prematch pdle mi tuzya😂 Great work👍and lots of love both of u 🥰Patyala pn khup divsani pahun khup chhan vatl👍👌😊 Aniket tu tr great aahesch Shabdch nastat tuzyabaddl bolayla great all of u ❤👍👌Shubhechha srvana😊