Wow, look how modern Pooja is from her cooking show videos? Nothing like she usually dresses up with all dolled up in Indian style. Behind the screen she is totally different. Wow.
अनिकेत आणि श्रेवता विडीवोची सुरूवात छान केली आजचा विडीवो गोव्याचा बघायला मिळणार छान वाटला विडीवो बघुन माहिती खुप छान सांगितली आजचा विडीवो फेस्टीवल चा एक नंबर भारी दाखवल्या वस्तू बाहेर फिरायची मज्जा वेगळीच आहे असेच सगळीकडचे छान छान विडीवो दाखवत रहा
Aniket tya stage var roj lokostav sampe paryant sandhakalche stall asalelya pratek state che programme asatat ratri 7 vaj lya 10 vaje paryant asatat aani tya tya state che kalakar sadar kartat.
@@ashwinikamble2565 पण त्या व्यक्तीने मुद्दाम असं लिहिलं असावं अस वाटत आहे मला... काय भीम म्हणून...आता मलाच सांगा आपण एखाद्या ला कॉमेंट करतो तर ती एकदा वाचतो पण ह्या व्यक्तीने वाचली नसेल का?
आता नेहमीच मम्मी पप्पा सोबत घेऊन जावे असा नियम आहे का ?आपण आपल्या सोबत लग्नं झाल्यदिवसापासून आईवडीलांना सोबत घेऊन फिरता का? कधीच नवरा बायको दोघे जात नाहीत का? कमेंट करताना विचार करावा.
हल्ली काहीच विडिओ का टाकत नाही. ठाण्यात घर घेतल नवीन तेव्हा पासून विडिओ बंद झाले अनिकेत हे अस बर नाही लोक आवडीने वाट बघतात बाकी तुमची मर्जी आम्हाला नाराज करताय