बायकोनी ऐवढ़ी महाग कपड़े घेतली आई टेन्शन मधे 😰😨 @babdyavlogs @aditya7pute @VishalPhaleOfficial @SanikaBhoiteOfficial @akyajadhav1131 @bobandkomal
नवरा तो नवरा ताई देवळात गेलावर देवा दिसतो तसा mantatat मला पण अनुभव आला लग्न zalaver tu पाणीपुरी देते आणि मिस्टर घेत नाही किती इगो असतो purushmade राग नका मानू खर बोलायची सवय आहे मला
राहुल पण जरा जास्तच ओव्हर अक्टिंग करतोय बालिश वातोय वहिनी खूपच छान आहे खूप जास्त रिअल आहे वहिनी आणि ती कांदे वाली खूप irritating आहे राव बाबा खूप सिंपल nd best आहेत nd missing babdya in vlog ♥️
भाऊ आणि वाहिनी तुम्हाला माजी एक विनंती आहे एवढा खरंच करण्यापेक्षा आर्धाच खर्च करा आणि आर्धा खर्च गोरगरिबांना अन्नदान करा आजच्या जगात असे पण लोक आहेत कि त्यांना पाणी पिऊन झोपावं लागत त्यांना पण मदत करा खूप भारी वाटलं 🙏सदैव आनंदात रहा
Kup mast distoy Rahul vahini la tula baghayla kup awdt asch raha dogh navra bayko mde yevd tevd chalt Ani hyalach Prem mhntat bakichyanch dokyat gheu nko tyanchya camment ignor kr tula je vatel te tu kr 🤗